
Sign up to save your podcasts
Or


1. इम्रान खान यांना धमकीचं पत्र मिळालंच नाही; मरियम नवाजांचा मोठा दावा
2. जगातील 99 टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत घेतेय श्वास; WHOची माहिती
3. भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचे प्रश्न मिटणार आहेत का? अजित पवार
4. ऑस्ट्रेलियाच्या बीचवर सापडला मृत एलियन?
5. मशिदीच्या भोंग्यावरून पुण्यात होणार खळ्ळखट्याक? मनसेचं पोलिसांना पत्र
6. गायक शंकर महादेवनची मोठी घोषणा; गाणार 'ब्रेथलेस हनुमान चालिसा'
7. ICC ODI Ranking : स्मृती मानधनाची चलती; मिताली राजला बसला फटका
8. चर्चेतील बातमी - दिल्लीत पवार आणि मोदींची भेट, ED कारवाईनंतर घडामोडींना वेग
1. किम जोंग उनची बहिण भावासारखीच.. दक्षिण कोरियाला दिली अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी
2. संजय राऊतांवर कारवाई झालेला पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे?
3. मुस्लिम मनसैनिकांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; भोंग्याच्या भूमिकेमुळे नाराज
4. पाकिस्तानसाठी रशिया आला धावून, अमेरिकेवर केला मोठा आरोप
5. राज्यातील ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात
6. पत्रकाराच्या केससंदर्भात सलमानला तुर्तास हायकोर्टाचा दिलासा;वाचा सविस्तर
7. IPL 2022 : धोनीच्या जीवावर कॅप्टन्सी मिरवू नको, जड्डूला सल्ला
8. चर्चेतील बातमी - संजय राऊतांवर ईडीची धाड, राऊत यांची प्रतिक्रिया
1. China | चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, दोन कोटी लोकांच्या होणार चाचण्या
2. मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन
3. Instagram यूजर्ससाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार आहेत हे 7 नवीन फीचर्स
4. Sri Lanka Crisis: श्रीलंकन पंतप्रधानांच्या सून आणि व्याहीचं देश सोडून पलायन
5. तुरुंगात अनिल देशमुख पडले; होणार शस्त्रक्रिया, जे जे रुग्णालयात दाखल
6. Grammy 2022: पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकरांच्या बाबतीत घडली घोडचूक...
7. पराभवाच्या हॅटट्रिकनंतर CSK चाहत्यांना रैनाची आठवण;
8. चर्चेतील बातमी - बोगस मजूर प्रकरण : कोणते प्रश्न विचारले? दरेकर म्हणतात...
1. पाकिस्तानची संसद बरखास्त, ९० दिवसांत निवडणुका
2. 70 टक्के महिला अत्याचाराविरोधात राहतात गप्प, अभ्यासात दावा
3. खांद्यावरचे चऱ्हाट, हातातील कुऱ्हाड हरवली; अंधारात आयुष्य जगणाऱ्या गोंड वस्तीची व्यथा
4. ‘अगोदर हनुमान चालिसा अमित ठाकरेंना म्हणायला लावा’
5. अदानींनी अंबानींनाही टाकलं मागे; जगातील दहा सर्वांत श्रीमंतांमध्ये सामील
6. गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून.. निवेदिता सराफ झाल्या भावुक..
7. नॅटली एकटी पडली; ऑस्ट्रेलियन महिलांनी सातव्यांदा उंचावला वर्ल्ड कप
8. चर्चेतील बातमी - तुंबलेल्या मोरीतून काहीतर निघेल वाटलं, पण हे तर भाजपचं...'
१) भारतीयांनी मार्च 2022 मध्ये सोसले उन्हाचे सर्वाधिक चटके : IMD२) इन्फोसिसचा मोठा निर्णय! रशियातील सर्व कामकाज बंद करणार३) मास्कनंतर आजपासून कोरोनाच्या कॉलर ट्यूनपासूनही मुक्ती४) राज्यात पुन्हा पाऊस! नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा५) ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव६) Aryan Khan Case : समीर वानखेडेंवर आरोप करणारा पंच प्रभाकर साईलचा मृत्यू७) FIFA World Cup : वेळापत्रक ठरलं! मेस्सी-रोनाल्डोचा संघ कोणत्या गटात?८) भाजपमध्ये मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वच आमच्या जवळचे - राऊत
प्रसिद्ध कवी,गीतकार,अभिनेता म्हणून आजच्या तरुणाईत प्रसिद्ध असलेला संदीप खरे यानं सकाळ Unplugged कार्यक्रमात मुलाखतीच्या माध्यमातून दिलखुलास संवाद साधला आहे. त्याच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांचा जन्म नेमका कसा,कधी,कुठे झाला याचे रंजक किस्से खास त्यानं शेअर केले आहेत. कोरोनाला हरवून उज्वल भविष्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या कवितेनं मुलाखतीचा शेवट त्यानं गोड केला आहे.
1. ...तर गंभीर परिणाम भोगावे लागणार, अमेरिकेचा भारतासह चीनला इशारा
2. कोल्ड ड्रिंक, विविध पदार्थात असणाऱ्या Artificial Sweetenes मुळे कॅन्सरचा धोका!
3. पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIA मुंबई शाखेला धमकीचे ई-मेल
4. राज्यात CNG, PNG झाला स्वस्त; वाचा नवे दर
5. Anil Deshmukh Case : ठाकरे सरकारला दणका, SC नं SIT तपासाची याचिका फेटाळली
6. एप्रिल फूल आणि 'ती'चा होकार, केदार शिंदेंचा खास किस्सा..
7. IPL 2022 : ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर प्रेक्षकांसाठी BCCI चा रिव्ह्यू
8. चर्चेतील बातमी - काश्मीर फाईल्सच्या आधारे भाजपने देशातलं वातावरण केलं विखारी: शरद पवार
1. चर्चा निष्फळ, टेन्शन वाढले; युक्रेन- रशियाचे प्रतिनिधी मायदेशी
2. भारतात होणारे 67% गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू
3. रस्ते अपघातात मुंबई अव्वल, आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर
4. आसाम, नागालँड अन् मणिपूरमध्ये AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय
5. दररोज ३ कप Coffee प्यायल्याने होतो हृदयाला फायदा
6. भारताला कमी लेखणं Netflix ला भोवलं; सबस्क्रायबर्स संख्येत कमालीची घट
7. बुमराह-विराटची गोष्टी चाहत्यांना खटकली; पार्थिवनं ट्रोलर्संना दिलं असं उत्तर
8. चर्चेतील बातमी - काँग्रेसच देश सांभाळू शकते - नाना पटोले
1. युद्ध रशिया-युक्रेनच अन् फायदा भारतील शेतकऱ्यांना; गव्हाचे भाव जास्त
2. पाकिस्तानचे PM इमरान खान यांना मोठा धक्का; पीटीआय सरकारने बहुमत गमावले
3. 'मालेगाव ब्लास्ट केस' : 20 साक्षीदारांचा घुमजाव
4. Google Pay ने लाँच केलं टॅप टू पे फीचर; पेमेंट करणं होईल आणखी सोप्पं
5. पुण्यात विमान दुर्घटना; फ्लाइटचे टायर फुटल्याने विमानसेवा विस्कळीत
6. 'रणबीर - आलिया'चा मुहूर्त ठरला, लग्नाबाबत कुटुंबीयांकडून खास माहिती..
7. भारताच्या पराभवावर हसणाऱ्या कॅरेबियनला रडवत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये
8. चर्चेतील बातमी - माझी वीज कशी कापता? झोपडपट्ट्या, दलित वस्त्यांची कापा - लोणीकर
1. बँकिंग घोटाळ्यांमुळं दररोज होतंय १०० कोटींच नुकसान - RBI
2. 6.3 कोटी भारतीयांना ऐकू येण्यात अडचणी! WHO च्या अहवालात स्पष्ट
3. शाळांची वेळ पुन्हा बदलली! सकाळी 7 ते 12.30 पर्यंत भरणार शाळा
4. पारा ४२ च्या पार! पाच दिवस उष्णतेची लाट; या जिल्ह्यांना अलर्ट जारी
5. जेवणाची भांडी शौचालयात धुतात, शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार
6. 'ख्रिस, मला माफ कर.. मला माझ्या कृत्याची लाज वाटते'; अखेर विलने मागितली माफी
7. तिरंदाज दीपिका कुमारी आशिया स्पर्धेसाठी अपात्र
8. चर्चेतील बातमी- "पवारांचं आडनाव बदलून आगलावे करा"; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners