
Sign up to save your podcasts
Or


1. इंडोनेशियाने भारतापेक्षा कमी दरात खरेदी केली जास्त राफेल विमाने
2. नात्यात विवाह करण्यानं वाढली चिंता! अनुवांशिक समस्यांत वाढ
3. तुमच्या राज्यात जगायचं नाही, सरकारला... : अण्णा हजारे
4. साहित्य संमेलनात उभारणार यंदा सात व्यासपीठे
5. लता मंगेशकरांच्या ‘जयप्रभा’साठी आजपासून साखळी उपोषण
6. २१ लाख फसवणूक प्रकरण: शिल्पा शेट्टी आणि कुटुंबाला न्यायालयाचे समन्स
7. IPL 2022 Auction : एका रॉयलमधून दुसऱ्या रॉयल्सकडे आला चहल; चॅटवर पुढचं 'सेटिंग' व्हायरल
8. चर्चेतील बातमी - कोण रोखतं पाहू...हिजाब घालणारी मुलगी देशाची पंतप्रधान होईल"
१) ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर : नितीन गडकरी
२) हिजाब प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर; भारतानं केली भूमिका स्पष्ट
३) कोणत्या वयोगटात कोविड पसरण्याची जास्त शक्यता?
४) प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन
५) एसटी विलनीकरणाचा अहवाल न्यायालयाकडे सूपूर्द
६) रिया चक्रवर्तीचं दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक!
७) IPL ऑक्शनरच्या प्रकृती अचानक बिघाड; लिलाव प्रक्रियेत झाला बदल
८) "मतदारसंघात येऊ नका"; फोन आल्याचा आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट (चर्चेची बातमी)
गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाच्या,नृत्यकलेच्या माध्यमातून मराठी अभिनयसृष्टीत सक्रिय असलेली भार्गवी चिरमुले सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई मायेचं कवच' या मालिकेतून आपल्या भेटीस आली आहे. या मालिकेच्या निमित्तानं तिनं पालकत्व,आजची पिढी, त्याचसोबत मालिकेतील काही अकल्पनीय वळणं या सर्व गोष्टींवर सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला आहे.
1. शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट
2. जगभरात चार हजारांहून अधिक भारतीयांचा मृत्यू
3. सर्वोच्च काय? देश की धर्म?
4. एन चंद्रशेकरनच राहणार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष
5. 'विरोधी पक्षात असताना...', राष्ट्रपतींसमोर राजभवनात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
6. HIV व्हायरसचा शोध लावणारे नोबेल विजेते संशोधक ल्यूक माँटग्नियर यांचे निधन
7. वनडेतून वगळण्यावर रहाणेनं ठेवले बोट; तुम्ही घरात बसून धावा करू शकत नाही!
8. मोठी बातमी! बच्चू कडूंना कारावास, अमरावतीच्या कोर्टाचा निर्णय
1. युक्रेन-रशियात युध्द अटळ? अमेरिकेनं मित्राला पाठवली 80 टन शस्त्रं
2. हिजाब प्रकरणी याचिकेवर तातडीने यादी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
3. Health Ministry: आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी नवी नियमावली जाहीर
4. Hinganghat Burning Case : आरोपी विकेशला जन्मठेपेची शिक्षा
5. वाइनविक्री निर्णयाविरोधात अण्णा हजारे उपोषणावर ठाम
6. 'हिजाबला विरोधच, पण...'; जावेद अख्तर यांनी सुनावलं
7. WWE रेसलर The Great Khali चा भाजपात प्रवेश
8. चर्चेतील बातमी- ज्यादिवशी बोलेल त्यादिवसापासून इतरांना बीपीचा त्रास सुरु होईल - नितेश राणे
1. कोरोना बरा करणारा नेझल स्प्रे लाँच ! कसा करेल काम जाणून घ्या
2. 'बाजारपेठ भारतात, नोकऱ्या मात्र चीनमध्ये', केंद्राने 'टेस्ला'ला फटकारलं
3. कोरोना काळात 25 हजार भारतीयांच्या आत्महत्या, एनसीबीआरचा अहवाल
4. शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर देणार साक्ष
5. Nitesh Rane Bail: मोठी बातमी! नितेश राणेंना जामीन मंजूर
6. ऑस्करसाठी निवडलेल्या या माहीतीपटात नेमकं काय आहे?
7. मी संघाच्या पाठिशी उभा; कमिन्सने माजी खेळाडूंना सुनावलं
8. चर्चेतील बातमी- नेमकं काय आहे हिजाब प्रकरण? कर्नाटकात वाद चिघळला.....
1. Hyundai अन् कश्मीर वाद काय? एका चुकीमुळं उठला कंपनीचा बाजार
2. कैद्यांना कोर्ट आणि हॉस्पिटल्सची सुविधा मिळण्याच्या प्रमाणात अनुक्रमे ६५ टक्के आणि २४ टक्के घट
3. Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा
4. सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या भाषणाचा पर्दाफाश, गोयल यांचं पत्रचं समोर आणलं
5. प्रकाश आंबेडकरांचा समाजवादी पार्टीला पाठिंबा, UP निवडणुकांसाठी घोषणा
6. ट्वीटरवर कंगना विरोधात वीर दास रंगला वाद;वाचा सविस्तर
7. U19 विजेतेपदाने हुरळून गेलो नाही; IPL बाबत यश धुलचे मोठे वक्तव्य
8. चर्चेतील बातमी- सावरकरांच्या कवितेमुळे हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं - PM मोदी
1. रशिया कधीही करू शकतो युक्रेनवर हल्ला; अमेरिकेचा इशारा
2. ओवैसींवरील हल्ल्याबाबत अमित शहा संसदेत म्हणतात, 'त्यांना मी आधीच...'
3. भारताच्या किनारी भागात विनाशकारी पुराचा धोका; शास्त्रज्ञांचा इशारा
4. 'CoWin' वर नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही; केंद्राची SC माहिती
5. नितेश राणेंच्या छातीत दुखायला लागल्यानं रुग्णवाहिका थांबवून उपचार!
6. लतादीदींच्या निरोपाला मराठी कलाकार का नव्हते? हेमांगीनं सांगितलं कारण
7. दादाचं ऐकलं नाही, आता पांड्याचं कसं व्हायचं!
8. चर्चेतील बातमी - पंजाब निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राम रहिमला जामीन?
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......
1. गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
2. अशी गानकोकिळा पुन्हा न होणे.....(वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया)
3. अफगाणिस्तानातून इराण, पाकिस्तानात 10 लाखांहून अधिक नागरीक स्थलांतरीत
4. स्टार प्रचारकांना पुरेशी सुरक्षा; निवडणूक आयोगाने राज्यांना दिल्या सूचना
5. ट्विटरवर लिहिता येणार सविस्तर पोस्ट...
6. OBC Political Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण
7. भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला पितृशोक
8. सोमय्या म्हणतात, माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच
83 चा विश्वकरंडक झाला होता. तो भारतानं जिंकला. त्यानंतर खेळाडूंच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी पैसे नव्हते. अशावेळी लता दीदींच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर जे घडलं त्याचा संपूर्ण देश साक्षीदार आहे. ज्येष्ठ क्रिडा पत्रकार मुकूंद पोतदार यांनी लता दीदींच्या त्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी तो कार्यक्रम ज्या व्यक्तीनं याची देही याची डोळा अनुभवला होता, त्या विजय लोकापल्ली यांच्याशी बातचीत केली आहे
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners