Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • Neo Cov व्हेरिएंट 'धोक्याची घंटा' ते ठाकरे सरकारला SC चा दणका, १२ आमदारांचे निलंबन रद्द

    1. धोक्याची घंटा! NeoCov व्हेरिएंटमुळे तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू निश्चित
    2. लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना मातांचं मद्यपान वाढलं!
    3. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणः आरोपींना 6 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
    4. रशियाकडून S-400 मिसाईल खरेदी करणं भारताला महागात पडू शकते; अमेरिकेचा इशारा
    5. नितेश राणेंच्या नियमित जामिन अर्जावर सोमवारी होणार फैसला
    6. भारत बायोटेक : इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI ची परवानगी
    7. रणजी ट्रॉफी घेण्याबाबत जय शहा म्हणाले...
    8.  चर्चेतील बातमी- ठाकरे सरकारला SC चा दणका, BJP च्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

    17 min
  • कोव्हिशिल्ड - कोव्हॅक्सिनच्या खुल्या बाजारात विक्रीला परवानगी ते ज्येष्ठ लेखक अनिल अवचट कालवश

    1. वेगाने चालणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 34 टक्क्यांनी कमी
    2. युद्धाचा धोका टळला? रशिया-युक्रेन युद्धविरामावर सहमत
    3. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन
    4.  कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनला खुल्या बाजारात विक्रीला DCGIची परवानगी
    5. पाच राज्यांच्या निवडणुका पुढे ढकला, दिल्ली हायकोर्टात याचिका
    6. 'माझ्या ब्रा ची साईज..'; श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य
    7. हरभजन-पत्रकाराचा टिवटिवाट; BCCI अधिकाऱ्याची निवडसमितीत लुडबूड?
    8. बिहार रेल्वे भरती वाद : खान सरांसह अनेक जणांवर गुन्हा दाखल

    13 min
  • गोळीबारानंतर ट्रेन जाळली ते 'खाशाबा जाधवांसाठी मोदी - शहांना भेटायचं राहिलंय'

    1.  रशिया-युक्रेन तणाव : बायडेन म्हणाले, युद्ध झाल्यास जग बदलेल
    2.  गोळीबारानंतर ट्रेन जाळली... बिहारमध्ये रेल्वे भरतीचा वाद पेटला
    3.  खाशाबा जाधवांसाठी आता मोदी - शहांना भेटायचं तेवढं राहिलंय'
    4. राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील 'विराट' झाला निवृत्त; यामुळे होता वेगळा
    5.  श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण; गौतम अदानी अव्वल स्थानी
    6. 'पद्मश्री पुरस्कार नको, अपमान वाटतो': गायिकेची खंत
    7. आसाम-नागालॅंड सीमावाद न्यायालयाबाहेर सोडवण्यास तयार!
    8.  टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    12 min
  • कोरोनाला रोखण्यासाठी रेड वाईन उपयोगी? ते एसटीच्या 24 हजार कर्मचाऱ्यांचा परतीचा मार्ग बंद

    1. जो बायडेन यांची पत्रकाराला शिवीगाळ; महागाईवर प्रश्न विचारताच संतापले
    2.  कोरोनाला रोखण्यासाठी रेड वाईन करतेय मदत? संशोधनात दावा
    3. 'परिवहन'ची मोठी कारवाई! 24 हजार कर्मचाऱ्यांचा परतीचा दरवाजा बंद
    4. पाकिस्तानला बायपास करत भारताने चाबहार बंदरासाठी शोधला तिसरा मार्ग
    5. UP मध्ये काँग्रेसला धक्का! सिंधिया, जितीननंतर RPN सिंह यांचा राजीनामा
    6. तारीख ठरली! महाराष्ट्रात तमाशाचे फड पुन्हा सुरू होणार
    7.  'बंद कर मूर्खपणा', अनुष्काविषयीच्या शोएब अख्तरच्या कमेंटवर भडकले नेटकरी
    8.  चर्चेतील बातमी - "असे शंभर सलमान मी उभे करेन, माझी गल्ली झाडायला"; अभिजीत बिचुकले भडकला

    12 min
  • 'स्टिल्थ ओमिक्रॉन' म्हणजे काय? ते कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

    1. 'स्टिल्थ ओमिक्रॉन' म्हणजे काय? RT-PCR मधून सुटणाऱ्या स्ट्रेनविषयी माहिती
    2. सोमवारी ऑफिसला जाऊन काम करणं कठीण जातंय का? हे वाचा
    3. कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या वाढल्या, धक्कादायक आकडेवारीत खुलासा
    4. राज्यात थंडी वाढणार, मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता
    5. शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह! काळजी न करण्याचं केलं आवाहन
    6. आम्हाला माहितीच नव्हते, वामिकाच्या फोटोंवर अनुष्काची पोस्ट
    7. तुझ्यात बालपण राहिलंय का? मोदींनी प्रश्न विचारता
    8. भाजपसोबत युतीत शिवसेनेनं २५ वर्षे वाया घालवली - उद्धव ठाकरे, (चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया)

    15 min
  • भारतात ओमिक्रॉनचा सामुदायिक प्रसार ते "गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही"

    1. भारतात आता ओमिक्रॉनचा सामुदायिक प्रसार सुरु - INSACOG
    2. नेताजींच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात तृणमुल-भाजप कार्यकर्ते भिडले
    3. मेडिकल मास्क वाढवतो चेहऱ्याचे आकर्षण, अभ्यासात स्पष्ट
    4. बजेट 2022 : कधी सादर होणार अर्थसंकल्प? जाणून महत्त्वाची माहिती
    5. पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या, MPSC चं स्पष्टीकरण
    6. "Surrogacy ने मुल मिळवणाऱ्या मातांना खरंच..."; तस्लीमा नसरीन यांचा सवाल
    7. विराटला कॅप्टन्सी सोडायला भाग पाडले; शोएबने नाक खुपसले
    8. चर्चेतील बातमी...."लिहून देतो गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही"; संजय राऊतांचं भाकीत

    12 min
  • बूस्टर डोससाठी नवी नियमावली ते IPL मेगा ऑक्शनकडे खेळाडूंची पाठ!

     

    १) कोरोना झालाय? बूस्टर डोससाठी नवी नियमावली वाचा

    २) प्रजासत्ताक दिनी संचलनासाठी राज्यांच्या चित्ररथांची निवड कशी होते?

    ३) कोरोनाचा मुलांवर होणारा परिणाम प्रौढांच्या तुलनेत नगण्य - एम्स

    ४) पुण्यातील शाळा बंदच राहणार, अजित पवारांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

    ५) दिल्लीतील राजपथावर अखेर महाराष्ट्राच्या चित्रपथाला परवानगी

    ६) 'जय भीम' सिनेमाची ऑस्कर झेप;जगभरात 'सूर्या' चा बोलबाला

    ७) IPL Mega Auction कडे 'या' खेळाडूंनी फिरवली पाठ!

    ८) मुंबईतील ताडदेवमध्ये इमारतीला आग, 6 जणांचा मृत्यू, 18 जखमी

    12 min
  • सकाळ Unplugged : किरण माने यांना धमकी देणारा शादाब शेख कोण?

    'मुलगी झाली हो' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेते किरण मानेंना अचानक मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला,अन् त्यावरुन सध्या एक मोठं नाट्य घडतंय. सुरुवातीला मानेंनी केलेल्या राजकीय पोस्टवरून वाद झाल्यानं काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं गेलं. नंतर व्यावसायिक हेवेदावे कारण दिलं गेलं,आणि शेवटी चक्क महिलांशी गैरवर्तन केल्यामुळे काढण्यात आल्याचं बोललं जाऊ लागलं. हे कारण दिल्यानंतर मात्र पुरोगामी विचारांच्या किरण मानेंनी म्हटलंय,'मरेपर्यंत न्यायासाठी दाद मागेन'.  'ईसकाळ'ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत तर त्यांनी एका अशा नावाचा खुलासा केलाय ज्यानं त्यांना धमकीही दिली होती. कोण आहे हा धमकी देणारा शादाब शेख?काय आहे या प्रकरणातील कनेक्शन्स?किरण माने न्यायासाठी पुढे काय करणार? त्यासाठी ऐका सकाळ Unplugged कार्यक्रमात अभिनेते किरण माने यांची थेट मुलाखत.

    24 min
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट ते 67% भारतीयांना हवेत मोफत N95 मास्क

    1. पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी? लोक किती समाधानी?
    2. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत
    3. 67% भारतीयांना का हवेत मोफत N95 मास्क? सर्वेक्षणातून माहिती समोर
    4. उच्च गुण मिळवणाऱ्यांनाच गुणवंत म्हणता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
    5. शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचं समर्थन, म्हणाले...
    6. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा;कुटुंबाकडून आवाहन
    7. अक्षर पटेलने आपला बर्थडे साखरपुड्याने केला गोड
    8. चर्चेतील बातमी - 'अमर जवान ज्योती' आणि 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' यात फरक काय?

    13 min
  • 5G विमान प्रवाशांसाठी धोकादायक? ते सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू

    1. 5G विमान प्रवाशांसाठी का ठरू शकते धोकादायक? एअर इंडियाची सेवा सुरू
    2. सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
    3. हवामान बदलामुळे लहान मुलांमध्ये वाढतोय धोका! अभ्यासातून खुलासा
    4. डार्क चॉकलेट खाल्ल्याने कर्करोगापासून होऊ शकतो बचाव, अभ्यासात स्पष्ट
    5. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 27 टक्के OBC आरक्षण कायम : SC
    6.  ''आई कुठे काय करते' मधील संजनाच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
    7. बाबरच्या नेतृत्वातील ICC Men's ODI संघात नाही एकही भारतीय
    8. भाजपकडून उत्पल पर्रीकरांचा गेम? पणजीतून तिकीट नाकारले

    14 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,601 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners