
Sign up to save your podcasts
Or


1 आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन भारतात ७५ टक्के वाघ
2 इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; आंदोलकांचा संसद भवनावर ताबा
3 आता वयाच्या 17 व्या वर्षीही 'मतदान कार्ड'साठी करता येणार अर्ज
4 OBC आरक्षणापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच
5 लाकडं गोळा करायला गेलेल्या महिलेला सापडला २० लाखांचा हिरा
6 आज 400 स्क्रिन्स आणि १० हजार शोसह टाईमपास-३ होतोय रिलीज
7 राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीची ध्वजधारक पी व्ही सिंधू क्वारंटाईन
8 चर्चेतील बातमी - राज्यात लवकरच सत्तांतर होणार संजय राऊतांचं वक्तव्य
1 श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचा मुक्काम सिंगापूरने १४ दिवसांनी वाढवला....
2 ED च्या अधिकारक्षेत्रावर सर्वोच्च न्यायलयाचं शिक्कामोर्तब
3 Google Street View भारतात लाँच
4 नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मनिलॉंडरिंग प्रकरणी सोनिया गांधींची १२ तास चौकशी
5 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पुन्हा दिल्ली दौरा
6 अभिनेत्री दिप्ती नवल मैत्रीण स्मिता पाटीलच्या आठवणीने भावूक
7 ICC क्रिकेट कमिटीवर व्हीव्हीएस लक्ष्मणची नियुक्ती
8 चर्चेतील बातमी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला....
1 भारत वगळता बहुतांश मोठ्या देशांना मंदीचा फटका बसेल : बायडेन
2 सोनिया गांधींची 'ईडी' कडून पुन्हा चौकशी
3 भारताची लोकसंख्या ४१ कोटींनी कमी होणार
4 अजित पवारांच्या सर्वच प्रश्नांना फडणवीसांचे उत्त
5 चीनपासून ब्रिटनला मोठा धोका; पंतप्रधानपदाचे उमेदवार सुनक यांचे टीकास्त्र
6 सेम टू सेम! दीपिकाची डुप्लीकेट असण्याचा या मुलीला बसतोय फटका
7 कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांना धक्का; भाजपचा उमेदवार होणार अध्यक्ष
8 चर्चेतील बातमी - ' धनुष्यबाण ' नेमकं कोणाचं हा वाद आता सर्वोच्च न्यायलयात
1 आज २३ वर्षापूर्वी कारगिल युद्धात भारताने केला होता पाकिस्तानचा पराभव
2 श्रीलंकेत आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर : विक्रमसिंघे यांचा अखेर खुलासा
3 अब्जाधिशांनाही 'पारले-जी'ची बिस्कीटाची भुरळ
4 आज मुंबईतील २६ जुलै २००५ च्या प्रलयकारी पावसाला १७ वर्ष होतायत......
5 हवामान विभागाने रेड अलर्ट जाहिर केला की पाऊसच पडत नाही..
6 आलियाचा डार्लिंग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला
7 ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिनाने केला मानसिक छळाचाआरोप
8 चर्चेतील बातमी-मंत्रीमंडळ विस्तार करायला नेमकं अडवलंय कुणी, विरोधीपक्षनेते अजित पवारांचा सवाल
1 आज द्रौपदी मुर्मू घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ .....
2 केरळनंतर आता दिल्लीत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला....
3 अविवाहित मातेचे मूलही देशाचा नागरिक, केरळ हायकोर्ट
4 शिंदे-फडणवीस पाचव्यांदा दिल्लीत
5 ‘देने वाला जब भी देता..’ महिला वेटरला मिळाली चक्क अडीच लाखाची टीप
6 आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान, सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला
7 ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राला पीएम मोदींनी दिल्या खास शुभेच्छा
8 चर्चेतील बातमी- चंद्रकांत पाटलांना पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं....
१) ...तर शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं जाऊ शकतं; तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या?२) जगाची भूक भागवणार रशिया-युक्रेनमधील 'मिरर डील' करार३) आजकाल मीडियाच कांगारू कोर्ट चालवतय - सरन्यायाधीश ४) आजी-माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर; ठाकरे-शिंदे राज्यभर फिरणार५) नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सुपाऱ्या; नितेश राणेंचा आरोप६) 'रंजना' अनफोल्ड...अभिनेत्रीचा रंजक जीवनपट आता रुपेरी पडद्यावर७) World Athletics Championship : भालाफेकपटू अनु राणीचं पदक थोडक्यात हुकलं८) मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं - चंद्रकांत पाटील
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
'बालक-पालक' चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलेला अभिनेता प्रथमेश परब सध्या यशाच्या शिखरावर आहे. "बालक-पालक" नंतर तो "टाईमपास" चित्रपटात झळकला आणि बघता बघता या चित्रपटाचे तीन भाग झाले. सध्या चर्चा आहेत ती "टाइमपास ३" ची. या चित्रपटातून त्याला मिळालेली "दगडू" ही ओळख न पुसण्यासारखी आहे. "हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ म्हणणारा प्रथमेश पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात समोर येणार आहे. त्याच्या या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने सकाळ unplugged मध्ये त्याच्या आयुष्याचा प्रवास उलगडला. त्याचा स्ट्रगल, त्याची प्रगती आणि चित्रपटासोबत वैयक्तिक आयुष्यातबाबतही तो यावेळी भरभरून बोलला आहे.Attachments area
1र श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची दिनेश गुणवर्देनेंनी घेतली शपथ
2 मुकेश अंबानींसह कुटुंबीयांना VIP सुरक्षा कायम राहणार
3 "ही इगोची वेळ नाही"; अल्वांकडून ममतांची समजूत काढण्याचा प्रयत्न
4 भारतात मंकीपॉक्सचा आलेख वाढता, केरळमध्ये तिसऱ्या रुग्णाची नोंद
5 CBSE दहावीचा निकाल जाहीर, 100 टक्के गुण मिळवणारी दिया नामदेव नॅशनल टॉपर
6 ६८ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा, राहुल देशपांडेना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार
7 भारताच्या पॉलने इतिहास रचला; फायनलमध्ये एन्ट्री
8 चर्चेतील बातमी -आज मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत
1 राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड निश्चित
2 अविवाहित महिलांना गर्भपात करण्यापासून रोखता येणार नाही
3 कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची साडे तीन तास ED कडून चौकशी
4 युरोपात उष्णतेची लाट, दीड हजार जणांचा मृत्यू
5 यंदा गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम निर्बंधाविना साजरी होणार
6 कार्तिक आर्यन सेकंड नव्हे तर थर्ड हँड 60 हजाराच्या गाडीतून 'रेड कार्पेटवर'!
7 आजही विराट इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी घेतो 8 कोटी,
8 चर्चेतील बातमी- हे सरकार बेकायदेशीर, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
1 रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
2 अल्ट न्यूजच्या मोदम्मद जुबेरला सुप्रीम कोर्टाने दिला जामीन
3 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाविषयी पुढील सुनावणीत १ ऑगस्टला होणार..
4 शक्तिशाली पासपोर्ट्सच्या यादीत भारताचा ८७ वा क्रमांक; जपान आघाडीवर
5 रेल्वे परीक्षेसाठी होणार गुगल मॅप्सचा वापर, जाणून घ्या सरकराचा प्लॅन
6 नेटफ्लिक्सला साडेनऊ लाख युझर्सनी केलं अनसबस्क्राईब
7 ISSF World Cups : नेमबाजीच्या वर्ल्डकपमध्ये भारत पदक तालिकेत 'टॉप'
8 चर्चेतील बातमी- महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार, सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners