
Sign up to save your podcasts
Or


१) 'लाडकी बहीण'विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली; नेमकं काय म्हटलं?
२) परागंदा शेख हसीना भारताच्या आश्रयाला (ऑडिओ)
३) वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरून राजकारण तापले; नेमकं वाद काय आहे?
४) राज ठाकरेंकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा
५) SBI Alert: 'या मेसेजपासून सावधान'! एसबीआयचा करोडो ग्राहकांना अलर्ट, होऊ शकत मोठं नुकसान
६) नीरज चोप्राच्या अभियानाला आजपासून सुरुवात (ऑडिओ)
७) जया बच्चन यांची आज पुन्हा नाराजी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यात आज कुठे-किती पाऊस होणार?
२) ७० वर्षांनंतर साहित्य संमेलनाचा मांडव यंदा दिल्लीत
३) बेस्टमधील ६० कर्मचारी झाले ‘पूजा खेडकर’!
४) विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे जगभरात नकारात्मक परिणाम
५) मानसिक रुग्णांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केली 'ई-मानस'
६) ऑलिम्पिकचा आजचा दिवस भारतासाठी कसा असेल? (ऑडिओ)
७) कलाकारांकडूनही वायनाडच्या नागरिकांना मदतीचा हात
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; तलावं ८० टक्के भरली, उजनीही १०० टक्के भरणार
२) लोकप्रिय योजनांसाठी दर महिन्याला ७,५०० कोटींची गरज; राज्याच्या वित्त विभागापुढं आव्हान
३) ई-पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत; 15 ऑगस्ट अंतिम मुदत
४) कमला हॅऱिस ठरल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार
५) वायनाडमध्ये हॅम रेडिओ बनला पीडितांचा आवाज
६) लक्ष्य सेन अन् हॉकी संघ पदकाच्या दिशेनं आगेकूच करणार? (ऑडिओ)
७) "हेच तुम्ही पुरुष कलाकारांना का नाही विचारत?", तब्बूचा चढला पारा
१) रस्ते निर्मितीला सुरुवात झाली की विरोध होतो, हे चुकीचं; सुप्रीम कोर्टाचं निरिक्षण
२) ‘नीट-यूजीसी’ची फेरपरीक्षा नाहीच; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
३) "SC-ST बाबतचा निकाल मूळ हेतू बदलणारा"; गुणरत्न सदावर्ते देणार आव्हान (ऑडिओ)
४) नायजेरियामध्ये खराब आर्थिक स्थितीविरोधात आंदोलन करणाऱ्या १३ जणांचा मृत्यू
५) जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच ईडीची कारवाई
६) मनू भाकर तिसऱ्या मेडलसाठी सज्ज; कसा असेल ऑलिम्पिकचा आजचा दिवस? (ऑडिओ)
७) जेव्हा बालगंधर्वांची नाट्यगीतं मुसोलिनीनं ऐकली....
१) SC-ST प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय (ऑडिओ)
२) मराठा आरक्षणविरोधी याचिका; मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दाखल केलं प्रतिज्ञापत्र
३) क्रेडिट कार्डवरील 'मिनिमम ड्यू' अमाऊंट झाली कमी; ग्राहकांना बसणार मोठा फटका
४) मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे दहा दिवसात बुजवले नाहीत तर टोल बंद; सरकारची भूमिका
५) लष्कराच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या साधना सक्सेना कोण आहेत?
६) Olympic: ऑलिम्पिकचा आजचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल? (ऑडिओ)
७) अर्जुन रामपालनं सांगितलं २१ वर्षाचा संसार मोडण्याचं कारण, म्हणाला, मी ते करायला नको होतं...
१) पूजा खेडकरची उमेदवारी रद्द; UPSC चा मोठा निर्णय
२) रेवडी संस्कृतीमुळं दिल्लीत कोचिंग सेंटरची दुर्घटना घडली; हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे
३) बुलेट ट्रेनसाठी स्वदेशी तंत्रज्ञान; अश्विनी वैष्णव यांची माहिती (ऑडिओ)
४) इन्स्टावर मुलाचं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची केली चेष्ठा! तरुणीनं गमावला जीव
५) इस्राईलनं खात्मा केलेला हमासचा म्होरक्या इस्माईल हनिया कोण?
६) Paris Olympic: महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे भारतासाठी तिसरं मेडल जिंकणार? (ऑडिओ)
७) राधिकाच्या अभिनयावर 'बिग बी' झाले फिदा; पत्र लिहित केलं कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) 'लाडकी बहीण' योजनेचा नवा विक्रम; २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल
२) आरक्षणासाठी केंद्रात मोदींकडे जावे लागेल - उद्धव ठाकरे (ऑडिओ)
३) टेलीग्रामच्या सीईओची 12 देशात 100 हून अधिक 'मुलं'; स्वतःच केला खळबळजनक खुलासा
४) राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’
५) लडाखमध्ये चीननं उभारला ४०० मीटरचा पूल; भारताची चिंता वाढली
६) भारताला दुसरं मेडल मिळालं, आता पाचव्या दिवशी मेडलची संख्या वाढणार? (ऑडिओ)
७) पत्नी स्नेहलला पती प्रवीण तरडेंचा अभिमान, म्हणते "कोणतही व्यसन नसताना.."
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) भारत 'लोटस चक्रव्यूहा'त अडकलाय; लोकसभेत राहुल गांधींचे टीकेचे बाण
२) सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडात सापडलेल्या अमेरिकन महिलेचं पुढे काय झालं? (ऑडिओ)
३) कोरोनिल'च्या दाव्याबाबतचे ट्विट तीन दिवसांत हटवा; हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका४) आमदार अपात्रतेप्रकरणी सप्टेंबरमध्ये होणार सुनावणी
५) कोलकतामधील 122 वर्षे जुन्या नहूम बेकरीनं ‘मेन्यू’तून चिकनच्या पदार्थांवर घातली बंदी
६) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी कसा असेल? (ऑडिओ)
७) अश्विनी भावे शूटिंगसाठी आडगावात राहायला तयार नव्हत्या;
निळू फुले आले अन्...
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) 'मनुस्मृती’चा संदर्भ अखेर अभ्यासक्रमातून हद्दपार
२) सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार यांचे मोदींनी पत्र
३) २५ महिलांशी लग्न करणारा ‘लखोबा लोखंडे’ अखेर गजाआड
४) महाराष्ट्रातील बारा हजारांवर लघुउद्योग बंद
५) मास्क, टोपी अन् छुप्या बैठका... अजितदादा महायुतीत सहभागी होण्यापूर्वी काय काय घडलं?
६) पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझ; आज कुठले सामने? (ऑडिओ)
७) सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद झाला पाहिजे;
शुभांगी गोखले स्पष्टच बोलल्या स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) आरक्षण संघर्षावर शरद पवारांनी सांगितला अखेरचा तोडगा २) नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काय मागितलं? ३) MPSC मध्येही मोठा घोटाळा? निवड झालेल्यांच्या उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात ४) राज्यात लवकरच सुरू होणार 'बाईक टॅक्सी सेवा' ५) 9 ते 5 शिफ्ट इतिहास जमा होणार; लिंक्डइनच्या सह-संस्थापकाचं भाकीत६) आज आशिया कप फायनल; भारताची नजर आठव्या विजेतेपदावर (ऑडिओ)७) “आम्हाला दिसण्यावरून खूप ट्रोल केलं जातं,” अरुण कदम यांच्या पत्नीच विधान
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners