Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • LPG सबसिडीसाठी सरकारची नवी योजना ते MIMची महाविकास आघाडीला खुली ऑफर

    १) LPG सिलिंडर सबसिडीसाठी सरकारची नवी योजना! २) सागरतळाशी संशोधक घेणार जीवसृष्टीचा वेध; 6,000 मीटर खोलीपर्यंत जाणार३) संघर्षाची तीव्रता वाढली; रशियानं पहिल्यांदाच डागलं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र४) शाळेत भगवद् गीता शिकवायला काँग्रेसचा विरोध नाही५) आणखी एका कंपनीनं झूम कॉलवरून 800 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं ६) 'काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री केला 'झुंड' का नाही?; निर्मात्याचा सवाल७) महिला विश्वकप : मिताली राज इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर८) एमआयएमची महाविकास आघाडीला खुली ऑफर 

    11 min
  • 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईक म्हणाली 'परफेक्ट फिगरचा अट्टाहास कशाला?'

    हिंदी मालिकांमधनं काम केल्यानंतर अक्षया नाईकनं थेट 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत मध्यवर्ती भूमिकेसाठी आपली वर्णी लावली.  आज तब्बल ५०० चा पल्ला या मालिकेनं गाठलाय. या मालिकेत अक्षयानं साकारलेली 'लतिका' आज घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अक्षया नाईकनं जाड दिसणं,डाएट,बारीक होणं याविषयी आपली थेट मतं मांडली आहेत.

    21 min
  • बांग्लादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला ते आता करुणा शर्मांची राजकारणात एन्ट्री

    1. काश्मिरी पंडितांच्या हत्येचा कट रचणारा बिट्टा कराटे कोण आहे? जाणून घ्या
    2. बांगलादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला; 9 वर्षांत तब्बल 3600 हून अधिक हल्ले
    3. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार - शेट्टी
    4. तेलंगाणात बेरोजगार आणीबाणी घोषित करा', काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र
    5.  हिंदू नव्हे तर सर्वांसाठी भगवद्‌गीता, शाळेत लवकरच मूल्यशिक्षण : कर्नाटक मंत्री
    6. कश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकाला Y दर्जाची सुरक्षा, केंद्राचा निर्णय
    7. फुटबॉल सामन्यादरम्यान गळा गोलपोस्टला बांधून अनोखे आंदोलन
    8. चर्चेतील बातमी - करुणा शर्मांची राजकारणात एन्ट्री; मुंडेंनाही देणार आव्हान

    13 min
  • वाढता कोरोना WHO चा सतर्कतेचा इशारा ते काळजी घ्या! पारा ४० अंशाच्या पार, दोन दिवस यलो अलर्ट

    1. वाढत्या कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं दिला सतर्कतेचा इशारा
    2. काळजी घ्या! पारा ४० अंशाच्या पार, दोन दिवस यलो अलर्ट जारी
    3. Kashmir Files: 'जात- धर्म घरीच ठेवा आणि...': नानांची प्रतिक्रिया
    4. विशेषाधिकार वापरुन सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही; राजभवनाकडून स्पष्टीकरण
    5. CRPFने वर्षभरात १७५ दहशतवाद्यांना केले कंठस्नान
    6. 'चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही'
    7. घरात मुलं झोपली असतानाच त्यांनी...पोग्बाने सांगितला तो भयानक अनुभव
    8. चर्चेतील बातमी - होळी आणि धुलीवंदनासाठीची नियमावली पाळणार नाही... राम कदम

    13 min
  • आता अमेरिकेची भारताला धमकी तुम्ही जर... ते वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार

    1. 'भारताने रशियाचा कच्च्या तेलाचा प्रस्ताव स्वीकारला तर...', अमेरिकेने दिला इशारा
    2. धक्कादायक! भारतामध्ये ९ टक्यांपेक्षा अधिक ज्येष्ठ 'मधुमेही! Study
    3. वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार : सर्वोच्च न्यायालय
    4.  पुतीन यांना धक्का! टॉप सिक्रेट मिशनवर असलेला रशियन गुप्तहेर युक्रेनमध्ये ठार
    5. 'अखेर पीडिता गोव्यात सापडली.. इंजेक्शन देऊन नेण्यात आलं'
    6. The kashmir Files:'माझे संवाद Mute का केले?' चिन्मय मांडलेकर नाराज
    7. IPL 2022 : शास्त्री गुरुजींची साथ; अनसोल्ड रैनाची मागच्या दारानं एन्ट्री
    8. चर्चेतील बातमी -  काय आहेत होळी साजरे करण्यासाठीचे नियम, सरकारचा मोठा निर्णय;

    14 min
  • अखेर चीन रशियाच्या मदतीला ते मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवणार, उर्जा मंत्र्यांची घोषणा

    1. अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध
    2. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोबाईल वापराला बंदी - मद्रास HC
    3. मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा
    4. निर्भया, दामिनी स्काड कुठे आहेत?; पुणे पोलिसांवर चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप
    5. RBI ने 8 बँकांना ठोठावला मोठा दंड, महाराष्ट्रातील तीन बँकांचा समावेश
    6. 'भारताविरोधात माझी भूमिका,तिरस्कार करा'-पल्लवी जोशी
    7. IPL २०२२ मध्ये DRS, प्लेइंग इलेव्हनच्या नियमात बदल
    8. चर्चेतील बातमी - कर्नाटकात हिजाब वाद सुरुच; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!

    14 min
  • रशियाच्या मदतीला चीन गेल्यास.... अमेरिका इशारा ते "वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं"; फडणवीसांचा नवा बॉम्ब

    1. Russia Ukraine Crisis | रशियाची मदत जर चीनने केली, तर... अमेरिकेचा इशारा
    2.  12 ते 14 वयाच्या मुलांना लस, ६० वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर'
    3. Dog Therapyमुळे तणाव होईल १० मिनिटात दूर! संशोधनात दावा
    4. JEE Main परीक्षा ढकलली पुढं; NTA कडून नवं वेळापत्रक जाहीर
    5. WFH बंद, IT कंपन्यांकडून ऑफिस उघडण्याची तयारी, पण कर्मचारी म्हणतायत...
    6.  'द काश्मीर फाईल्स' सिनेमा पाहण्यासाठी 'या' पोलिसांना मिळणार सुट्टी
    7. किंग कोहलीवर 40 कसोटीनंतर पहिल्यांदाच आली ही वेळ!
    8. चर्चेतील बातमी -   "वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं"; फडणवीसांनी पुन्हा दिला पेनड्राईव्ह

    15 min
  • रशिया युक्रेनवर करणार रासायनिक हल्ला ते फडणवीसांची दोन तास चौकशी, कोणते प्रश्न विचारले?

    1. रशिया रासायनिक हल्ला करु शकतो; नाटो प्रमुखांनी सांगितलं कारण
     2. काँग्रेसनं केलेला कायदा बनणार फडणवीसांचे 'कवच' नेमकं आहे तरी काय?
    3. 'या' चार प्रकारच्या लोकांना Vitamin D वाढवणे गरजेचे!
    4. पुतिन मनोरुग्ण; पार्किन्सन्सचाही आजार: MI 6 च्या माजी प्रमुखांचा दावा
    5. Paytmच्या संस्थापकांनी ठोकली DCPची गाडी; फेब्रुवारीमध्ये अटक; मिळाला जामीन
    6. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा सिनेमा काढण्याचा प्रयत्न केला तर
    7. श्रीसंतसाठी क्रिकेटच्या देवाची पोस्ट; सांगितली खास गोष्ट
    8. चर्चेतील बातमी - फडणवीसांची दोन तास चौकशी, नेमके कोणते प्रश्न विचारले? (फडणवीस, वळसे पाटील यांची प्रतिक्रिया)

    16 min
  • नोकरदारांना मोठा झटका.... ते निवडणूक निकालानंतर फडणवीसांना पोलिसांची नोटीस

    १) पुणे : मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारचा 'ब्रेक'२) नोकरदारांना मोठा झटका, EPFO ​​नं कमी केले व्याजदर३) राज्यातलं सरकार पडणार? का फुटलंय चर्चेला तोंड४) उत्तरेनंतर आप उतरणार दक्षिणेत; घेतला मोठा निर्णय५) युद्धाचा परिणाम; रशियामध्ये घरभाड्याएवढ्या किंमतीत मिळताहेत 'बर्गर'६) "आता मी अभिनेता राहिलेलो नाही" असं का बोलले असं अनुपम खेर?७)  शेन वॉर्नच्या अंत्यदर्शनासाठी तिकिट? 30 मार्चला मेलबर्नवर अंत्यसंस्कार८) निवडणुकांचा निकाल लागताच फडणवीसांना पोलिसांची नोटीस (चर्चेतील बातमी)

    13 min
  • Sakal Unplugged with Nagraj Manjule ''झुंड सिनेमा मराठीत बनवायचा होता पण...''

    'फॅन्ड्री','सैराट' सारखे दर्जेदार सिनेमे मराठीत देणाऱ्या नागराज मंजुळेनं बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून एन्ट्री दणक्यात केलीय. त्याच्या पहिल्या-वहिल्या 'झुंड' या हिंदी सिनेमाला समिक्षकांपासून बॉलीवूडकरांपर्यंत सर्वांनीच डोक्यावर घेतलंय. सिनेमाचं खूप कौतूक होतंय. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन मध्यवर्ती भूमिकेत आहेत.  सत्य घटनेपासून प्रेरित असा हा स्पोर्ट ड्रामा असला तरी समाजातील व्यवस्थेवर या सिनेमाच्या कथानकाच्या माध्यमातून बोट ठेवण्यात आलंय.  या सिनेमाविषयी,सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी 'झुंड' सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेनं सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला आहे.

    11 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,601 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners