
Sign up to save your podcasts
Or


Ever since Chitale Bandhu Mithaiwale unveiled in August 2024 its milestone moment of completing 75 years into a business that's grown across the globe with digital release of its association with Sachin Tendulkar, it has evolved into a phenomenon. The amalgamation of two of the most famous brands from the Marathi diaspora has been widely acclaimed, thanks to an excellent idea that summarises the ethos of both the brands and what they mean for Marathi-speaking diaspora across the world. So sit back, relax with a cup of chai and a plate of bakarwadis and enjoy this conversation - conceptualised and moderated by Dr. Gautam Govitrikar through Twitter Spaces - between the creators of Sachin Tendulkar's first brand promotional activity in his mothertongue.
Featuring in the episode are: Indraneel Chitale (Partner, Chitale Group, repesenting the Chitale Group); Rugwed Deshpande (Director, Setu Advertising, who has planned Chitale's brand strategy); Varun Narvekar (Writer-Director of the brand film); Sunandan Lele (veteran cricket analyst who was the bridge between both the brands) and obviously Dr. Govitrikar, without whom this ensemble would't have been possible!
How did India achieve unprecedented success at the Paralympics? How should Sri Lanka upsetting England at the Oval be interpreted? Is Duleep Trophy being taken seriously or is it being considered as a selection trial? Have the selectors been unjust on Shreyas Iyer and Ruturaj Gaikwad? And can there be a more positive story than Yash Dayal's selection into India's Test squad? Over to Aditya Joshi and The Hindu's sports journalist Amol Karhadkar in 'Weekly Katta'
पॅरालिंपिकमधील भारताच्या घवघवीत यशाचं रहस्य काय? कामिंदु मेंडिसमुळे घडवला श्रीलंकेने इंग्लंडमध्ये चमत्कार? दुलीप ट्रॉफीच्या स्वरुपाकडे गांभीर्याने बघायला हवं? के. एल. राहुलला पुन्हा एकदा झुकतं माप मिळालं? आणि सर्वात महत्त्वाचं - यश दयालच्या कसोटी संघात निवडीपेक्षा जास्त सकारात्मक व स्वागतार्ह गोष्ट क्रिकेट जगतात झाली आहे? त्याचा 'कमबॅक' झाला तरी कोणामुळे? 'स्पोर्ट्स कट्टा' चे आदित्य जोशी व 'द हिंदू' चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर करत आहेत चर्चा 'वीकली कट्टा' म
Once touted as the selection trial for India's men's Test team, Duleep Trophy is back in the limelight this time around. With India set to compete in 10 Test matches in less than four months, the Duleep Trophy could well serve as the perfect appetizer for the fans and cricketers alike to switch into the white-flannel mode. 'Weekly Katta' sees Aditya Joshi and Amol Karhadkar, The Hindu's sports journalist, discuss the potential players whose Test prospects hinge on their performance in the tournament
भारतीय पुरुष कसोटी संघाची निवड चाचणी असा एकेकाळी नावलौकिक असलेली दुलीप ट्रॉफी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. येत्या ४ महिन्यांत होणाऱ्या १० कसोटी सामन्यांआधी सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफीला विशेष महत्त्व आहे. कोणाला फायदा होऊ शकतो या स्पर्धेचा आणि का 'फॉल्लो' करावी हि स्पर्धा? पाहूया आदित्य जोशी व द 'हिंदू' चा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांनी टाकलेला 'वीकली कट्टा'
ETA: 7pm
IPL news trends on social media. IPL speculation trends even more. At a time when the BCCI is yet to announce the retention rules ahead of the 2025 mega auction, rumour mills are abuzz with various players not just entering the auction but even joining another team. Suryakumar Yadav heading to Kolkata Knight Riders, Shubman Gill to be the Punjab Kings captain, Rishabh Pant for Chennai Super Kings and Rohit Sharma and Jasprit Bumrah to be in the auction, just to name a few.
How seriously should such trending news be taken? Let's find out from the Weekly Katta. Over to Sports Katta's Aditya Joshi and The Hindu's sports journalist Amol Karhadkar.
IPL आणि मेगा ऑक्शन हा जबरदस्त बातमीचा फॉर्म्युला आहे. कोणत्या संघाला किती खेळाडूंना रिटेन करता येणार हे अजून कोणालाचनक्की माहित नाही. पण सूर्या निघाला KKR कडे, गिल पंजाबकडे, झहीर खान खान लखनौकडे प्रशिक्षक म्हणून आणि युवराज दिल्लीकडे अशा वेगवेगळ्या बातम्या सोशल मिडियावर रोज येत आहेत. जोपर्यंत रिटेन्शनची हंडी फुटणार नाहीये, तोपर्यंत ही पतंगबाजी सुरू राहणार आहे. साधारण ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत रिटेन्शन येतील. तोपर्यंत या बातम्यांना किती महत्त्व द्यायचं आणि 'ट्रेंडिंग' बातम्यांकडे कसं बघायचं यावर वीकली कट्ट्यामध्ये बोलत आहेत 'द हिंदू' चे अमोल कऱ्हाडकर आणि 'स्पोर्ट्स कट्टा' चे आदित्य जोशी
'मेंटल हेल्थ' - मानसिक स्वास्थ्य - या विषयावर अखेर सखोल चर्चेला सुरुवात झाली आहे. मानसिक स्वास्थ्य हे उत्तम आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे आपण सगळीकडून एकतो. कुठलाही खेळ नियमाने खेळणं किंवा व्यायाम करत असणं ही तज्ज्ञांच्या मानसिक स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे. यासाठी वयाचं बंधन नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने करायची ही गोष्ट आहे. हे अंमलात कसं आणायचं आणि आणि त्याने नक्की कसा फरक पडतो हे आपल्याला सांगत आहेत डॉ. नीता ताटके. गेली पाच दशकं मल्लखांब क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या डॉ. ताटके 'स्पोर्ट्स आणि मेंटल हेल्थ' या विषयात डॉक्टरेट आहेत. "आधी केले मग सांगितले" या उक्तीप्रमाणे डॉ. ताटके क्रीडा व मानसिक स्वास्थ्य यांचं नातं उघडून दाखवत आहेत आदित्य जोशीशी मारलेल्या कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये.
Mental Health Awareness has finally started being discussed as an integral elements for a healthy lifestyle. Experts and studies have proven that a healthy or active body is the key for a healthy mind. To participate in sporting or fitness activity consistently has helped scores of individuals to improve their mental health. Even following sport also helps manage stress for working professionals. But how can individuals from various age-groups and professional backgrounds strike this balance? Let's hear it from Dr. Neeta Tatke - a Mallakhamb pro for five decades who has a doctorate on the same topic - who spells out of the importance of sports for mental health in Kattyavarchya Gappa with Aditya Joshi.
A six-week break from international commitments - that too in a non-IPL window - is rare for Indian cricket. How is the break being utilised by Rohit Sharma and Co? Will it set a precedent for Indian cricket? Is round-the-year cricket a boon or bane on global landscape? And will the break get Duleep Trophy into limelight? Aditya Joshi and Amol Karhadkar, The Hindu's sports journalist, discuss it in Weekly Katta
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सहा आठवड्यांचा ब्रेक - तोही बिगर-आयपीएल विंडोमध्ये - भारतीय क्रिकेटसाठी दुर्मिळ आहे. रोहित शर्मा आणि कंपनीकडून ब्रेकचा कसा उपयोग केला जात आहे? हा ब्रेक भारतीय क्रिकेटमध्ये दार वर्षी बघायला मिळेल? वर्षभर क्रिकेट चालू राहणं हे जागतिक लँडस्केपवर वरदान आहे की हानी? आणि 'ब्रेक'मुळे दुलीप ट्रॉफी प्रसिद्ध होईल? आदित्य जोशी आणि अमोल कऱ्हाडकर या विषयांवर मारत आहेत गप्पा 'वीकली कट्टा' म
There is more to Shubham Ranjane than merely following the rich cricketing tradition in his family. After making his Maharashtra debut in limited overs cricket, he moved from his hometown Pune to Mumbai in search of opportunities and recognition. Limited opportunities with Mumbai forced him to play for Goa as a professional for a season before shifting to the United States of America in 2022. What is it that he is looking for? Let's try and find out from Shubham, who joins in Kattyawarchya Gappa from Houston.
शुभम रांजणेकडे केवळ त्याच्या कुटुंबातील समृद्ध क्रिकेट परंपरा पुढे चालवण्याहून बरंच काही आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महाराष्ट्रासाठी पदार्पण केल्यानंतर तो त्याचे मूळ गाव पुण्याहून मुंबईला गेला. २०२२ मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे स्थलांतरित होण्यापूर्वी मुंबईतील मर्यादित संधींमुळे त्याला गोव्यासाठी व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळायला भाग पाडले. शुभमला नक्की ध्यास कुठल्या गोष्टीचा आहे, जाणून घेऊया कट्ट्यावरच्या गप्पांम
Tom Cruise jumped off the stadium roof in a spectacular stunt to bring down the curtains on Paris 2024 and announce the 2028 Los Angeles Games. India's 117-member contingent secured six medals - one silver and five bronze - but questions about the overall performance linger in mind. The highlight of India’s campaign was shooter Manu Bhaker’s redemption, Swapnil Kusale's surprise medal, and the hockey team's consecutive bronze. Neeraj Chopra’s silver felt bittersweet, after all, he was ‘expected’ to defend his Tokyo Gold. On the other hand, some medal hopefuls’ performances were underwhelming, to say the least. The Vinesh Phogat saga overshadowed the entire campaign and India still hopes that CAS ruling is in her favour. Aditya Joshi, The Hindu's sports journalist Amol Karhadkar, and freelance journalist Abhijeet Kulkarni review India's Paris 2024 Olympic performance on Weekly Katta.
टॉम क्रूझने स्टेडियमच्या छतावरुन उडी मारुन ऑलिंपिकचा ध्वज घेऊन २०२८ लॉस अँजेल्स स्पर्धांचं बिगुल वाजवत पॅरिस ऑलिंपिकचा समारोप केला. ११७ खेळाडूंच्या भारतीय पथकाने एक रौप्य आणि पाच कांस्य अशी सहा पदकांची कमाई केली. पण ही कामगिरी नक्की तोलायची कशी? भारताची कामगिरी उल्लेखनीय म्हणावी, समाधानकारक म्हणावी का असमाधानकारक? मनू भाकरने नेमबाजीत दोन पदकं मिळवून टोकियोचं अपयश धुवून काढलं, स्वप्निल कुसाळेच्या कामगिरीने सुखद धक्का दिला. हॉकी संघाला सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक मिळालं आणि नीरज चोपडाला रौप्य मिळाल्याचा जितका आनंद होता तितकीच हुरहूर सुवर्ण हुकल्याची होती.. पण पदकाची आशा असलेल्या काही खेळाडूंनी निराशा केली तर बरेच जण चौथ्या क्रमांकाची चुटपुट लावून गेले. अर्थात, विनेश फोगाट प्रकरणाने भारताची ऑलिंपिक वारी ढवळून निघाली. पॅरिस २०२४ ऑलिंपिकचा भारताचा आढावा वीकली कट्ट्यावर घेत आहेत आदित्य जोशी, द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर आणि मुक्त पत्रकार अभिजीत कुलकर्णी.
Table tennis made its Olympic debut at the 1988 Seoul Games. Kamlesh Mehta, Sujay Ghorpade and Niyati Roy represented India in TT in Seoul. In the 1992 Barcelona Olympics, Kamlesh scripted a famous win over China’s Lu Lin. He then went to the 2004 Olympics in Athens as a coach of the team and in 2024, he is the General Secretary of the Table Tennis Federation of India (TTFI). In a free-wheeling chat with Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, Kamlesh shares the memories of the 1988 Olympics, the evolution of the sport and secret behind Sharath Kamal’s incredible success and why he deserves to be India’s flag bearer at the 2024 Games…
१९८८ सोल ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा टेबल टेनिसचा समावेश करण्यात आला. त्या पहिल्यावहिल्या ऑलिंपिक संघाचे सदस्य होते कमलेश मेहता, सुजय घोरपडे आणि नियती रॉय. १९९२ साली बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये मेहतांनी चीनच्या लू लिनला हरवून त्याकाळी टेबल टेनिस जगतातला सनसनाटी निकाल नोंदवला होता. २००४ मध्ये ते प्रशिक्षक म्हणून ऑलिंपिकला गेले होते आणि आता २०२४ मध्ये ते भारतीय टेबल टेनिस संघाचे सचिव आहेत. १९८८, १९९२ ऑलिंपिकच्या त्यांच्या खेळाडू म्हणून काय आठवणी आहेत? आज २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये शरथ कमल भारताचा ध्वजधारक आहे. हा मान पहिल्यांदाच कुठल्यातरी टेबल टेनिसपटूला मिळतो आहे आणि त्यामागे शरथचे किती कष्ट आहेत? १९८८ मधलं टेबल टेनिस आणि २०२४ मधलं टेबल टेनिस ह्यात काय फरक आहे? ऑलिंपिकच्या अश्या आठवणींवर कमलेश मेहतांनी कट्ट्यावर गप्पा मारल्या आहेत द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर..
India's Olympic contingent took a giant leap in Tokyo, returning home with a record tally of seven medals, including Neeraj Chopra's gold medal. Come 2024 and the Indian sporting arena is eyeing its first-ever double-digit medal haul. Can the hope turn into reality? Who are India's favourite medal contenders and what should we realistically expect in Paris? Independent journalists Abhijit Deshmukh and Abhijeet Kulkarni join The Hindu’s deputy editor Amol Karhadkar for a special Weekly Katta that details India’s chances in Paris
भारताच्या ऑलिंपिक चमूने टोकियोमध्ये मोठी झेप घेतली आणि नीरज चोप्राच्या सुवर्णपदकासह सात पदकांची कमाई करून मायदेशी परतले. २०२४ ला भारतीय क्रीडाक्षेत्राचे लक्ष्य १० तरी पदके मिळवण्याचे आहे. हि आशा वास्तवात बदलू शकते? भारताचे प्रमुख दावेदार कोण आहेत आणि पॅरिसमध्ये आपण वास्तविकपणे काय अपेक्षा करावी? 'वीकली कट्टा' मध्ये मुक्त पत्रकार अभिजित देशमुख आणि अभिजीत कुलकर्णी व 'द हिंदू' चे डेप्युटी एडिटर अमोल पॅरिसमधील भारताच्या भवितव्याबद्दल सविस्तर चर्चा करत आहेत
From the publisher's feed

4 Listeners

2 Listeners

2 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners