
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
१) ग्रामपंचायत निकाल; भाजप आघाडीवर, बाळासाहेबांची शिवसेना-भाजपनं मारली बाजी
२) नेपाळ-मॉरिशियसमधील दिवाळी भलतीच निराळी
३) डॉलर-रुपयावर टिप्पणी करणाऱ्या सीतारामण यांना अमेरिकनं वृत्तपत्रांनी काय म्हटलंय?
४) राज ठाकरेंचं पत्र ही भाजपची स्क्रीप्ट; संजय राऊतांच्या प्रतिक्रियेनं खळबळ
५) काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक संपली; सोनिया म्हणाल्या, बऱ्याच काळापासून होती उत्सुकता
६) अबरामनं पटकावलं गोल्ड मेडलं; शाहरुखला भरुन आलं!
७) अमित शहांच्या घरी मध्यरात्रीची बैठक अन् गांगुलीचा BCCI मधून पत्ता कट
८) अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार अन् ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....
-------------------------------------------------------------------------------------
1. पाकिस्तान धोकादायक; ज्यो बायडेन यांचे वक्तव्य
2. आठ वर्षात दीड हजार कालबाह्य कायदे रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी
3. खोट्या गुन्ह्यात मला अटक करण्याचं षडयंत्र सुरू; खडसे यांचा गौप्यस्फोट
4. Nirmala Sitharaman: रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; सीतारामन यांचं अजब विधान
5. मनीष सिसोदियांची सीबीआय चौकशी, हे आहे कारण...
6. Vaishali Thakkar : ससुराल सिमर का फेम अभिनेत्रीची आत्महत्या...
7. BCCI च्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर दादाचा पुढचा 'प्लॅन' तयार
8. चर्चेतील बातमी - राज ठाकरेंनी निवडणूक न लढवताच जिंकली मने; शिवसेनेला दिला पाठिंबा
*स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
१) ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर; पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षाही भारताची स्थिती गंभीर
२) Moonlighting: असं काय घडलं? की इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं!
३) पर्यावरण बदलामुळं नुकसान झालेल्या गरीब देशांना मिळणार भरपाई? UNकडे मागणी
४) नक्षलसंबंधी प्रकरणात हायकोर्टानं निर्देष मुक्तता केलेल्या साईबाबाची सुटका नाहीच!
५) शिंदे गटाची निशाणी देखील वादाच्या भोवऱ्यात; शीख समाजानं घेतला आक्षेप
६) डिप्रेशनचा सामना करतेय नर्गिस फाखरी! बॉलीवूडवर केला गंभीर आरोप
७) स्मृती मानधनाचं आक्रमक अर्धशतक; भारतानं सातव्यांदा जिंकला आशिया कप
८) अधिकाऱ्यांचं पत्नीपेक्षा फाईल्सवर अधिक प्रेम; गडकरींनी टोचले कान
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार
समित कक्कड दिग्दर्शित '३६ गुण' सिनेमाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या सिनेमात अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय पूर्वा पवार. नाटक, मालिका, सिनेमा, मॉडेलिंग अशा विविध प्लॅटफॉर्मवर वावरलेली पूर्वा अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर '३६ गुण' सिनेमाच्या माध्यमातून दिसणार आहे. अभिनेते प्रमोद पवार यांची मुलगी असूनही तिनं आपली स्वतंत्र ओळख इंडस्ट्रीत केली आहे. सिनेमातील तिचं बिनधास्त वागणं, बोल्ड सीन्स आणि एकंदरीत लग्न या महत्त्वाच्या विषयावरचं तिचं थेट मत तिनं सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत बोलून दाखवत दिलखुलास संवाद साधला आहे.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
--------------------------------------------------------------------------------------
1. तिसरे जागतिक महायुद्ध होईल; रशियाने दिला इशारा
2. Varanasi: ज्ञानवापी मशिदीच्या कार्बन डेटिंगची याचिका वाराणसी न्यायालयाने फेटाळली
3. ST Bus Fare Hike: दिवाळीत गावी जाणे महागले! 'एसटी'कडून भाडेवाढ जाहीर!
4. 5G तंत्रज्ञान भारत इतर देशांनाही पुरवणार; सीतारामन यांचे संकेत
5. ECI : मुंबई, गुजरात रखडलं! 'हिमाचल'ची विधानसभा निवडणूक जाहीर
6. पाकिस्ताननं चोरली अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती' ची संकल्पना; हुबेहूब तसाच शो,केला फक्त एकच बदल...
7. Mohammed Shami : अखेर ठरलं! शमीच घेणार बुमराहची जागा; BCCI ने केली घोषणा
8. चर्चेतील बातमी- 'ठाकरेंकडं आता फक्त...' नारायण राणेंनी पुन्हा डिवचलं
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
----------------------------------------------------------------------------------------
1. Mark Zuckerberg : फेसबुकवर रणकंदन, फॉलोअर्स घटविले
2. Andheri ByElection: ऋतुजा लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा मोठा दिलासा
3. ST: राज्य सरकारची ST महामंडळाला 300 कोटी रुपयांची तातडीची मदत; कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड?
4. Hijab Case: दोन्ही न्यायाधीशांच्या मतभेदामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय
5. दिल्ली सरकारची नवीन अट; पीयूसी नसल्यास इंधन नाही
6. Disha Vakani cancer News: जेठालाल नंतर दिशा वकानीच्या भावाची प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
7. BCCI President Election : CSK चे सर्वेसर्वा श्रीनिवासन यांनी गांगुलीची गेम केली?
8. चर्चेतील बातमी - हिंमत असेल तर मैदानात या! उद्धव ठाकरे यांचा एल्गार
* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
----------------------------------------------------------------------------------
1. म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या स्यू की यांना पुन्हा तुरुंगवास; एकूण २६ वर्षांची शिक्षा
2. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी
3. UIDAI : आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; UIDAI ने जारी केली नोटीस
4. अमेरिकी महिलेने भारतीय मेडिकल कॉलेजला दान केली तब्बल 20 कोटींची संपत्ती 5. ऐन दिवाळीत सामान्यांचं गणित बिघडणार; किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर
6. Aamir Khan Advt: 'आमिरनं लाज सोडली'! 'घरजावई' जाहिरातीवरुन नेटकऱ्यांचा भडका
7. Nasser Hussain : टीम इंडिया घाबरट! नासिर हुसैन यांचे वर्ल्डकपपूर्वीच वादग्रस्त विधान
8. चर्चेतली बातमी - कुणावरही दबाव नाही; लटके यांच्या राजीनाम्याच्या मुद्दावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
.बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्यी पॉडकास्टला....
.............................................................
1. युद्ध सुरूच! रशियाने युक्रेनवर डागली 75 क्षेपणास्त्रं; 11 जणांचा मृत्यू
2.पेट्रोल-डिझेलला करा बाय-बाय; इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच
3. सुप्रीम कोर्टात पुन्हा मराठी झेंडा ? सरन्यायाधीश पदासाठी लळित यांनी पुढे केले हे नाव
4. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संपावर?
5..CM शिंदेंच्या कार्यक्रमात काळ्या कपड्यांवर बंदी; अजब निर्णयाची चर्चा 6. छेलो शो'चा एक शो मॅन हरपला...
7. अवघ्या 10 वर्षाच्या मुलीने उचलले 102.5 किलो वजन
8.चर्चेतली बातमी : Eknath Shinde : 'बाळासाहेबांची शिवसेने'ला मिळालं 'ढाल-तलवार' पक्षचिन्ह
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners