
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....
1. UAE New Rules : दुबईला जाण्याआधी पासपोर्ट चेक करा, असं नाव असलेल्या भारतीयांना प्रवेश बंदी
2. Nitin Gadkari: पंधरा वर्षे जुनी वाहनं होणार स्क्रॅप; प्रत्येक जिल्ह्यात होतेय रोजगार निर्मिती
3. Twitter Blue: ट्विटर यूजर्सचे प्रोफाइल होणार कलरफुल, मिळणार वेगवेगळ्या रंगाची व्हेरिफाइड टिक; मोजावे लागतील 'एवढे' पैसे
4. राऊतांविरोधातील याचिकेवर सुनावणीला दुसऱ्या न्यायाधीशांचा नकार; ईडीची पळापळ
5. ना चिलीम, ना धूर पण उंदरांनी फस्त केला चक्क ५८१ किलो गांजा
6. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार 'यशवंतराव चव्हाण
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - शिस्त असावी जपानसारखी! चार वेळच्या विश्वविजेत्यांना हरवून देखील लॉकर रूमध्ये दाखवली सभ्यता
8. चर्चेतील बातमी - Ramdev Baba: साडी परिधान नाही केली तरी.....अर्रर्र रामदेव बाबा काय बोलून गेले!
*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Covid Cases : अख्या जगाला घरात बसायला लावणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बीजिंग, झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन
2. EC Appointments: सरकारद्वारे नव्हे स्वतंत्र पॅनलद्वारे होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती? SCनं निर्णय ठेवला राखून
3. Air India New Guidelines : टाटांच्या एअर इंडियात आता नखरा चालणार नाही, टिकलीसाठी नवी नियमावली
4. 2024 पर्यंत राज्यांनी 'समान नागरी कायदा' लागू न केल्यास...; शहांचा थेट इशारा
5. जनरल असीम मुनीर सांभाळणार पाकिस्तान लष्कराची कमान
6. Richa Chadha: आधी बोलून गेली, आता माफी! भारतीय सैनिकांचा केला होता अपमान
7. क्रीडाविषयक बातमी - BCCI जातीयवादी; सोशलवर ट्रेंड होणाऱ्या #Casteist_BCCI या हॅशटॅगचा सूर्याशी काय आहे संबंध?
8. चर्चेतील बातमी - BhagatSingh Koshyari: निकाल लावलाच पाहिजे...अखेर शरद पवार बोललेच
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
१. Infectious Disease : देशात पाच प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे सात लाख मृत्यू
२. Supreme Court on CEC : पंतप्रधानांवरही कारवाई करु शकेल अशा मुख्य निवडणूक आयुक्ताची गरज - सुप्रीम कोर्ट
३. Twitter, Meta नंतर HP Inc चा मोठा निर्णय; कंपनी 4,000 ते 6,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार!
४. कामगार मंत्रालयाने ॲमेझॉनला पाठवली नोटीस; कामगार संघटना आक्रमक
५. Meta CEO : ११ हजार कर्मचाऱ्यांना काढणाऱ्या मार्क झुकरबर्ग यांचीच नोकरी धोक्यात
६. साऊथ सिनेमाची ऑफर आली रे आली की पटकन नकार कळवतो पंकज त्रिपाठी; म्हणाला...
७. चाहत्यांना धक्का! रोनाल्डोची साथ सोडल्यानंतर मँचेस्टर युनायटेड विक्रीला काढला
८. चर्चेतील बातमी - Chandrashekhar Bavankule: राज्यपालांच्या वक्तव्याने शिवरायांच्या प्रतिमेला धक्का नाही; बावनकुळेंनी केले समर्थन
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे आणि निलम पवार
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Layoff चं वारं गुगललाही लागणार? १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची तयारी सुरू
2. पाकव्याप्त काश्मीर आता भारतात येणार? भारतीय लष्कराकडून गुप्त हालचाली
3. Sanitary Pads : महिलांनो सावधान! सॅनिटरी पॅडमध्ये हानिकारक केमिकल?; तपासणीत आढळल्या अनेक गोष्टी
4..अनिल देशमुखांच्या मुलाचा ऋषिकेशचा जामीन अर्ज घेतला मागे
5. पॅन कार्ड अजूनही आधारशी लिंक केलेलं नाही? लगेच करा........
6 .'अवतार'ची गोष्टच वेगळी, महिनाभर अगोदरच बुकींग!
7 . क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - तब्बल हजार दिवसांनी शतक; डेव्हीड वॉर्नर भावूक
8. चर्चेतील बातमी - Anil Parab: अनिल परब आक्रमक; सोमय्यांविरोधात दाखल करणार फौजदारी
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे आणि निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....
1. War Zones: युद्धामुळे 20 कोटी मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम; युनिसेफचा अहवाल
2. Rajiv Gandhi Assassination : कॉंग्रेसची नेमकी भूमिका काय? सोनियांकडून माफी, पक्षाकडून पुनर्विचार याचिका
3. Maharashtra-Karnataka Border Issue: सीमाभागातील नागरिकांना मिळणार 'हे' लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
4 .मराठी संस्कृती, साडी अन् सुप्रिया सुळे! स्पष्टीकरण देत म्हणाल्या, "भाषण सुरू होण्यापूर्वी..."
5. सरकारने पाच वर्षांत बँकांचे 10 लाख कोटी कर्ज माफ; 'या' बँकांचा समावेश
6.राज कुंद्रा फसणार!, मुंबई पोलिसांच्या 450 पानी चार्जशीटमधून मोठे आरोप
7.कतारच्या वर्ल्डकप तयारीत हजारो भारतीयांनी प्राण गमावलेत
8. चर्चेतील बातमी - राज्यपाल कोश्यारी अजुन महाराष्ट्रात कसे? संभाजीराजे, उदयनराजे संतापले
- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....
Twitter Bird : ट्वीटरच्या निळ्या चिमणीचं काय आहे खरं नाव, जाणून घ्या कहाणी
2. DY Chandrachud : ..म्हणून न्यायाधीश जामीन देण्यास घाबरतात; सरन्यायाधीशांनी स्पष्टच सांगितलं कारण
3. नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आयटी क्षेत्रात मिळणार तब्बल दोन लाख नोकऱ्या; काय म्हणाले गोपालकृष्णन?
4. नरेंद्र मोदी RSS चे स्वयंसेवक आहेत, पण..; पंतप्रधानांबाबत मोहन भागवतांचं मोठं विधान
5. Ajit Pawar: शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र घडला अन् राज्यपाल...; अजित पवार संतप्त
6. Big Boss 16: एमसी स्टॅनला शालीनसोबतचा वाद नडला; सलमाननं इज्जतच काढली ....
7. क्रीडाविषयक बातमी - KL Rahul: ठरलं! लवकरच अडकणार अथिया राहुल लग्नबेडीत; वडिलांनी दिली माहिती
8. चर्चेतील बातमी - Sanjay Raut: भाजपनं महाराजांना माफीवीर म्हटलं, तरीही तुम्ही.. महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय; राऊत भडकले...
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1) 5G नेटवर्कचं ‘जीडीपी’त दोन टक्के योगदान
2) भारताचा UNSC सदस्यत्वाचा मार्ग मोकळा होणार? ब्रिटनसह फ्रान्सचाही पाठिंबा
3) कायद्यांसंदर्भात भारतात 'हे' पहिल्यांदाच घडलंय! काय आहे प्रकरण जाणून घ्या
4) गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी; राज्यपालांची जीभ पुन्हा घसरली
5) प्रेमाच्या जाळ्यात अडकून बेपत्ता झालेल्या तरुणींसाठी सरकारचं मोठं पाऊल; दिले 'हे' निर्देश
6) माझी दुर्गा! म्हणत हेमांगी कवी भावूक; सुश्मिताच्या पायावर ठेवलं डोकं
7) फिफा वर्ल्डकप 2022 ला कतारमध्ये आजपासून सुरूवात
8) हिवाळ्यात नवजात बालकांची काळजी कशी घ्याल? (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट आणि रिसर्च - अमित उजागरे
1) ब्रिटनमध्ये मंदीची घोषणा; ऋषी सुनक सरकारवर का आली नामुष्की?
2) आता पासपोर्ट फ्री परदेशवारी शक्य? 'ही' विमान कंपनी करतेय टेस्टींग
3) भारताच्या अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात, पहिलं खाजगी रॉकेट लाँच
4) दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये - अमित शहा
5) सचिन वाझेला दिलासा! मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण...
6) साडी, झुमके, बांगड्या घालून दिसला नवाझुद्दीन! स्त्री वेशात ओळखूच येईना!
7) पोलंडच्या फुटबॉल संघासाठी खास F16 लढाऊ विमान तैनात
8) पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आवाज ऐकला तर आत्महत्या थांबतील - राहुल गांधी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे आणि निलम पवार
१) राजकीय दबावामुळं 'कोव्हॅक्सिन' घाईनं बाजारात; नव्या खुलाशानं खळबळ!
२) फेसबुक, व्हॉट्सअॅपचा कारभार आता संध्या देवनाथन पाहणार; Meta Indiaची घोषणा
३) चेष्टाच! 32व्या क्रमांकाचा संघ होणार टी-20 विश्वविजेत्या पेक्षा मालामाल
४) मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण ऐकून बसेल धक्का
५) राहुल गांधी जे बोलले ते चुकीचच...उद्धव ठाकरेंचं रोखठोक उत्तर
६) विश्वास ठेवा पण.... श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर केतकी माटेगावकरची पोस्ट
७) हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज
८) Bharat Jodo Yatra: यात्रा रोखून दाखवा, राहुल गांधीचं विरोधकांना आव्हान
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, निलम पवार
१) खर्च जपून करा! जगावर आर्थिक मंदीचं सावट - जेफ बेझोस
२) 'या' जातीच्या कुत्र्यांवर बंदी; पुण्यापाठोपाठ गुरुग्राममध्येही श्वानप्रेमी अडचणीत
३) शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार? 'ही' नावं आहेत चर्चेत
४) विमानप्रवासातील मास्क सक्ती मागे; केंद्राचा मोठा निर्णय
५) पोलीस भरतीची बनावट अधिसूचना व्हायरल; गुन्हा दाखल
६) सायबर क्राईमपासून थोडक्यात बचावली उर्मिला कोठारे; अनुभव केला शेअर
७) सूर्याची बादशाहत कायम! विराट कोहली टॉप 10 मधून बाहेर
८) श्रद्धाच्या शरीराची विटंबना करणाऱ्याला फाशी द्या; राज्य महिला आयोग
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, निलम पवार
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners