Sign up to save your podcasts
Or

Featuring in this episode are:
Shishir Hattangadi (Former Mumbai Cricket Captain) https://x.com/shishhattangadi
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
Since he was born in Kolkata, his first nickname on the Mumbai maidans was Rosogulla. By the time he became a seasoned pro for Mumbai in the 1980s, the moniker had changed to Tangdi. Not only did he turn down the easier way of representing Bengal in Ranji Trophy, he toiled to lead Mumbai in Ranji Trophy on the back of his exploits at the top of the order. Shishir Hattangadi, the raconteur, recounts several tales featuring stalwarts across generations - from Ajit Wadekar and Dilip Sardesai to Sachin Tendulkar and Vinod Kambli - in "Mumbai Cricket and Ranji Trophy Special" Kattyavarchya Gappa
जन्म कलकत्त्याचा असल्यामुळे मुंबई क्रिकेटमध्ये त्यांचं टोपणनाव 'रसगुल्ला' होतं. बंगालसाठी खेळायचा खेळण्याचा पर्याय असताना त्यांनी निवडला खडतर मार्ग, मुंबईसाठी निवड होऊन खेळायचा. माटुंग्याच्या दडकर मैदानाच्या कट्ट्यावर लागलेली क्रिकेटची त्यांची गोडी अजूनही कायम आहे. मुंबई क्रिकेटच्या प्रवासात अजित वाडेकर-दिलीप सरदेसाई ते सचिन तेंडुलकर-विनोदकांबळी अश्या अनेक पिढ्यांच्या आठवणी आणि किस्से त्यांनी मस्त रंगवून सांगितले आहेत. मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील कदाचित सगळ्यात रोमांचक झालेल्या हरयाणाविरूद्धच्या रणजी अंतिम सामन्यात आणि त्यानंतर काय झालं, दिलीप वेंगसरकरांसारखे दादा खेळाडू लहान मुलासारखे रडत का होते, हे सुद्धा समजतं. पाहूया शिशिर हट्टंगडी यांच्याशी मारलेल्या 'मुंबई क्रिकेट व रणजी ट्रॉफी स्पेशल' कट्ट्यावरच्या गप्पा.
Follow us on:
YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
Email : [email protected]
Featuring in this episode are:
Gaurav Joshi (Sports Broadcaster) https://x.com/Gampa_cricket
Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
After creating history in Perth, India are motivated to shed the 36 all out tag in Adelaide in style. Rohit Sharma and Shubman Gill's availability will definitely help them but the duo's inclusion will also raise question marks over India's batting order. What should India's ideal top order be? Does Australia have in it to make a strong comeback under pace-friendly conditions in the day-night Test match? We share our views, and await reading yours.
पर्थमध्ये इतिहास रचल्यानंतर, भारताने ॲडलेडमधील '३६ ऑल आउट' टॅग काढून टाकण्यास सज्ज आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची उपलब्धता त्यांना नक्कीच मदत करेल, पण या दोघांच्या समावेशामुळे भारताच्या फलंदाजीच्या क्रमावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. भारताचे पहिले सहा कोण असतील? डे-नाईट कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजीतसाठी अनुकूल परिस्थितीत ऑस्ट्रेलियाकडे जोरदार पुनरागमन करण्याची क्षमता आहे? आम्ही सांगतो आमचं मत, आणि वाट पाहतो तुमचे मत वाचण्याची.
Follow us on:
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
Email : [email protected]
Featuring in this episode are:
Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
The Indian Premier League's Mega Auction 2025 is over. With all 10 franchisees having done their best to ensemble their cast for IPL 2025, we are still debating who has the most balanced unit and which overseas players' make-up looks the most threatening. Besides giving our take, we also shed light on why Mumbai cricketers were ignored at the IPL Auction.
इंडियन प्रीमियर लीगचा मेगा लिलाव २०२५ संपला आहे. सर्व फ्रँचायझींनी IPL 2025 साठी त्यांच्या कलाकारांना एकत्र आणण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले असले तरीही चाहते अजूनही वादविवाद करत आहेत, कि कोणाकडे सर्वात संतुलित युनिट आहे आणि कोणत्या परदेशी खेळाडूंचा मेकअप सर्वात धोकादायक आहे. आमचे मत देण्याबरोबरच, आयपीएल लिलावात मुंबईच्या क्रिकेटपटूंना का दुर्लक्षित करण्यात आले यावरही आम्ही प्रकाश टाकत आहोत.
Follow us on:
YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
Email : [email protected]
Minutes before boarding a flight to a Mumbai from Jeddah, Aditya Joshi and The Hindu's sports journalist decipher talking points about the Indian Premier League Mega Player Auction 2025
The Indian Premier League's Mega Player Auction will witness the return of the Right to Match option, albeit in a new avatar. Let's take a look at the teams - more importantly, the players - that could benefit due to the reintroduction of the RTM card
'राईट टू मॅच' - शेवटच्या बोलीला तोडीस तोड बोली लावण्याचा प्रकार - नव्या स्वरूपात IPL लिलावात पुन्हा एकदा दिसणार आहे. या नियमाचा कोणत्या संघांना - आणि कुठल्या खेळाडूंना - होऊ शकेल हे पाहूया या विशेष भागात.
Featuring in this episode are:
Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
Follow us on:
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
Email : [email protected]
There may be 574 cricketers in the final list for the Indian Premier League's 2025 Player Auction but we are going to focus on 49 of them who belong to the Maharashtrian soil. 46 cricketers from the three domestic teams in Maharashtra will be joined by three Maharashtrian cricketers who are playing for other teams. While you can guess the 'favourites' from these 49 who will go under the hammer in Jeddah on November 24 and 25, we take a look at the undergods from the region.
एकूण ५७४ खेळाडू जरी इंडियन प्रीमियर लीग लिलावाच्या रिंगणात असले तरी त्यातील तब्बल ४९ खेळाडू मराठी मातीतले आहेत. महाराष्ट्र राज्यातील तीन संघाचं प्रतिनिधित्व करणारे ४६ आणि इतर संघांसाठी खेळणारे तिघं हे दहापैकी एकातरी संघाकडून पॅडल उंचावण्याची आशा बाळगून आहेत. या ४९ खेळाडूंमधील 'फेव्हरिट्स' आणि 'अंडरडॉग्ज' ठरू शकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया 'वीकली कट्टा' मध्ये.
Pakistan? Do they even play each other? Australia vs South Africa? Not anymore!
Guess what? Is it India vs Australia? Of course!
Most conversations among ardent cricket fans over the fiercest cricket rivalry in modern Test cricket will be very similar. Sports Katta's special triangle tracks how the Border Gavaskar Trophy has evolved into the most sought-after Test cricket series in the world over the last three decades.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड? फक्त परंपरा. भारत विरुद्ध पाकिस्तान? खेळतात तरी का एकमेकांशी? ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका? गेले ते दिवस!
मग काय? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया? अर्थात!
जर कसोटी क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांची मालिका निवडायची असेल तर बहुतांशी चाहत्यांची अशीच प्रतिक्रिया आहे. 'बॉर्डर गावस्कर ट्रॉफी' गेल्या तीन दशकांमध्ये का आणि कशी क्रिकेटमधल्या 'कट्टर संघांमधील द्वंद्व' अशी नावारूपाला आली यावर गप्पा मारत आहे स्पोर्ट्स कट्टाचा विशेष त्रिकोण - ऑस्ट्रेलियातून मुक्त क्रीडा पत्रकार गौरव जोशी, टीम स्पोर्ट्स कट्टाचे आदित्य जोशी व द हिंदू चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर.
He was born in Kolkata, made his name in Mumbai and now lives in Ahmedabad. Despite being hooked to cricket, the game was converted into a passion only after he moved to Bombay. Shishit Hattangadi earned multiple accolades during his decade-long career in First Class cricket and a long stint off it. Having been Ravi Shastri's close friend, Sunil Gavaskar's opening partner and Sachin Tendulkar, Hattangadi is a 'cricket tragid' in its truest sense. He rewinds to his exciting journey on Kattyawarachya Gappa
त्यांचा जन्म कलकत्त्यात झाला, ते मुंबई क्रिकेटमुळे नावारूपास आले आणि आता राहतात अहमदाबादमध्ये. क्रिकेटची आवडही लागली जन्मभूमीत, परंतु आवडीचं ध्यासात रूपांतर ध्यासध्यासात मात्र मुंबईमध्ये राहायला आल्यानंतर झालं. आणि दशकभराच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत शिशिर हट्टंगडी यांच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले. रवी शास्त्रींचा मित्र, सुनील गावस्करांचा सलामीचा जोडीदार आणि सचिन तेंडुलकरांचा सहकारी असलेले हट्टंगडी हे खरं तर एक सच्चे 'क्रिकेट ट्रॅजिक' आहेत. चला बसुया कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये शिशिर हट्टंगडींबरोबर
Ever since he emerged as the fastest pacer in the 2022 U-19 World Cup, Rajvardhan Hangargekar has been labelled as Osmanabad Express. Born in Tuljapur and raised in Osmanabad (now Dharashiv), Hangargekar moved to Pune in quest of making it big on a cricket field.
Having gained experience playing alongside the likes of legendary Mahendra Singh Dhoni and Ruturaj Gaikwad in the last three years for Chennai Super Kings, Hangargekar is one of the uncapped youngsters to watch out for the Indian Premier League’s Player Auction.
Having placed a strong emphasis on fitness, Hangargekar aims to win more trophies for Maharashtra. In Kattyavarchya Gappa, Hangargekar shares his experiences with Sports Katta’s Aditya Joshi
२०२२ च्या U-१९ वर्ल्ड कपमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीने त्याला 'उस्मानाबाद एक्स्प्रेस' हे टोपणनाव मिळालं. तो वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाची कामगिरी बजावल्यानंतर राजवर्धन हंगर्गेकर गेली तीन वर्षे चेन्नई सुपर किंग्जमध्ये राहून त्याच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी जातात आहे. हा प्रवास मात्र सुकर नक्कीच नव्हता. तुळजापूरमध्ये जन्मलेल्या व धाराशिवमध्ये वाढलेला राजवर्धन उलगडत आहे त्याचा उस्मानाबाद ते पुणे प्रवास, फिटनेसचं रहस्य व धोनी-ऋतुराजबरोबरचे त्याचे किस्से. पाहूया राजवर्धनने 'स्पोर्ट्स कट्टाच्या' आदित्य जोशीबरोबर मारलेल्या 'कट्ट्यावरच्या गप्पा'

From the publisher's feed

4 Listeners

2 Listeners

2 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners