
Sign up to save your podcasts
Or


1. कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा, ओमिक्रॉनविरूद्ध कार्यक्षम : संशोधन अहवाल2. भारतात 5G दाखल, मोदी सरकारचा मोठा निर्णय3. मोमोज खातायं, काय काळजी घ्याल? AIIMS च्या तज्ज्ञांनी दिला इशारा4. राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही ईडी चौकशी; काँग्रेसचं दिल्लीत हिंसक आंदोलन5. President Election: शरद पवारांनी नाकारली राष्ट्रपतीपदाची ऑफर6. 'दिलीप कुमार यांना भारतरत्न मिळायला हवा'; सायरा बानो यांची मागणी7. Neeraj Chopra New Record: टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडीत काढला8. चर्चेतील बातमी - अयोध्येत उभारणार 'महाराष्ट्र सदन'; आदित्य ठाकरेंची घोषणा
1 २७ वर्षांनंतर अखेर Internet Explorer बंद होणार; आज निरोपाचा दिवस
2 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी आज बोलावली बैठक
3 दीड वर्षांत १० लाख नोकऱ्या देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4 जगाला अण्वस्त्र युद्धाचा वाढता धोका
5 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात
6 SSR Death Anniversary: हत्या की आत्महत्या प्रश्न अनुत्तरीतच?
7 जागतिक 'यूथ वेटलिफ्टिंग ' स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारेला रौप्य पदक
8 चर्चेतील बातमी- देहुत शिळामंदीराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, उपमुख्यमंत्र्यांना बोलू न दिल्याने पेटला वाद
1. नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी उडीच्या चौकशीला हजर, कॉंग्रेसच्या २५० कार्यकर्त्यांना मुंबईत अटक
2 श्रीलंकेत पंतप्रधान मोदी अन् अदानी समुहावरुन वाद, बचावासाठी उतरले गोताबाया
3 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांचं नाव चर्चेत
4 येत्या पाच-सहा वर्षात भारताच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती होणार
5 मुलांचे लसीकरण वाढवा, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या राज्यांना सूचना
6 बायकोची प्रतिक्रिया मनाला लागली! राजपाल यादव झाला भावूक
7 T20 World Cup : गंभीरच्या 'टॉप ऑर्डर'मध्ये नाहीत राहुल, विराट
8 चर्चेतील बातमी- विधानपरिषदेच्या घडामोडी वाढल्या, भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोतांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे....
1.पुढील पाच दिवसांसाठी कसं असेल हवामान? IMDचे अॅलर्ट्स2. आता नाश्ता महागणार! ब्रेडच्या दरातही झाली वाढ3. 'आत्मनिर्भर भारत'ला बूस्ट; वायुसेना देशातच बनवणार 96 लढाऊ विमाने4. अमित शाहांच्या दौऱ्याआधीच गुजरातमध्ये दोन समुदायात दगडफेक5. संयुक्त राष्ट्रसुद्धा स्विकारणार हिंदी भाषा; भारताचा प्रस्ताव मान्य6. नाटक मध्येच थांबवून भरत जाधवने थेट महापौरांना फोन लावला.. त्यानंतर जे घडलं..7. जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षाची ऐतिहासिक कामगिरी8. चर्चेतील बातमी- 'तुमच्याकडे आमदारांची यादी कशी आली? संजय राऊतांना उत्तर द्यावे लागेल'
1. जगभरातून भारतीय चहाला मिळतोय नकार, काय आहे नेमकं कारण?2. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप बसणार; केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी3. डब्लूएचओ कोरोनाच्या प्रयोगशाळेतील उत्पत्तीचा शोध घेणार4. फुकट्यांना बसणार चाप! Telegram आणणार Paid Version5. पाकिस्तानमध्ये वाढली गाढवांची संख्या, कारण ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल6. 'वेबसिरीजचे भीषण परिणाम लवकरच भोगावे लागतील' अभिनेते अरुण नलावडे संतापले..7. ICC World Cup Super League टॉप 5 मध्ये पाकिस्तानची एन्ट्री, भारताचं स्थान घसरलं8. चर्चेतील बातमी - राज्यसभेच्या निवडणूकीत अपक्ष आमदारांचा घोडेबाजार, संजय राऊतांची टीका...
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा मनोरंजनाच्या तीनही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मनोहर देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. अरुण नलावडे मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. यानिमित्ताने मनोरंजन विश्वातील त्यांचे अनुभव आणि काही खटकणाऱ्या बाजू यावर अरुण नालावडे यांनी दिलखुलास संवाद साधला आहे.
1 महाराष्ट्रात मॉन्सूनची एंट्री, राज्यातभरात मान्सूनच्या आगमनाला पोषक वातावरण
2 कोरोनामुळे अनाथ झालेल्यांवर कोणत्या आजी-आजोबांचा हक्क?
3 भारत-बांग्लादेश क्रॉस बॉर्डर बससेवा सुरु
4 राज्यसभा मतदानासाठी मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्सने पोहोचले
5 नायजेरियात इग्लंडहुन मागवला जातो पिझ्झा
6 अभिनेत्री ईशा गुप्ताचा वर्णद्वेषा संदर्भात मोठा खुलासा;
7 पश्चिम महाराष्ट्रातील पैलवानांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक देणार : उदयनराजे
8 चर्चेतील बातमी- महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांचं मतदान रद्द करण्याची भाजपाने केली मागणी ..
1 जागतिक सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांमध्ये बॅंगलोरच्या IISC ने पटकावलं स्थान
2 विधानपरिषद निवडणुकीच्या घडोमोडी सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार
3 कोरोनानंतर आता 'मंकीपॉक्स'चा धोका वाढला; WHO कडून मोठा इशारा
4 देशात कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांची वाढ; 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद
5 WhatsAppवर होणार धमाका! ही फिचर्स बदलणार
6 रानबाजार: शेवटच्या दोन भागात काय घडणार? कसा होणार शेवट? जाणून घ्या...
7 एकाच वर्षाच भारतीय टिमचा सहावा कर्णधार
8 चर्चेतील बातमी- आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात मतदान, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाही
1 कॅन्सरमुक्त करणाऱ्या औषधाची अमेरिकेत चाचणी यशस्वी १८ रुग्ण झाले कॅन्सरमुक्त
2 म्हाडाच्या पुणे विभागातील सदनिकांच्या सोडतीचे अर्ज आजपासून ऑनलाईन उपलब्ध होणार
3 मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
4 रिझर्व्ह बॅंकेने केली रेपो दरात वाढ गृहकर्ज महागणार
5 उत्तर प्रदेशातल्या शाळांत मराठीचे धडे; योगी सरकार विचारात
6 कंगना ओढवून घेतला नवा वाद
7 मितालीला क्रिकेटपेक्षा आवडायचं भरतनाट्यम
8 चर्चेतील बातमी - विधानपरिषदेत पंकजा मुंडेचा पत्ता कट , चंद्रकांत पाटील म्हणाले आम्ही सर्वांनी पंकजा मुंडेंसाठी प्रयत्न केले
1 आज बारावीचा निकाल ऑनलाईन होणार जाहीर...
2 ब्रिटनमध्ये 'चार दिवसांचा आठवडा' लागू; जागतिक पातळीवर राबवणार मोठी योजना
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा
4 ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन
5 राज्यात विधानपरिषदेच्या घडामोडी वाढल्या
6 कमल हसनच्या विक्रम सिनेमाची घौडदौड सुरु
7 सरफराज खानचा रणजीत मोठा विक्रम; सरासरीत ब्रॅडमन यांच्यानंतर पटकावला दुसरा क्रमांक
8 चर्चेतील बातमी- भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांवर मुंबईत गुन्हा दाखल
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners