Sign up to save your podcasts
Or

1 दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग
2 नुपूर शर्मांना फटकारणाऱ्या SC बेंचवर 15 निवृत्त न्यायाधिशांचा आक्षेप
3 मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
4 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंढरपूरच्या महापूजेसाठी आमंत्रण
5‘कॅपस्टोन’ उपग्रहाने ओलांडली पृथ्वीची कक्षा
6 'असे तयार होतात चविष्ट संजय राऊत', किरण मानेंची फेसबूक पोस्ट चर्चेत
7 इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी समान्यात भारताचा पराभव झाला..
8 चर्चेतील बातमी- उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्याचा माईक घेत दिलं पत्रकारांना उत्तर
आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे...
1 एकनाथ शिंदे - फडणवीस सरकारनं बहुमत केलं सिद्ध
2 कर्नाटकची 21 वर्षीय सिनी शेट्टी बनली 'मिस इंडिया 2022'
3 एलियन्सने फुग्यांमध्ये भरून कोरोना व्हायरस पृथ्वीवर फेकला; किम जोंग यांचा दावा
4 भारतात गेल्या 24 तासांत 16,135 नवीन कोरोना रुग्ण, 24 जणांचा मृत्यू
5 पुण्यात आठवडाभर दिवसाआड पाणीपुरवठा
6 टाईमपास ३ च्या गाण्यानं उडवलाय धुरळा..
7 इंग्लंडविरुद्द होणाऱ्या टि -२० मालिकेचा लक्ष्मण असणार मुख्य प्रशिक्षक
8 चर्चेतील बातमी- होय, महाराष्ट्रात 'ED' सरकारचं; फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं
१) CM एकनाथ शिंदेंसाठी बहुमत चाचणी सोपी आहे का? पाहा आकडेवारी२) राज्यात दिवसभरात 2,962 नव्या कोरोना रुग्णांची नोंद३) मंदिराच्या जागेवर ताजमहल बांधलेला नाही; RTI मध्ये खुलासा४) राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड५) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ED चं समन्स६) अखेर समंथाच्या घटस्फोटाचं कारण समोर, ‘कॉफी विथ करण’मध्ये खुलासा७) बुमराहनं कर्णधार म्हणून एन्ट्री करताच मोडला ४६ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड८) हनुमान चालिसेच्या प्रभावामुळं ४० आमदार सोडून गेले - नवनीत राणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1 शिंदेंच्या पक्ष नेतेपदावरुन हाकालपट्टीला कोर्टात आव्हान देणार - केसरकर
2 अल्ट न्यूजचा सहसंस्थापक जुबैरला न्यायालयीन कोठडी
3 रिअल लाईफ 'चुचा'! स्वप्नात दिसला नंबर; लॉटरी खरेदी करून जिंकले दोन कोटी
4 आज माऊलींच्या पालखीचा बरडला मुक्काम
5 मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांना BMC चा दिलासा
6 प्रियंका चोप्रा विकतेय कप बश्या, किंमत पाहून चाहते म्हणाले, आता दरोडाच..
7 शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त
8 चर्चेतील बातमी- आज विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : शिवसेनेकडून आमदारांसाठी व्हीप जारी
आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे...
कार्तिकी गायकवाड हे नाव लिटील चॅम्प- सारेगमप च्या पहिल्या पर्वात घराघरात पोहोचलं. कार्तिकी त्या पर्वाची विजेती ठरली अन् मग पुढे तिचा यश्स्वी प्रवास गायन क्षेत्रातला सुरू झाला. वारकरी सांप्रदायाची परंपरा लाभलेल्या,आळंदीत जन्मायचं पुण्य लाभलेल्या अन् वारीशी जन्मापासून कनेक्शन असलेल्या कार्तिकी गायकवाडनं आषाढी एकादशी निमित्तानं सकाळ Unplugged कार्यक्रमात भरभरुन आपले सुखानुभव शेअर केले आहेत.
1 हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
2 उदयपूरच्या घटनेला सर्वस्वी नुपूर शर्मा जबाबदार; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!
3 नाटोच्या भूमिकेवर रशिया, चीन नाराज
4 वरंधा घाट वाहतुकीसाठी तीन महिने बद असणार
5 संत तुकोबांच्या पालखीत आज दुसरं गोल रिंगण पार पडणार
6 क्लीनचिट दिल्यानंतर पुन्हा आर्यन खानची कोर्टात धाव
7 जसप्रीत बुमराहची 'कॅप्टन्स इनिंग' सुरू
8 चर्चेतील बातमी- देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद न देणं अनअपेक्षित राज ठाकरेंचं पत्र
1 एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
2 राज्यात मान्सून सक्रिय मुंबईसह -कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
3 भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 13 जवानांचा मृत्यू
4 संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरडगाव मुक्काम संपवून फलटणकडे निघाली...
5 भारतीय वंशाच्या खासदार कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेतील इलिनॉय राज्यातून मिळविला मोठा विजय
6 'या' मालिकेतून उलगडणार संत कान्होपात्राचे चरित्र..
7 भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूनं मलेशियन ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत दाखल
8 चर्चेतील बातमी- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हे शिवसेना संपवण्याचं षडयंत्र
आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे...
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners