Sports कट्टा

Sports कट्टा

By Ideabrew StudiosSportsNewsSports NewsCricket
Download on the App Store

Sports कट्टा episodes

  • CCBK Saaptahik, कोहली-पुजारा यांना गवसेल का सूर ?

    ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी T२० विश्वचषक अपेक्षेप्रमाणे पटकावला. फिटनेस, क्षेत्ररक्षण आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी सलग तिसरा आणि एकूण सहावा विश्वचषक जिंकला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पुरूष मात्र कसोटी सामना पाच दिवस तरी चालवू शकणार का हा प्रश्न आहे. पॅट कमिन्सच्या जागी नेतृत्त्व करणारा स्टीव्ह स्मिथ करू शकेल का काही चमत्कार ? कॅमरून ग्रीन आणि स्टार्क पहिल्यांदाच दिसतील का मालिकेमध्ये ? आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका केएल राहुल खेळेल का या सामन्यामध्ये.. या सगळ्या प्रश्नांची चर्चा करत आहेत साप्ताहिक सीसीबीकेमध्ये अमोल क-हाडकर आणि हा सामना कव्हर करायला गेलेले सुनंदन लेले.

    19 min
  • Harmanpreet च्या run-out मुळे? का खराब fielding मुळे? का संपलं भारताचं आव्हान

    हरमनप्रीत कौरने आजारपणातून सावरून बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणारी खेळी खेळली. तरीही भारताच्या उपांत्य फेरीतील पराभवाचं खापर भारतीय महिला संघाच्या कर्णधाराच्या रन-आऊटवर फोडायचं का? का भारताची अतिसामान्य फिल्डिंग त्यांच्या T२० वर्ल्ड कपमधील 'एक्झिट' ला जबाबदार ठरला? उपांत्य सामना व भारताची स्पर्धा ह्यावर प्रकाश टाकत आहे जुईली बल्लाळ          
    Despite being sick, Harmanpreet Kaur played yet another sensational innings that almost stunned Australia in the T20 World Cup semifinal. Still, should India's semifinal defeat be blamed on the captain's run-out? Or was India's mediocre fielding responsible for their T20 World Cup exit? Juili Ballal sheds light on the semifinal and India's campaign

    9 min
  • Australians ना त्यांच्याच भाषेत धडा शिकवणारा Virat Kohli

    जे तेंडुलकर, द्रविड, कुंबळे, लक्ष्मण, सेहवाग आणि धोनी अश्या दिग्गजांना जमलं नाही, ते विराट कोहलीच्या भारतीय संघाने करून दाखवलं. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. त्याही आधीपासून, म्हणजे २०१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून, कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा सुरू झाली. प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यात डोळे घालून, शाब्दिक बाचाबाची करणारा आणि २०१४-१५ दौऱ्यात धावांचा डोंगर उभारणारा कोहली ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला. कांगारू देशातील कोहली-पर्व उलगडत आहे गौरव जोशी ह्या भागात
    Virat Kohli's Cavaliers earned the distinction of winning a historic Test series in Australia in 2018-19. At the start of the decade, however, Virat Kohli's love-hate relationship had begun Down Under. From giving it back to the crowd, to sledge Australians in their own territory to dominating the 2014-15 series with his willow, Kohli earned the respect of Australian fans. Gaurav Joshi traces the Virat Kohli era versus Australia in this episode

    9 min
  • मराठीत rapid-fire with Smriti Mandhana

    सांगली का साऊथॅम्प्टन? सांगलीतील एक गोष्ट जी जगात कुठेही घेऊन जायला आवडेल? "माझं आडनाव मंधाना नव्हे, मानधना आहे," हे शेवटचं कधी सांगितलं? ह्या आणि अजून काही प्रश्नांची उत्तरं देत आहे खुद्द स्मृती मानधना, तेही आपल्या मराठीत.

    Sangli or Southampton? One thing from Sangli that you would love to carry everywhere in the world? When was the last time you corrected someone for having mispronounced your surname? We caught hold of Smriti Mandhana to respond to a rapid-fire, that too in Marathi.

    5 min
  • Ashwin, Jadeja ने केला Australia चा 'स्वीप'डा साफ, ft Sunandan Lele

     सलग दुसरा सामना तिसऱ्या दिवशी खिशात टाकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यात एक पाऊ तर टाकलेच आहे, परंतु ऑस्ट्रेलिया  फिरकी गोलंदाजीसमोरील किती कमकुवत आहे हे सुद्धा सिद्ध केले आहे. पहिल्या सामन्यापेक्षा दुसरा पराभव जास्त जिव्हारी लागेल ऑस्ट्रेलियाच्या? आणि अश्विन, जाडेजा आणि अक्षर ह्या त्रयीला कोण रोखू शकेल? त्याचबरोबर आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भारत देईल केएल राहुलला विश्रांती? ह्या सर्व मुद्द्यांवर गप्पा मारायला आपल्याबरोबर आहेत थेट दिल्लीहून सुनंदन लेले

    By pocketing the second match in a row on the third day, India have not virtually assured themselves a place in the final of the World Test Championship but  have also  exposed Australia's frailty against quality spin. Will Australia sulk for the loss in the second Test than the series-opener? And can anyone stop the trio of Ashwin, Jadeja and Axar? Besides, Will India rest (read drop) KL Rahul in Indore after a week's rest? Let's discuss all the issues with Sunandan Lele who joins us from the Arun Jaitley Stadium in New Delhi

    17 min
  • Devika Vaidya ला वगळणं पडलं भारताला महागात?

    भारताच्या महिलांनी पुन्हा एकदा इंग्लंडसमोर नांगी टाकल्याने T२० वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकण्याचे स्वप्न भंगू शकतं? काय करावे लागेल भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी? आणि देविका वैद्यच्या जागी शिखा पांडेला खेळवणं भारताला महागात पडलं इंग्लडविरुद्ध? पाहूया जुईली बल्लाळचं विश्लेषण      
    Has India's defeat against England, its bogey team in the Women's T20 World Cup, dealt a severe blow to Harmanpreet Kaur and Co's dream of winning its maiden T20 World Cup title? Can India still make it to the semi-finals? Did playing Shikha Pandey in place of Devika Vaidya cost India against England? Juili Ballal breaks down India's loss against England

    8 min
  • Harbhajan vs Symonds: का करावी लागली India व Australia च्या Prime Ministers ना मध्यस्थी?

    २००७-०८ भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका ही क्रिकेटपेक्षा 'मंकीगेट' प्रकरणामुळे अधिक गाजली. हरभजन सिंगने अँड्रयू सायमंड्सला माकड म्हणून चिडवले असा आरोप करण्यात आला. या आरोपाला रेसिझमची किनार असल्याने वातावरण अधिकच बिघडलं. केवळ एकच संघ मैदानावर चांगल्या स्पिरिटने उतरला, असा धक्कादायक शेरा भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने मारला होता. सिडनीमध्ये झालेल्या कसोटीत भारताचा पराभव झाला. पुढे कसोटी मालिका रद्द होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण शेवटी मध्यस्थी झाली आणि भारताने पर्थमध्ये संस्मरणीय विजय मिळवला. गौरव जोशी आपल्याला ही मालिका आणि त्यांनतर भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांतील तणावाबद्दल माहिती देत आहे.
    The 2007-08 India-Australia Test series is more famous for the 'Monkeygate' controversy than cricket. It was alleged that Harbhajan Singh teased Andrew Symonds as a monkey. Since it was a racial charge, the teams had a go at each other in the following Test on multiple occasions. India captain Anil Kumble made a shocking remark that only one team played in the spirit of the game.  after India lost the Sydney Test. At one point, India was on the verge of abandoning the tour and returning home. But thanks to the mediation from the highest echelons of power, the series continued and India went on to register a memorable victory in Perth. Gaurav Joshi recounts the series and the tensions in India-Australia relations.

    9 min
  • CCBK Special, Cheteshwar Pujara ची स्पेशल शंभरी

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर तब्बल एक तपानंतर चेतेश्वर पुजारा शंभर कसोटी सामने खेळणारा भारताचा १३ वा खेळाडू व्हायच्या उंबरठ्यावर आहेच. त्याचे मैदानातील वर कारकिर्दीतील चढ-उतार तुम्हाला माहीत आहेतच, परंतु त्याच्या राजकोटमधून सुरु झालेल्या प्रवासातील काही रंजक आठवणी सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK स्पेशल' मध्ये  
    More than 12 year since making his Test debut against Australia, Cheteshwar Pujara is on the verge of becoming India's 13th cricketer to play 100 Tests. You may have followed the ups and downs in his career , but Amol Karhadkar in 'CCBK Special' shares some interesting tales about his journey that started in Rajkot.

    11 min
  • CCBK Explainer, Sting operation नंतर राहतील Chetan Sharma chief selector?

    भारतीय पुरुष संघाचे निवड समिती प्रमुख चेतन शर्मा ह्यांचं 'स्टिंग ऑपरेशन' करून नक्की काय साध्य झालं आहे? आणि त्याचे पडसाद त्यांच्या हकालपट्टीमध्ये उमटतील? त्यांनी केलेले दावे आणि त्याची पार्श्वभूमी सांगत आहे आदित्य जोशी 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये           
    What exactly has been achieved by the 'sting operation' of Indian men's selection committee chief Chetan Sharma? And will its repercussions see Chetan Sharma being sacked? Aditya Joshi explains Sharma's claims and background in 'CCBK Explainer'

    13 min
  • Pakistan विरुद्ध विजयात भारताने केले Smriti Mandhana ला miss, WPL Auction मध्ये सांगलीची स्मृती झाली hit

    दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या वर्ल्ड कपची सुरूवात भारताने पाकिस्तानचा पराभव करत जोरदार केली. जेमायमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि राधा यादव यांनी मौल्यवान कामगिरी केली. या सामन्यानंतर काहीच तासांत WPL चे पहिलेवहिले ऑक्शन पार पडले. स्मृती मानधना ३.४० कोटींच्या बोलीसह सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली. अनेक महिला क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे केली. भारत-पाकिस्तान सामना आणि ऑक्शन याची थोडक्यात माहिती देण्यासाठी CCBK वर आज एंट्री होत आहे जुईली बल्लाळ या मुंबईच्या माजी क्रिकेटपटूची
    India's women started their T20 World clCup campaign in South Africa with a facile win, thanks to Jemimah Rodrigues, Richa Ghosh and Radha Yadav's sterling show. Even before the euphoria of the win was to die down, the women cricketers continued to hog the limelight during the maiden WPL Auction.  Smriti Mandhana became most expensive player of auction, being signed for a whopping Rs 3.40 crore by Royal Challengers Banglore. Juili Ballal, former Mumbai cricketer, makes her CCBK debut with a lowdown over the happening two days' action, on and off the field.

    5 min

About Sports कट्टा

From the publisher's feed

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi…

More shows like Sports कट्टा

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners