
Sign up to save your podcasts
Or


1 इंधनखरेदीबाबत श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणाले, खरेदीसाठी देशाकडे पैसेच नाहीत
2 आमदारांना आसामऐवजी बंगालला पाठवा; ममता बॅनर्जींची राज्याच्या गोंधळात उडी
3 आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ५० लाख लोकांना फटका
4 मागच्या दरवाजातून निवडून आलेल्यांना .......संजय राउतांच्या ट्विटला चित्रा वाघ यांचं उत्तर
5 800 पदांची भरती जाहीर, MPSC ची घोषणा
6 घरी रामदास आठवलेच आणतात भाजी, कारण.. 'किचन कल्लाकार' मधील धमाल किस्सा
7 BCCI चा महिला संघाशी भेदभाव! लंकेविरूद्धच्या सामन्याचे प्रक्षेपण होणार नाही?
8 चर्चेतील बातमी- एकनाथ शिंदे गट ४१ आमदार आणि ६ अपक्षांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना देणार...बंडखोर आमदारांच्या गटनेतपदी
एकनाथ शिदेंची निवड
1. उद्धव ठाकरेंचा स्वभाव, कार्यपद्धतीमुळे मुख्यमंत्रीपदावर गदा?
2. अग्निपथ : केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
3. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
4. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी झाडू घेत केली मंदिरात स्वच्छता;
5. सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
6. 'महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय', आरोह वेलणकरणचा पुन्हा ट्विट बॉम्ब..
7. टीम इंडियाला धक्का! Virat Kohli इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह
8. चर्चेतील बातमी - एकनाथ शिंदे : मुंबई नव्हे, तर ठाण्यातील बंगल्यावर कट शिजला
1. सी.आर पाटलांनी कट शिजवला, सूत्र दिल्लीतून हालली आणि फडणवीसांनी चाल केली!
2. इस्रायलमध्ये राजकीय भूकंप; नफ्ताली बेनेट यांचं आघाडी सरकार कोसळलं
3. असं काय झालं की, एकनाथ शिंदेंनी उचललं बंडखोरीचं पाऊल
4. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा ला अटक
5. शिवसेना ठरवेल तो मुख्यमंत्री मान्य, अखेर शरद पवारांनी मौन सोडलं!
6. Rocketry : आर माधवनच्या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुखनं मानधन नाकारलं
7. टीम इंडियाला मोठा झटका!,R. Ashwin कोरोना पॉझिटिव्ह
8. आम्ही सत्तेसाठी कधीही...', एकनाथ शिंदेंच्या ट्वीटमुळे खळबळ (संजय राऊत यांची प्रतिक्रिया)
* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
1. आता विम्याचे हप्ते ठरणार नाही ओझे; मिळणार लोण
2. अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना ; जुलैपासून नोंदणी
3. टेलिग्रामची प्रीमियम सेवा लाँच, मिळणार हे फायदे
4. Presidential Candidate : पवार, अब्दुल्ला यांच्यानंतर गांधी यांचाही नकार
5. समान नागरी कायद्यानंतर धामी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
6. लैंगिक छळप्रकरणी ऑस्कर विजेता Paul Haggis अटकेत; इटली पोलिसांची कारवाई
7. खराब फॉर्मनंतर ऋषभ पंतचा टी-20 World Cup मधून पत्ता कट?
8. चर्चेतील बातमी - अग्निपथ वाद : योजनेचे नाव न घेता PM मोदींनी दिला संदेश; म्हणाले...
1. अग्निवीरांसाठी काय आहे नियमावली? सविस्तर जाणून घ्या...
2. अमेरिकेमुळे भारत पाकिस्तानचे युद्ध, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मोठे वक्तव्य
3. जगातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाची गोष्ट, दुबईतील मोहम्मद बिन राशीद ग्रंथालय
4. तीन ही दलात भरती प्रक्रियेच्या तारखा जाहीर, भारतीय लष्कराची माहिती
5. एकनाथ खडसेंचे मोठे विधान; भाजपमध्ये माझे दोनच नव्हे तर अनेक समर्थक; मात्र...
6. इथून पुढे बोलण्याआधी.. काश्मीरी पंडित वादावर साई पल्लवीचं भावूक स्पष्टीकरण
7. 'मला वाटत नाही तो पदार्पण करेल...' आकाश चोप्राची पुन्हा एकदा भविष्यवाणी
8. चर्चेतील बातमी - तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है - राऊत
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. भारतासोबतच्या संबंधांवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं मोठं विधान; बायडेन म्हणाले..2. नियमित लष्करी अन् अग्निवीर जवानांच्या पगारात नेमका फरक काय, जाणून घ्या आकडेवारी?3. कोरोनाचा कोणताही धोका नाही, त्याची लाट नाही; अभ्यासकांचा दावा4. अग्निवीरांसाठी घोषणा; संरक्षण मंत्रालयांतर्गत भरतीमध्ये १० टक्के आरक्षण5. सरकारकडून नवी तरतूद, वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार6. पाकिस्तानचा निर्लज्जपणा! हॉटेलमध्ये ग्राहक येण्यासाठी लावला आलिया भट्टचा व्हिडिओ7. KKR नंतर शाहरुखने खरेदी केली महिला क्रिकेटची टीम, ट्विटरवर म्हणाला...8. चर्चेतील बातमी - तो चमत्कार तर घडणारच आहे, पण..; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीकर आता निर्माता म्हणून आपल्या भेटीला आला आहे. कलर्स मराठी वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेची निर्मिती त्याने केली आहे. चिन्मयने केवल मालिकाच नाही तर चित्रपट आणि वेबसिरिज मध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ही मालिका होण्यामागे शंकर महाराजांची कृपया आहे असे चिन्मय मानतो. केवळ शंकर महाराजच नाही तर पंढरीच्या वारीशीही चिन्मयचे एक खास नाते आहे. शिवाय अभिनेता ते निर्माता होण्यापर्यंतचा प्रवास आणि मनोरंजन विश्वाविश्वातील अनेक गोष्टींवर चिन्मयने 'सकाळ अनप्लग' मध्ये दिलखुलास संवाद साधला आहे.
1 भारताची युपीआय पेमेंट सिस्टीम आता फ्रान्समध्येही देखील चालणार...
2 खाद्यतेल झालं स्वस्त; दरात मोठी घसरण
3 भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा नॉट रिचेबल
4 केंद्राच्या अग्निपथ योजनेतील वयोमर्यादा वाढविली
5 दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी
6 'गदर-एक प्रेम कथा सिनेमाला एकविस वर्ष पूर्ण ......
7 सध्याच्या खेळाडूंपेक्षा कुंबळे, द्रविड, गावस्कर यांनी कमी पैसे कमवले पण ...
8 चर्चेतील बातमी- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधानपरिशषद निवडणुकीत मतदानाला परवानगी नाहीच.....
1 आज लागणार दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार
2 केतकी चितळेला ठाणे कोर्टाकडून जामीन, तरीही राहणारा जेलमध्ये
3 भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी....श्रीलंका आखतय योजना...
4 नवाब मलिकांना आणि अनिल देशमुखांच्या विधानसभा निवडणुक मतदान परवानगीवर आज निकाल
5 भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; 'मिशन 48'ची घोषणा
6 बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्यावर शिल्पा शेट्टीचा 'क्रश'
7 भारतासाठी मोठी बातमी! पंच नितीन मेनन ICC एलिट पॅनलमध्ये कायम
8 चर्चेतील बातमी- केंद्र सरकारकडुन घोषणा करण्य़ात आलेल्या अग्नीपथ योजनेला तरुणांचा विरोध होतोय.....
1. कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा, ओमिक्रॉनविरूद्ध कार्यक्षम : संशोधन अहवाल2. भारतात 5G दाखल, मोदी सरकारचा मोठा निर्णय3. मोमोज खातायं, काय काळजी घ्याल? AIIMS च्या तज्ज्ञांनी दिला इशारा4. राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही ईडी चौकशी; काँग्रेसचं दिल्लीत हिंसक आंदोलन5. President Election: शरद पवारांनी नाकारली राष्ट्रपतीपदाची ऑफर6. 'दिलीप कुमार यांना भारतरत्न मिळायला हवा'; सायरा बानो यांची मागणी7. Neeraj Chopra New Record: टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडीत काढला8. चर्चेतील बातमी - अयोध्येत उभारणार 'महाराष्ट्र सदन'; आदित्य ठाकरेंची घोषणा
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners