
Sign up to save your podcasts
Or


१) विधीमंडळात सत्ताधारी-विरोधकांत धक्काबुक्की; काँग्रेसचा अलिप्त पवित्रा
२) 24 आठवड्याच्या अविवाहित प्रेग्नंट महिलेला गर्भपातास SCची परवानगी
३) Inspiration : अकराव्या वर्षी डोळे गमावले; आता मिळवलं ५१ लाखांचं पॅकेज
४) युद्धग्रस्त युक्रेनचा स्वातंत्र्यदिन भीतीच्या छायेत साजरा!
५) पुणे : 'अफजल खानाचा वध' देखाव्याला अखेर पोलिसांकडून परवानगी
६) 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा सुवर्ण कामगिरीसाठी सज्ज
७) क्रिकेटनंतर इरफान पठाणची चित्रपट विश्वात दमदार एन्ट्री!
८) राज्यात कुपोषणामुळं एकही मृत्यू नाही म्हणताच, अजितदादा भडकले (चर्चेची बातमी)
1. Student : चीनकडून भारतीय विद्यार्थांसाठी दिलासादायक घोषणा; अडथळे दूर
2. डिझेलचा त्रास संपला! हायड्रोजन अन् हवेवर चालणारी Made In India बस सुरू
3. Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान
4. पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; आमदार टी. राजा सिंह यांना भाजपनं केलं निलंबित
5. CNG Price Hike: ऑटो कंपन्या हादरल्या, सीएनजी वाहनांची विक्री खालावली
6. Alia Bhatt: 'तर मग माझे सिनेमे पाहू नका...' ट्रोलर्सवर केलेला पलटवार भोवणार'?
7. Vinod Kambli : कांबळीला मराठमोळ्या उद्योजकाने दिलेल्या नोकरीच्या ऑफरचं पुढं काय झालं?
8. चर्चेतील बातमी - बाळासाहेबांचा वारसा मी पुढे नेणार; शिंदे ठाकरे वादात राज ठाकरेंची उडी?
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. India-China : चीनकडूनच झाला सीमा कराराचा भंग; एस. जयशंकर
2. नगराध्यक्षांची निवड ही जनतेतून होणार; विधानसभेत विधेयक मंजूर
3. NASA Artemis I mission : अंतराळात पाठवणार ‘यीस्ट’
4. भारतीय नागरिकत्व मिळेना; 1500 पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले
5. संजय राऊत जेलमध्ये बसून लिहितायत पुस्तक; जाता जाता माध्यमांशी बोलले!
6. लाल सिंग चड्ढा फ्लॉप पण आमिर म्हणतो,'अजूनही हरलो नाही', घेतला मोठा निर्णय...
7. 17 वर्षाच्या प्रज्ञानंदाने 6 महिन्यांत तिसऱ्यांदा जगज्जेत्या कार्लसनला नमवलं
8. चर्चेतील बातमी - Manish Sisodia: मनीष सिसोदियांसारख्या व्यक्तीला भारतरत्न द्यायला हवा - केजरीवाल
1. पुतिन यांचे जवळचे सहकारी अलेक्झांडर डुगिन यांच्या मुलीची हत्या
2. तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर सावधान! सरकारने दिला गंभीर इशारा
3. शिवसंवादनंतर ठाकरेंची महाप्रबोधन यात्रा; CM शिंदेंच्या होमग्राऊंडवरूनच सुरूवात
4. मासे-खेकड्यांनाही Covid19? RTPCR टेस्टचा Video व्हायरल
5. मोदीजी कुठं यायचं तेवढं सांगा! CBI ची लूक आऊट नोटिस, सिसोदियांचे प्रत्युत्तर
6. बॉलीवूडचं डार्क सीक्रेट काय? पोलखोल करत अग्निहोत्री म्हणाले,'इथे जे...'
7. Deepak Hooda : हुड्डाने केले वर्ल्ड रेकॉर्ड! रोमानियाच्या खेळाडूला टाकले मागे
8. चर्चेतील बातमी - ठाकरे बंधू एकत्र येणार? शर्मिला ठाकरेंचं सूचक विधान
* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे....
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला......
1. Plane Landing : दोन्ही पायलट झोपले लँडिंग करायचंच विसरले!
2. सावधान! रुग्णालयात कॅश व्यवहार करताय; Income Tax ची असणार करडी नजर
3. तैवानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; 21 लढाऊ विमानं अन् युद्धनौका घेऊन 'ड्रॅगन'चा प्रवेश
4. तेजस्वी यादव यांनी आखली लक्ष्मण रेषा, RJD नेत्यांना चरणस्पर्श करण्यास बंदी
5. दहशतवाद्याला शिर्डीतून अटक, महाराष्ट्र-पंजाब ATS ची मोठी कारवाई
6. महिलांना मारहाण करणारा..., सलमान खानवर अभिनेत्रीने केला गंभीर आरोप
7. Jhulan Goswami : चकदा एक्सप्रेस थांबणार! इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेनंतर झुलन होणार निवृत्त
8. चर्चेतील बातमी - मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी; उपमुख्यमंत्री म्हणाले...
- स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे......
आलिया भट्ट आणि शेफाली शहाच्या 'डार्लिंग्ज' सिनेमाची सध्या चर्चा आहे. या सिनेमात सध्या एक मराठमोळा अभिनेता देखील त्याच्या अभिनयानं वाहवा मिळवताना दिसतोय,तो आहे संतोष जुवेकर. आतापर्यंत अनेक मराठी मालिका,सिनेमातून प्रेक्षकांचा फेव्हरेट बनलेला संतोष जुवेकर आता हिंदी सिनेमा-वेबसिरीजच्या दुनियेत नाव कमावताना दिसत आहे. यानिमित्तानं सतोष जुवेकरनं Sakal Unplugged कार्यक्रमात दिलखुलास संवाद साधला आहे.
1. Drinks : तरूणांनो जास्तीत जास्त दारू प्या; जपान सरकारचे अजब आवाहन2. NITI आयोगाची सेन्सॉरशीप! वर्तमानपत्रांमध्ये लेख छापण्यापूर्वी तपासणं बंधनकारक3. Dahi Handi: जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार; शासकीय परिपत्रक जाहीर4. चक्क पंतप्रधान दारू पिऊन तर्र! फिनलंडच्या पंतप्रधानांचा पार्टीमधला Video व्हायरल5. Monkeypox: लस मंकीपॉक्सला रोखू शकत नाही; WHO चं महत्त्वाचं विधान6. दहीहंडी उत्सवात मराठी चित्रपटसृष्टीची उलाढाल तीन ते पाच कोटी रुपयांची7. Women's Champions League : मनिषा कल्याण UEFA खेळणारी ठरली पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू8. चर्चेतील बातमी - गणेशोत्सवात डॉल्बी वाजलीच पाहिजे; उदयनराजेंनी पोलिसांना स्पष्टच सुनावलं
*स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे...
1. '10 मुलं जन्माला घाला'; पुतीन यांची अजब ऑफर2. AC Double Decker Bus: गडकरींच्या हस्ते देशातील पहिल्या इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसचे उद्घाटन3. 5G लाँचची तयारी करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कंपन्यांना निर्देश4. ट्रंप कुटुंबाच्या भारत दौऱ्यावेळी मोदी सरकारची उधळपट्टी, RTIचा धक्कादायक खुलासा5. Jammu Kashmir: तर परप्रांतीयांवर हल्ला करू, मतदानाच्या अधिकारावर दहशतवाद्यांची धमकी6. Madhavan : आर माधवन म्हणाला, साऊथचे चित्रपट खूप चांगले काम करतेय हे म्हणणे...7. Yuzvendra Chahal : चहलची बायको देणार घटस्फोट? इंस्टावरुन नाव केलं डिलीट अन्...8. चर्चेतील बातमी - राज्यात हाय अलर्ट, रायगडमध्ये आढळल्या दोन संशयास्पद बोटी; AK-47 रायफल्स सापडल्यानं खळबळ!
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...
1. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहारात भारतातील दोन शहरांचा समावेश2. वाहतूक कोंडीचा मुलांच्या स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम, रिसर्चमधून खुलासा3. Good News For Farmers : कर्जावरील व्याजात १.५ टक्के सूट; मोदी मंत्रिमंडळाची घोषणा4. एका ट्विटसाठी ३४ वर्षीय महिलेला ३४ वर्षांची शिक्षा5. गौतम अदानींची मोठी झेप, 835 कोटी रुपयांना विकत घेणार नवी कंपनी6. राहत फतेह अली खान दिसले नशेत; पाकिस्तानी गायक पुन्हा चर्चेत7. कझाकस्तानमध्ये नाशिकच्या 19 जणांनी पटकावला आयर्नमॅन किताब8. चर्चेतील बातमी - 'हर हर महादेव! अब तांडव होगा!' मोहीत कंबोज यांच नवं ट्विट
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......
------------------------------------------------------------------------------------------
1. Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी, सुंदर पिचाई यांनी दिली कर्मचाऱ्यांना धोक्याची घंटा
2. उडता गुजरात! पुन्हा एकदा १०२६ कोटींचं ७०४ किलो ड्रग्ज जप्त
3. तलाक-ए-हसन सकृतदर्शनी इतका अनुचित वाटत नाही - सर्वोच्च न्यायालय
4. 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत ' अडीच' कोटी झेंड्यांची खरेदी
5. पुणेकरांनो सावधान! आता सिग्नलवर जास्त वेळ थांबण्याची तयारी ठेवा...
6. मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ.. किरण मानेची वादग्रस्त पोस्ट
7. ICC ने पहिल्यांदाच महिला FTP ची केली घोषणा, जाणून घ्या मेगा इव्हेंट कधी आणि कुठे...
8. चर्चेतील बातमी - सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले!
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners