Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • भारतीय वंशाच्या व्यक्तीची CIA मध्ये महत्वाची नियुक्ती ते मनसेचा महाआरती कार्यक्रम रद्द

    १) भारतीय वंशाच्या नंद मुलचंदानींची CIA च्या महत्वाच्या पदावर नियुक्ती  २) मनसेचा अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द३) गर्भपाताच्या औषधांची विक्री केल्याप्रकरणी अॅमेझॉनवर गुन्हा४) अक्षय्यतृतीयेला आंबे स्वस्त; सर्वसामान्यांना घेता येणार आस्वाद५) कोरोना काळातील 15 टक्के फी कपातीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश६) नवाब मलिक तुरुंगात पडले, प्रकृती गंभीर; वकिलांची कोर्टात माहिती७) रेल्वेत 'क' श्रेणी नोकरी करणाऱ्या इंजिनियरसाठी कसं उघडलं IPLचं दार?८) राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच; बुधवारी होणार सुनावणी

    9 min
  • अजानच्या वेळी मंदिर करतो लाऊडस्पीकर बंद ते भाजप-सेना-राष्ट्रवादीची युती २०१७ मध्ये ठरली होती?

    1. हिंदू-मुस्लिम एकता : अजानच्या वेळी मंदिर करतो लाऊडस्पीकर बंद; तर...2.  Weather : उष्णतेपासून मिळणार दिलासा! हवामान खात्याने वर्तवला अंदाज3. पतीने तीन बायका कराव्या असं मुस्लीम महिलांना वाटत नाही : CM शर्मा4. महिलेने घरासह दिली नवऱ्याला विकण्याची ऑफर5. जीएसटी कलेक्शनने जुने रेकॉर्ड मोडले; १.६८ लाख कोटींचे संकलन6. प्रदर्शनाआधीच झाली घोषणा.. 'धर्मवीर' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच..7. खोट्या बातम्यानंतर फुटबॉल सुपर-एजंट मिनो रायओला यांचे निधन8. चर्चेतील बातमी -  भाजप-सेना-राष्ट्रवादीची युती २०१७ मध्ये ठरली होती? मुख्यमंत्री म्हणतात, ''सेनेला...'

    13 min
  • G-20 शिखर परिषदेत.... इंडोनेशियाने पुतिन, झेलेन्स्कींना केले आमंत्रित...मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा होतेय, त्याबद्दलची चर्चा

    1. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढा नेमका काय होता...

    2 स्मार्ट फोन कंपनी शाओमीवर ED ची कारवाई, ED ने 5 हजार 551 कोटी केले जप्त 

    3 G-20 शिखर परिषदेत.... इंडोनेशियाने पुतिन, झेलेन्स्कींना केले आमंत्रित

    4 आजपासून सिंहगडावर जाण्यासाठी PMPL ची इलेक्ट्रीक बससेवा सुरु

    5 जनरल मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकरलाय

    6 KGF 2 चा अभिनेता यशने पानमसाला कंपनीची करोडीची ऑफर धुडकावली...

    7आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी व्ही सिंधूचा जापानच्या येकेन यामागुचीकडून पराभव 

    8 चर्चेची बातमी -मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा होतेय, त्याबद्दलची चर्चा 

    11 min
  • Sakal Unplugged with Urfi Javed - 'आता माझ्यासोबत आणखी वाईट काय घडणार...'

    सोशल मीडियावर सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे उर्फी जावेद. तिच्या फॅशन सेन्सवरुन तिला जेवढं ट्रोल केलं जातं तेवढेच तिला फॉलो करणारेही काही कमी नाही. Sakal Unplugged कार्यक्रमात सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदनं तिचं डाएट,फॅशन आयडियाज,कॉन्फिडन्स,फेमिनिझम आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रोलर्सविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.

    6 min
  • अंदमानच्या समुद्रात 4 मे ला चक्रिवादळाची निर्मिती ...ते ... महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या सभेबद्दल होतेय चर्चा

    1.अंदमानच्या समुद्रात 4 मे पर्यंत चक्रिवादळ, कमाल तापमानात होणारं घट

    2. प्रशांत किशोर यांनी कॉग्रेसला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये, लीडरशिप फॉर्म्यूल्यात राहुल गांधींचं नाव नव्हतं

    3 भारतीय नौदलाने पाठविलेलं अत्यावश्यक औषधांचं जहाज कोलंबोत पोहचलं

    4 राज्यात वह्या पुस्तकांच्या दरात वाढ

    5 अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ, दिलासा नाहीच

    6 शेर-शिवराज चित्रपटाला मुंबईतील थिएटरमध्ये मिळेना प्राईम टाईम

    7 पी.व्ही सिंधूची आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सेमी फायनलमध्ये धडक

    8 चर्चेची बातमी : महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या सभेबद्दल सध्या चर्चा होतेय..

    13 min
  • देशात येत्या चार -पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज....ते हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन सुरु झालेला वाद

    1 येत्या 4 ते 5 दिवसात देशात उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भात अलर्ट जारी

    2 कोरोना काळात सर्वाधिक HIV संसर्ग महाराष्ट्रात, RTI मधून माहीती समोर

    3. देशात लोडशेंडींगचं संकट मात्र महाराष्ट्रात दिलासा ...ऊर्जामंत्र्यांचा दावा

    4 NTAGI च्या अहवालानंतरच 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच स्पष्टिकरण

    5. पाकिस्तानात आर्थिक संकंट,सौदी अरबकडून घेणार मदत...

    6 वेबसिरीजचा दर्जा टिव्ही मालिकांपेक्षाही खालावला, नवाजुद्दीन सिद्दीकीचं वक्तव्य

    7 जगविख्यात फुटबॉलपटू ओझिल सोशल मिडीयावर झाला ट्रोल

    8 चर्चेची बातमी - हिंदी भाषेच्या मुद्दायावरुन अभिनेत्यांमध्ये वादाची ठिणगी सोनू सूद मांडलं मत 

    10 min
  • वाढते इंधन दर पाहता महाराष्ट्राने व्हॅट कमी करावा...सोम्मयांची जखम अतिशय छोटीशी असल्याचा वैद्यकीय अहवाल आलाय

    1. चीनमध्ये मानवाला बर्ड फ्ल्यू ची लागण... 2.तंजावरमधील रथयात्रेतील गंभीर चूकांमुळे ११ जणांचा गमवावे लागले प्राण... 3. महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्तीची शक्यता... 4. सोम्मयांची जखम अतिशय छोटीशी असल्याचा वैद्यकीय अहवाल आलाय... 5.इलेक्ट्रीक बाईक रस्त्यातच बंद पडल्याने, बाईक गाढवाला बांधून चक्क शहरात फिरवत अनोख आंदोलन केलं. 6. जर्सी चित्रपटाचं हिंदीत रिमेक करण्यापेक्षा मूळ सिनेमा हिंदीत डब करायला हवा होता..जर्सी चित्रपटावर राम गोपाल वर्मांची प्रतिक्रिया 7 विराटने आयपीएलमधून बाहेर पडावं आणि काही काळ ब्रेक घ्यावा , रवी शास्त्रींचा सल्ला 8 चर्चेतील बातमी...वाढते इंधन दर पाहता महाराष्ट्राने व्हॅट कमी करावा...मोदींच्या सूचनेवर राज्यातील प्रतिक्रिया 

    13 min
  • ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुंलांसाठी कोवॅक्सिनची लस वापराला परवानगी ते राणा दाम्पत्यांचे पोलिस ठाण्यात चहा पितानाचा व्हीडीओ व्हायरल...

    1. ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुंलांसाठी कोवॅक्सिनची लस वापराला परवानगी 2. ट्विटर ही सोशल साईट एलॉन मस्कने खरेदी केली.. 3.अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मिळणार ग्रॅच्युटीचा लाभ, सर्वोच्च न्यायलयाचे आदेश.. 4 महाराष्ट्रात तीन वर्षात 15 हजार 253 बालविवाह झाल्याची धक्कादायक माहीती 5.सोमय्यांची जखम कृत्रिम असल्याचा मविआ नेत्यांचा आरोप 6. शाहरुखच्या 'मन्नत' ची नेमप्लेट लाखो रुपयांची, किंमत ऐकून चक्रावले चाहते 7 भारतीय महीला हॉकी संघाच्या माजी कर्णधार.... एल्वेरा ब्रिटो याचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन 8 चर्चेतील बातमी ---राणा दाम्पत्याचा पोलिस ठाण्यात चहा पितानाचा व्हीडीओ व्हायरल..

    14 min
  • गौतम अदानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ते राणा दाम्पत्याचा FIR रद्द करण्याचा विनंती अर्ज हायकोर्टाने फेटाळला

    1. गौतम अदानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्बजची
    यादी प्रसिद्ध
    2. भारताचा लष्करी खर्च जगात तिसऱ्या क्रमांकावर
    3. अवकाळी पावसाच्या अंदाजानंतर हापूसची आवक वाढणार...
    4. शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण, आज ११५ एसटी
    कर्मचाऱ्यांची सूटका होणार
    5. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परिक्षा ऑफलाईन होण्याची
    शक्यता..
    6. आर माधवनच्या मुलाला हवीय स्वत:ची वेगळीओळख
    बनवायचीय
    7 कॅन्सरग्रस्त मित्राच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी मित्रांनीही
    केलं टक्कल ....
    8 चर्चेतील बातमी: राणा दाम्पत्याचा FIR रद्द करण्याचा विनंती
    अर्ज हायकोर्टानं सोमवारी फेटाळून लावला.

    11 min
  • युक्रेनचं प्रत्युत्तर झुकेगा नही साला! रशियाची झाली पीछेहाट ते राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा, 14 दिवस तुरुंगात

    1. युक्रेनचं प्रत्युत्तर झुकेगा नही साला! रशियाची झाली पीछेहाट2. कर्जमाफीच्या घोषणांमुळेच शेतकरी कर्जबाजारी, NABARDचा धक्कादायक खुलासा3. ७ दिवसांत क्रेडिट कार्ड बंद झाले नाही तर बँक प्रतिदिन ५०० रुपये देणार: RBI चे नवीन नियम4. प्रियांका गांधींनी 2 कोटीचं चित्र विकत घ्यायला भाग पाडलं; कपूर यांचा खुलासा5. 'बाळासाहेबांच्या नावावर रासलीला, मी काही केलं तर....', अमृता फडणवीस यांचे नवं ट्विट6.  आशिष मिश्रा यांनी केले आत्मसमर्पण; लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी7. IPL चे प्लेऑफ वेळापत्रक जाहीर; कुठे असेल फायनल घ्या जाणून?8. चर्चेतील बातमी - राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा, 14 दिवस राहणार तुरुंगात

    14 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,599 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners