
Sign up to save your podcasts
Or


1. पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार
2. ओमिक्रॉनमुळे मुलं दवाखान्यात दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय का?
3. होय, चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांना मिळाला पहिला थेट पुरावा
4. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; ब्रीच कँडीमध्ये आयसीयुत उपचार सुरु
5. उत्तर प्रदेश : मायवतींचा निवडणूक न लढण्याचा निर्णय; कोणाच्या फायद्याचा?
6. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड
7. Vivoने पळ काढला, TATA आता आयपीएलचे टायटल स्पॉन्सर
8. कोविडकाळात शेकडो कोटींची लूट; ठाकरे-पवारांवर सोमय्यांचे नवे आरोप
1. चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा
2. शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन
3. IIT तज्ज्ञ म्हणतात, 'या' कालावधीपर्यंत संपेल कोरोनाची तिसरी लाट!
4. प्लान बदलला तरी टेन्शन नाही! एअर इंडियाकडून प्रवाशांना मोठा दिलासा
5. म्यानमार : सू की यांना आणखी चार वर्षे भोगावा लागणार तुरुंगवास
6. ट्विटर अकाउंट बंद करा! सायनाबद्दल ट्विट करणाऱ्या सिद्धार्थवर भडकला महिला आयोग
7. India’s Best Dancer 2 winner: पुण्याच्या सौम्या कांबळेनं जिंकला 'इंडियाज बेस्ट डान्सर'चा किताब
8. जोकोविचची सुटका करा, व्हिसा परत द्या; न्यायालयाचा ऑस्ट्रेलिया सरकारला आदेश
1. cVIGIL अॅप काय आहे? निवडणूक गैरप्रकारांची कशी कराल तक्रार?
2. जीम, ब्युटी पार्लर आणि सलूनसाठी अटींसह परवानगी; राज्य सरकारचे नवे आदेश
3. तुम्ही बनावट पेटीएम ॲप वापरताय का? काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक
4. Google Doodleद्वारे पहिल्या भारतीय महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचा सन्मान
5. सिंधुताईंची 'ती' इच्छा होणार पुर्ण; CM ठाकरेंनी घेतली दखल
6. कोरोनाचा धसका; पंतप्रधान मोदींनी रद्द केला पुणे दौरा
7. NEET PG प्रवेश प्रक्रियेला १२ जानेवारीपासून सुरुवात; आरोग्य मंत्र्यांची घोषणा
8. ...तर बार आणि दारूची दुकाने करावे लागतील बंद - राजेश टोपे
१) पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा; जाणून घ्या सविस्तर कार्यक्रम
२) ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर 'अशी' घ्या काळजी
३) हाडांसाठी 'स्टेरॉईड' घातक
४) देशात 150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार
५) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका : रोड शो, रॅली, पदयात्रा, बाईक रॅलीवर बंदी
६) सावधान! मुंबईत ऑक्सिजन बेडवरील 96 टक्के रुग्णांनी घेतलेली नाही लस
७) Ashes Record : स्मिथच्या नावे खास विक्रमाची नोंद
८) मुंबईकरांना मोठा दिलासा; तुर्तास लॉकडाऊन नाही, पण...
पडद्यावर नेहमीच हसतमुख वावरणारा,उत्साही दिसणारा अन् आपल्या एनर्जीनं समोरच्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडणारा 'हॅपी गो लकी' सिद्धार्थ चांदेकर प्रत्यक्षात कसा आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सकाळ Unplugged या कार्यक्रमात घेतलेली त्याची ही विशेष मुलाखत. या मुलाखतीत आपल्या आवडी-निवडी,मिताली सोबतचं हॅप्पी मॅरीड लाईफ,अॅंकरिंग प्रेम,येऊ घातलेला नवीन सिनेमा 'कॉफी',राजकारण,नवीन प्रोजेक्ट्स अशा अनेक विषयांवर त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.
1. चीनने तयार केला कृत्रिम सूर्य, खऱ्या सूर्यापेक्षा पाचपट उष्ण
2. लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष
3. KDCC Bank Elections Result : वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड; गायकवाडांचा दणदणीत विजय
4. Weekend Lockdown सर्वांना परवडण्यासारखा - पेडणेकर
5. गृहमंत्री वळसे पाटील यांच्या कार्यालयातील 21 कर्मचारी पॉझिटिव्ह
6. झिम्माचे रेकॉर्डब्रेक अर्धशतक; ५० दिवसांत कोट्यवधींची कमाई
7. कॅप्टन वेळचं भान विसरला तर गोलंदाजाला फटके, ICC चा नवा नियम
8. PM सुरक्षा प्रकरण : संपूर्ण रेकॉर्ड सील करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
1. ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO
2. PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत दिली माहिती
3. भाजपशी संबंधित Tek Fog App उघडकीस; फेक न्यूज आणि शिवीगाळ करणारी यंत्रणा
4. राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट
5. म्हाडा परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर
6. "..म्हणून सलमानशी ब्रेकअप केलं"; अखेर अभिनेत्रीने केला खुलासा
7. जोकोविच सरकारच्या ताब्यात; सर्बिया - ऑस्ट्रेलिया सर्वोच्च नेत्यात जुंपली
8. राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लागणार का? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट
1. राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे - टोपे
2. राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद
3. Appleचा रेकॉर्ड! केवळ काही दिवसांत 40 कोटीहून अधिक आयफोन्सची विक्री
4. आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर; 'सुरक्षेचा घोळ' म्हणत पंजाबमधील रॅली रद्द
5. आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे यांच्यात जुंपली, वाद चव्हाट्यावर
6. 'घाईघाईने RIP लिहिण्याच्या या जगात..'; सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीची विनंती
7. भारताला जे जमले नाही ते बांगलादेशने करुन दाखवले
8. चर्चा बुली बाईची.... Bulli Bai : आरोपींची मोडस ऑपरेंडी काय? पोलिसांनी दिली माहिती
1. Apple ने रचला इतिहास...तर Blackberryने गाशा गुंडाळला
2. कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट सापडला....
3. ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला कोविडचा नवा व्हेरियंट
4. पुण्यात 1 ते 9 वी पर्यतची शाळा 30 जानेवारीपर्यत बंद
5. इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी
6. PDCC Election |माजी अध्यक्षांना धक्का; पवार, दांगट, चांदेरे यांची बाजी
7. मोहम्मद हाफीज निवृत्तीनंतर लगेच वाकड्यात शिरला
8. शाळांमधील 'सूर्य नमस्कार' वादाच्या भोवऱ्यात; मुस्लीम संघटनेचा विरोध
1. 28 टक्के पाकिस्तानी छाती ठोकून सांगतात, 'कोरोना पूर्णपणे संपलाय'
2. वैद्यकीय सुविधांसाठीचा निधी खर्च करा, अन्यथा उशिर होईल - केंद्र
3. ओबीसींचा Empirical Data मार्चपर्यंत मिळणार : अजित पवार
4. अखेर समीर वानखेडेंची बदली; आता 'या' विभागात करणार काम
5. ठरलं..! राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 23 जानेवारीला
6. मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा 'या' तारखेपर्यंत राहणार पुन्हा बंद
7. इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीवर जीवघेणा हल्ला; कारवर अंदाधुंद गोळीबार
8. चर्चेतील बातमी - पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना कोरोनाचा संसर्ग - महापौर
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners