
Sign up to save your podcasts
Or


संभाजी ससाणे अर्थात भाडिपाच्या बेरोजगार (B.E.ROJGAR) सिरीज मधला पापड्या. सध्याचा चर्चेतला अभिनेता. आज जरी तो आपल्या अभिनयाने सर्वत्र चमकत असला तरी इथपर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी सोप्पं नव्हतं. पुण्यात हिराबागेतल्या झोपडपट्टीत गेलेलं बालपण, आर्थिक संकटं, बंडखोर स्वभाव, भांडण - मारामाऱ्या ते गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष असे अनेक कंगोरे संभाजीच्या आयुष्याला जडले आहेत. हाच त्याच्या यशाचा प्रेरणादायी प्रवास उलगडला आहे सकाळ unplugged या पॉडकास्ट मध्ये.. तेव्हा नक्की ऐका.. सकाळ unplugged With संभाजी ससाणे.
1 सुरेश कलमाडींची १० वर्षांनंतर महानगरपालिकेत एंट्री
2 दिल्लीत कॉंग्रेसचं आंदोलन, राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
3 रशियाचा वर-युक्रेनची वधू, लग्नस्थळ-भारत! युद्धकाळात शुभमंगल सावधान...
4 दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे
5 होमलोनसह सर्व कर्जे महागणार; RBI कडून रेपो दरात वाढीची घोषणा
6 बस बाई बस शोमध्ये अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर निशाणा
7 सुरक्षिततेच्या कारणावरुन कॉमनवेल्थ गेममध्ये कुस्तीचे सामने थांबवले
8 चर्चेतील बातमी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्ली दौऱ्यावर
1 ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव, समुद्रातही युद्धनौका दाखल
2 कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींचा भाजपावर जोरदार हल्लाबोल
3 संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचा समन्स
4 'साउथ चायना सी ' नेमका कुठेय, आणि त्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणात काय महत्वय?
5 खाद्यतेलाच्या किंमती आणखी घटणार, केंद्राचा मोठा निर्णय
6 अमृता फडणवीस खरच सुंदर आहेत की प्लास्टीक सर्जरी आहे? त्यांनीच दिलं उत्तर..
7 बर्मिंगहॅम ठरले भारत- पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी 'सुवर्ण' मैदान
8 चर्चेतील बातमी- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता 8 ऑगस्ट रोजी सुनावणी
1अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसिंच्या भेटीने चीन आणि तैवाणमध्ये तणाव
2 भारताची डीजिटल नाकेबंदी ३४८ मोबाइल ॲप्सवर घातली बंदी; चिनी ॲप्सचा समावेश
3 उद्य सामंतावरील हल्लाप्रकरणी ६ जणांना २ दिवसांची पोलिस कोठडी
4 रिया आवळेकर देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका
5 EDकडून 'नॅशनल हेराल्ड'चे कार्यालय सील; मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई
6 'बॉयकॉट लालसिंग चड्ढा ' या ट्रेंडचा मास्टरमाईंड आमीर खानच, क्वीनचा आरोप
7 96 किलो वजनी गट वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या विकास ठाकूरला रौप्य पदक
8 र्चेतील बातमी ----शिवसेना कोणाची यावर आज सर्वोच्च निर्णय
1अल् कायदाचा नेता अल् जवाहीरीचा सीआयए ने केला खात्मा.....
2 ED ने दिल्लीत नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या कार्यालयांवर धाडी टाकल्यात......
3 संजय राउतांना आव्हान देणाऱ्या स्वप्ना पाटकर कोण आहेत?
4 पुणे महापालिका करणार ५ लाख तिरंगा झेंड्याचे मोफत वाटप
5 अजित पवारांचा मुक्काम 'देवगिरी'तच; शिंदे सरकारकडून बंगल्याचं वाटप
6 Priyanka Chopra: 'मुलीला आई अंघोळ घालते, पती डायपर बदलतो मग तू काय करते?'
7 commonwealth Games 2022 Day 5 Live : लांब उडीत दोन भारतीय फायनलमध्ये; पुनमचे पदक हुकल
8 चर्चेतील बातमी- तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआंची दोन लाख किमतीच्या बॅगेची चर्चा......
1..''मोदीजी तुम्ही महागाई खूपच वाढवलीय....यूपीतील चिमुकलीचं पंतप्रधानांना पत्र
2 मंकिपॉक्सच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये आरोग्य आणीबाणी
3 भाजपचा वंश नेमका कोणता, उद्धव ठाकरेंचा सवाल
4 5G स्पेक्ट्रम लिलाव संपला, 1.5 लाख कोटींहून अधिकची लागली बोली
5 Monkeypox : चिंता वाढली! केरळात पहिला बळी
6 अमृता सुभाषची हॉलिवूड वारी, मराठमोळ्या 'मासा'चं लॉस एंजलिसमध्ये स्क्रिनिंग
7 ज्युडो स्पर्धेत भारताच्या सुशीला लिकमाबामचा फायनलमध्ये प्रवेश
8 चर्चेतील बातमी- पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ED कोठडी
1 ईराणमध्ये आईलाच चाबकाच्या शंभर फटक्यांची शिक्षा
2 आमचा पाठिंबा धनुष्यबाणासह एकनाथ शिंदेनाच
3 अंडर ट्रायल वर असलेल्या बंदिवानांची सुटकेची प्रक्रिया वेगवान करावी
4 युरोपमध्ये मंकीपॉक्सचा पहिला बळी
5 व्हाट्सअॅप अॅडमिनला मिळणार हा अधिकार
6 विल स्मिथने व्हीडीओ करत मागितली क्रिस रॉकची माफी
7 कॉमनवेल्थ गेममध्ये संकेत सरगरची रुपेरी कामगिरी
8 चर्चेतील बातमी- गुजरात राजस्थानींमुळेच मुंबई आर्थिक राजधानी ... राज्यपालांच्या वक्तव्यावरुन राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया
'प्लॅनेट मराठी' हे मराठी वेबविश्वाला जागतिक पातळीवर नाव मिळवून देणाऱ्या हरहुन्नरी तरुण निर्माता अक्षय बर्दापूरकरचं एक स्वप्न आहे. सकाळ Unplugged या आमच्या कार्यक्रमात अक्षयनं मराठी सिनेविश्व, त्याच्या 'गोष्ट एका पैठणीची', 'जून' सिनेमांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार, प्लॅनेट मराठी राजकारणावर आधारीत कथानकांच्या सिरीजच एकामागोमाग का बनवतेय याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.
1 अमेरिकेचा जीडीपी घसरला आर्थिक मंदीचे संकेत.....
2 मंकीपॉक्सपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय डॉक्टर सांगतायत उपाय
3 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोडलं असत तर शिवसेना फुटली नसती
4 MIG-21 विमानांना हवाई दलातून 2025 पर्यंत मिळणार निरोप
5 Social Mediaवर अपमानास्पद टिप्पणी केली तरीही SC/ST कायद्यांतर्गत कारवाई
6 Friendship day: सेटवरची नाही, खरीखुरी मैत्री, संकर्षण-प्रार्थनाची दुनियादारी
7 कॉमनवेल्थ गेम्स 2022 इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरूवात
8 चर्चेतील बातमी- शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , विरोधी पक्षनेते अजित पवार
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners