Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ६ ऑगस्टला ते आज महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार ....

    1  ‘पत्रकारांना ट्विट केले व आपले मत मांडले म्हणून तुरूंगात टाकता येणार नाही, संयुक्त राष्ट्र संघ

    2 उद्यपूर येथील कन्हैय्या लाल च्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे

    3  उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ६ ऑगस्टला

    4 राष्ट्रवादीचे नेते नवाब  मलिक, देशमुख यांची बहुमत चाचणीसाठी  परवानगी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव

    5 कंपनीच्या एका चुकीने बनला करोडपती; 1.42 कोटी घेऊन ठोकली धूम

    6 ''बॉलीवूड काही ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांची किंवा सेवन करणाऱ्यांची इंडस्ट्री नाही

    7 मलेशियन ओपन स्पर्धेत पी व्ही सिंधून सामना जिंकला, तर सायना नेहवालचा पराभव

    8 चर्चेतील बातमी- आज  महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार ....

    10 min
  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार ..ते चर्चेतील बातमी- संजय राउतांना इडीचा दुसरा समन्स ...महाविकास आघाडी सरकार धोक्यात

    1 भारतात पाकीस्तानी दुतावासासह ४ देशांच्या ट्विटर अकाउंटवर कारवाई

    2  आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार

    3 अजूनही वेळ गेली नाहीये; उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना  शेवटचं भावनिक  आवाहन

    4 माऊलींची पालखी लोणंद मुक्कामी तर तुकोबांच्या पालखीचं सणसरला आज मुक्काम

    5  G-7 परिषदेत भारताची रशिया -युक्रेन युद्धस्थिती बरोबरच हवामानावर चर्चा

    6  आलीयाच्या प्रेग्नंसीच्या बातमीनंतर, आलीया रणबीरचा प्रपोज फोटो होतोय व्हायरल..

    7 ऋषभ पंतच्या कर्णधारपदाला पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटुचा विरोध

    8 चर्चेतील बातमी- संजय राउतांना इडीचा दुसरा समन्स ...महाविकास आघाडी सरकार धोक्यात

    10 min
  • गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच शाररिक संबंध ठेवणार ते शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो'

    1.महिला म्हणताहेत, गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच संबंध ठेवणार
    2. Mukesh Ambani : अंबानींच्या सुरक्षेबाबत केंद्र पोहोचलं सर्वोच्च न्यायालयात
    3. मुलांमध्ये कोविडचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो ! कारण...
    4. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या गावात वीजच नाही; चिदंबरम यांचा केंद्रावर निशाणा
    5. शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो'
    6. केतकीला अंतरिम दिलासा; कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
    7. महिला रिकर्व्ह संघाचे रुपेरी यश
    8. चर्चेतील बातमी -  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीची नोटीस...

    * स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    13 min
  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ते बाळासाहेब ठाकरेंचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, राऊतांचा टोला

    1. शिवसेना फोडलेल्या भुजबळांचा जीव वाचला तो फक्त पद्मसिंह पाटलांमुळे: Shivsena Rebel
    2.  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! खात्यात जमा होणार एवढी रक्कम
    3. What's appने तुमच्या खात्यावर निर्बंध लादले असतील तर काय कराल ?
    4. आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती
    5. Airforce Agniveer : हवाई दलात 'अग्निवीर' होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा
    6. 'सोयीनं कसं जातीवर घेता तुम्ही?' किरण माने संतापले..
    7. Ranji Trophy Final : मध्य प्रदेशने मुंबईला हरवून रचला इतिहास
    8. चर्चेतील बातमी-  बाळासाहेब ठाकरेंचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, राऊतांचा टोला 
    *स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे.....

    14 min
  • Vari Unplugged Episode 3 - वारी ही धार्मिक नाही तर सामाजिक ऐक्याचं प्रतीक आणि वारीची शिस्त जणू लष्करच..

    आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... 

    15 min
  • Sakal Unplugged with Aroh Welankar - "शिवसेनेने एकनाथ शिंदेंना मोठं केलं, पण शिंदेंनीही सेना मोठी केली .."

    'लाडाची मी लेक गं ', 'बिग बॉस' यांसारख्या दर्जेदार मालिकांमधून घराघरात पोहोचलेला आणि 'रेगे', 'फनरल' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा अभिनेता आरोह वेलणकर सध्या भलताच चर्चेत आहे.  आरोह सोशल मीडियावरही  बराच सक्रिय असतो. त्याच्या राजकीय भूमिका या अत्यंत सडेतोड असतात, बऱ्याचदा त्यावरून ट्रोलिंगचाही सामना त्याला करावा लागला आहे. सध्या राजकीय गदारोळातही आरोह आले विचार निर्भीडपणे  मांडतो आहे. नुकतीच त्याने महाविकास आघाडीची वेळ संपत आली आहे असे भाष्य केले होते. त्या निमित्ताने आरोह वेलणकरशी sakal unplugged मध्ये संवाद साधण्यात आला. यावेळी त्याने कलाविश्वासोबत आपल्या राजकीय भूमिकांवरही प्रकाश टाकला भाष्य केले.

    31 min
  • पुरुषांसाठीही आता गर्भनिरोधक गोळ्या! ते सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला...

    1. पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या! टाळेल जोडीदाराची गर्भधारणा
    2. एकनाथ शिंदे शरद पवारांच्या वाटेवर जात आहेत का?
    3. परदेशी खरेदीदार वळले भारतातील चहाच्या बाजाराकडे; ‘त्या’ देशाचाही समावेश
    4. RBI नं 'या' सरकारी बँकेला ठोठावला 57 लाखांचा दंड; आता ठेवींचं काय होणार?
    5. भारत मलेरियामुक्तीच्या वाटेवर; मृत्यू ७९ टक्क्यांनी घटले
    6. रश्मिकाची निर्मात्याकडे अजब मागणी; म्हणाली होती,'माझ्या कुत्र्याला...'
    7. मांजरेकरांनी जडेजाला पुन्हा डिवचले; म्हणे टी 20 वर्ल्ड कप संघात बसतच नाही!
    8. चर्चेतील बातमी - तुमच्या बापाच्या नावानं निवडणूक लढा... संजय राऊत

    15 min
  • या घटनेनंतर सुरू झाली "पालखी" परंपरा आणि "ग्यानबा तुकाराम" नामाचा गजर...

    आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... 

    15 min
  • भाजपनं टाकला पहिला डाव ते पाया पडतोय, बुटाला हात लावतोय तरी अजितदादा ऐकेनात!

    1. दररोज 25 हजार लोकांचा भूकेमुळं मृत्यू; UN अहवालातून धक्कादायक खुलासा
    2. ... तरच SC/ST कायदा लागू होईल, कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
    3. Shivsena Rebel: भुजबळांनी पक्ष सोडू नये म्हणून बाळासाहेबांनी कोणते प्रयत्न केले होते?
    4. रेल्वे स्टेशनवरील विक्रेत्यांच्या मनमानीवर IRCTC कडून लगाम, दिले कडक कारवाईचे निर्देश
    5.  भाजपने पहिला डाव टाकला... राज्यपालांना पत्र पाठवलं
    6. तारक मेहता का उल्टा चष्मा: अभिनेत्रीनं केली निर्मात्यांची पोलखोल; म्हणाली..
    7.  कोविड-19 लसींमुळे भारतात 42 लाखांहून अधिक मृत्यू रोखले गेले
    8. चर्चेतील बातमी - अजित पवारांचा राग अजुनही कमी झालेला नाही, आमदार शहाजी पाटील ऑडिओ क्लिप व्हायरल

    *रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    16 min
  • Vari unplugged with Dr. sadanand more - पंढरीची वारी ही प्रथा नाही तर हजारो वर्षांची उपसना आहे.. ती कधी आणि कशी सुरु झाली यावर संवाद साधला आहे डॉ. सदानंद मोरे यांनी..

    आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... 

    14 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,599 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners