
Sign up to save your podcasts
Or


१) आधार अपडेट करण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक
२) एक देश, एक निवडणूक धोरणाच्या मसुद्याला मंजुरी
३) भारतातील एक तृतीयांश मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना अमेरिकेत आश्रय
४) गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क'उपक्रम
५) गोदी कामगार वेतन करारास नोकानयन मंत्र्यांची मंजुरी
६) डोमाराजू गुकेशने इतिहास घडवला
७) दोन महिन्यांच्या प्रेमानंतर बॉबीने घेतला आयुष्यभराचा सोबतीचा निर्णय
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस मुदतवाढ
२) उच्च न्यायालयातील प्लास्टिक बंदी मागे घ्या, मुख्य न्यायमूर्तींना वकिलांचे पत्र
३) पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
४) लंडनला जाणाऱ्यांसाठी एअर इंडियाची मोठी घोषणा
५) आता घर बांधणेही महाग
६) एम एस धोनी बनला भारतातला नंबर वन सेलिब्रिटी
७) 'जमाल कुडू'ची हुक स्टेप नेमकी आली कुठून? बॉबी देओलने दिलं उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सामायिक प्रवेश परीक्षेच्या नियमांत यूजीसीकडून बदल
२) देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालेल! न्यायाधीशांचं वादग्रस्त वक्तव्य
३) १४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; ३० मंत्र्यांचा समावेश
४) इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्या; लालूप्रसाद यांची मागणी
५) पहिल्यांदाच नेतान्याहू यांनी न्यायालयात मांडली बाजू
६) तब्बल २७ चौकार अन् डबल सेंच्युरी; १८ वर्षांच्या निलमची ऐतिहासिक कामगिरी
७) कॉन्सर्ट सोडून जाताना डिस्टर्ब करणाऱ्या राजकारण्यांना सोनू निगमनं सुनावलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) शेतीला पाणी हवंय? विविध प्रकल्पांतून सरकार करणार पुरवठा
२) एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला झटका
३) एक दिवसात लग्न उरकण्यासाठी बक्षीस
४) चीन जगभरातील समुद्रातून मासे लुटत होता
५) विमा सखी योजना काय आहे?
६) मुंबई क्रिकेट असोसिएशन उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा शोध घेणार
७) बच्चन कुटुंबातील अफवांवर अमिताभ यांची सडेतोड प्रतिक्रिया!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) कॅन्सर रुग्णांसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल
२) पंतप्रधान आवास योजनेचे पैसे फसवेगिरीने घेतले तर होईल दंड
३) जगातील पहिला एसी वॉकवे, दुबई वॉक मास्टर प्लॅन मंजूर
४) म्हाडातील वेटिंगवरील अर्जदारांना घराची लॉटरी
५) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेची नवीन कल्पना
६) पॅट कमिंसनं कपिल देव यांना मागे टाकत रचला विक्रम
७) मराठी सिनेमांवरून गश्मीरने टोचले निर्मात्यांचे कान
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) जेवढ्या पात्रताधारक, तेवढ्याच ‘लाडक्या बहिणी’; अर्जांची लवकरच छाननी
२) नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये बनावट औषधांचा पुरवठा
३) हजारो पोलीस तैनात तरीही शपथविधीच्या कार्यक्रमात सर्वसामान्यांची पाकिटं, सोनसाखळ्या गायब
४) मारकटवाडीचा वणवा पेटणार का? शरद पवार अन् राहुल गांधी देणार गावाला भेट, काढणार पदयात्रा
५) ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा डंका! सहा राष्ट्रीय पुरस्कार पटकावले
६) विनोद कांबळीकडं 'ते' टॅलेंट नव्हतं...'; राहुल द्रविडचा जुना Video Viral
७) विकी गोस्वामी माझा नवरा नाही : ममता कुलकर्णी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) विधिमंडळाचं आजपासून विशेष अधिवेशन, २८८ आमदार घेणार सदस्यत्वाची शपथ
२) लग्नसराईत सोन्याला पुन्हा मिळाली झळाळी; ८० हजारांच्या घरात
३) पंजाब-हरियाना शंभू बॉर्डरवर पुन्हा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा भडका
४) निवृत्ती वय साठ करण्यासाठी सरकारी कर्मचारी आक्रमक
५) अमेरिकेची मानवी चांद्र मोहीम लांबली
६) हतबल विनोद कांबळीला १९८३ वर्ल्ड कप हिरोंकडून मदतीचा हात
७) मुलं नसण्याबाबत अभिनेत्री आश्विनी कळसेकरनं केला धक्कादायक खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) 'लाडकी बहीण' अर्जाच्या छाननीवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य!
२) बावीस दिवसांत २,३०० किलोमीटरची पंढरपूर-घुमान सायकल वारी
३) ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनताच क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठी उसळी
४) मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
५) ६० वर्षात पहिल्यांदाच कोसळलं फ्रेंच सरकार
६) विराट कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट, अनुष्का शर्मानं सांगितलं
७) ...म्हणून 'तुझ्यात जीव रंगला'नंतर मालिकांमध्ये दिसली नाही अक्षया देवधर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) आझाद मैदानावर आज भव्य शपथविधी सोहळा
२) राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट; 'अखर्चित'चे ७ हजार कोटी होणार वसूल
३) 36 वर्षांच्या तुरुंगवासातून 104 वर्षांच्या कैद्याची तुरुंगातून सुटका
४) धार्मिक अधिकारांचा सन्मान आवश्यक; बांगलादेशातील हिंसाचार प्रकरणी अमेरिकेचा सल्ला
५) मुख्यमंत्रिपदाच्या शपथवीधीसाठी पुण्याहून मुंबईला जाणार फेटे, पगड्या!
६) धोनीसोबत न बोलण्याबाबत हरभजन सिंगचा खळबळजनक खुलासा
७) ...तर नेन्यांची सून नाही तर जामनगरची महाराणी असती माधुरी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) महायुती सरकारस्थापनेच्या हालचाली
२) पेंच-ताडोबा हाऊसफुल्ल! 'या' दोन्ही व्याघ्र प्रकल्पातील सफारीचं आरक्षण पूर्ण
३) सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; काय आहे इस्रायल-लेबनॉन कनेक्शन?
४) बाटलीबंद पाणी सर्वाधिक धोकादायक अन्नपदार्थांच्या श्रेणीत
५) बांगलादेशात भारतीय वाहिन्यांवर बंदी
६) उर्विल पटेलचे पुन्हा वादळी शतक; जगात कुणालाच न जमलेला विक्रम नोंदवला
७) कांतारा फेम अभिनेता रिषभ शेट्टी साकारणार छत्रपती शिवरायांची भूमिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners