
Sign up to save your podcasts
Or


1. Christmas: विचित्र प्रथांनीही साजरा होतो नाताळ!
2. Investment Trends : क्रिप्टोत पुरुषांच्या तुलनेत महिलांची आघाडी
3. ओमिक्रॉनचे 50% रुग्ण व्हॅक्सिनेटेड, संसर्ग रोखण्यासाठी मास्कची भूमिका महत्वाची
4. ...तर आम्ही पुन्हा कृषी कायदे लागू करू; केंद्रीय कृषी मंत्र्यांचे संकेत
5. घटस्फोट पडला महागात... 8000 वर्षांसाठी देश सोडण्यावर बंदी
6. BBM 3: विकास, मीनलला विसरा; ट्रॉफीसाठी जय-विशालमध्ये चुरस?
7. काँग्रेसमध्ये जाणार का? भज्जी म्हणाला अनेक ऑफर आहेत, पण...
8. चर्चेतील बातमी- राज्यातील लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान
प्रशांत दामले म्हणजे मराठीतले नाट्यक्षेत्रातले विक्रमादित्य. त्यांच्या अनेक नाटकांनी हजारो प्रयोगांचा टप्पा ओलांडत तब्बल पाच एक वेळा लिमका बुक ऑफ रेकॉर्डला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. सिनेमातही चांगलं करिअर होत असताना तिकडे पूर्णपणे पाठ वळवून नाटकावर आपलं घर पोसलं जाऊ शकतं अशा ठाम विश्वासानं त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. आज वयाच्या साठीतही दिवसाला चार प्रयोग करणारे सध्याचे ते एकमेव कलावंत असावेत. त्यांच्या इतकया वर्षांच्या नाट्यकारकिर्दीतले खुसखुशीत किस्से आपण ऐकणार आहोत त्यांच्या या विशेष पॉडकास्ट मुलाखतीमधून.
१) जीवाणूंचा नाश करतील विषाणू; 'फॅग थेरपी' ठरेल महत्त्वाचे टूलकीट
२) रिकामी होऊ शकतात लाखो बँक खाती; इंटरनेटवर Log4jचा धोका
३) कोरोनावर घरीच उपचार करता येणाऱ्या टॅब्लेटला अमेरिकेत मंजुरी
४) राज्यात पुन्हा पाऊस बरसणार, थर्टिफर्स्टआधी मुसळधार!
५) Vodafone SMS : जगातील पहिल्या 'SMS' चा लिलाव
६) हरभजनची मोठी घोषणा; सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
७) उत्तर प्रदेशची निवडणूक पुढे ढकला, सभांवर बंदी घाला - हायकोर्ट
८) वाढत्या ओमिक्रॉन संसर्गामुळं राज्यात निर्बंध लागण्याची शक्यता (चर्चेतील बातमी)
1. दिल्ली, महाराष्ट्रानं वाढवली देशाची चिंता; ब्रिटेनमध्ये १४ मृत्यू2. उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पक्षांना द्यावी लागणार पेपरमधून माहिती3. मोदींची नक्कल, विरोधकांचा आक्षेप; भास्करराव जाधव म्हणाले...4. गाई पवित्र आहेत, त्यांची खिल्ली उडवण्याचं धाडस करू नका - HC5. OBC आरक्षणाचा प्रश्न मार्गी? राज्याकडून 430 कोटींचा निधी जाहीर6. घटस्फोटानंतर ५० कोटी रुपये उकळल्याचा आरोप करणाऱ्याला समंथाचं उत्तर7. गर्लफ्रेंड आणि बायकोच्या वक्तव्यावरुन गांगुली अडचणीत...8. चर्चा दुबईच्या राजाच्या घटस्फोटाची.....प्रिन्सेसला 5540 कोटींची पोटगी
१) "ओमिक्रॉन, डेल्टा एकत्रितपणे 'सुपर स्ट्रेन' तयार करू शकतात"
२) आता बस, मेट्रोनंतर रेल्वेतही महिलांना मिळणार खास सुविधा
३) वर्ष संपायच्या आधीच उरकायला हवीत 'ही' आर्थिक कामं
४) थंडीने गारठला उत्तर भारत; दिल्लीतील तापमान ६ अंश सेल्सिअस
५) फायझरचे घेतले तीन डोस; तरीही मुंबईतील व्यक्ती ओमिक्रॉनबाधित
६ आता मतदार ओळखपत्रही आधारला लिंक करावं लागणार?
७) घणसोलीत कोरोनाचा स्फोट; 18 शालेय विद्यार्थांना लागण
८) "महाराष्ट्र सरकारनं राजकारण बाजूला ठेवून सहकार क्षेत्राकडं पाहावं"
सिनेमा,नाटक,मालिकांमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशाच कलाकृतीतनं तिनं काम केलं. कारण पूर्वीच्या मालिकांमधनं दाखवली जाणारी पुरुषप्रधान संस्कृती तिला पटायची नाही, दागिने घालून स्वयंपाकघरात राबणारी स्त्री तिला रुचायची नाही म्हणून मालिकांपासनं लांब राहणं तिनं पसंद केलं. पण आता 'आई कुठे काय करते' मालिकेत 'अरुंधती' साकारल्यानंतर मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून ती म्हणाली,''चुकलंच माझं. मी खूप काही मिस केलं''. मधुराणीसोबतचा हा मनमोकळा संवाद ऐका 'सकाळ unplugged' कार्यक्रमात.
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners