
Sign up to save your podcasts
Or


स्टोरीटेलवर नुकतीच 'केस नंबर 002' ही ऑडिओ सिरीज रिलीज झालीय. स्टोरीटेलवर नेहमीच क्राईम थ्रिलर कथांना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो. या ही कथेला उत्तम प्रतिसाद मिळतोय... या निमित्ताने कथेची लेखिका सायली केदार आणि जिच्या दमदार आवाजात ही कथा रेकॉर्ड झालीय अशी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने.. तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा!
'केस नंबर 002' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/series/67672-Case-Number-002
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
आजचा कट्टा अगदी विशेष आहे, कारण आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शैलीदार लेखक व महाराष्ट्र टाईम्सचे वृत्तसंपादक श्रीपाद ब्रह्मे आहेत. तसंच स्टोरीटेलवर या आठवड्यात अनेक ऑडिओबुक्सची भरगच्च अशी श्रवणीय मेजवानी असणार आहे... ती नक्की काय आहे यावर चर्चा केली आहे श्रीपाद ब्रह्मे, प्रसाद मिरासदार,संतोष देशपांडे यांनी.
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
'मिरासदारी'ने अवघ्या महाराष्ट्राला हसविणारे साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी नुकताच आपल्या सर्वांचा निरोप घेतला. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, दमांचे पुतणे व स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी... आवर्जून ऐका हा मिरासदारी कट्टा...
या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून.
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
स्टोरीटेलवर गांधी जयंतीनिमित्त ऐका - गांधीजींच्या अनेक अज्ञात गोष्टींचा खुलासा करणारं, स्वानुभवावर आणि खात्रीशीर अनुभवांवर आधारित आगळं -वेगळं ऑडिओबुक अतुल पेठे यांच्या आवाजात... तसेच पूर्वार्धात स्टोरीटेल कट्ट्यावर ऐका अभिनेता हरीश कुलकर्णी, प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्या खुमासदार गप्पा व जाणून घ्या या आठवड्यात स्टोरीटेलवर काय नवीन ऐकायला मिळणार...
अज्ञात गांधी ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/2548563-Adnyat-Gandhi
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
स्टोरीटेलवर कायमच दर्जेदार ओरिजिनल ऑडिओबुक्सची निर्मिती होत असते. अशीच एक भन्नाट ओरिजिन नुकतीच स्टोरीचेलवर रिलीज झालीय... सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड असं या सिरीजचं नाव असून माधवी वागेश्वरी यांनी ही सिरीज लिहिली आहे. मराठवाडी लहेजा असलेली सुरेखा, पुणेरी सायली आणि मराठवाड्यातलाच सचिन अशा तिघांची ही कथा आहे. या सिरीजला आवाज लाभला आहे अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि साईनाथ गणुवाड यांचा... तसेच या सिरीजचे पब्लिशर आहेत सुकीर्त गुमास्त. या सर्वांशी संवाद साधला आहे संतोष देशपांडे यांनी... तेव्हा जरूर ऐका हा भन्नाट कट्टा...
सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/series/66232-Single-Committed-Complicated
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
मराठी साहित्याला स्त्री साहित्यिकांची मोठी देणगी लाभली आहे. स्टोरीटेलवरही लेखिका आणि अभिवाचक या दोन्ही भूमिका उत्तमपणे वठविणाऱ्या अनेक महिला आहेत. मराठीत स्त्रियांच्या लेखणीतून साकारलेले साहित्य आणि महिलांचे प्रखर विचार याबाबत स्टोरीटेल कट्ट्यावर भाष्य केलं आहे ज्येष्ठ लेखिका अरूणा ढेरे यांनी... तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा...
अरूणा ढेरे यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/narrators/53582-Aruna-Dhere
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
स्टोरीटेलवर रिलीज होणाऱ्या ऑडिओबुक्सच्या यादीसोबतच आज आपल्याला एक वेगळा आणि माहितीपूर्ण संवाद ऐकायला मिळणार आहे. या कट्ट्यावर ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक यमाजी मालकर यांनी स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबद्दल आणि त्याच्या विषयांवर अर्थपूर्ण गप्पा मारल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आहे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी...
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
सध्या ‘मावळा’ या बोर्डगेमची सर्वत्र चर्चा आहे. मराठीतील एकमेव ऐतिहासिक असा हा बोर्डगेम कसा साकारला गेला, या गेमची संकल्पना काय, हा गेम कसा खेळावा या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे निती इन्फोटन्मेंटचे सहसंस्थापक अनिरूद्ध राजदेरकर यांनी... ‘मावळा द बोर्ड गेम’चे वैशिष्ट्य म्हणजे या गेममध्ये एकमेकांविरूद्ध न खेळता, सोबत हा गेम खेळावा लागतो. स्वराज्याचा संपूर्ण प्रवास या गेममध्ये मांडण्यात आलेला आहे. फासे टाकून खेळताना काही आनंदाचे क्षण येतात, काही संकटाच्या मालिका येतात, होन मिळतात व अखेरीस शिवाजी महाराजांच्या पायाशी हे होन एकत्रपणे अर्पण करायचे अशी ही गेमची प्रक्रिया आहे. राजदरेकर यांच्याशी संवाद साधला आहे स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी...
'मावळा - द बोर्ड गेम' विकत घ्या आणि मिळवा तीन महिन्याचं स्टोरीटेलचं सबप्शस्क्रिप्शन!
या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून.
ऑगस्ट महिन्यात स्टोरीटेलवर नानाविध ऑडिओबुक्सची बरसात झाली आहे. ऑगस्ट महिन्याचा शेवटही अशाच भन्नाट पुस्तकांनी होणार आहे... या आठवड्यात कोणकोणत्या ऑडिओबुक्सची श्राव्यमेजवानी श्रोत्यांना मिळणार यावर सविस्तर संवाद साधला आहे स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी...
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
आज तुम्हाला कट्ट्यावर एकदम अनपेक्षित गप्पा ऐकायला मिळणार आहेत... दर आठवड्याला आपण येत्या आठवड्यात स्टोरीटेल काय नवीन घेऊन येतंय याबद्दल माहिती ऐकतो, पण यावेळी त्यासोबतच नवीन येणाऱ्या ऑडिओबुक्सबद्दल, त्यासंबंधित विषयांवर सविस्तर माहिती आपण ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत संजय सोनवणी यांच्याकडून जाणून घेणार आहोत... त्यांना बोलतं केलं आहे प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी!
तेव्हा जरूर ऐका हा नवाकोरा अनोखा कट्टा!
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
From the publisher's feed