
Sign up to save your podcasts
Or


1 ६९ वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात ऊंच शिखर
2 पाकिस्तानमध्ये महागाईचा कळस पेट्रोल १८० रुपये लिटर तर डिझेल १७४ रुपये लिटर
3 दिव्यांग मुलाला विमानात चढण्यास रोखल्याने इंडिगो विमान कंपनीला ५ लाखांचा दंड
4 मनसे पदाधिकार्यांचा लवकरच राज्यभर दौरा; बाळा नांदगावकरांची माहिती
5 महाराष्ट्रात कोरोनाच्या B.A. 4, 5 व्हेरियंट्सचा शिरकाव; पुण्यात आढळले चार रुग्ण
6 कंगनाची 'धाकड'गिरी फुस्स..; आठवड्याभरात फक्त २० तिकीटांची विक्री
7 आज आयपीएलच्या १५ व्या सिझनची सांगता, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स भिडणार
8 चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणूक न लढण्यचा निर्णय छत्रपती संभाजी महाराजांचाच, शाहू महाराज
अनेक एकांकिका,मालिका,नाटक,सिनेमातून अभिनय साकारून ऋतुजा बागवेनं मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान बनवलय. तिच्या 'अनन्या' नाटकानं रेकॉर्ड केला आहे अन् त्यात तिनं साकारलेल्या भूमिकेनं प्रत्येक प्रेक्षकाला एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचा आनंद दिला आहे. ऋतुजा बागवे आता चर्चेत आहे ते तिच्या नवीन 'Respect' सिनेमामुळे. या सिनेमातील एका समलिंगी संबंधावर आधारित कथेत तिनं प्राजक्ता माळीसोबत काम केलं आहे. 'Respect'सिनेमाच्या निमित्तानं संवाद साधताना ऋतुजानं सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अनेक गोष्टींवर बेधडक वक्तव्य केली आहेत.
1 लेखिका गीतांजलीश्रींच्या 'रेत कि समाधी ' या कादंबरीला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
2 शाहरुख खानचा मुलगा आर्यनला NCB कडुन क्लीनचीट
3 चीनच्या धमकीकडे अमेरिकेने केले दुर्लक्ष, तैवानशी व्यापार वाढीवर भर
4 भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाची नोटीस
5 कच्चा बादाम फेम भुवन बड्याकर म्युझिक अल्बममध्ये अभिनेत्री पायल मुखर्जी सोबत थिरकणार
6 पृथ्वीराज नव्हे 'सम्राट पृथ्वीराज'; अक्षय कुमारच्या चित्रपटाचं नाव बदललं
7 शोएब अख्तर म्हणतो; विराटला आणखी घसरण पाहू शकत नाही
8 चर्चेची बातमी- छत्रपती संभाजी महाराजांची राज्यसभा निवडणूकीतून माघार
1 नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात बनलाय क्लार्क, रोजची कमाई 90 रुपये
2 सेक्स वर्कर्सना पोलिसांनी सन्मानाची वागणूक द्यावी सुप्रीम कोर्टाचा आदेश
3 अफगाणिस्तानचे विमानतळ चालवणार UAE कंपनी; करारावर स्वाक्षऱ्या
4 संभाजीराजे आज पत्रकार परिषद राज्यसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार
5 ममता बॅनर्जी असतील पश्चिम बंगालमधील सर्व विद्यापीठांच्या कुलपती
6 शाहरुख खान आणि अजय देवगनला चाहत्याने पाठविली ५ रुपयांची मनीऑर्डर
7 भारताच्या मुरली श्रीशंकरने लांब उडीत सुवर्णपदक पटकावलं
8 चर्चेतील बातमी- राज्याचे परिवहनमंत्री अनिल परबांच्या ७ मालमत्तांवर ED ची कारवाई , संजय राऊतांचं सडेतोड उत्तर
1 मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल; हवामान विभागाची माहिती
2 केंद्राचा मोठा निर्णय; एक जूनपासून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध
3 जातीनिहाय जनगणना करा, शरद पवारांचे मोदी सरकारला आवाहन
4 कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल
5'नरका'च्या दरवाज्याचा आकार वाढतोय; काय आहे कारण
6 कान्सच्या रेड कार्पेटवर गाऊन सांभाळताना दीपिकाच्या नाकीनऊ
7 IPL Final : सांगता समारंभावर असणार धोनीच्या झारखंडची छाप
8 चर्चेतील बातमी- यासिन मलिकला जन्मठेप; NIA कोर्टानं सुनावली शिक्षा
1 बांग्लादेशात ३७ वर्षांपूर्वी चक्रिवादळाच्या तडाख्यात झाला होता १० हजार जाणांचा मृत्यू
2 विज्ञानात संशोधन करणाऱ्या महिलांसाठी राज्यात नवीन फेलोशिपची घोषणा १ जूनपासून अर्ज करा
3 जात जनगणनेच्या मागणीसाठी बामसेफकडून आज भारत बंदची हाक
4 राज्यसभेसाठी शिवसेनेकडुन कोल्हापूरच्या संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
5 चिंतन शिबिरात चिंतन नाहीच; पृथ्वीराज चव्हाणांचं कॉग्रेस पक्षाला घरचा आहेर
6 लोककलावंताच्या मदतीसाठी चंद्रमुखीने जोडले हात
7 अर्शदिप सिंहची दक्षिण आफ्रिकेच्या T-20 मालिकेसाठी निवड
8 चर्चेची बातमी- ...रावणाने केले नसतील एवढे अत्याचार राज ठाकरेंनी केले
ब्रजभूषण सिंह यांचा आरोप
1 भारतातील आशा वर्करची आंतरराष्टीय स्तरावर दखल,जागतिक आरोग्य संघटनेकडून ग्लोबल लीडर पुरस्कारसाठी निवड
2 दिल्लीसह 'या' राज्यात पुन्हा गडगडाटासह पाऊस, अलर्ट जारी
3 भारतातला शुद्ध सोन्याचा चहा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना समर्पित
4 खासदार नवनीत राणांनी सोमवारी संसदिय समिती समोर नोंदवलाय जवाब
5 औरंगाबादमध्ये भाजपाकडून पाणीटंचाई विरोधात जलआक्रोश मोर्चा
6 टाईमपास -३ चित्रपट लवकरच भेटीली .....प्राजक्तच्या भूमिकेत हृता दुर्गुळे दिसणार
7 केन विलियम्सच्या घरी चिमुकल्याचे आगमन
8 8 चर्चेतील बातमी- राज्यात इंधन दर कपातीची केवळ घोषणाच, अध्यादेश प्रसिद्ध करा विरोधकांची मागणी
१) केंद्रानंतर राज्याचाही इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय २) राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? ३) मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्यास माणूस फक्त 4 वर्षे जगेल४) बालविवाह रोखण्यासाठी सोलापुरात ऑपरेशन ‘परिवर्तन’! ७८ गावांवर वॉच५) १० वर्षीय मुंबईकर ऱ्हिदमची एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत मजल६) सरसेनापती हंबीरराव चित्रपट वादात; तळबीड ग्रामस्थांचा आक्षेप ७) रोहित शर्मा वनडेतून घेणार ब्रेक? BCCI कडे केली मागणी८) अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली - राज ठाकरे
1 चीनमध्ये कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही केलं जातंय क्वारंटाईन...
2 राहुल गांधींच्या रॉकेलच्या विधानावर भडकली भाजपा
3 आता स्पॅम मेसेजपासून मिळणार मुक्तता...
4 आरक्षणापेक्षा महाविकास आघाडीची धडपड नवाब मलिकांसाठी
5 बिहारमध्ये पूर्व मोसमी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ३३ जणांचा मृत्यू
6 रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे 'आठवा रंग प्रेमाचा'....
7 16 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने या वर्षी दुसऱ्यांदा मॅग्नस कार्लसनचा केला पराभव
8 चर्चेची बातमी- पुण्यातील लाल महालात लावणीचं चित्रिकरण केल्यान मोठा वाद
अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजचा टिझर रिलीज झाला अन् त्याबरोबर चर्चेत आली ती त्यात बोल्ड अंदाजात दिसलेली तेजस्विनी पंडित. या वेबसिरीजमध्ये अभिनय करतानाचा अनुभव याविषयी सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून तेजस्विनीनं दिलखुलास संवाद साधला आहे.
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners