
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......
----------------------------------------------------------------------------------
1. Cabinet Meeting : शिंदे सरकारच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय.... धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा
2. ED च्या केसेमध्ये ९५ टक्के केसेस विरोधीपक्ष नेत्यांवर, काँग्रेस टॉपवर तर राष्ट्रवादी...
3. Indian Army : मोदी सरकार लष्करातील ब्रिटिश गुलामगिरी संपवणार; आता रेजिमेंटचं नाव, गणवेश बदलणार
4. Russia : रशियात सैन्य तैनात करण्याचे पुतिन यांचे आदेश; पाश्चात्य देशांनाही दिला इशारा
5. PM CARES Fund : रतन टाटा पीएम केअर्स फंडाचे नवे ट्रस्टी
6. Raju Srivastav Death: कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तवचे निधन
7. BCCI Election : 18 ऑक्टोबर; जय शहांच्या राज्याभिषेकाची तारीख ठरली?
8. चर्चेतील बातमी - Patrachal: पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांचं स्पष्टीकरण
*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
-----------------------------------------------------------------------------------
1. फेसबूकच्या बादशहाला मेटाव्हर्सचा फटका, जागतिक श्रीमंतांच्या यादीत 20 व्या स्थानी घसरण
2. Shashi Tharoor: शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत? सोनिया गांधींचाही होकार
3. Patra Chawl : पत्राचाळ घोटाळ्यात माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग? EDच्या आरोपपत्रामुळं खळबळ!
4. Cyber Crime : 300 हून अधिक भारतीय थायलंडमध्ये ओलीस; काम न केल्यास अमानुष छळ
5. Election Commission : राजकीय पक्षांच्या मुसक्या आवळणार? निवडणूक आयोगाची मोदी सरकारकडे मोठी मागणी
6. मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड.... उपसमितीची स्थापना
7. ICC Rules Changes : टी20 वर्ल्ड कप आधी क्रिकेटचे 'हे' नियम बदलणार, ICC चा मोठा निर्णय
8. चर्चेतील बातमी - Eknath Shinde : ''दिल्ली जेवढं फडणवीसांचं ऐकते तेवढं शिंदेंचं ऐकणार का?''
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
---------------------------------------------------------------------------------------
1. Monkeypox: विदेशी नागरिकांना स्पर्श करू नका; चीनचे नागरिकांना आदेश
2. रिकव्हरी एजंटनं शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला चिरडलं! महिंद्रांविरोधात व्यक्त होतोय रोष
3. राज्यातील बालमृत्यूच्या दरात घट, देशात चौथ्या स्थानावर
4. Sanjay Raut: कोठडीमध्ये पुन्हा वाढ; न्यायालय ईडीवर नाराज
5. Congress: 2024 च्या निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य; काँग्रेसला सोबत...
6. स्पर्धाच घेऊ नका! 'पुरुषोत्तम'च्या निकालावर विजू माने यांची खरमरीत पोस्ट..
7. Sunil Gavaskar : पंत की कार्तिक; गावसकर म्हणतात, धोका पत्करल्याशिवाय...
8. चर्चेतील बातमी - Raj Thackeray : चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी आधी का नाही सांगितल्या? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचे पॉडकास्ट.....
--------------------------------------------------------------------------------------
1. युद्धभूमीवर ‘कारगिली खुबानी’चा रंग बहरला
2. Rahul Gandhi: ठरलं? राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष; बैठकीत प्रस्ताव मंजूर
3. मानलं या अवलियाला; 15 वर्षांपासून रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांचं घडतोय भवितव्य
4. 'मी विदर्भात पुन्हा येईन' पण...; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
5. Nitin Gadkari: 'पुढचा नंबर आमचा तर नाही ना?', खराब रस्त्यावरून आठ हजार विद्यार्थ्यांचं गडकरींना पत्र
6. 'बॉयकॉट बॉलीवुड' चांगलंच! विवेक अग्निहोत्रींची बॉलीवुडवर तीव्र नाराजी
7. Navdeep Saini : भारताला आणखी एक धक्का, मोहम्मद शमीनंतर नवदीप सैनीही बाहेर
8. चर्चेतील बातमी - शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? शिंदेशाही Vs ठाकरे
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
केवळ मराठी इंडस्ट्री नाही तर टॉलीवूड,बॉलीवूड आणि भोजपूरीतही आपल्या अभिनयानं आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सिंघम फेम अशोक समर्थ तब्बल ८ ते ९ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा मराठी मालिकांकडे वळले आहेत. तू तेव्हा तशी मालिकेत सध्या ते खलनायकी पात्र आकाश जोशी रंगवताना दिसत आहेत. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अशोक समर्थ यांनी मराठी इंडस्ट्रीविषयीची मनात असलेली खंत बोलून दाखवली आहे. त्याचवेळी त्यांनी आपलं बारामती कनेक्शन सांगताना अजित दादा पवार आणि शरदजी पवार यांच्याविषयीच्या काही आठवणी देखील शेअर केल्या आहेत.
१) तब्बल 75 वर्षांनी भारतात परतला चित्ता; काय आहे विशेष जाणून घ्या
२) IRCTC नं आता सुरू केली डास निर्मूलनासाठी स्पेशल ट्रेन
३) दसरा मेळाव्यावरुन BMCवर वाढला दबाव! शिवसेनेनं थेट लेखीच मागितलं उत्तर
४) उद्धव ठाकरेंनी अखेर वेदांता-फॉक्सकॉन वादावर सोडलं मौन; म्हणाले...
५) Johnson & Johnson बेबी पावडर कंपनीचा परवाना कायमस्वरुपी रद्द
६) निळू फुलेंवर बायोपिक, प्रसाद ओक करणार दिग्दर्शन
७) Impact Player Rule: BCCI बदलणार नियम; आता 15 खेळाडूंचा असणार संघ?
८) हैदराबाद मुक्तीसंग्राम कार्यक्रमात CM शिंदेंचं संबोधन (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......
------------------------------------------------------------------------------------
1. Pakistan: अर्थव्यवस्था एवढी ढासळली की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले,"आम्ही भीक..."
2. eSIM म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटेही तुम्हाला माहीत आहेत का
3. Uniform Dress Code : "तर नागा साधू कॉलेजात प्रवेश घेतील"; SCनं फेटाळली याचिका
4. संपत्तीची माहिती लपविल्याप्रकरणी गडकरी यांच्या विरोधात याचिका, SC ने बजावली नोटीस
5. जम्मू-काश्मीरचे शेवटचे महाराजा हरी सिंह यांचे पुत्र करण सिंह भाजपच्या वाटेवर?
6. Faisal Khan : सुशांत सिंह राजपूतची हत्याच; सत्य लवकर बाहेर यावे
7. IPL 2023 : पंजाब किंग्जने अनिल कुंबळेला दिला नारळ; नव्या हंगामात बायलिस असणार हेड कोच
8. चर्चेतील बातमी - 'सेक्स तंत्रा'ला विरोध; पुण्यातलं 'ते' शिबीर अखेर रद्द, का झाला विरोध?
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......
-----------------------------------------------------------------------------------------
1. Corona : आली समीप घटिका; कोरोना महामारीबाबत WHO प्रमुखांचं मोठं विधान
2.कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; CM शिंदेंची केंद्राला 'ही' महत्वाची विनंती
3. Congress : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार? पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
4. Islamic State : 'इस्लाम' वाचवण्यासाठी भारतावर हल्ला करा; दहशतवादी संघटनेचं मुस्लिमांना आवाहन
5. Vedanta & Foxconn: वेदांता प्रकल्पावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6. नोरा फतेही,जॅकलिनच नाही तर सुकेशच्या केसमध्ये आणखी 4 अभिनेत्री अडकल्या- ईडीचा दावा
7. Asad Rauf : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी; माजी अंपायर असद रऊफ यांचं निधन
8. चर्चेतील बातमी - 'मग शिंदे उठतात कधी?' अजित पवारांना पडला प्रश्न
* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
-----------------------------------------------------------------------------------
1. Vedanta & Foxconn प्रकल्प गुजरातेत; महाराष्ट्राला काय होणार तोटा?
2. शिंदे गटातील मंत्री सत्तारांच्या अडचणी संपेना; कोर्टाने बाजवली नोटीस
3. Gujarat : गुजरातमधील जाखूजवळ 200 कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त
4. Jaish-e-Mohammed: मसूद अझहरच्या अटकेसाठी पाकिस्तानचे तालिबान सरकारला पत्र!
5. Bacchu Kadu: बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6. 'ब्रिटिश म्युझियममधील सगळ्याच वस्तू...', रविनानं शेअर केलेल्या व्हिडीओनं उडाली खळबळ
7. Shahid Afridi: विराटला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या आफ्रिदीची अमित मिश्राने केली बोलती बंद
8. चर्चेतील बातमी - Ajit Pawar : वेदांता-फॉक्सकॉनसाठी वाट्टेल ते करा; अजित पवारांचे CM शिंदेंना पत्र
*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
--------------------------------------------------------------------------------------
1. Covid -19 : कोरोनाला हलक्यात घेणं पडू शकतं भारी; WHO ने दिला इशारा
2. J & K SI Recruitment Scam : देशभरात 33 ठिकाणांवर CBI ची छापेमारी
3. Electric Highway : धावता-धावताच होणार बस अन् ट्रकचं चार्जिंग; काय आहे गडकरींचा प्लॅन?
4. कर्करोगाला अधिसूचित आजार घोषीत करा; संसदीय समितीची केंद्राला शिफारस
5. Dawood Ibrahim : मुंबई पोलीस आवळणार दाऊद गँगच्या मुसक्या; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
6. TMKOC : 'तारक मेहता'मधील जेठालालची भूमिका धोक्यात? चाहते संतापले
7. T20 World Cup 2022 : रोहितने 'विराट सेने'तील सहा जणांना दिला नारळ
8. चर्चेतील बातमी - Lampi Disease : राज्यभरात 2664 जनावरांना लम्पीची लागण; आयुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners