
Sign up to save your podcasts
Or


1) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची 'ही' स्कॉलरशीप बंद; मोदी सरकारचा आणखी एक निर्णय
2) ई-सिगारेट किती धोक्याची? WHO सह प्रमुख संघटनांनी सांगितलं कारण
3) आरोग्याचा जागर 'स्वास्थ्यम' मी विषयीची महत्वाची बातमी.....
4) 'बालवीर' चालला चंद्रावर; टीव्हीवरील कार्यक्रमात नाही, प्रत्यक्षात!
5) संशोधनातून समोर आली जगभरातील आळशी देशांची यादी; भारताचा क्रमांक कितवा? जाणून घ्या
6) 'सैराट'नं मराठी चित्रपटसृष्टी बरबाद केली - अनुराग कश्यप
7) वा रे इशान! पहिलीच संधी अन् द्विशतकी खेळी, रचला इतिहास
8) समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वीच उद्धव ठाकरेंचा PM मोदींना इशारा (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, निलम पवार
'बिग बॉस मराठी 4' मध्ये डॉ.रोहित शिंदे आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हे रिअल लाईफ कपल सामिल झालं होतं. पण घरात अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे घरातून बाहेर पडताना रुचिरा रोहितवर रागावल्याचं चित्र समोर आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरही रुचिरानं रोहितला अनफॉलो केलं अन् त्यांच्यात ब्रेकअप होणार अशा बातम्यांना ऊत आला. आता रोहितनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत नेमकं त्याच्यात आणि रुचिरात सध्या कसं नातं आहे याविषयी स्पष्टिकरण देताना घरातील इतर सदस्यांवरही रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. भारत केवळ मित्रच नाही तर महाशक्तीकडे झेपावलेलं राष्ट्र! 'व्हाईट हाऊस'कडून कौतुक
2. Shraddha Murder Case : निर्भया-हाथरस बलात्कार पीडितेचा आवाज बनणारीच देणार श्रद्धालाही 'न्याय'
3. आरोग्याचा जागर 'स्वास्थ्यम' मी विषयीची महत्वाची बातमी.....
4..मंदौस चक्रीवादळामुळे शेतकरी भयभीत
5. आता महाराष्ट्रातही येणार 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा!
6. 'ऋषभ तू मुर्ख..' प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतींनी टोचले कान
7. क्रीडा क्षेत्रातील बातमी - युरोपीय देशाची ब्राझीलला धास्ती
8. चर्चेतील बातमी - फुले-आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी भीक मागितली; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने गदारोळ
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. गुजरातमध्ये भाजपची सरशी, हिमाचल प्रदेशमध्ये कॉग्रेसची बाजी
2. Global Peace Index : या देशांकडे स्वतःचे सैन्य नसूनही आहेत जगातलं सर्वात सुरक्षित देश
3. आरोग्याचा जागर 'स्वास्थ्यम'ला आजपासून सुरुवात...
4. Himachal Congress Victory: प्रियंका गांधींनी एक दिवस आधीच दिलं आईला बड्डे गिफ्ट, ठरल्या विजयाच्या शिल्पकार
5. Gujarat Election Result 2022: गुजरात निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..."
6. Manoj Bajpayee’s Mother Passes Away: अभिनेता मनोज वाजपेयीच्या आईचे निधन.
7. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी - Ravidnra Jadeja : रविंद्र जडेजाने पत्नी जिंकल्यानंतर दुसऱ्याचं ट्विट केलं रिट्विट
8. चर्चेतील बातमी - भारताच्या राजकारणाचा वेगळा ट्रेंड सेट करणारी गुजरातची निवडणूक, विश्लेषक - सम्राट फडणीस (सकाळ, संपादक)
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
१. Government Scheme : 'नारी शक्ती योजने' अंतर्गत महिलांना 2.20 लाख? जाणून घ्या फॅक्ट
२. Karnataka Border Dispute : गरज पडली तर...; अन् राज ठाकरे मोदी आणि शिंदे सरकारवर भडकले!
३. 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात प्रसिद्ध कवी, विचारवंत कुमार विश्वास सांगताहेत फिटनेसचे महत्व...
४. Supreme Court : नैतिकता किती खालावली ? काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशावर SC चे खडे बोल
५. Baba Ramdev : फसवणूक प्रकरणी बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना समन्स; न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
६. Sharad Ponkshe: देशासाठी लढायला निघाल्या होत्या लता मंगेशकर.. सावरकर म्हणाले..
७. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी - David Warner : स्मिथ कर्णधार होताच डेव्हिड वॉर्नरने घेतला मोठा निर्णय; लांबलचक पोस्ट करत म्हणाला...
८. चर्चेतील बातमी - MCD Result : आता पंतप्रधान अन् केंद्र सरकारचा आशीर्वाद हवा; विजयानंतर केजरीवालांचं विधान
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. हुकूमशहाच्या देशात 'तालिबानी शिक्षा'; दक्षिण कोरियाचा चित्रपट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलांवर झाडल्या गोळ्या
2. Breaking: सीमावाद चिघळला! 'कन्नड वेदिके' संघटनेकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक
3. 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात 'मनोव्यापारांचं माध्यम ओळखा' मानसोपचारतज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे यांची मुलाखत
4.राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला पुढची ‘तारीख'
5. Gautam Adani : धनकुबेर केवळ कमाईतच नव्हे तर, देणगीतही आहे अव्वल; केला नवा विक्रम
6. नटसम्राट' मोहनदास सुखटणकर यांचे निधन
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - फिफा वर्ल्डकपमध्ये दीपिका रचणार इतिहास,हा मान मिळवणारी ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री
8. चर्चेतील बातमी -
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे , निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. जगभरात भारताचा डंका;चीनलाही टाकले मागे-वर्ल्ड बँक
2. ChatGPT AI: मनुष्याची जागा घेणार हे भन्नाट चॅटबॉट? सहज मिळेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर, वाचा काय आहे खास
3. 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात योगगुरु डॉ. हंसाजी योगेंद्र फिटनेस ट्रेनर मार्गदर्शन करणारेत
4. . हुगळी नदीकाठी सापडल्या जुन्या तोफा
5. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधल्या पक्षप्रवेशाबद्दल काय म्हणाले शशी थरुर
6. किंग खानच्या मुलाविरोधात हिंदू महासंघ उच्च न्यायालयात
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - विश्वचषकात शेफाली वर्मा करणार भारतीय महिला संघाचे नेतृत्व
8. चर्चेतील बातमी - Politics: ठाकरे-आंबेडकर यांच्यात पॉझिटिव्ह चर्चा; मविआमध्ये आणखी एका पक्षाची भर?
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे , निलम पवार
1. Oil Import : रशियातून तेल आयात सुरूच ठेवणार
2. शिंदे सरकारचा मोठा निर्णय; दिव्यांगांसाठी आता...
3. Apple चीनला देणार मोठा झटका, आयफोन फॅक्ट्री होणार बंद; भारताचा फायदा?
4. तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ 'या' पक्षाची पुण्यात बॅनरबाजी
5. Gulabrao Patil: ''मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. मग राज्यपाल असो की राष्ट्रपती'' गुलाबरावांनी दिला इशारा
6. सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी सरकारचं जबाबदार दिलजीतचा गंभीर आरोप
7. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी - वडील कात्री चालवायचे, अन् आता मुलगा टीम इंडियासाठी काढणार विकेट
8. चर्चेतील बातमी - शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात, बालपण रायगडावर! भाजपचे प्रसाद लाड यांचे वक्तव्य
*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
१) आता चीन-रशियाची खैर नाही! अमेरिकेनं बनवला B21 अदृश्य महाशक्तीशाली बॉम्बर
२) टाटांचा अभिमान! महिलांना सर्वाधिक नोकरी देणाऱ्यांमध्ये पटकावले अग्रस्थान
३) 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात फिटनेस ट्रेनर सर्वेश शशी मार्गदर्शन करणारेत
४) गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान
५) उमर खालिदसह दोन आरोपींची निर्दोष मुक्तता
६) आरे आंदोलक फालतू आणि बोगस! सुमीत राघवनचं वादग्रस्त ट्विट
७) नेमबाजीत १८ वर्षीय रुद्रांश पाटलीने इजिप्तमध्ये जिंकलं सुवर्ण
८) राज्यपालांविरोधात उदयनराजे आक्रमक, राष्ट्रपतींना लिहिलं पत्र
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, निलम पवार
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners