
Sign up to save your podcasts
Or


'गर्जा महाराष्ट्र', 'तुझे देखके मेरी मधुबाला..' सारख्या रीमिक्स-कॉम्बो सॉंगनी आपली इंडस्ट्रीला ओळख करुन देत पुढे एकापेक्षा एक दर्जेदार गाणी गात म्युझिक इंडस्ट्रीत आपलं अढळ स्थान बनवणारा अवधूत गुप्ते आज महाराष्ट्राचा फेव्हरेट गायक-संगीतकार बनला आहे. केवळ म्युझिक नाही तर दिग्दर्शक,निर्माता म्हणूनही त्याची स्वतंत्र अशी ओळख इंडस्ट्रीत आहे. त्याच्या 'झेंडा','मोरया' सिनेमांना लोकांनी पसंती दिलीच, तर नुकत्याच रिलीज झालेल्या त्याच्या 'बॉइज ३' नं देखील बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. अवधूतचं राजकारण आणि राजकीय नेत्यांसोबतही सलोख्याचं नातं आहे. सध्या भाजपानं आयोजित केलेल्या मराठी दांडियाची सूत्र अवधूतकडेच आहेत. यानिमित्तानंच ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत अवधूत गुप्तेनं राजकारण आणि मनोरंजन अशा दोन्ही विषयावर मनमोकळा संवाद साधला आहे.
१) रशियानं बदलला युक्रेनचा नकाशा
२) EMI महागणार : RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ
३) काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट? 'या' दोन दिग्गज नेत्यांमध्ये लढत
४) अफगाणिस्तानात शाळेवर मोठा दहशतवादी हल्ला; 24 विद्यार्थी ठार
५) चंद्रकांत पाटलांचे निवृत्तीचे संकेत!
६) उद्यापासून क्रिकेटचे नियम बदलणार; T20 वर्ल्डकपमध्येही होणार लागू
७) "ते तर पगारी अँकर"; मांजरेकरांच्या टीकेवर बिचुकले भडकला
८) पहिले उद्धव ठाकरे अन् मग एकनाथराव; अजित पवारांचं हटके उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
-------------------------------------------------------------------------------------
1. Alert : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कॅनडानं 'या' राज्यांत न जाण्याचा दिला सल्ला
2. MTP कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार, SCचा मोठा निर्णय
3. LPG Cylinders: आता वर्षाला केवळ 15 तर महिन्याला 2 सिलेंडर मिळणार
4. Airbags: ठरलं! 'या' तारखेपासून होणार 6 एअरबॅग्ज बंधनकारक; गडकरींची घोषणा
5. Ashok Gehlot : मला माफ करा; मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही
6. 'तर थिएटर्सच्या स्क्रीन्स फाडून टाकू..', कॅनडात ऐश्वर्याचा 'पोन्नियन सेल्वन' अडचणीत
7. Jasprit Bumrah : टीम इंडियाच्या मिशनला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह T20 World Cup
8. चर्चेतील बातमी - Sharad Pawar : एक दौरा अन् सत्तेत पुन्हा...; सुप्रिया सुळेंच्या विधानानं भुवया उंचावल्या
* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......
---------------------------------------------------------------------------------
1. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर! दिवाळीनंतर होणार सुनावणी
2. देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी प्रशिक्षण; PFIच्या छाप्यांनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस
3. Atmanirbhar Bharat : लवकरच तुमच्या फोनमध्ये येणार GPS ऐवजी स्वदेशी NAVIC
4. Supreme Court : नोटाबंदीवर 12 ऑक्टोबरला होणार सुनावणी; 5 सदस्यीय घटनापीठाची स्थापना
5. इतिहासाची मोडतोड! सम्राट अशोकाच्या शिलालेखावर अतिक्रमण, शिलालेखाचं रूपांतर केलं समाधीत
6. Big Boss Marathi 4: मांजरेकरांना बिग बॉसच्या घरात हवेयत संजय राऊत, म्हणाले...
7. हरमनप्रीत कौरची पाचव्या स्थानावर झेप
8. चर्चेतील बातमी - Pankaja Munde : 'सनसनीखेज' बातम्यातून जमले तर...; पंकजा मुंडेंचं ट्वीट चर्चेत
*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......
1. EC केंद्राच्या अखत्यारित, त्यामुळे पुढे काय होणार हे स्पष्ट; शिवसेनेची प्रतिक्रिया
2. मोठा खुलासा! PFI चे सदस्य पाकिस्तानच्या संपर्कात; फोनमध्ये सापडले 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर
3. देशभरात RSS ची पाच नवीन विद्यापीठे उघडणार; शिक्षणात बदल घडवण्याचा प्रयत्न
4. वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलीसांप्रमाणं लाभ; राज्य शासनाचा मोठा निर्णय
5. मराठा आरक्षणामुळं रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्र्यांनी दिली नियुक्तीपत्रे
6. Asha Parekh : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
7. ICC T20 Ranking : पाकिस्तानच्या विजयाचा भारताला फायदा; टी-20 क्रमवारीत वर्चस्व कायम
8. चर्चेतील बातमी - 'धनुष्यबाण' कुणाचा? निर्णय आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात (काय म्हणाले कायदेतज्ञ)
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
-------------------------------------------------------------------------------------
1. Food Crisis : जगावर अन्नटंचाईची टांगती तलवार
2. PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय; ATSच्या तपासादरम्यान धक्कादायक खुलासा
3. Bombay High Court: ...तर टीव्ही बंद करा; हायकोर्टानं जैन संस्थांना सुनावलं
4. Narayan Rane : जुहूतील राणेंच्या बंगल्यावर पडणार हातोडा; सुप्रीम कोर्टाने याचिका फेेटाळली
5. BJPची ताकद असताना शिंदे गटाचा वरचष्मा; पालकमंत्री पदावरून वादाची ठिणगी पडली
6. अहमदनगरचा जयेश खरे एका गाण्याने व्हायरल झाला अन् थेट अजय-अतुल पर्यंत पोहोचला....
7. Dinesh Karthik : रोहितच्या डोक्यात DK फिट! पंतचा चेहरा पडला
8. चर्चेतील बातमी - 'ब्राह्मणानं 2017 मध्ये मराठ्यांची झोळी भरली'; तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला.....
---------------------------------------------------------------------------------------------
1. Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी
2. Shiv Sena : तेव्हाच शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं, पण..CM शिंदेंचा मोठा खुलासा
3. United Nations: दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावले
4. MLA Madhuri Misal यांना खंडणीची मागणी; पैसे न दिल्यास दिराच्या खुनाची धमकी
5. Delhi Crime : 'दिल्लीत मुलंही असुरक्षित; १२ वर्षांच्या मुलावर चौघांकडून लैंगिक अत्याचार
6. मथुरेतून राखी सावंतही खासदार होईल; हेमा मालिनींचा कंगना रणौतला टोला
7. MS DHONI: भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन, इतिहासाची करणार पुनरावृत्ती
8. चर्चेतील बातमी - 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणांच्या व्हिडिओचा होणार फॉरेन्सिक तपास
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
१) प्रतिक्षा संपली! PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला होणार 5G सेवेला सुरुवात २) Survey : धक्कादायक! चालू विमानात 66 टक्के पायलट झोपतात३) आता WhatsApp कॉलिंगसाठी देखील मोजावे लागणार पैसे ४) PFIने रचला होता PM मोदींवर हल्ल्याचा कट? ईडीचा खळबळजनक दावा५) दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात, मुंबई महापालिकेचे आदेश६) मनोज वाजपेयीची राजकारणात एन्ट्री? तेजस्वी यादवांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण७) अखेरचा सलाम, फेडररच्या शेवटच्या सामन्यानंतर नदालला अश्रू अनावर८) अमित शाहांची भेट, फोन अन् घरवापसीची चर्चा? खडसे म्हणाले... (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
-------------------------------------------------------------------------------------
1. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला हायकोर्टाची अखेर परवानगी
2. Earthquake: किल्लारीच्या आठवणी ताज्या; निलंगा तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के
3. RSS : सरसंघचालक मोहन भागवतांना 'राष्ट्रपिता' म्हणणारे उमर अहमद इलियासी कोण आहेत?
4. कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होताहेत हल्ले; भारताकडून अॅडव्हाझरी जाहीर
5. Anna Hazare : वाईन विक्रीच्या धोरणावरुन अण्णा हजारे संतापले; सरकारला दिला थेट इशारा
6. अखेर आमिर खान झाला सासरा, लेकीनं केला मराठी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा...
7. Babar-Virat : बाबर आझमने पुन्हा विराट कोहलीला टाकले मागे, रिझवानसोबत रचला इतिहास
8. चर्चेतील बातमी - Dasara Melava : शिंदे गट ठोठावणार सुप्रीम कोर्टाचा दरवाजा! काय म्हणाले शिंदे गटाचे वकील
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
-------------------------------------------------------------------------------------
1. Iran Protest: इराणमध्ये हिजाबविरोधात हिंसक निदर्शने, अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद
2. पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने केला 340 कोटींचा चुराडा; काँग्रेसही कमी नाही
3. Employee : जा जी ले अपनी जिंदगी! ई-कॉमर्स कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणा
4. Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत, थरूर यांच्यातच होणार लढत
5. Rajya Sabha : आता राज्यसभेत "No Sir" म्हणायचं नाही, शिवसेना खासदारच्या मागणीला यश
6. Big Boss 16: राज कुंद्रा स्पर्धक बनून येणार,फी चा आकडा आणि डिमांड्स वाचून बसेल झटका
7. IPL 2023 संदर्भात BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मोठी घोषणा; पुढील वर्षापासून...
8. चर्चेतील बातमी - सोमय्यांना माफी मागावी लागेल किंवा...; अनिल परबांनी केलं दापोलीच्या रिसॉर्टबाबत भाष्य
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners