
Sign up to save your podcasts
Or


1 आज मानवाने चंद्रावर पाउल ठेवलं त्याला ५२ वर्ष पूर्ण झाली
2 ऋषी सुनक यांनी केलं आपल्या सासू -सासऱ्यांचं कौतुक
3 डॉलरच्या तुलनेत रुपया ८० रुपयांवर घसरला
4 पैसे सुटे करण्यासाठी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं अन्...लागली ७ कोटींची लॉटरी
5 आता फक्त मरण स्वस्तय.....त्याला कधी जीएसटी लावता? राजू शेट्टींचा सवाल
6 Amruta Fadnavis: 'वो तेरे प्यार में' अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंय?
7 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये अविनाश साबळे अकराव्या स्थानावर
8 चर्चेतील बातमी- शिवसेनेच्या १२ खासदारांनी गटस्थापनेचं पत्र लोकसभा सभापतींना दिलं
-------------------------------------------------------------------------------------
1 इस्रायलच्या बंदराचा ताबा आता गौतम अदानींकडे
2 दुष्टचक्र सुरूये; जुबैरला दिलासा देताना सुप्रीम कोर्टानं पोलिसांना फटकारलं.......
3 पुण्याची लिटल कॅल्क्युलेटर ‘इंडिया बुक’मध्ये
4 मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत; CM शिंदेंची घोषणा
5 केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रूग्ण आढळलाय..
6 करण जोहरावर कंटेट चोरीचा आरोप, सारा-जान्हवी एपिसोड प्रकरण.....
7 आयसीसी वर्ल्ड रॅंकिंगमध्ये वन डेत भारत तिसऱ्या स्थानावर
8 चर्चेतील बातमी- शिंदे गटाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहिर
1 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा सौदी अरब दौरा, पत्रकार खशोगी हत्येचा उल्लेख
2 पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार २४ विधेयकं मांडणार
3 ग्लोबल ॲवार्ड विजेते रणजितसिंह डिसले गुरुंजीवरील कारवाईला ब्रेक
4 भारतातील बुलेट ट्रेनच्या ड्रायव्हरला जपान देणार प्रशिक्षण
5 भारतात आता गुगल आणि फेसबुकला बातम्यांसाठी मोजावे लागणार पैसे.....
6 तेलगू सुपरस्टार साईपल्लवीला करायचंय बॉलिवूड सिनेमात काम
7 वर्ल्ड अॅथलेटिक्स स्पर्धेत मुरली श्रीशंकर लांब उडीच्या फायनलमध्ये
8 चर्चेतील बातमी- औरंगाबादचं नामांतर केवळ श्रेय घेण्यासाठी
1 औरंगाबादच्या नामांतराबाबत आज कॅबिनेटमध्ये होणार शिक्कामोर्तब
2 भारतीय उद्योगपती गौतम अदानी जगातले चौथे श्रीमंत व्यक्ती
3 महापौरांनी केला हसण्याविषयी कायदा, दंडाचीही तरतूद
4 राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या
5 डिजिटल मीडिया माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येणार
6 ललित मोदीसोबतच्या नात्यावर सुश्मिता सेन स्पष्टच म्हणाली,'ना लग्न,ना Ring..'
7 Singapore Open : झुंजार सिंधूने पिछाडी भरून काढत गाठली सेमी फायनल
8 चर्चेतील बातमी - आमच्या सरकारमध्ये एकच सीएम, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट
1 NEET परीक्षा 17 जुलैलाच होणार
2 सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार
3 पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त, राज्य शासनाचा निर्णय
4 अतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ला १६ जुलैपर्यंत बंद
5 गोटाबाया राजपक्षेंचं सौदीला पलायन
6 कंगना रनौतची भमिका असलेल्या इमर्जन्सी सिनेमाचा टिझर प्रसिद्ध
7 आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलतील पैलवानांचा जगात डंका
8 चर्चेतील बातमी-हि दोघांची कॅबिनेट, संजय राऊतांचा हल्लाबोल
1. Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर; पंतप्रधान कार्यालयाची घोषणा
2. जन्मतारीख सेवेतील ज्येष्ठतेचा आधार होऊ शकत नाही - ओडिसा हायकोर्ट
3. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना 15 जुलैपासून मोफत बूस्टर डोस
4. फेसबुकनंतर Google चा मोठा निर्णय; यंदा कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगिती
5. Pune Schools: पुणे, पिंपरीमधील शाळांना आज सुट्टी
6. आर्यन खानला पासपोर्ट परत करा, स्पेशल कोर्टाचे एनसीबीला आदेश
7. पुढच्या वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही 'तो' संघ, चूक महागात पडली
8. चर्चेतील बातमी - राणे, राज ठाकरे, भूजबळ यांना फोडण्यात शरद पवारांचा हात, दिपक केसरकर
1. OBC Reservation : नवीन निवडणुका जाहीर करू नका; SC च्या सूचना2. कोरोनाची दहशत कायम! पुन्हा पुन्हा संक्रमित करणारा नवा व्हेरिएंट3. अदानींचा आता थेट अंबानींशी सामना! स्पेक्ट्रमसाठी केलेल्या अर्जांची अंतिम यादी जाहीर4. गुजरात एटीएसची मोठी कारवाई; मुंद्रा बंदरातून ड्रग्जची मोठी खेप जप्त5. राष्ट्रपतींच्या भावाचा दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न; प्रवाशांनी विमानतळावर ओळखलं6. कॉमेडियन वीर दासची पुन्हा जीभ घसरली; म्हणाला - देशात कोणालाही मारले...7. ग्रेट खलीनं टोलवाल्याला दिली WWE ची फाईट, भररस्त्यात मारमारीवरून होतीय टीका8. चर्चेतील बातमी - औरंगाबादचं नाव बदलल्यास सरकारी तिजोरीवर 1000 कोटींचा बोजा येणार - जलील* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे..
1 विजय मल्ल्याला सुप्रिम कोर्टानी ठोठावली चार महिन्यांची शिक्षा
2 अमरनाथ गुहेजवळ मागील वर्षीही झाली होती ढगफुटी
3 श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया 21 जुलैला राजीनामा देणार
4 'तो' घोड्यावरील मुलगा स्विगीचा डिलीव्हरी बॉय नव्हताच; कंपनीचे स्पष्टीकरण
5 सोनिया गांधींना 21 जुलैला चौकशीला हजर राहाण्याची ED ची नोटीस
6 भारतात शुक्रवारी का रिलीज होतात सिनेमे
7 सनथ जयसूर्या लागलाय जयसूर्या लागलाय राष्ट्रपती होण्याच्या तयारीत
8 चर्चेतील बातमी- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुसरं बंड थोपवलं
1. युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं पाऊल! भारतासह पाच देशांच्या राजदुतांना हटवलं
2. मविआच्या भवितव्याबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य..... काय म्हणाले ऐका!
3. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाला मुसळधार पावसाचा तडाखा; 128 गावांचा संपर्क तुटला
4. शिवसेना जागेवरच, सेनेला अजिबात धक्का लागलेला नाही - संजय राऊत
5. श्रीलंका : राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आंदोलकांना आढळली दीड कोटींची रक्कम
6. काली पोस्टर वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले काली माँ...
7. कोल्हापूरची ऐश्वर्या विम्बल्डन स्पर्धेत, राऊतांनी शेयर केला व्हिडिओ
8. चर्चेतील बातमी - 'आरे वाचवा' आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी; शिंदे फडणवीस सरकारला सुनावलं!
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners