
Sign up to save your podcasts
Or


1. रशिया अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकेल का? Research मध्ये धक्कादायक खुलासा!
2. ITR Refund: करदात्यांनो! अद्याप Refund मिळाला नाही का? मग नक्की वाचा
3. Oscars 2022: ऑस्कर गोज टू 'CODA' सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी
4. ...तर प्रसूती रजा संपल्यानंतर WFH चा लाभ दिला जाऊ शकतो : HC
5. आमदारांना मोफत घरे देणं योग्य नाही; शरद पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर
6. हिंदू नसल्यानं मंदिरात नाचण्यास मनाई; नृत्यांगणेला आला विदारक अनुभव
7. IPL साठी काढलं 3500 रुपयांचे तिकीट; बसवलं टपऱ्यांवरच्या खुर्चीत
8. चर्चेतील बातमी - हद्द झाली! वांद्र्यातील 'मातोश्री'ला वाचवण्यासाठी...; सोमय्यांचा जाधवांवर हल्लाबोल
1. NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका; रशियाला अमेरिकेचा इशारा
2. आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्यांसाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स
3. भारत बंद : बँकिंग, ट्रान्सपोर्टसह विविध सेवांना बसणार दोन दिवस फटका!
4. शिवमंदिराला पाठवलं समन्स; थेट शिवलिंगानंच कोर्टात लावली हजेरी!
5. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक; 31 मे शेवटची तारीख
6. आता ‘नॉन-टेक्निकल’ विद्यार्थीही होऊ शकतात डेटा सायंटिस्ट!
7. नो बॉलमुळे मिताली ब्रिगेडचं स्वप्न पुन्हा अधुरं
8. चर्चेतील बातमी - 'मातोश्री'ला २ कोटी आणि ५० लाखांचं घड्याळ, छाप्यात जाधवांची डायरी सापडली
१) उद्यापासून सूरू होणार आंतराष्ट्रीय उड्डाणं, काय आहेत गाईडलाईन्स?२) मानवी रक्तात पहिल्यांदाच आढळलं मायक्रोप्लास्टिक, संशोधकांची चिंता वाढली३) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूल ओळखणार हार्ट अॅटकचा धोका ४) स्वदेशी औषधांचे पहिलं जागतिक केंद्र गुजरातमध्ये होणार५) मुंबईच्या ट्रॅफिकवर मात करण्यासाठी नितीन गडकरींनी सांगितली भन्नाट कल्पना ६) राज्यात 1 एप्रिलपासून CNG होणार स्वस्त; बजेटमध्ये झाली होती घोषणा७) कॅप्टनचा 'तो' फोटो शेअर करणं महागात; राजस्थान रॉयर्ल्सची सोशल टीम हटवली८) एसटी कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर यावं, अन्यथा...; अजित पवारांचा इशारा
'द काश्मिर फाईल्स' सिनेमाची सध्या भारतात सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर सिनेमातल्या बिट्टा कराटे व्यक्तीरेखेला पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय. या बिट्टा कराटेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला मिळालेली ही खरंतर पोचपावतीच म्हणावी लागेल. सकाळ पॉडकास्टच्या मुलाखतीत 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी भरभरुन बोलताना बिट्टा कराटे या व्यक्तिरेखेचा प्रवास कसा घडून आला याविषयी अभिनेता चिन्मय मांडलेकरनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आहे.
1. असं जग जिथं काळाचं चक्र फिरत उलटं? शास्रज्ञांचा दावा
2. आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; यावर्षी होणार मानवी चाचणी
3. दिव्यांग व्यक्तींनाही UPSC साठी अर्ज करता येणार येणार, SC चा निर्णय
4. PM Care Fund च्या चौकशीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास SC चा नकार
5. मुंबई महापालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस
6. ''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले
7. जडेजा कॅप्टन्सीसाठी सीएसके सोडण्याची होती शक्यता :
8. चर्चेतील बातमी - आमदारांना घर मोफत नाही, मोजावी लागणार मोठी किंमत....
1. शांततेसाठी बाहेर पडा! रशियाविरोधात जगभर निषेध व्यक्त करण्याचं झेलेन्स्कींचं आवाहन
2. तीन वर्षात सर्वाधिक सीबीआय चौकशा महाराष्ट्रात; इतर राज्यांची स्थिती काय?
3. कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ६० दिवसांत मदत द्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
4. दिल्ली दंगल: कोर्टाचा उमर खालिदला जामीन देण्यास नकार
5. Fact Check: केंद्र सरकारकडून महिलांना दोन लाख रुपये दिले जाणार?
6. आता कंट्रोल करा प्रोफाईलवरील फीड आणि पोस्ट
7. IPLवर दहशतवादाचं कसलंही सावट नाही; मुंबई पोलिस आयुक्तांनीच केलं स्पष्ट
8. चर्चेतील बातमी - हंगामाची सुरूवात होण्यापूर्वीच धोनीने अचानक कॅप्टन्सी सोडली
1. व्हर्च्युअल वॉटर ट्रेड म्हणजे काय? येत्या काळात का वाढेल त्याचे महत्त्व?
2. केंद्रानं हटवले सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियम; पण 'या' गोष्टी पाळाव्या लागणार
3. गडकरींच्या टोल घोषणांवर महामार्ग विकास मंत्रालयाचे स्पष्टीकरण
4. भारताची प्रथमच 400 अब्ज डॉलरची निर्यात; निश्चित वेळेपूर्वी गाठलं लक्ष्य:
5. सीमेवर 24 तास देखरेख करणारं सॅटेलाईट होणार लाँच; भारताकडून तयारी
6. खाद्यतेल खरेदीसाठी इंडोनेशियात लागल्या रांगा, दोघांचा मृत्यू ...
7. यंदाची IPL ठरवणार रोहितचा वारसदार : शास्त्री
8. चर्चेतील बातमी - 'Kashmir Files चं कौतुक असेल तर...', जयंत पाटलांची फडणवीसांवर टीका
1. आता १३ प्रादेशिक भाषेत होणार प्रवेश परीक्षा; UGCचा मोठा निर्णय
2. अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीनं गाठला मुहूर्त; तब्बल साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ
3. 'एसटी विलनीकरणाचा निर्णय का घेत नाही?' हायकोर्टाच्या प्रश्नावर सरकार म्हणतंय...
4. येत्या तीन -चार दिवसात राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
5. १२ वी च्या गुणांवरून केंद्रीय विद्यापीठात होणार नाही प्रवेश
6. The Kashmir Files: सिनेमाच्या कमाईवरुन रंगला वाद? करणी सेनेचा ईशारा
7. ऑस्ट्रेलियन महिला संघानं मोडला द्रविडच्या टीम इंडियाचा रेकॉर्ड
8. चर्चेतील बातमी - मजूर संस्थेत अनेक पदाधिकारी मविआचे; मात्र कारवाई फक्त माझ्यावरच? दरेकरांचा सवाल
1. काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या काळात ईडीचे 25पट छापे; सरकारचीच माहिती
2. भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार, संरक्षणावर एकत्र काम करणार; नरेंद्र मोदी
3. 'हिजाब'साठी परीक्षा टाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत परीक्षा नाही; विद्यापीठाचा मोठा निर्णय
4. मोठी बातमी : चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले
5. Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!
6. दोन महिन्यांपासून प्रेग्नेंट सोनम चाहत्यांना देत होती 'Hint'; म्हणायची...
7. CWC 2022 : पाक जिंकले; भारताचा सेमीसाठी पेपर झाला सोपा
8. चर्चेतील बातमी - शिवजयंतीचा वाद विधान भवनात; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरुन भाजपचा सवाल
1. युक्रेनमध्ये रशियाचं तांडव सुरुच; 2,300 लोक ठार झाल्याचा दावा
2. शास्त्रज्ञांनी बनवलं अनोखं फॅब्रिक; हृदयाचे ठोकेही ऐकू शकणार
3. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची गरुडझेप, मेहनतीच्या जोरावर बनली PSI
4.पेन ड्राईव्ह प्रकरण : प्रवीण चव्हाणांविरोधात तेजस मोरेची पुणे पोलिसांत तक्रार
5. High Court: दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो!
6. 'द काश्मीर फाइल्स' सुरु असताना थिएटरमध्ये दंगा; दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा
7. अलविदा शेन वॉर्न! फ्रेंड्स अँण्ड फॅमिलीनं दिला अखेरचा निरोप
8. चर्चेतील बातमी - एमआयएमचा कट उधळून लावा; उद्धव ठाकरेंच्या खासदारांना सूचना
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners