Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • Sakal Unplugged With Titeeksha Tawde स्वामी समर्थांशी तितिक्षाचं आहे खास नातं; अक्कलकोटमधला 'तो' अनुभव तुम्हालाही करेल थक्क...

    'सरस्वती' या आपल्या पहिल्या मालिकेपासून ते आतापर्यंतच्या सर्व भूमिकांमधून कायम सोज्वळ,साध्याभोळ्या भूमिकेत दिसणारी तितिक्षा सध्या आपल्याला छोट्या पडद्यावरच्या 'सुपर वुमन'च्या भूमिकेत दिसत आहे. अर्थात सध्या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत नेत्रा ही तिची व्यक्तिरेखा अगदीच वेगळ्या धाटणीची आहे. ती साधीभोळी असली तरी तिच्याकडे एक दैवी शक्ती आहे ज्याचा ती गरजू लोकांसाठी वापर करताना दिसत आहे. आपल्या या भूमिकेविषयी बोलताना तितिक्षानं श्रद्धा,भक्ती अशा अध्यात्माशी जोडलेल्या काही खास गोष्टींचा तिला आलेला अनुभव शेअर केला आहे. तसंच, मालिकेतील पडद्यामागचे काही हटके अनुभव देखील शेअर केले आहेत.

    26 min
  • सायकल बनणार 20 मिनिटांत इलेक्ट्रिक गाडी ते भाडेकरूंना द्यावा लागणार का 18% GST? सरकारचं स्पष्टीकरण

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला......

    1. ISRO Spy Case: इस्त्रो हेरगिरी प्रकरणातील आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
    2. Unique Indian Innovation : अबब! फक्त 20 मिनिटांत कोणतीही सायकल बनू शकते इलेक्ट्रिक गाडी; आनंद महिंद्रा गुंतवणूक करण्यासाठी तयार
    3. GST on Room Rent : भाडेकरूंना खरचं द्यावा लागणार का 18% GST? सरकारने दिल स्पष्टीकरण
    4. बेळगावला येऊ नका! CM बोम्मईंचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा
    5. पुण्यात पुन्हा झिका, दूसरा रुग्ण आढळल्यामुळे दक्षतेचे आदेश
    6. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारला अटक
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - आयपीएलमध्ये नवा नियम; आता किती खेळाडू खेळणार?
    8. चर्चेतील बातमी - Udayanraje Bhosale: "मला कोणाचाही फोन आलेला नाही"; उदयनराजे उद्या रायगडावर स्पष्ट करणार भूमिका

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    13 min
  • व्हॉट्सअ‍ॅपने बंद केले तब्बल २३ लाख भारतीय अकाउंट ते MPSC च्या विद्यार्थ्यांना गोपीचंद पडळकर यांचे अजब सल्ले...

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. World AIDS Day : लाल रंगाचीच फित का? जाणून घ्या कहाणी
    2. WhatsApp Account: .... म्हणून व्हॉट्सअ‍ॅपने बंद केले तब्बल २३ लाख भारतीय अकाउंट, तुमचा नंबर तर यात नाही?
    3. देशात नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर; सीएमआयईची आकडेवारी जाहीर
    4. आंतरजातीय विवाह करणार तर लखपती होणार! काय आहे सरकारची स्कीम
    5. 'मस्का' लावणाऱ्या युजर्सना 'एलॉन'चं वेसण; तुमचे फॉलोअर्स ढासळणार
    6. 'ईडीनं बारा तास बसून ठेवलं, माझ्यासारख्या व्यक्तीसोबत तर...' विजय भावूक
     7. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी -  स्मिथ नामक वादळ! सर डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी तर आता रोहित रडारवर
    8. चर्चेतील बातमी - Gopichand Padalkar: ...तर आमदार, खासदार होता येतंच; पडळकरांचा एमपीएससी करणाऱ्यांना अजब सल्ला

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    12 min
  • नवा वाद; शिवराय आग्र्यामधून बाहेर पडले तसेच शिंदे... ते बनावट कॉल्स आणि SMS पासून होणार सुटका


    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....

    1. Digital Rupee : सामान्य नागरिकांसाठी लाँच होणारा डिजिटल रुपया वापरायचा कसा? जाणून घ्या
    2. Maharashtra-Karnataka Issue : भारतात असूनही कर्नाटकचा वेगळा झेंडा? जाणून घ्या नेमकं प्रकरण
    3. TRAI Policy : बनावट कॉल्स आणि एसएमएसपासून होणार सुटका; ट्राय आणणार नवे तंत्रज्ञान
    4. Bilkis Bano Case: 11 दोषींच्या मुदतपूर्व सुटकेबाबत बिल्किस बानोने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे
    5. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
    6.Vivek Agnihotri: 'इफ्फी'वादानंतर मोठी घोषणा! आता बनवणार 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'
    7.  BCCI अध्यक्षांना अडचणीत आणणारी मयंती आहे तरी कोण?
    8. आजची चर्चेतील बातमी - Maharashtra Politics: नवा वाद; शिवराय आग्र्यामधून बाहेर पडले तसेच शिंदे...

    * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    14 min
  • पोलीस भरतीसाठी मुदतवाढ ते ठरलं! शिवशक्ती-भिमशक्ती येणार एकत्र

    १) मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ 

    २) भारतीयांना अ‍ॅमेझॉनचा मोठा धक्का! शेकडो लोक होणार बेरोजगार

    ३) iPhone मधून Twitter हटवणार! 'अॅपल'नं धमकी दिल्याचा मस्कचा आरोप

    ४) पुण्यातील आंदोलक रिक्षाचालक अडचणीत! अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल

    ५) ठरलं! शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार; 'वंचित'चा हिरवा कंदील

    ६) 'काश्मीर फाईल्स' ही प्रोपगंडा मुव्ही; इफ्फीच्या ज्युरींची टीका, तक्रार दाखल

    ७) पृथ्वी शॉमध्येही कर्णधारपदाची क्षमता; गौतम गंभीरकडून कौतुक

    ८) मनसे स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढवणार (चर्चेची बातमी)


    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, निलम पवार

    11 min
  • तर विमान कंपन्यांना एक कोटींचा दंड ते रितेश-जेनेलियाचे चौकशीचे आदेश

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....

    1. Protest In China : चीनमध्येही 'आजादी'च्या घोषणा; वाचा काय आहे कारण?
    2.  Rickshaw Drivers Strike : रिक्षा चालकांचा विरोध असलेल्या टॅक्सी-बाइक नेमक्या आहेत काय ? जाणून घ्या
    3. ...तर विमान कंपन्यांना एक कोटींचा दंड, मोदी सरकारचा मसुदा तयार
    4. MPSC Exam : PSI-STI-Assistant मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या कारण
    5.  Sanjay Raut: राऊतांवर अटकेची टांगती तलवार, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाचं समन्स
    6. Ritesh Deshmukh: रितेश-जेनेलियाला मोठा धक्का! चौकशीचे आदेश, भुखंड प्रकरण भोवणार?
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Ruturaj Gaikwad: ऋतु'राज' भावानं एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्स
    8.  चर्चेतील बातमी - Udayanraje Bhosale: तीन डिसेंबरला रायगडावर आक्रोश; उदयनराजे संतापले, पंतप्रधानांची घेणार भेट

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    13 min
  • यूपीआय युझर्स राहा सावधान, मोठी बातमी ते मनसेतही उमटू लागलेत नाराजीचे सूर?

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. Sakal Marathon 2022 : 'शानदार, जबरदस्त, जिंदाबाद'! पुणेकर धावले सुसाट
    2. First Lady Coal Engineer : पहिल्यांदा खाणीत पाय टाकला तेव्हा... देशातली पहिली अंडरग्राउंड कोळसा खाण इंजीनिअर
    3. UPI Payment : यूपीआय वापरकर्त्यांसाठी धक्कादायक बातमी ! असे येणार निर्बंध
    4. इलॉन मस्क आता स्मार्टफोनही लाँच करणार; ॲपल-सॅमसंगला देणार थेट टक्कर!
    5. Vasant More: मनसेतही नाराजीचे सूर! बोलू न दिल्याने वसंत मोरे स्पष्टच बोलले; म्हणाले कार्यकर्ते मला....
    6. 'त्यामुळे' अरुण गवळींनी पाठवली अमेझॉन, व्हॉईस मीडियासह 'डिस्कवरी'ला नोटीस
    7. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी - Lionel Messi : मेस्सीने केली दिग्गज मॅराडोनाशी बरोबरी, सामना जिंकल्यानंतर झाला भावूक
    8. चर्चेतील बातमी - Crime News: महाराष्ट्र हादरला! आश्रमात सहा अल्पवयीन मुलींवर संचालकाडूनच अत्याचार

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...

    14 min
  • ट्विटरचं नवं ‘व्हेरिफाईड फिचर’ येणार ते एकाचवेळी इस्रोनं आकाशात सोडले 9 सॅटेलाईट

    १) चर्चा तर होणारच! एकाचवेळी इस्रोने आकाशात सोडले 9 सॅटेलाईट
    २) एक गोवर रुग्ण 18 जणांना करु शकतो बाधित; WHOचा इशारा
    ३) ट्विटरचं दोन डिसेंबरपासून नवं ‘व्हेरिफाईड फिचर’ होणार सुरु
    ४) बाबा रामदेवच्या विधानावरुन संजय राऊतांचा अमृता फडणवीसांना सवाल
    ५) ॲड. सदावर्तेंच्या अंगावर शाईफेक! उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला, 'बिळातला मुख्यमंत्री'
    ६) ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन
    ७) टी-ट्वेंटी वर्ल्डकपमधील पराभवानंतर BCCI अॅक्शन मोडमध्ये 'हा' दिग्गज खेळाडू बाहेर
    ८) जग भारताकडं मोठ्या अपेक्षेनं पाहतंय, यामागील शक्ती म्हणजे संविधान - PM मोदी

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे 

    13 min
  • Sakal Unplugged With Manasi Naik 'माझी मुलींना हात जोडून विनंती...' ,लग्नाच्या फसवणूकीवर मानसी नाईक स्पष्टच बोलली

    गेल्या अनेक दिवसांपासून मराठी अभिनेत्री मानसी नाईकचं नाव चर्चेत आहे,ते तिच्या घटस्फोटामुळे. एरव्ही नवऱ्यासोबत वेगवेगळ्या रील्स सोशल मीडियावर अपलोड करत आकंठ प्रेमात बुडालेल्या मानसीच्या आयुष्यात असं घडलंच कसं हा प्रश्न तिच्या चाहत्यांनाच नाही तर अनेकांना पडला. सुरुवातीला अफवा असेल असं वाटत असताना स्वतः मानसीनं आपण आपला पती बॉक्सर आणि मॉडेल प्रदीप खरेराला घटस्फोट देत आहोत या बातमीवर शिक्कामोर्तब केलं. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत तिनं घटस्फोटाचं कारण सांगत अनेक तरुण मुलींना लग्न करताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्या,मी जिथे चुकले तसं तुम्ही करु नका असं आवाहन केलं आहे.

    25 min
  • 'साडी परिधान नाही केली तरी... 'अर्रर्र रामदेव बाबा काय बोलून गेले!

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....

    1. UAE New Rules : दुबईला जाण्याआधी पासपोर्ट चेक करा, असं नाव असलेल्या भारतीयांना प्रवेश बंदी
    2. Nitin Gadkari: पंधरा वर्षे जुनी वाहनं होणार स्क्रॅप; प्रत्येक जिल्ह्यात होतेय रोजगार निर्मिती
    3. Twitter Blue: ट्विटर यूजर्सचे प्रोफाइल होणार कलरफुल, मिळणार वेगवेगळ्या रंगाची व्हेरिफाइड टिक; मोजावे लागतील 'एवढे' पैसे
    4. राऊतांविरोधातील याचिकेवर सुनावणीला दुसऱ्या न्यायाधीशांचा नकार; ईडीची पळापळ
    5. ना चिलीम, ना धूर पण उंदरांनी फस्त केला चक्क ५८१ किलो गांजा
    6. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार 'यशवंतराव चव्हाण
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - शिस्त असावी जपानसारखी! चार वेळच्या विश्वविजेत्यांना हरवून देखील लॉकर रूमध्ये दाखवली सभ्यता
    8. चर्चेतील बातमी - Ramdev Baba: साडी परिधान नाही केली तरी.....अर्रर्र रामदेव बाबा काय बोलून गेले!

    *रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    12 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,604 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners