
Sign up to save your podcasts
Or


१) Lyrid उल्कावर्षाव पाहण्याची संधी, भारतातील 'या' शहरांमध्ये दिसणार नजारा२) पाकिस्तानात शिक्षण घेतलेल्यांना भारतात नोकरी नाही; UGC & AICTEचे आदेश३) "नियमांचे काटेकोर पालन करा, अन्यथा…"; केंद्राची TV चॅनल्सना ॲडव्हायझरी४) कुठं उष्णतेची लाट, कुठं गारपीट; हवामान विभागाचं काळजी घेण्याचं आवाहन५) शुद्धलेखनाच्या आग्रहामुळं गावांतील पिढ्या बरबाद झाल्या - राजन गवस६) "कोई मंत्र पढता है, तो कोई नमाज"; मनोज वाजपेयींचं गीत व्हायरलं७) चुकीला माफी नाही; पंतला मिळाली सजा, कोच आमरेंवर एका सामन्यासाठी बंदी८) नवनीत राणांचा निर्धार ते माघार
सध्या बॉक्सऑफिसवर साऊथच्या KGF Chapter 2 सिनेमाची जोरदार चर्चा आहे. पण या सिनेमासोबत जोडलं गेलेलं एक मराठी नावही तितकंच चर्चेत आहे,ते म्हणजे सचिन गोळे. या सुपरहिट सिनेमात सचिननं साऊथ सुपरस्टार यश ला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे. ज्याचं खूप कौतूकही सर्व स्तरावर होत आहे. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून सचिननं गाव ते मुबंई असा आपला संघर्ष अन् डबिंग क्षेत्रातलं यश याविषयी आमच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे.
1. अकबराच्या कारागृहात रचली हनुमान चालीसा, कोण होते रचनाकार?2. युक्रेन प्रश्न, इंडो-पॅसिफिक, लष्करी करार आणि बरंच काही! मोदी-जॉन्सन काय झालं?3. 'लैंगिक आणि भावनिक गरजेचं संरक्षण महत्वाचं', HC कडून कैद्याची पॅरोलवर सुटका4. हिजाब घालून परिक्षेला गेल्या विद्यार्थीनी; कॉलेजने नाकारला प्रवेश5. 'आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही', SC चा मलिकांना दणका6. देशात विविध विचारधारेचा प्रपोगंडा पसरवला जातोय - शरद पवारांचे साहित्यिकांना आवाहन 7. हार्दिक पटेल काँग्रेसचा 'हात' सोडणार? हायकमांडला देणार मोठा धक्का!8. काहीही झालं तरी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणारच! - राणा दाम्पत्य
1. Russia-Ukraine War : रशियन सैन्याचा मारियापोलवर कब्जा2. पाकिस्तानात महिलांना विद्यापीठांमध्ये मोबाईल वापरावर बंदी; वाचा निर्बंध3. यूपी, दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही मास्क सक्ती4. गुगलचा मोठा निर्णय, अँड्रॉईड फोनवर बंद होणार कॉल रेकॉर्डिंग ॲप्स5. सदावर्तेंचा जेलमधील मुक्काम वाढला....6. KGF 2 : सिनेमाचा एडिटर आहे 19 वर्षीय मराठी मुलगा; कोण आहे उज्जवल कुलकर्णी?7. कोरोना काळात महाविकास आघाडीच्या १८ मंत्र्यांवर सरकारी तिजोरीतून उपचार8. चर्चेतील बातमी - "आज कार्यालयात घुसलो उद्या घराघरात घुसू"; आनंद दवेंचा राष्ट्रवादीला इशारा
1 एप्रिल महीन्यात तापमानवाढ 120 वर्षातील उच्चांक गाठणार
2 कोरोनानंतर रोजगारात ६ टक्क्यांनी वाढ, मुंबई-कोईम्बतूर पहिल्या
आघाडीवर
3. नेटफ्लिक्सचे सबस्क्राईबरची संख्या घटली
4. मुंबई बेस्टमध्ये १०० टक्के इलेक्ट्रीक बस, आदीत्य ठाकरेंची
घोषणा...
5. रशियाकडून भारताचं कौतुक, जगभरातून भारतावर दबाव तरिही
निरणयावर ठाम
6 अभिनेत्री मंदाकीनी 26 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला..
7 क्रिडा- चेन्नई किंग्जचे खेळाडूंचा लुंगी डान्स
8 चर्चेतील बातमी ....भोंगा प्रकरणासंदर्भात सर्व विरोधी पक्षाच्या
नेत्यांची बैठक बोलावणार, दिलिप वळसे पाटलांची माहीती
1. काबूल शहर बॉम्बस्फोटाने हादरलं, ६ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा
वाढण्याची भीती
2. अबू सालेमची शिक्षा २०३० ला पूर्ण होण्याची शक्यता ...
3. आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा, कोविड विमा योजनेला मुदतवाढ..
4. राज्यासह देशात लोडशेडींगचं संकटं....
5. हरियाणातील युवक बटन मशरुमच्या शेतीतून महीन्याला कमावतोय २४
लाख रुपये...
6. अमेरीका 12 मे ला कोरोनावर दुसरी ऑनलाईन जागतिक परिषद घेणार…
7. किंग खानने ट्विट करत खेळांडूंना दिलं प्रोत्साहन
8. चर्चेतील बातमी...आजपर्यंत रामनवमी, हनुमान जयंती आनंदात साजरी
झाली...राज ठाकरेंना लगावला टोला...
1. WHO चे डायरेक्टर डॉ टेड्रॉस घेब्रेयसस गुजरातच्या दौऱ्यावर
2. लखीमपूर प्रकरणात आरोपी आशिष मिश्राचा जामीन सुप्रिम कोर्टाने
नाकारलाय....
3. राज्यात दोन वर्षात रोखण्यात आले १२०० विवाह....
4. कर्नाटकातील मंगळूर येथील फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये गुदमरुन
पाच जणांचा मृत्यू
5. शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात सदावर्तेंना १४
दिवसांची न्यायलयीन कोठडी
6. सहाबहार कलाकृती असलेला ‘पिंजरा’ सिनेमा सुवर्णमहोत्सवी
वर्षात
7. युवा टेबल टेनिसपटुचा अपघातात मृत्यू, गुवाहाटीवरुन शिलॉंगला जाताना
गाडीचा अपघात
8. चर्चेतील बातमी.....भोंगा प्रकरणी आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांची नजर,
राज्यात लाऊडस्पीकर प्रकरणी येणार गाईडलाईन्स
1. पुतीन यांना मोठा झटका; युक्रेनचा दावा ठरला खरा,युद्धात रशियन जनरलचा मृत्यू
2. भारतात कोविड रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ; 1,150 नव्या रुग्णांची नोंद
3. 'त्या' वादग्रस्त पुस्तकाबाबत लेखक जेम्स लेनचा मोठा खुलासा
4. हनुमान जयंतीला ३ राज्यात हिंसाचार; मंदिरावर हल्ला, दगडफेकीत पोलिस जखमी
5. Radio Aksh: दृष्टीहीनांसाठी देशातील पहिले रेडिओ केंद्र नागपुरात सुरु
6. महेश बाबूने खरेदी केली इलेक्ट्रिक SUV; पूर्ण चार्जमध्ये चालते 484 किमी
7. IPL बघण्यासाठी बांगलादेशातून आला पळून, BSF चे जवान झाले चकीत!
8. चर्चेतील बातमी - 'रमजान सुरू आहे म्हणून... पण ३ तारखेला तयारीत राहा', राज ठाकरेंचे आदेश
१) 'कास'च्या जंगलात मिळणार 'नाईट सफारी'चा अनुभव, अॅक्शन प्लॅन तयार
२) साताऱ्यातील दोनशे शाळांत होणार हॅण्डवॉश स्टेशन
३) पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण अधिक
४) भोंग्याचं राजकारण आजचं संपलं - संजय राऊत
५) घर विक्रीचा अधिकार मालकाचाच; गृहनिर्माण मंत्र्यांचं स्पष्टीकरण
६) ईशा केसकर मोठ्या भूमिकेत; साकारणार सईबाई राणी सरकार
७) मोठ्या मनाचा हरभजन! खासदारकीचा सगळा पगार बळीराजाच्या लेकींना देणार
८) जयश्री जाधवांचा डंका, कोल्हापुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम!
मराठी सोबत हिंदी मालिकांमधनंही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेनं Sakal Unplugged कार्यक्रमात पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून दिलखुलास संवाद साधला आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीनं आपल्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातीलही अनेक पैलूंवर बोलणं पसंत केलं आहे. झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' मालिकेतील 'पुष्पवल्ली' व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिज्ञानं आपल्या या भूमिकेसंदर्भातले अनेक मेजदार किस्से देखील शेअर केले आहेत.
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners