Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • युक्रेनवर बोलताना बायडेन गोंधळले ते राज्यातील १४ जिल्हे ४ मार्चपासून निर्बंधमुक्त.....

    1. यु्क्रेनवर बोलताना बायडेन यांचा गोंधळ; कमला हॅरिस यांनी हळूच सांगितले
    2. अशनीर ग्रोव्हर यांना झटका; 'भारत पे'नं सर्व पदांवरुन केली हाकालपट्टी
    3. राज्यातील १४ जिल्हे ४ मार्चपासून निर्बंधमुक्त; सिनेमागृह-रेस्तरॉं १०० टक्के क्षमतेनं सुरु होणार
    4.  आता वैयक्तिक ट्विटमध्ये देखील देता येईल 'कंटेंट वॉर्निंग', पाहा प्रोसेस
    5. मुंबई लोकल प्रवासासाठी लससक्ती अनिवार्यच, हायकोर्टाने याचिका फेटाळली
    6. नागराज के 'झुंड' ने हमे 'फुटबॉल' जैसे उडाया; - आमिर खान
    7. श्रीसंतने विंडीजच्या फलंदाजाला गंडवल्याचा केला खुलासा
    8. चर्चेतील बातमी-   'आता प्रत्येकाचे...', संजय राऊतांचा सोमय्यांसह अधिकाऱ्यांना थेट इशारा

    14 min
  • खारकीवमधील हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ते नवाब मलिक अटकप्रकरणी मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न

    1.  युक्रेनमध्ये वापरलेले Vacuum अन् Cluster Bomb किती विध्वंसक?
    2. 'SBI'चा थेट रशियाला दणका; आर्थिक निर्बंधांद्वारे कोंडी करण्याचा प्रयत्न?
    3.  NYSE, Nasdaq मार्केटने रशियन कंपन्यांच्या शेअर्सवर आणली बंदी
    4. Ukraine : खारकीवमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
    5. Microsoft चे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे निधन
    6. 'कच्चा बादाम' या प्रसिद्ध गाण्याचा गायक अपघातात जबर जखमी
    7. रशियाबाबत भुमिका स्पष्ट करा नाही तर.. युक्रेनच्या महिला टेनिसपटूची धमकी
    8. चर्चेतील बातमी-  नवाब मलिक अटकप्रकरणी मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरु; दरेकरांचा आरोप

    * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

    14 min
  • Google युक्रेनच्या मदतीला, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय ते संभाजीराजेंचं उपोषण मागे; मागण्या मान्य

    1. Google युक्रेनच्या मदतीला, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय
    2. ' 'समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारलं असतं?'; राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
    3. 'MPSC'मधून निवड झाली, पण सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय; नियुक्तीचे काय? तरुणाचा सरकारला सवाल
    4. "रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका"; झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर
    5.  'हिट अँड रन' पिडीतांना सरकारचा दिलासा; आता 8 पट वाढवून मिळणार मदत
    6. कारवाईचा फास आवळणार! नवाब मलिकांच्या मुलालाही ईडीचे समन्स
    7. मुलीनंतर आता वडील गेल्याचा फोन आला...विष्णू सुन्न झाला
    8. चर्चेतील बातमी - संभाजीराजेंचं उपोषण मागे; मागण्या मान्य झाल्याचं जाहीर

    15 min
  • युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला ते रोज सात रुपये भरा, दरमहा मिळवा पाच हजार रुपये पेन्शन

    1. 223 रणगाडे, 28 विमानं, 143 लष्करी वाहनं चक्काचूर...युक्रेनला घेरलं!
    2. रोज फक्त सात रुपये भरा, दरमहा मिळवा पाच हजार रुपये पेन्शन
    3.  SWIFT कार नव्हे तर इकोनॉमिक वेपन; रशियाला लगाम घालणार?
    4. 1 एप्रिलपासून 20 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यवसायांवर ई-चलन आवश्यक
    5. यशवंत जाधवांच्या घरातून 2 कोटींसह 10 बॅक लॅाकर्स जप्त
    6. 'फक्त पैसा पुरेसा नाही तर...', अर्थमंत्र्यांसमोर सरन्यायाधीशांनी व्यक्त केली खंत
    7. Mexican Open: सलग 15 सामने जिंकणाऱ्या राफाची 91 व्या विजेतेपदाला गवसणी
    8. चर्चेतील बातमी - युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला; बंदुकधारी पोलिसांकडून मारहाण

    16 min
  • अडीज कोटी नातेवाईक असलेलं केवढं मोठ्ठ कुटुंब! ते युक्रेनचे राष्ट्रपती होते स्टँडअप कॉमेडियन

    १) अडीज कोटी नातेवाईक असलेलं केवढं मोठ्ठ कुटुंब!
    २) पुन्हा अस्मानी संकट; 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता
    ३) उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांमुळे ८० टक्के मृत्यू
    ४) युक्रेनच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवर सर्वांना केलं अनफॉलो
    ५) पुणे : दोन मार्चपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग होणार सुरू
    ६) युक्रेनचे राष्ट्रपती होते स्टँडअप कॉमेडियन
    ७) पुतिन यांना घरचा आहेर; रशियन टेनिसपटूनं कॅमेऱ्यावर लिहिलं...
    ८) आपल्या रक्ताचा, घामाचा उपयोग राष्ट्रहितासाठी करा - संभाजीराजे

    16 min
  • Sakal Unlugged with Prajakta Mali नाव नोंदवून झालं,आता प्रेम करुन लग्न!

    झी मराठी वाहिनीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेपासून सुरू झालेला प्राजक्ता माळीचा अभिनय क्षेत्रातला प्रवास खूपच इंट्रेस्टिंग आहे. तिनं मालिकेत काम केलं, सिनेमात मोठ्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून रमली,विनोदी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भटकंती घडवून आणली ते अगदी 'प्राजक्त प्रभा' पुस्तकाच्या माध्यमातून तिच्या कवितांनी रसिक मनाला आनंद देण्याचंही काम केलं. चला तर मग,सकाळ पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून प्राजक्ता माळीशी साधलेला दिलखुलास संवाद नक्की ऐका.

    19 min
  • युक्रेनमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला! ते नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, कोठडीत पोटदुखीचा त्रास

    1. पुतीन यांचा प्रवास; गुप्तचर अधिकारी कसा झाला शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष
    2. FM WhatsApp नेमकं काय आहे? भारतात यावर बंदी का घातलीय, जाणून घ्या
    3.   Ration Card: रेशन दुकानांतून धान्य घेण्याच्या नियमांत बदल! नवीन तरतुदी जाणून घ्या
    4.  युक्रेन ते भारत विमान भाड्यावरील टीकेनंतर महत्त्वाचा निर्णय
    5. नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, ईडी कोठडीत पोटदुखी सुरू
    6. 'युद्धापेक्षा विकृत काहीच नाही';बॉलीवूड झालं व्यक्त
    7.  लिअँडर पेस घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी; रियासोबत होता लिव्ह-इनमध्ये
    8. चर्चेतील बातमी - युक्रेनमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला !

    15 min
  • युक्रेननं पाडली रशियाची क्षेपणास्त्रे; शहरात मिसाईलचा खच ते आक्षेपार्ह पोस्टला व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन नसेल जबाबदार

    1.  'ते थेट नरकात जातात', युक्रेन-रशिया UN च्या बैठकीतही एकमेकांना भिडले
    2. हायकोर्टाचा मोठा निर्णय; आक्षेपार्ह पोस्टला व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन नसणार जबाबदार
    3.  युक्रेननं पाडली रशियाची क्षेपणास्त्रे; शहरात मिसाईलचा खच
    4. "वर्गात पगडी नको"; बंगळुरुतील कॉलेजची शीख विद्यार्थ्यीनीला सूचना
    5. जगातील ‘टॉप थर्टी’ पर्यटनात सिंधुदुर्ग
    6. 'भिकू म्हात्रे'च्या 'लक्झरी लाईफ'चे का वाजलेयत तीनतेरा?
    7. माझ्या निवृत्तीनंतर भारतीय संघ खूप मजबूत असेल : मिताली राज
    8. चर्चेतील बातमी - '९३ च्या दंगलीनंतर बाळासाहेबांनी मुंबई वाचवली अन् मुलगा आरोपींना वाचवतोय'

    15 min
  • नवाब मलिक यांना अटक, ईडीची कारवाई ते पेपर फुटीचं प्रशिक्षण बिहारमध्ये, पुणे सायबर टीमचा तपास

    1. ब्रिटनचा रशियाला दणका, ५ बँकांवर निर्बंध; ३ अब्जाधीशांची संपत्ती जप्त
    2.  सावधान! चायनीज खाताय? होऊ शकतात हे गंभीर आजार
    3. अजित पवारांच्या मध्यस्थीला यश, राज्यातील १८ लाख कर्मचारी संप मागे घेणार
    4. पेपर फुटीचं प्रशिक्षण बिहारमध्ये; पुणे सायबर पथकाकडून तपास सुरु
    5. मराठी समृद्ध भाषा! मराठी पाट्यांना आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली
    6. आलिया-रणबीर 'यंदा कर्तव्य नाही!';अभिनेत्रीनेच सांगितलं कारण
    7. हिटमॅन म्हणतो, 'विराट' वर्कलोडचं नो टेन्शन!
    8. चर्चेतील बातमी - राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक, ईडीची कारवाई

    15 min
  • रशिया - युक्रेनच्या युद्धाचा भारतावर काय होणार परिणाम ते दिशा सालियान मृत्यूप्रकरण अन् सचिन वाझेचं कनेक्शन?

    1. रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
    2.  सरकारचा अहवाल वाचलेला नाहीये, विलीनीकरणावर अद्याप निर्णय नाही: परब
    3.  स्विस बँकेतील माहिती उघड, नेतेमंडळींसह जगभरातील श्रीमंतांमध्ये खळबळ
    4. 22022022- आजची तारीख पाहिलीत का? किती वर्षांनी आलाय योग!
    5. पतीच्या इशाऱ्यानंतरही परपुरुषाला अपरात्री फोन करणं म्हणजे वैवाहिक क्रूरपणा: हायकोर्ट
    6. नवाझुद्दिनच्या बंगल्यातील 'बाथरुम' ची का होतेय चर्चा,काय घडलंय ?
    7. CSKचा 'हा' खेळाडू म्हणतो, IPL लिलावात जनावर असल्यासारखे वाटते
    8. चर्चेतील बातमी - दिशा सालियान मृत्यूप्रकरण अन् सचिन वाझेचं कनेक्शन? नितेश राणेंचं खळबळजनक ट्विट

    16 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,601 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners