
Sign up to save your podcasts
Or


1. मुलांना बूस्टर डोसची गरज आहे? शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...
2. नगरपंचायतीच्या निवडणूकीत कुणाची सरशी?
3. WFH मुळे महिलांवर तिप्पट भार, राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
4. Corona: भारताने आंतरराष्ट्रीय विमानप्रवास बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली
5. विजय माल्याला लंडन कोर्टाचा दणका; आलिशान घर सोडावं लागणार
6. सैफ-सोहा वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवरनं आमने-सामने?
7. LLC T20 : विरेंद्र सेहवाग इंडियन महाराजा टीमचा असणार कर्णधार
8. चर्चेतील बातमी - बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; आबांचं स्वप्न पूर्ण - रोहित पाटील
1. अभिमानास्पद! महाराष्ट्र कन्या समीक्षाला ॲमेझॉनमध्ये नोकरी, १ कोटींचं पॅकेज
2. नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशी रद्द
3. Covid 19 सेल्फ टेस्टिंग किट किती विश्वासार्ह? जाणून घ्या डॉक्टरांचे मत
4. सात वर्षात पेट्रोल-डिझेल सर्वात महाग, नागरिकांना झटका!
5. भंडारा पोलिसांनी 'त्या' मोदीला पकडलंय, नाना पटोलेंची माहिती
6. स्टँड-अप कॉमेडियन ते 'आप'चा मुख्यमंत्री पदाचा चेहरा;
7. FIFA 2021 : मेस्सीला मागे टाकत लेवांडोवस्की ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू
8. 'भारतीयांचं टॅलेंट सोडा, PM मोदींना पाहा'; टेलिप्रॉम्पटरच्या गोंधळावरून काँग्रेसची टीका
1. ओमिक्रॉनवरील पहिल्या स्वदेशी mRNA लशीची मानवी चाचणी फेब्रुवारीत
2. पंजाबच्या निवडणुका पुढे ढकलल्या... निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3. ज्येष्ठ नेते एन.डी पाटील यांचे निधन
4. आता पाकिस्तानच पंतप्रधान खान यांना म्हणतोय, 'आंतरराष्ट्रीय भिकारी'
5. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्तींना धमक्या
6. प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज यांचं निधन
7. विराट कोहलीनं इगो बाजूला ठेवला पाहिजे : कपिल देव
8. UAE : अबुधाबीतील विमानतळावर ड्रोन हल्ला; दोन भारतीयांचा मृत्यू!
1. लेडी अल् कायदासाठी अमेरिकेत चौघांना ठेवलंय ओलीस, कोण आहे ती?
2. राजे, नवाब, राजकुमार या शब्दांचा वापर व्हावा का? हायकोर्टाची सरकारकडे विचारणा
3. दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय; WHOची माहिती
4. ब्रिटनच्या गुप्तचर एजन्सी MI5 चा दावा,चीनने दिली ब्रिटिश खासदारांना लाच
5. मुलायमसिंह यादव यांच्या घरात फूट, सूनबाई करणार भाजपमध्ये प्रवेश?
6. सेटवर महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याने मानेंना काढलं; वाहिनीचा खुलासा
7. Australian Open 2021 : जोकोविचला झटका! ऑस्ट्रेलियन व्हिसाचं अपील फेटाळलं
8. अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, नवनीत राणांची घोषणाबाजी
१) सावधगिरी बाळगा, नाहीतर पुन्हा धोका; संयुक्त राष्ट्रांचा भारताला इशारा
२) 'प्रजासत्ताक दिन' उत्सव आता 23 जानेवारीपासून होणार सुरू
३) वातावरणातील बदलाची हापूसवर संक्रांत
४) १६ जानेवारी हा ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ निश्चित
५) अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख!
६) अभिनेते किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट
७) नोवाक जोकोविचला दुसऱ्यांदा घेतलं ताब्यात
८) Assembly Elections 2022 : काँग्रेस-भाजप-बसपाचे उमेदवार जाहीर
'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून प्रार्थना बेहरेनं अभिनयक्षेत्रातील आपल्या प्रवासाला सुरुवात केली पण त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा','कॉफी आणि बरंच काही','मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी','व्हॉट्स अप लग्न','अजिंक्य','मितवा'असे अनेक मराठी सिनेमे तिनं एकामागोमाग केले अनं मराठी सिनेइंडस्ट्रीत आपलं असं एक स्थान निर्माण केलं. तब्बल ११ वर्षांनी तिनं पुन्हा छोट्या पडद्यावर काम करायचं ठरवलं अनं 'माझी तुझी रेशीम गाठ' मालिकेतनं ती नेहाच्या भूमिकेत आपल्याला भेटली. आज 'परीची आई' म्हणून झालेली ओळख तिला प्रिय वाटते. पण त्याचवेळी प्रत्यक्ष आयुष्यात आई बनण्याविषयीचं मतही तिनं बिनधास्त मांडलंय. या आणि अशा अनेक विषयांवर प्रार्थनासोबतचा हा मनमोकळा संवाद सकाळ unplugged कार्यक्रमात नक्की ऐका.
1. भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान; जॉनसन यांच्या गच्छंतीची शक्यता
2. चीनच्या एजंटला भारताकडून पद्मश्री; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3. कोरोनावर प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मान्यता
4. ऑफिसच्या झूम मिटींगला मास्क बंधनकारक? व्हायरल सत्य जाणून घ्या
5. ब्रिटिश राजघराण्याच्या प्रिन्सवर लैंगिक शोषणाचा आरोप; पदवी आणि संरक्षण केलं परत
6. EPFO च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; नियमांमध्ये होणार बदल
7. सायनला हरवणाऱ्या मालविकाच्या डॉक्टर आईने मुलीसाठी सोडले घर
8. चर्चा किरण माने यांची.... "हा अभिनय क्षेत्रातील खून"; मालिकेतून काढल्याने अभिनेते किरण मानेंचा संताप
1. मेटल बॉक्समध्ये कोरोनाबाधितांना केले कैद, भितीने नागरिकांचे पलायन
2. हाडांमध्ये लपलाय ओमिक्रॉनला हरवण्याचा उपाय!
3. आता सर्व दुकानांवरील पाट्या लागणार मराठीत
4. भाजपला सलग 12 वा धक्का, आमदाराचा राजीनामा
5. पेन्शनधारकांसाठी गुड न्युज, घरबसल्या जमा करता येणार जीवन प्रमाणपत्र
6. यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द! आयोजकांची माहिती
7. Indian Open: चर्चेतल्या सायनाचा दुसऱ्याच फेरीत पराभव
8. चर्चेला उधाण, तात्काळ बाजू मांडा; महेश मांजरेकरांना राज्य महिला आयोगाची नोटीस
1. कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर
2. द्राक्ष, डाळिंबाच्या सेवनामुळे Cancer चा धोका कमी, संशोधनातून झाले स्पष्ट
3. बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज-कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे
4. भारत-चीन चर्चा सुरुच; सीमेवर लष्कराचीही नजर: लष्करप्रमुख
5. धर्म संसद : सुप्रीम कोर्टाची केंद्र, उत्तराखंड सरकारला नोटीस; दहा दिवसांनी सुनावणी
6. "रिअॅलिटी शोच्या विजेत्यांना नंतर कामच मिळत नाही"
7. चूक झाली! अखेर जोकोविचने कबूल केले
8. देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले अन् भाजप पक्षात फूट - संजय राऊत
असंख्य आयकॉनिक मोहिमा, जाहिरातींना जन्म देणारे, त्यामागील सामाजिक संदेश तेवढ्याच दमदार पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवणारे, देशातील आघाडीचे ॲड गुरू पियुष पांडे यांनी त्यांचा प्रवास, आठवणी आणि त्यामागील संकल्पनांबद्दल ‘सकाळ’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners