
Sign up to save your podcasts
Or


1 आज 31 वर्षांपूर्वी झाली होती राजीव गांधींची हत्या ...
2 मंकीपॉक्सचे युरोप, अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलियातही आढळले रुग्ण
3 ज्ञानवापी मशीद प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायलयाकडे वर्ग करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
4 छत्रपती संभाजी महाराजांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून राज्यसभा लढविण्याची दिली ऑफऱ
5 पाय भिजू नये म्हणून पूरस्थिती पाहण्यासाठी गेलेला आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर बसला
6 'रानबाजार' या वेबसिरीजमधील दृश्यं ही कथानकाची गरज ,अभिनेत्री प्राजक्ता माळी
7 वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिअनशिप विजेत्या निकहात झरीनचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतूक
8 चर्चेतील बातमी - राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, संजय राऊत म्हणाले आम्ही केली असती मदत-
1 प्रार्थनास्थळ कायदा 1991 कायदा नेमका काय आहे?
2 . कोरोना लशीप्रमाणे गव्हाचा तुटवडा पडू नये...भारताने अमेरिकाला इशारा
3 काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलीय....
4 राज ठाकरेंची २२ मे ला पुण्यात गणेश कला क्रिडा येथे सभा
5 ब्रिटननंतर आता अमेरिकेतही 'मंकीपॉक्स' विषाणूचा संसर्ग पसरतोय.
6 'या' कारणामुळे 'तारक मेहता' मधून गायब आहेत शैलेश लोढा....शूटिंगही थांबवलय.........
7 बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील बंदी उठवली
8 चर्चेतील बातमी - छत्रपची संभाजी महाराजांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
1 भारतात प्रदुषणामुळे २०१९ मध्ये २३ लाख जणांचा मृत्यू , लॅन्सेट जर्नल
2 राजीव गांधींच्या हत्येप्रकरणातील आरोपीची होणार सुटका सुप्रिम कोर्टाचा निर्णय
3 गुजरात कॉंग्रेसचे नेते हार्दीक पटेल यांचा राजीनामा
4 अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5 बीडीडी चाळीत निवृत्त पोलिसांना मिळणार घर, आव्हाडांची मोठी घोषणा
6 पुण्यातील नाट्यगृहांची दुरावस्था, अभिनेत्री विशाखा सुभेदारची फेसबूक पोस्ट
7 लक्ष्मण होणार इंडियाचा हेड कोच? द्रविडच्या जागी मिळणार मोठी जबाबदारी
8-चर्चेतील बातमी
मध्य प्रदेशात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, मात्र राज्यात आरोपांच्या फैरी
1 १८ मे १९७४ साली भारताने पोखरण येथे केली होती पहिली अणूचाचणी
2 राज्यात मान्सूनचं आगमन ६ जूनपर्यंत होईल, तर मराठवाड्यात ११ जूनपर्यंत मॉन्सून पोहोचणार
3 पाऊस नाही तिथे आधी निवडणुका घ्या.... नंतर मुंबई आणि कोकणातील निवडणूका घ्या सुप्रीम कोर्टाचे आदेश
4 कोरोनाची भीती कायम! चीनमधील आशियाई पॅरा गेम्स स्थगित
5 भारताने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी केली शिथिल
6.कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा कॉस्मेटीक सर्जरी दरम्यान मृत्यू झालाय..
7 क्रिकेटचा 'गब्बर' सिनेमाच्या पडद्यावर; शिखर धवनचं बॉलीवूडमध्ये पदार्पण
8 चर्चेची बातमी- भाजपच्या कार्यकर्त्याची राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याना मारहाण, गुन्हा दाखल
1 चीनच्या मानवविरहीत विमानाने माऊंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंचीवर केलं उड्डाण .
2 नैऋत्य मान्सूनच अंदमानात आगमन, पुढील ५ ते ६ दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार
3 अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंची पुण्यात सभा
4 आपल्या मुलीला वाढवण्यासाठी ती ३६ वर्षांपासून पुरूष म्हणून जगली...
5 ‘आईची काळजी घेण्यासाठी मोठे घर नाही तर मोठे हृदय लागते’ सर्वोच्च न्यायलयाची टिप्पण्णी
6 तापसी पन्नूने केलं बॅडमिंटन टिमच्या कोचचं कौतुक
7 थॉमस कप विजेत्या भारतीय संघाशी PM मोदींचा संवाद, बक्षीसांचा वर्षाव
8 चर्चेतील बातमी : सदाभाऊ खोतांनी केलं केतकी चितळेचं समर्थन
1. युद्धविरामाचा अंदाज नाही; झेलेन्स्की; मदतीबद्दल देशांचे आभार2. जागतिक गहू उत्पादनाची स्थिती यंदा चिंताजनक3. अण्णा हजारे पुन्हा आंदोलन छेडणार; CM उद्धव ठाकरेंना इशारा4. काँग्रेसमधून भाजपात आले अन् मुख्यमंत्री झाले; माणिक साहा चौथे मुख्यमंत्री5. सरकारने भारताच्या युवा वर्गाचे भविष्य संपवले, राहुल गांधींची टीका6. नेहा कक्करच्या नवऱ्याला गंडा.. हॉटेलमधून लाखोंचा ऐवज चोरीला7. ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध अष्टपैलु सायमंड काळाच्या पडद्याआड8. चर्चेतील बातमी - माझी पोस्ट डिलिट करणार नाही - केतकी चितळे, त्या प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
1 भारताने गव्हाची निर्यात थांबवली
2 तालीबानचा नवा नियम चर्चेत, महिला-पुरुष, पती पत्नींना हॉटेलमध्ये एकत्र जेवणास मनाई
3 कॉग्रेस समाजातील वंचित घटकांना देणार ५० टक्के प्रतिनिधीत्व, चिंतन शिबिरात निर्णय
4 उत्तर कोरियात कोरोनाच्या केसेस वाढल्यात,देशभर लॉकडॉऊन
5 विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट...
6 धर्मवीर चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली २ कोटींची कमाई
7 चीनने २०२३ चं आशियाई फुटबॉल कपचं यजममानपद सोडलं
8 चर्चेची बातमी- अभिनेत्री केतकी चितळेची ज्येष्ठ नेते शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
अभिनेत्री शिल्पा तुळसकर सध्या तू तेव्हा तशी या मालिकेतून पुन्हा आपल्या भेटीस आली आहे. मालिकेतील तिच्या अनामिका या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शिल्पानं मराठी-हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग दोन्हीकडे आहे. शिल्पानं खूप वेगवेगळ्या भूमिका मालिका-सिनेमातून साकारल्या आहेत. आपण सिनेमे का कमी केले,किंवा आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या भूमिका खूप लहान वयात का केल्या,आपल्या खऱ्या आयुष्यातील पट्या अशा अनेक मुद्द्यांवर शिल्पा तुळसकरनं सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून भरभरुन संवाद साधला आहे.
1 युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन जईद अल् नह्यान यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालंय
2 राजस्थानमधील उद्यूपर येथे कॉंग्रेसच्या तीन दिवसीय शिबिराला शुक्रवारी १३ मे ला सुरुवात झालीय
3 महाराष्ट्रात गेल्या २२ दिवसांपासून भारनियमन करण्यात आलं नसल्याचा दावा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला
4 ट्विटरची डील तात्पुरती स्थगित, एलॉन मस्क यांनी ट्विट करुन दिली माहीती
5 'भारतासोबत घनिष्ठ संबंध हवे', श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार
6 अलियाच्या डुप्लीकेटचा सोशल मिडीयावर धुमाकूळ
7 तिलक वर्मा लवकरच MI चा कॅप्टन होणार, दिग्गज खेळाडूचा खुलासा
8 चर्चेची बातमी : MIM च्या नेत्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यावरुन राजकिय प्रतिक्रिया उमटल्या ....
1 संस्कृत आता गुगल ट्रान्स्लेटवर उपलब्ध, कोंकणी भाषेचाही समावेश
2 नैऋत्य मान्सून वेळेआधीच अंदमानात पोहोचणार
3 ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेसंदर्भात उच्च न्यायलयाने याचिकाकर्त्याना फटकारलं 4 औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे नवा वाद
5 PM मोदींच्या नेपाळ दौऱ्यावर राहणार चीनची नजर
6 शिल्पा शेट्टींनी सोशल मिडीयापासून ब्रेक घेतल्याचं केलं जाहिर...
7 विराट-शास्त्रींच्या काळात बंद पडलेल्या 'या' परंपरा द्रविडने केल्या पुन्हा सुरू
8 चर्चेतील बातमी- संभाजी महाराज राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners