
Sign up to save your podcasts
Or


1आज आंतरराष्ट्रीय नर्सेस डे, फ्लोरेन्स नाईंटीगेल यांच्या स्मृतीत सादरा केला जातो 2देशात दुरसंचार क्राती आणणारे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते सुख राम यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन 3 "कम्पाऊंडर महिला डॉक्टरांकडे विचारणा करतेय"; राणांचं पेडणेकरांवर टीकास्त्र 4 राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, १६१ जागांसाठी भरती 5 पुण्यात अकरा वर्षाच्या मुलाला २२ कुत्र्यांसोबत कोंडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढव्यात घडलाय.... 6 प्रियंका चोप्रा -निकची मुलगी मालतीचा व्हीडीओ व्हायरल 7वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप : लोवलिना नंतर नितूनेही जिंकलाय सामना 8 चर्चेची बातमी- राजद्रोहाच्या कलम तुर्तास स्थगित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला...
1 प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन
2 श्रीलंकेत हिंसाचार, माजी पंतप्रधानांनी नाविक तळावर घेतला आश्रय
3 पुलित्झर पुरस्कारांची घोषणा, दानिश सिद्दीकींना मरणोत्तर पुरस्कार
4 आज असानी चक्रिवादळ आज आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकणारय...
5 सहनशीलतेचा अंत पाहू नका; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
6 एकेकाळी लता दीदींपेक्षा शाहीर साबळेंचं मानधन जास्त होतं'- केदार शिंदे
7 भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती लावण्याबाबतचं वृत्त चुकीचं, राहुल द्रविड
8 चर्चेतील बातमी - मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश
1 श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा; स्थानिक मीडियाची माहिती 2 केंद्र सरकार राजद्रोहाच्या कलमाबाबत पुनर्विचार करणार; सुप्रीम कोर्टात माहिती 3 गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री, नव्या संघटनेची घोषणा 4 दहावीचा निकाल २० जूनरोजी तर बारावीचा 10 जूनला राज्य शिक्षण मंडळाची माहीती 5 पायाचे नखही दिसता कामा नये, अफगाणिस्तानात नवा फतवा 6 अक्षय कुमारने नाईलाजास्तव खोटी स्तुती केली.. विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप 7 इस्तंबूलमध्ये 9 मे ते 20 मे दरम्यान वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 8 चर्चेतील बातमी- तुमचा जामीन रद्द का करु नये ...मुंबई सेशन कोर्टाची राणा दाम्पत्याला नोटीस
1. युपीत योगींनी रस्त्यावरील धार्मिक कार्यक्रमांना घातली बंदी.....2. ड्रोनद्वारे पाकमधून येतात ड्रग्स, हत्यारं; खलिस्तान्यांचा धक्कादायक खुलासा3. भारतीय नौदलाच्या पाण्याखालील लक्ष्य शोधण्याच्या मोहिमा आता अधिक सोप्या4. प्लुटोला ग्रह मानणे ही शास्त्रज्ञांची चूक ठरली, कारण...5. 'एसटी' बँकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचं पॅनल; राष्ट्रवादीला थेट आव्हान?6. उद्धव ठाकरे: आनंद दिघेंसारखा नेता पुन्हा होणे नाही, निष्ठा काय असते..7. हेटमायरच्या घरी 'गुडन्यूज'; IPL मधेच सोडून मायदेशी परतला!8.चर्चेतील बातमी - नवनीत राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान, माझ्यासोबत पालिका निवडणूक लढून दाखवा
1 भारतीय दोन मुलांवरच ठाम, प्रजनन दर घटला
2 पृथ्वीवर यंदा तीव्र उन्हाळा का? नासाने सांगितलं धक्कादायक कारण...
3 HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ
4 इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागं 'हा' तांत्रिक बिघाड; सरकारी समितीला सापडलं कारण
5 राज ठाकरे पुण्यात येताच वसंत मोरेंनी केलं महाआरतीचं आयोजन...
6 लोडशेडींगमुळे मुंबई फिल्मसिटीतलं शुटींग बंद
7 बीडचा धावपटू अविनाश साबळेने मोडला, अमेरिकेतला ३० वर्ष जुना रेकॉर्ड
8 चर्चेतील बातमी.... आरक्षण असो किंवा नसो, भाजप २७ टक्के ओबीसींना तिकीट देणार, फडणवीसांची घोषणा
मंगेश देसाई निर्मित आणि प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर-मु.पो.ठाणे' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चत आहे. अर्थात आनंद दिघेंवरचा बायोपिक हे एक मुख्य कारण होतच. पण आनंद दिघेंच्या भूमिकेत तंतोतंत त्यांच्यासारखा दिसलेला अभिनेता प्रसाक ओक पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता अधिक वाढलेली दिसून येत आहे. प्रसाद ओकनं सकाळ Unplugged या कार्यक्रमात पॉडकास्टच्या माध्यमातून आमच्याशी या सिनेमाविषयी आणि त्यातील भूमिकेविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.
1 पाकिस्तानातून थेट काश्मिरात बोगदा; BSFनं उधळला दहशतवाद्यांचा कट
2 चीनमध्ये २६ शहरांत लॉकडाउन
3 चंद्र आणि मंगळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत आता शुक्रावर जाण्यासाठी सज्ज
4 कोरेगाव भीमा दंगलीला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार
5 नवनीत राणा राणांना आणखी एक दिलासा, जात प्रमाणपत्रावरील सुनावणी जुलैपर्यंत तहकूब
6 सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनी मक्केत आजान दिली होती
7 आज गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्सशी भिडणार
8 चर्चेतील बातमी- 'तुम्ही तुमच्या घरात बसून घरच्यांसाठी अल्टिमेटम द्या ...अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा
1. राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर ...माध्यमांशी बोलण्यास मनाई...
2 कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा काडमांडू येथील व्हायरल व्हीडीओ नेमका कुठला...
3 सीईटी परिक्षांच्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ११ मे पर्यंत मुदतवाढ
4 ट्विटर वापरण्यासाठी लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा
5 आरटीई प्रवेशास १० मे पर्यंत मुदतवाढ
6 OTT प्लॅटफॉर्मवर झुंड च्या रिलीजवर प्रश्नचिन्ह
7 BCCI ने पत्रकार बोरिया मजुमदारवर दोन वर्षांच्या बंदीचे आदेश
8 महानगरपालिकेच्या निवडणूकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहिर करा, सर्वोच्च् न्यायालयाने आदेश
1. १५० पैकी ८८ पॉवर प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा; घेतला ‘हा’ निर्णय2. FASTags पद्धती संपुष्टात येणार, भारतात लवकरच 'सॅटेलाईट टोल'3. ' राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, कोणत्या कारणास्तव राज ठाकरेंना पोलिसांनी केलं लक्ष्य4. पुतीन यांच्यावर लवकरच कर्करोगाची शस्त्रक्रिया5. ताजमहालमध्ये पूजा करण्यासाठी निघाले अयोध्येतील महंत!6. शत्रुघ्न सिन्हांंवर मॉडेलचा Sex Scam चा आरोप, म्हणाली,'मला बेशुद्ध करुन...'7. बाप देशासाठी खेळू शकला नाही, पण वडगाव मावळची लेक बनली वर्ल्ड चॅम्पियन8. चर्चेतील बातमी - राहुल गांधी नाईटक्लबमध्ये काय करतायत? काँग्रेसने दिलं उत्तर, कॉग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners