
Sign up to save your podcasts
Or


१) कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलिओची भीती; Pool अन् Restaurants बंद!
२) महुर्त ठरला! 50 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्याचं होणार भारतात पुनरागमन
३) राज्यात मुसळधार! पुढील पाच दिवस मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला इशारा
४) Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणीची संपत्ती गोपनीयच राहणार
५) विसर्जनानंतर कोल्हापूरकर अनवाणीच गेले घरी; पालिकेनं ५ डंपर चपला केल्या गोळा
६) झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाने इतिहास रचला; स्टोक्स, सँटनरलाही टाकलं मागे
७) नव्या जाहिरातीमुळं अक्षय पुन्हा गोत्यात, हुंडा प्रथेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
८) राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार खरंच नाराज होते का? दिलं स्पष्टीकरण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
---------------------------------------------------------------------------------------------
1. कोरोना साथीमुळे माणूस पाच वर्षे मागे; ‘यूएनडीपी’
2. रुग्णालयातील रुग्णांमध्ये 6 पेक्षा जास्त प्राणघातक विषाणू; अहवालातून धक्कादायक खुलासा
3. शिंदे सरकारला १२ हजार कोटींचा दंड : काय आहे प्रकरण?
4. ‘दिल्ली समोर झुकणार नाही', केंद्र सरकारविरोधात शरद पवारांचा हल्लाबोल
5. Kunal Kamra: 'मी जय श्री सीता राम म्हणतो, तुम्ही नथुराम मुर्दाबाद म्हणा!'
6. खटला सुरू असतानाच सरन्यायाधीश- CM शिंदे व्यासपीठावर एकत्र; विरोधक संतापले!
7. T20 World Cup मध्ये टीम इंडियाच्या Playing-11 ऋषभ पंत का दिनेश कार्तिक ?
8. चर्चेतील बातमी - Shivsena Mumbai: मुंबईत सेना- शिंदे गट भिडले; सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप
१) किंग चार्ल्स यांनी ब्रिटनचे महाराजा म्हणून स्वीकारला पदभार
२) Technology: शिक्षण पाचवी पास आणि बनवलं हेलिकॉप्टर
३) आता TATA बनवणार iPhone, लवकरच होणार घोषणा
४) पोलिसांची माफी माग, नाहीतर...नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा
५) गोकुळं दूध पुन्हा महागलं! 'इतक्या' रुपयांनी महागलं दूध
६) इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत महाराष्ट्राची लेक किरण नवगिरे करणार पदार्पण
७) Disneyची मोठी घोषणा, 'महाभारता'वर बनवणार आंतरराष्ट्रीय वेब सीरिज
८) देवेंद्र फडणवीसच हिंदू हृदयसम्राट - नितेश राणे
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
------------------------------------------------------------------------------------------
1. Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स
2. India China Border Issue : भारत- चीनने सोडला ‘पॉइंट-१५’
3. "माझ्यामुळं इतर लोकांना पुण्य मिळतंय"; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
4. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबवा, अन्यथा आंदोलन; मराठा क्रांती मोर्चाचा थेट इशारा
5. नुपूर शर्माला दिलासा! सुप्रीम कोर्टानं अटकेच्या आदेशाची मागणी याचिका फेटाळली
6. Justin Bieber: भारतीयांच्या उत्साहावर पाणी; प्रकृती बिघडल्याने जस्टिन बीबरची वल्ड टूर कँसल
7. Virat Kohli : 3 वर्षांपासून शतकासाठी टीका सहन करणाऱ्या कोहलीचा मोठा खुलासा
8. चर्चेतील बातमी - Chandrakant Patil : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत चर्चा चंद्रकांत पाटलांच्या विधानाची
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......
------------------------------------------------------------------------------
1. दोन पाकिस्तानींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा; भारत-फ्रान्सची UNSC कडं मागणी
2. US Visa : भारतीय विद्यार्थ्यांची चांदी, अमेरिकेनं दिला रेकॉर्ड ब्रेक व्हिसा!
3. Yakub Memon: ज्याच्या कबरीच्या सजावटीवरुन वाद पेटलाय तो याकुब मेमन कोण होता?
4. Mumbai: आयकर विभागाचं लक्ष आता मुंबईतील झोपडपट्ट्यांवर
5. Ajit Pawar: उगाच बारामतीत धडका मारत बसू नका; पवारांचा फडणवीसांना टोला
6. 'एखादा सिनेमा चालत नाही याचा अर्थ...', बॉयकॉट ट्रेन्डवर रणबीर स्पष्टच बोलला
7. Ravindra Jadeja Injury : 'दुखापतीनंतर या वयात पुनरागमन करणे सोपे नाही' - जडेजा
8. चर्चेतील बातमी - मुंबईत याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण, राज्यात वाद पेटला
बातम्या सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
-----------------------------------------------------------------------------------
1. Corona Test App : आता आवाज ऐकून होणार कोरोना टेस्ट; वैज्ञानिकांनी केला दावा
2. दोन महिन्यातच CM शिंदेंना वैतागले अधिकारी; प्रोटोकॉल न पाळल्याने नाराजी
3. Maharashtra Political Crises : सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटालाचं प्रश्न Who Are You?
4. भारतीय वंशाच्या खासदाराला निष्ठेचं मिळालं फळ, ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी Suella Braverman यांची वर्णी
5. Delhi : राजपथ नव्हे, आता 'कर्तव्यपथ'; नाव बदलण्याच्या प्रस्तावाला NDMC कडून मंजुरी
6. एक चूक पडली महागात, वर्षा उसगावकरांनी कोळी समाजासमोर जोडले हात..
7. Asia Cup : ऋषभ तू धोनीसारखा चलाख कधी होणार? नेटकऱ्यांनी झापलं
8. चर्चेतील बातमी - Amaravati: नवनीत राणांनी आवाज उठवलेलं लव्ह जिहाद प्रकरण नेमकं काय? वाचा
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......
--------------------------------------------------------------------------------------
1. Ganeshotsav: पुण्यातील मंडळांना विसर्जनापुर्वी धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
2. निर्यातीच्या कार्सना 6 मग भारतातील कार्सना 4चं एअरबॅग्ज का? गडकरींचा कंपन्यांना सवाल
3. सायरस मिस्त्रींच्या मृत्यूला कोणत्या गोष्टी कारणीभूत? शवविच्छेदन अहवाल आला समोर
4. Covid-19 Vaccination: नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला आता भारतातही परवानगी
5. Mumbai: चोरीच्या फोनद्वारे दहशतवादी कारवाया? मुंबई क्राईम ब्रॅंचचा गौप्यस्पोट
6. 'माझे अवयव एकेक करुन निकामी होत होते...',अमिताभचा मन सुन्न करणारा अनुभव
7. Suresh Raina Retirement : अखेर सुरेश रैनाचा क्रिकेटला अलविदा, सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
8. चर्चेतील बातमी - पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजप मुसंडी मारणार चंद्रशेखर बावनकुळे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
--------------------------------------------------------------------------------------
1. Supreme Court : धार्मिक नावांचा वापरावरून सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
2. Covid 19 Vaccine: नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला अखेर परवानगी; चीन जगात पहिला
3. Teachers Day: देशातील 46 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश
4. One Word Tweet : काय आहे वन वर्ड ट्विट ट्रेंड? सचिन तेंडुलकर, ICC सुद्धा करताय फॉलो
5. Teacher's Day : पंजाबमध्ये शिक्षकांना मिळाला 'मान' CM कडून '7th पे' ची घोषणा
6. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; 19 सप्टेंबरपर्यंत मुक्काम वाढला
7. Arshdeep Singh ला खलिस्तानी म्हटल्याप्रकरणी केंद्र सरकार आक्रमक, जाणून घ्या कारण
8. चर्चेतील बातमी - Amit Shah: मुंबईवर फक्त भाजपचंच वर्चस्व राहिले पाहिजे; शाहांनी दंड थोपटले
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लीक करा सकाळच्या पॉडकास्टला....
1. बांगलादेशावर रोहिंग्यांचं मोठं ओझं, भारत बजावू शकतो मोठी भूमिका : PM शेख हसीना
2. Tirupati Balaji : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड
3. तेलंगणा सरकार 17 सप्टेंबर रोजी साजरा करणार 'राष्ट्रीय एकात्मता दिवस'
4. PM Modi फक्त दोन उद्योगपतींसाठी २४ तास काम करतात: राहुल गांधी
5. टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री कालवश
6. अमृता सुभाषची सुबोधसाठी खास पोस्ट, म्हणाली.. आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात
7. शिक्कामोर्तब! lPL 2023 पूर्वी आनंदाची बातमी; MS Dhoni असणार CSK चा कर्णधार
8. चर्चेतील बातमी - ठाकरेंना धक्का! अखेर मविआच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द
१) Android 14 : आता मोबाईल टॉवर विसरा थेट सॅटेलाईटवरुन होणार संवाद२) ब्रिटनला मागे टाकत भारत बनला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था३) पोरांची मज्जा! विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस दप्तराविना शाळा४) पेटीएमसह रोजरपेवर EDची छापेमारी; 17 कोटी जप्त५) "मला विरोधी पक्षनेता म्हणू नका"; अजित पवारांच्या विधानाची चर्चा६) सुबोध भावे साकारणार छत्रपती शिवाजी महाराज.. येतोय 'हर हर महादेव'७) टॉम मूडीचा हैदराबादला रामराम, कोचपदी ब्रायन लाराची नियुक्ती८) दसऱ्या मेळाव्यावरील वादावर शरद पवारांचा CM शिंदेंना मोलाचा सल्ला
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners