Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • Vari Unplugged Episode 11 - वारकरी संप्रदायात काल्याला विषेश महत्व दिले जाते.. पण या "काला" शब्दामागे दडलाय मोठा भावार्थ..

    आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... 

    13 min
  • Vari Unplugged Episode 10 - आश्चर्य वाटेल, पण वारीतही भांडणं होतात, अन् ती सोडवण्याची एक खास पद्धत संप्रदायात आहे..

    आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... 

    18 min
  • श्रीलंकेत कोलंबोत लाखो लोक रस्त्यावर ,राष्ट्रपतींचं पलायन ते महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीत संजय राउतांचा आरोप

    1  श्रीलंकेत कोलंबोत लाखो लोक रस्त्यावर ,राष्ट्रपतींचं पलायन

    2 आज आषाढी एकादशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महापूजा

    3 अमरनाथ गुफेजवळ अडकलेल्या  १५ हजार जणांना सुरक्षित बाहेर काढलं

    4 एलॉन मस्कने ट्विटरची डिल केली रद्द

    5 खडकवासला धरण साखळीत पाणीसाठ्यात वाढ

    6 अक्षय कुमार दिसणार ६४ खाणकामगारांना वाचविणाऱ्या इंजिनीयरच्या भूमिकेत

    7   एजबेस्टन कसोटीत वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्या प्रेक्षकाला अटक

    8 चर्चेतील बातमी-  महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीत संजय राउतांचा आरोप

    11 min
  • Vari Unplugged Episode 9 - आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापुजेसाठी मुख्यमंत्रीच का? यामागे आहे 'हे' विशेष कारण...

    आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... Attachments area

    15 min
  • Sakal Unplugged with Ram Gopal Verma 'राजकारणाचा सिनेमावर परिणाम फक्त तेव्हाच...'

    'सत्या','रंगीला','सरकार','भूत','कम्पनी' असे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे  बनवणारे राम गोपाल वर्मा आता 'लडकी: गर्ल ड्रॅगन' हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. १५ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे चीनी भाषेतही हा सिनेमा डब करण्यात आला असून चीनमधील ४० हजार स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे. चीननं यासाठी राम गोपाल वर्मांशी मैत्रीचा हात मिळवल्याचं त्यांनी सांगितलं. या सिनेमाच्या निमित्तानं सकाळ UNPLUGGED ला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी राजकारण,ट्रोलिंग,साउथ सिनेमावरुन रंगलेला वाद अशा अनेक गोष्टींवर मोकळेपणाने आपली मतं मांडली आहेत.

    12 min
  • जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबेंचं निधन ते खाद्यतेलाच्या किंमती १५ रुपयांनी कमी करण्याचे आदेश

    1 जपानचे माजी पंतप्रधानांचं शिंजो अॅबेंच निधन

    2 पत्रकार मोहम्मद झुबेरला SC कडून जामीन, UP पोलिसांना नोटीस

    3 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

    4   खाद्यतेलाच्या किंमती १५ रुपयांनी कमी करण्याचे आदेश

    5   लडाखमध्ये चीनी विमानांची गस्त

    6 दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना

    7 बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरित पराभव

    8 चर्चेतील बातमी-  धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला ठणकावलंय......

    12 min
  • पुण्याचा कुस्तीपटू तनिष्क कदमची सुवर्ण कामगिरी ते ''आधी जखमा करायच्या मग मलम लावायला यायचं' केसरकारांची राऊतांवर टिका

    1 भारतात आढळलाय ओमिक्रॉन सब-व्हेरिएंट WHO ने दिला अलर्ट

    2 ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला  पंतप्रधानपदाचा राजीनामा

    3  मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाला १४ तर भाजपला २५ मंत्रीपदं

    4 अभिमानास्पद! हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच बाप लेकीची उत्तुंग भरारी

    5 वारकऱ्यांना टोलमाफीचा एकनाथ शिंदेंचा निर्णय...

    6 तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत गोंधल सुरुच

    7   पुण्याचा कुस्तीपटू तनिष्क कदमची सुवर्ण कामगिरी; चंद्रकांत पाटलांनी केले अभिनंदन

    8 चर्चेतील बातमी- ''आधी जखमा करायच्या मग मलम लावायला यायचं' केसरकारांची राऊतांवर टिका

    10 min
  • Vari Unplugged Episode 8 - पंढरीच्या वारीत हजारो मुस्लिम बांधव सामील होतात, पण यालाही आहे हजारो वर्षांची परंपरा...

    आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... 

    12 min
  • राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कसोटीच्या टॉप 10 रॅंकिंगमधून विराट कोहली बाहेर

    1    येत्या ४ -५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहणार, हवामान विभाग

     2 तीव्र विरोधानंतरही 'अग्निपथ' योजना सुसाट; IAF कडे तब्बल साडेसात लाख अर्ज

    3  जगातील सर्वांत उंचावर असलेल्या पोस्ट ऑफिसध्ये आहे एकच पोस्ट मास्टर

    4 लालू प्रसाद यांना  त्यांना एअर अॅम्ब्यूलन्सने दिल्लीला नेलं जाणारं..

    5 भाजपा नेते देवेंद्र फडणवीस वेषांतर करुन एकनाथ शिंदेंना भेटायचे अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट  

    6 पोन्नीयन सेल्वन  सिनेमातील ऐश्वर्याचा लूक समोर .....राणी नंदिनीवर खिळल्या नजरा...

    7 कसोटीच्या टॉप 10 रॅंकिंगमधून विराट कोहली बाहेर

    8 चर्चतील बातमी-  मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर कधीही; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा

    10 min
  • Vari Unplugged Episode 7 - तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी संप्रदायात स्थान नाही, असं काय आहे या तुळशीत?

    आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... 

    13 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,599 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners