
Sign up to save your podcasts
Or


दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
अभिनेता आमिर खान आणि रणवीर सिंहचे व्हीडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरतायत. यात हे अभिनेते एका राजकीय पक्षाबद्दल बोलत आहेत.
खरंच या अभिनेत्यांनी राजकीय प्रचार केला का? डीपफेक म्हणजे काय? असे बनावट फोटो - व्हीडिओ कसे ओळखायचे?
जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वे
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
ईव्हीएम मशीनवर मतदान केल्यावर (VVTAP) व्हीव्हीपॅटद्वारे मिळणाऱ्या पावत्या 100 टक्के पडताळून पाहाणे शक्य आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि सरकारला केलाय. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी VVPAT प्रणाली आणली गेली होती, मग VVPAT – EVM बद्दल पुन्हा इतकी चर्चा का होतेय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये
या अहवालानुसार जगभरात खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या - खाण्यायोग्य अन्नापैकी 19% अन्न दरवर्षी वाया जातं. घरामध्ये, स्टॉल्स - खानावळ - रेस्टोरंटसारख्या फूड सर्व्हिस आणि रिटेल दुकानांमध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचं हे एकूण वर्षातलं प्रमाण आहे.
लेखन - अमृता दुर्वे
तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा आयुर्विमा आहे का? आणि ती पॉलिसी सरंडर करण्याचा विचार तुम्ही करताय का? तसं असेल 1 एप्रिलपासून काही नियमांमध्ये बदल होतायत.
लेखन - अमृता दुर्वे
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,591 Listeners

1,039 Listeners

5,515 Listeners

1,805 Listeners

1,800 Listeners

1,031 Listeners

1,994 Listeners

3,223 Listeners

721 Listeners

1,006 Listeners

1 Listeners