Sports कट्टा

Sports कट्टा

By Ideabrew StudiosSportsNewsSports NewsCricket
Download on the App Store

Sports कट्टा episodes

  • The Curious Case of Delhi Cricket, ft Vijay Lokapally

    The curious case of Delhi & District Cricket Association (DDCA). The DDCA is frequently in the news for the wrong reasons rather than the right ones. However, DDCA has nurtured some generational talents, who have gone on to represent Indian cricket at the highest level. The culture of Delhi Cricket is something as revered as Mumbai Cricket. Virender Sehwag, Ashish Nehra, Virat Kohli, Ishant Sharma and Rishabh Pant are some of the contemporary gems produced by Delhi. Why there's such an aura of Delhi cricket? Vijay Lokapally, a veteran sports journalist, who has worked for over four decades in Delhi, sheds light on the good, the bad and the ugly side of DDCA in this candid unmissable conversation with Amol Karhadkar, sports journalist, The Hindu, on Kattyawarchya Gappa...

    दिल्ली क्रिकेट बऱ्याचदा नकोश्या कारणांमुळे किंवा संघटनेतल्या राजकीय हस्तक्षेपामुळे चर्चेत येतं. पण DDCAची (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटना) हि एक बाजू झाली. दिल्लीने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले जे जगज्जेते ठरले. फक्त आजच्या काळातील खेळाडू बघितले तर वीरेंदर सेहवाग, आशिष नेहरा, विराट कोहली, ईशांत शर्मा आणि रिषभ पंतसारखी नावं सहजी डोळ्यासमोर येतात. हि झाली दिल्ली क्रिकेटची दुसरी बाजू... पण दिल्ली क्रिकेटची काही बातच न्यारी आहे, असं भारतातल्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीला का वाटतं? जेष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली ज्यांनी चार दशकांहून अधिक दिल्लीमध्ये क्रीडापत्रकारिता केली आहे त्यांनी दिल्ली क्रिकेटच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. बिशन सिंह बेदींनी एक पिढी कशी 'तय्यार' केली, रमण लांबा सांगून शतक कसं ठोकायचा ते IPL २०२४ मध्ये सनसनाटी कामगिरी करणाऱ्या मयांक यादवकडून फी घेऊ नका हे दिवंगत प्रशिक्षक तारक सिन्हा का म्हटले? ह्या आणि अश्या विषयांवर त्यांनी दिलखुलास कट्ट्यावरच्या गप्पा मारल्या आहेत द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर..

    50 min
  • India's T20 World Cup squad: Rahul or Samson? Rinku or Dube?

    The selection committee meeting for Team India’s World Cup squad is always up for a huge debate. The deadline to submit the preliminary squad is May 1 and the team news could be out anytime soon. Only a handful of players are certain of their berth in the World Cup squad, but there could be some jostling for remaining positions. Against that backdrop, Sports Katta organised a selection committee meeting convened and chaired by Team Sports Katta member Amol Gokhale. Members of the selection committee are - Aditya Joshi, team Sports Katta; Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu and Shardul Kadam, Amuk Tamuk Podcast Network. 

    The committee has selected the 15 that they believe can win the T20 World Cup for India. As far as the fans are concerned, one lucky fan will get a souvenir (Amuk Tamuk Tee) if you predict the correct 15-member World Cup squad…

     

    भारतीय संघाची निवड समितीची बैठक ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तो संघ जर वर्ल्ड कपसाठीचा असेल तर त्यावर फारच उहापोह होतो. कुठलेही १५ निवडले तरी ही नावं का घेतली आणि ही नावं का घेतली नाहीत, अशी टोकाची भूमिका घेतलीच जाते. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात होणाऱ्या T२० विश्वचषकासाठी काही नावांची रस्सीखेच नक्कीच होणार आहे आणि मग कुठले १५ खेळाडू घेऊन जायचे हे ठरवताना निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर ह्यांचा नक्कीच कस लागणार आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून स्पोर्ट्स कट्टाने एक वादळी बैठक घेतली. बैठकीचा समन्वयक टीम स्पोर्ट्स कट्टाचा सदस्य अमोल गोखले होता आणि बैठकीत सामील झाले होते टीम स्पोर्ट्स कट्टाचा अजून एक सदस्य आदित्य जोशी, द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर आणि अमुक तमुक पॉडकास्ट नेटवर्कचा शार्दूल कदम... हा एपिसोड निवडसमितीपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त फिरवा. तुमचा वर्ल्ड कपचा संघ अचूक ओळखा आणि एका भाग्यवान विजेत्याला अमुक तमुकचा टी-शर्ट  भेट मिळेल...

    37 min
  • What's in a name? Ask Sachin Dhas

    Sanjay Dhas knew that if he were blessed with a baby boy, he would name him after legendary India batter Sachin Tendulkar. He did name his son - Sachin. He probably had foreseen that Sachin Dhas would become a cricketer as well. Sachin remembers playing with only bat and ball, nothing else. He started playing cricket at four and played his first invitation match at six. Coming from a small village like Beed, he rose through the ranks of age-group cricket in Maharashtra. With his unmistakable talent, he was named in the India squad for the U-19 World Cup. India lost the World Cup final to Australia but Sachin was one of the standout performers of the tournament. In this candid conversation on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale, Sachin talks about his cricketing journey, representing India at the Under-19 level, dealing with the disappointment of a World Cup final loss and making his Ranji Trophy debut for Maharashtra almost immediately along with life and cricket in Beed...

    संजय धस यांनी आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव सचिन तेंडुलकरकरच्या नावावरुन 'सचिन' ठेवायचं हे ठरवून ठेवलं होतं. तो क्रिकेटपटू होईल हे देखील त्यांनी योजलं असावं. सचिन धसला फक्त बॅट-बॉल खेळल्याचंच आठवतं. वयाच्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला लागून सचिन सहाव्या वर्षी पहिल्यांदा 'निमंत्रित क्रिकेट' देखील खेळला होता. त्याच्या गुणवत्तेच्या जोरावर धावांचा रतीब घालत तो महाराष्ट्रासाठी विविध वयोगट स्पर्धांत खेळला. २०२४ मध्ये झालेल्या १९-वर्षाखालील विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला पण दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत सचिनने केलेल्या कामगिरीचं कौतुक झालं. बीडसारख्या छोट्या गावातलं आयुष्य आणि क्रिकेट कसं आहे? भारतासाठी खेळण्याची भावना काय असते? एका मोठ्या अंतिम सामन्यात हरल्यानंतर त्यातून सावरुन लगेचच सचिनने महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफी पदार्पण कसं केलं? ह्या आणि अश्या अनेक विषयांवर मनमोकळेपणे बोलत सचिनने त्याचा क्रिकेटचा प्रवास उलगडला आहे अमोल गोखले बरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये..

    46 min
  • Jasprit Bumrah, Hardik Pandya & Axar Patel: Diamonds of IPL | Ep 1 |

    April 18, 2008. The first match of the IPL was played between Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders. IPL is into its 17th season and has seen numerous players turn up for different franchises. Some players turned out to be only one-season wonders. The likes of MS Dhoni, Rohit Sharma, Virat Kohli and Dinesh Karthik, who played in the inaugural IPL season, are still active. The talent IPL has seen is enormous. It has honed some of the superstars of world cricket. In this IPL special series ‘IPLchi Ratne Pt 1’, we look at three stellar players who made their name in the IPL. All three players hail from Gujarat. Jasprit Bumrah and Hardik Pandya were scouted and signed by Mumbai Indians and they’re integral to Mumbai’s success. Axar Patel was with Mumbai in 2013, but his breakthrough season was in 2014 with Punjab Kings. The first episode of the series is presented by freelance journalist Rujuta Luktuke and the Hindu’s sports journalist Amol Karhadkar… 

    १८ एप्रिल २००८ ला IPLचा पहिला सामना खेळला गेला आणि २०२४मध्ये IPLचा १७वा हंगाम सुरु आहे. IPLने काही खेळाडू असे पहिले कि ज्यांचा प्रभाव केवळ एखाद-दोन हंगाम होता तर महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक सारखे काही खेळाडू असे आहेत जे पहिल्या हंगामापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPLमध्ये खेळत आहेत. IPLने केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रिकेटला देखील एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. काही युवा आणि उभरत्या खेळाडूंची कारकीर्द IPLने घडवली. IPLची रत्ने ह्या IPL विशेष मालिकेच्या पहिल्या भागात आपण असे तीन खेळाडू बघणार आहोत ज्यांनी IPLमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आणि आज ते भारतीय संघाचे अविभाज्य खेळाडू आहेत. तिन्ही खेळाडू गुजरात राज्यातून येतात, दोघे अजूनही मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात तर एका खेळाडूने मुंबई इंडियन्स संघासोबत एक हंगाम घालवला व पंजाबला जाऊन आपली छाप पाडली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे ते तीन खेळाडू आहेत. मालिकेचा पहिला भाग सादर करत आहेत मुक्त पत्रकार ऋजुता लुकतुके आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर...

    22 min
  • World Cup Team Selection: Who gets the ticket to America?

    As the IPL approaches midway mark, the debate for the who goes to the World Cup is gaining traction. Every week some new name in thrown into the mix. But what goes behind the selection process? What is team management's thinking about it? The hottest topic of discussion is who are the two wicketkeeper batters in the side? Has Shivam Dube confirmed his ticket to America?

    46 min
  • Akola to Gujarat Titans via Nagpur: The Darshan Nalkande story

    Darshan Nalkande started playing cricket in his home town, Akola, at a young age. At 13, he was selected into Vidarbha Cricket Association’s residential academy, Nagpur. To pursue his cricketing dream, he moved to Nagpur. Throughout his formative years, his parents backed his dream and today Darshan has ensured that his parents’ hardships were not in vain. At 25, he is an integral part of the Vidarbha cricket team in all three forms of the game. Darshan was part of the Punjab Kings set-up for three years but did not get a game. In 2022, he moved to Gujarat Titans and made his IPL debut against his former side. His maiden IPL wicket - his Vidarbha teammate Jitesh Sharma. In IPL 2023 Qualifier 1, he got the wicket of  Ruturaj Gaikwad but he had bowled a no-ball. How did a coach like Ashish Nehra help him move on from that mistake and focus on the game ahead?  What has changed in the Gujarat Titans’ camp under the captaincy of Shubman Gill? Darshan Nalkande reflects on his journey and the future on IPL Uwaach with The Hindu’s sports journalist Amol Karhadkar… 

    दर्शन नळकांडेने अकोल्यात क्रिकेट खेळायला सुरवात केली आणि त्याच्या लहानपणापासूनच त्याच्या आई-वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. वयाच्या १३व्या वर्षी त्याची निवड विदर्भ क्रिकेट अकादमीच्या निवासी अकादमीत झाली आणि तिथून त्याची गाडी सुसाट सुटली. आज दर्शन विदर्भाच्या तिन्ही संघात एक  महत्त्वाचा  खेळाडू आहे. तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये गेला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने विदर्भाचा सहकारी जितेश शर्माचा बळी देखील घेतला. IPL पदार्पण, IPL २०२३ क्वालिफायरमध्ये ऋतुराज गायकवाडची नोबॉलवर विकेट घेणं आणि त्या चुकीतून सावरून पुढे असलेल्या सामन्यावर लक्ष केंद्रित करणं ह्याबद्दलही दर्शन बोलला आहे. प्रशिक्षक आशिष नेहरा बरोबर काम करायचा काय अनुभव असतो? २०२४मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आहे, त्याचा संघावर किती परिणाम झाला आहे? ह्या आणि अश्या अनेक गोष्टींवर दर्शनने द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरसोबत गप्पा मारल्या आहेत IPL उवाचच्या ह्या भागात..

    35 min
  • Why they are called one-season wonders of IPL | EP 2

    The Indian Premier League (IPL) began in 2008 and in 16 seasons, the league has grown exponentially. The IPL has taken Indian cricket to the next level in every possible way. There have been moments on and off the field that will forever stay in people's memories. The IPL has seen the rise and fall of some superstars.  Some cricketers will always be remembered for their consistency over the years, while others will always be remembered for that one inning or a season. Sports Katta’s IPL special series ‘Ekaach Maaleche Mani’ presented by Rujuta Luktuke and Aditya Joshi, brings you three such names in the second episode of the two-part series. A leggie Rahul Sharma, who starred for now defunct Sahara Pune Warriors, 2012 IPL winner Manvinder Bisla and Sunrisers Hyderabad speedster Umran Malik, who still has a long career ahead but is yet to live up to the expectations… 

    २००८मध्ये IPLला सुरुवात झाली आणि आजपर्यंतचे १६ हंगाम अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांनी गाजवले. काही गोष्टी मैदानावर तर काही गोष्टी मैदानाबाहेर घडल्या. IPL मुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलं ह्याबाबत दुमत नाही. IPL मधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे काही खेळाडू आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात तर काही खेळाडू त्यांच्या ठराविक खेळीमुळे... स्पोर्ट्स  कट्टाच्या ह्या IPL विशेष मालिकेत मुक्त पत्रकार ऋजुता लुकतुके आणि आदित्य जोशीने अश्या काही खेळाडूंचा जे केवळ त्यांच्या एका ठराविक हंगामामुळे लक्षात राहतात. IPL मधील एकाच माळेचे मणी मालिकेच्या दुसऱ्या भागातील खेळाडू आहेत लेगस्पिनर राहुल शर्मा जो आता अस्तित्वात नसलेल्या सहारा पुणे वॉरियर्स संघाकडून खेळताना चमकला होता, २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या IPL विजेतेपदात महत्त्वाचा वाटा असलेला मनविंदर बिस्ला आणि ज्याच्या पुढे अजूनही बरीच कारकीर्द शिल्लक आहे असा उमरान मलिक..

    17 min
  • Virat Kohli and his equation with 'strike-rate'

    Virat Kohli scored a 67-ball hundred against the Rajasthan Royals, the joint-slowest hundred in the IPL hundred. His strike rate in that innings was 156.94. However, Rajasthan Royals easily chased the target with Jos Buttler scoring 100* at a strike rate of 172.41. What does that say about their innings? Should strike rate be the only yardstick to judge a batter's performance?

    45 min
  • Bablu Patil : A cricketer in ‘Khaki’ uniform

    Bablu Patil began his cricketing journey way back in 2004 at 19. However, he knew cricket could not be his only source of livelihood and joined the Maharashtra Police in 2006. However, his love for sports saw him participate in various tournaments as a sprinter with the police force. As part of the State Reserve Police Force (SRPF), he often had to visit the Naxalite area of Maharashtra -Gadchiroli. Even in that remote area, he organised cricket tournaments for locals. However, his loyalty is to his uniform and not a cricket jersey. Cricket takes a backseat when he is called upon by the State. To live by that principle, he had to miss out on opportunities to play cricket abroad. But he has no regrets. He has seen tennis-ball cricket evolve in the past 20 years. Bablu shares his incredible journey of balancing ‘duty and cricket’ on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale…

    बबलू पाटील २००४ साली १९व्या वर्षी पहिल्यांदा स्पर्धात्मक टेनिस-बॉल क्रिकेट खेळले आणि तिथून त्यांच्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात झाली. केवळ क्रिकेटवर घर चालणार नाही ह्याची जाणीव असल्याने २००६मध्ये पोलीस भरतीची परीक्षा देऊन ते महाराष्ट्र पोलीस दलात सामील झाले. आजघडीला मुंबईतल्या ताडदेव पोलीस स्टेशनला ते नियुक्त आहेत. पण राज्य राखीव पोलीस दलाचा (SRPF) भाग असल्याने अनेकदा गडचिरोलीतल्या नक्षलवादी भागात देखील त्यांना ड्युटीवर जावं लागलं आहे. पोलीस दलात देखील त्यांनी खेळाबरोबर जवळीक सोडली नाही आणि विविध ठिकाणी ड्युटी सांभाळून क्रिकेट खेळत राहिले. इतकंच काय तर नक्षलवादी भागातदेखील त्यांनी स्थानिकांसाठी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं. असं जरी असलं तरी त्यांना त्यांच्या कर्तव्याची पूर्ण जाणीव आहे. 'आधी वर्दी, मग क्रिकेट!' हे तत्व ते कायम पाळत आले आहेत आणि त्यापायी त्यांनी भारताबाहेर क्रिकेट खेळायच्या संधीवर अनेकदा पाणी सोडलं. पण त्याची त्यांना खंत नाही. त्यांच्या २० वर्षाच्या प्रवासात त्यांनी टेनिस-बॉल क्रिकेट आमूलाग्र बदलताना बघितलं आहे. बबलू पाटीलांनी त्यांच्या ह्या विलक्षण प्रवासाबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत अमोल गोखले बरोबर..

    28 min

About Sports कट्टा

From the publisher's feed

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi…

More shows like Sports कट्टा

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners