Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • राज्यात पुन्हा युतीची चाहूल?, फडणवीस करणार नवीन गेम! ते मांजरेकर गाठ माझ्याशी.. ! छत्रपती संभाजीराजेंनी दिला दम

    1. Twitter ची सशुल्क Blue Tick सेवा सुरू; अमेरिकेसह 'या' देशांत लागू होणार सुविधा, भारतात कधी?
    2. Maharashtra Politics : राज्यात पुन्हा युतीची चाहूल?, फडणवीस करणार नवीन गेम!
    3. जग मंदीच्या उंबरठ्यावर, तरी परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; कारण...
    4. Andheri East Bypoll Result 2022: ''भाजपला सहानुभूती नव्हतीच'' विजयानंतर ऋतुजा लटके भावूक
    5. Eknath Shinde: शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय; लवकरच नोंदणीकृत कामगारांना घरकुल मिळणार
    6. Alia Bhatt Baby Girl: मुलगी झाली हो! आलियानं दिली गोड बातमी
    7. T20 World Cup : सेमी फायनलचा रणसंग्राम! भारत कोणाबरोबर खेळणार?
    8. चर्चेतील बातमी - मांजरेकर गाठ माझ्याशी.. ! छत्रपती संभाजीराजेंनी दिला दम

    स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे.....

    13 min
  • Sakal Unplugged - नाटकाविषयीचं प्रेम अत्यंत पोकळ आणि बेगडी.. वैभव मांगले यांनी कुणावर केली टीका

    मराठी रंगभूमी दिन नुकताच पार पडला. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी आपल्या आठवणी शेअर केल्या तर काहींनी रंगभूमीवरील अडचणी मांडल्या. नाट्यगृह दुरवस्था, स्वच्छता अशा अनेक चुका काढत प्रशासनाने त्यात सुधारणा करण्याची मागणी केली गेली. पण प्रशासनाला दोष देण्यासाठी आपण काय करतो हेही एकदा पाहावं असा थेट सवाल अभिनेते वैभव मांगले यांनी 'सकाळ unplugged'  या पॉडकास्टमधून केला आहे. याशिवाय रंगभूमीवरील अनेक मुद्द्यांवर त्यांनी सडेतोड भाष्य केले. तेव्हा जरूर ऐका ही खास मुलाखत.. 

    19 min
  • राज्यात मध्यावती निवडणुका लागण्याची शक्यता ते आता रस्ता चुकल्यास गुगल करणार नाही मदत

    १) 'वंदे मातरम'ला 'जन गण मन'सारखाच दर्जा; हायकोर्टात मोदी सरकारचं उत्तर
    २) आता रस्ता चुकल्यास गुगल करणार नाही मदत; बंद झालं 'हे' महत्त्वाचं ॲप
    ३) इंटरनेट नसेल तर ऑफलाइनही होईल UPI पेमेंट; 'या' बँका देणार सुविधा
    ४) राज्यात मध्यावती निवडणुका लागण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं भाकीत
    ५) दिवस रशिया एकतेचा, कौतुक भारतीयांचं; पुतिन भारतावर एवढे खूश का?
    ६) राजकुमार राव म्हणतो... अन् मी हिरोच्या रोलसाठी ऑडिशन देणंच बंद केलं! 
    ७) 'खेलरत्न'साठी अचंता कमलची शिफारस; 'अर्जुन' पुरस्कारासाठी एकही क्रिकेटपटू नाही 
    ८) सरन्यायाधीशांसोबत ओळख असल्याचं सांगितलं तर टीका होते - फडणवीस (चर्चेतील बातमी)

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    12 min
  • ऑफिसला येऊ नका घरी परत जा एलॉननं दिला इशारा ते आमचा गुलाब भावड्या खूपच घाबरलाय 'राष्ट्रवादीचं पार्सल'ला अंधारेंचे प्रत्युत्तर

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. Twitter : "ऑफिसला येत असाल तर घरी परत जा"; इलॉन मस्कचा कर्मचाऱ्यांना मेल
    2. Devendra Fadnavis: पांडुरंगाच्या आशीवार्दानेच करेक्ट कार्यक्रम केला; फडणवीसांचं विधान
    3. PM Kusum Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देतंय सौरपंपासाठी ९० टक्के अनुदान; असा घ्या फायदा
    4. Punjab Shivsena: अमृतसरमध्ये शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या
    5. 'मराठा समाज भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभाय'; आरक्षणासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडं
    6. Adipurush च्या वादाचा मेकर्सला मोठा फटका, इतक्या करोडनी वाढणार बजेट, नवीन रिलीज डेट समोर...
    7. Asia Cup 2023 : डाव साधणार! पाकिस्तानकडून आशिया कपचे आयोजक पद काढून घेणार?
    8. चर्चेतील बातमी....  Sushma Andhare: "आमचा गुलाब भावड्या खूपच घाबरलाय"; 'राष्ट्रवादीचं पार्सल'ला अंधारेंच प्रत्युत्तर

    - स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    13 min
  • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला ते : पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं; भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.......

    1. नोकरीबाबत महत्वाची माहिती समोर; Elon Musk ट्विटरच्या 50 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत!
    2.  Red Fort Attack Case : सुप्रीम कोर्टाचा मोहम्मद आरिफला मोठा झटका; फाशीची शिक्षा ठेवली कायम
    3. Mahesh Tilekar: खोटा इतिहास दाखवून गल्ला भरणं म्हणजे.. ऐतिहासिक चित्रपटांवर महेश टिळेकरांची सडकून टीका
    4. Imran Khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबारात जखमी
    5. देशातील पहिली खासगी बाजार समिती नाशिकला
    6. राज ठाकरेंमुळे मिळाली शिवाजी महाराजांची भूमिका, अक्षयची कबूली
    7. फुशारक्या मारणारा शाकिब भारताविरूद्धच्या पराभवानंतर म्हणतो...
    8. चर्चेतील बातमी -  Chitra Wagh : पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं; भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

    * स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे....

    11 min
  • आता येणार एक राष्ट्र एक आयटीआर फॉर्म? ते - 'कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलतो'! भिडे गुरुजींकडून महिला पत्रकाराचा अपमान

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

    1. Income Tax Return : आता येणार एक राष्ट्र एक आयटीआर फॉर्म?
    2. China-Pakistan: भारतासाठी धोक्याची घंटा? CPECचा होणार विस्तार, पाक-चीनची मान्यता
    3.  जनता सुज्ञ आहे, योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवेल; मुख्यमंत्र्यांचं आदित्य ठाकरेंना सडेतोड उत्तर
    4. MPSC Timetable : लोकसेवा आयोग परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
    5. मलासुद्धा सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे जगू द्या" अमृता फडणवीस यांनी नाकारली सुरक्षा
    6. मिरचीची धुरी, तेल, कचरा.. जिंकण्यासाठी स्पर्धकांनी सोडली पातळी
    7.  क्रीडाविश्वातील बातमी - महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून पवारांसमोर लांडगेंनी ठोकला शड्डू
    8. चर्चेतील बातमी - 'कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलतो'! भिडे गुरुजींनी केला महिला पत्रकाराचा अपमान


    *रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे / निलम पवार

    12 min
  • राहुल गांधींसोबत चालण्यासाठी नेत्यांची 'कसरत' ते राज्यातील प्रकल्पांची निघणार श्वेतपत्रिका

    १) राहुल गांधींसोबत चालण्यासाठी राज्यातील नेत्यांची 'कसरत'! लक्ष्य 382 किमी

    २) व्हॉट्सॲपचं नवं फीचर कमालीचं! सेंड करण्याआधी फोटो होणार एडिट

    ३) घरगुती गॅस आणि विम्यांचे नियम बदलले; वाचा सविस्तर

    ४) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात मोठी अपडेट; 'या' दिवशी होणार सुनावणी

    ५) मेहुल चोक्सीला मोठा दणका; सेबीने घातली शेअर मार्केटवर बंदी

    ६) 'देवा पाहत आहेस ना...' निवड न झाल्यामुळे शॉची भावनिक पोस्ट

    ७) बॉलीवूडच्या भाईजानला मुंबई पोलिसांकडून 'वाय प्लस' सुरक्षा

    ८) राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांची महिन्याभरात निघणार श्वेतपत्रिका (चर्चेतील बातमी)


    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार

    10 min
  • ब्लू टिक आता फुकट मिळणार नाही; मस्कची नवी नियमावली ते - 'माझा एक फोन, बच्चू कडू गुवाहाटीला' फडणवीसांचा गौप्यस्फोट

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....

    1.  Elon Musk : ब्लू टिक आता फुकट मिळणार नाही; नव्या मालकाने आवळल्या Twitter च्या नाड्या
    2. Devendra Fadanvis: सॅफ्रन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गेला; उपमुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
    3. Pune : दि कॉसमॉस को-ऑप.बँकेमध्ये पुणे शारदा सहकारी बॅंकेचे विलिनीकरण
    4. बलात्कार प्रकरणात टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार; SC ने केंद्राला दिले निर्देश
    5. ISRO : ‘इस्रो’ उभारणार अवकाश स्थानक; सोमनाथ
    6. Bigg Boss Marathi 4: आल्याआल्या काढली किरण मानेची खरडपट्टी, स्नेहलता ठरणार सर्वांवर भारी!
    7. रूममध्ये घुसखोरी झाल्यामुळे कोहली भडकला; ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या सुरक्षेचा बोजवारा
     8. चर्चेतील बातमी -  'माझा एक फोन, बच्चू कडू गुवाहाटीला'

    *रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे / निलम पवार

    11 min
  • राज्यातला सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला, आणखी एक झटका ते पोलिस भरतीला स्थगिती

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला

     1. South Korea मध्ये हॅलोवीन पार्टीदरम्यान मृत्यूचा तांडव; चेंगराचेंगरीत 151 मृत्यूमुखी
    2. Safran Project: राज्यातला आणखी एक प्रकल्प गेला; सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला
    3.  Pune : राज्यात पोलिस भरतीला स्थगिती
    4. प्रकल्पावरून राज्यात राजकीय खडाजंगी; अन् गुजरातमध्ये मात्र भूमिपूजनाचा आनंद
    5. Maruti Suzuki च्या 'या' 9925 गाड्यांमध्ये बिघाड; कंपनीने परत मागवली वाहने
    6. Hemangi Kavi: आमच्याविषयी शेजाऱ्यांना काय वाटतं.. हेमांगी कवीने सांगितला अनुभव..
    7. Wasim Akram : दिग्गज क्रिकेटर्सचा मोठा खुलासा; ड्रग्जनं उद्ध्वस्त केलं 'आयुष्य', नंतर पत्नीचा...
    8. आजची चर्चेतील बातमी -  Safran Project: प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे अदृश्य शक्ती; सुळे म्हणाल्या...

    *स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    14 min
  • Sakal Unplugged with Megha Ghadge - घडतं वेगळं, दाखवतात वेगळं.. बिग बॉसच्या घरात काय चालतं? मेघा घाडगेची बेधडक मुलाखत..

    आपल्या नृत्याने महाराष्ट्राची लावणीसाम्राज्ञी हा किताब मिळवलेली अभिनेत्री मेघा घाडगे हे नाव सध्या बरेच चर्चेत आहे. त्याचे कारण आहे, 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व. मेघाने या घरात एंट्री घेतली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या आठवड्यात मेघा घरातून बाहेर आली ऑन जाताना तिने किरण माने विषयी रोखठोक विधान करत सर्वांचे लक्ष वेधले. याशिवाय अपूर्वा नेमळेकरला कशा पद्धतीने चुकीचे ठवरले जात आहे, हे देखील तिने मांडले. त्यामुळे बिग बॉसच्या घरात खरं नेमकं काय घडतंय आणि कुठे पाणी मूरतंय या सगळ्याची पोळखोल मेघाने सकाळ unplugged मध्ये केली आहे. 

    29 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,604 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners