
Sign up to save your podcasts
Or


1. हेलिकॉप्टर अपघात : CDS बिपिन रावत यांचे निधन
2. काय सांगता? वय फक्त 10 वर्ष, एका महिन्यात तिने कमावले 1 कोटी
3. माणसांच्या डोक्यात चिप, विचार करताच चालणार मोबाईल-कॉप्युटर!
4. ओलाफ शोल्झ यांची जर्मनीचे नवे चान्सलर म्हणून निवड
5. आम्ही गांधींच्या भारतात विलिन झालो, गोडसेच्या नव्हे - फारुख अब्दुल्ला
6. 'दोन सेकंद धस्सं झालं काळजात..'; विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत
7. Harbhajan Singh : हरभजन सिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
8. Helicopter Crash : कुठे निघाले होते बिपीन रावत -
1. एका मिनिटात मृत्यू, स्वित्झर्लंडमध्ये आत्महत्या यंत्राला कायदेशीर मान्यता
2. भारतीयांचे वर्षातील दोन दिवस ट्रॅफिकमध्येच जातात
3. ‘रायसोनी’च्या प्राध्यापकाची दोन वर्षांत १३ पेटंट
4. Omicron ची फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट? IIT बॉम्बेचा इशारा
5. NIA ला झटका, सुधा भारद्वाज यांच्याविरोधातील याचिका SC ने फेटाळली
6. विकी-कतरिनाच्या लग्नातील मेन्यू; पाहुण्यांसाठी पदार्थांची चंगळ
7. पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडची धडाडणारी तोफच निकामी
8. SC च्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांना स्थगिती
1. ओमिक्रॉन हवेद्वारे दोन खोल्यांमध्ये पसरू शकतो, अभ्यासातून समोर आली माहिती
2. महिला इंजिनिअरची विचित्र तक्रार! अदृश्य शक्ती देते त्रास, डब्यातली भाजी खाते खास
3. 'कुबेरांचं पुस्तक मी वाचलंय'; ते आक्षेपार्ह वाटलं का? या प्रश्नावर शरद पवार म्हणतात...
4. शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवींचं धर्मांतर
5. देशात हुंडाविरोधी कायदा मजबूत करण्याची गरज : सर्वोच्च न्यायालय
6. Myanmar: आंग सांग सू कींना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
7. IND vs NZ : विराट म्हणतो; संघव्यवस्थापन नवे, संघाची मानसिकता तीच
8. नागालँडमध्ये चुकीच्या लष्करी ऑपरेशनवर अमित शहांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
1. इस्रायलचं सीक्रेट ऑपरेशन, शास्त्रज्ञांना धोका देत उडवला न्यूक्लिअर प्लांट
2. नागालॅंड: दहशतवादी समजून नागरिकांवर गोळीबार; 13 जण ठार
3. ओमिक्रॉनच्या संकटात फिरण्याचा प्लॅन रद्द करायचा का? वाचा तज्ज्ञांचं मत
4. प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा, थेट पत्र पाठवून व्यक्त केली खंत!
5.लसीकरणात भारताचा नवा उच्चांक;
6. PM केअरने लसीकरणासाठी दिलेले १०० कोटी कुठे?
7. ज्याची भीती होती तेच झालं; सिंधूच्या पदरी पुन्हा निराशा
8. नाशिकच्या साहित्य संमेलानाला गालबोट, संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक...
1. Omicron : जगातील ३३ देशांत ओमिक्रॉनची धडक
2. अमेठीत होणार 5 लाखांहून अधिक AK-203 रायफल्सची निर्मिती
3. वा रे पठठ्या! व्हॅक्सिनसाठी त्याने घेतला तिसऱ्या हाताचा सहारा
4. पाकिस्तानात श्रीलंकन मॅनेजरला भरचौकात जाळलं; 100 जणांना अटक
5. परमबीर सिंग आणि वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल, आणखी दोघे फरार
6. शेतकरी नेते राकेश टिकैत यांना आयकॉन पुरस्कार जाहीर
7. MPSC स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर;
8. पटेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; कुंबळे अन् जीम यांच्या विक्रमाशी बरोबरी
'काहे दिया परदेस'सारखी मालिका ते आताच्या सुपरहीट 'झिम्मा' सिनेमातील सायली संजीवचा प्रवास म्हणजे 'साधी-सरळ मुलगी' ते 'बोल्ड गर्ल' असाच म्हणावा लागेल. कोणत्याही एका इमेजमध्ये आपल्याला अडकून पडायचं नाही म्हणून नेहमीच प्रयोग करत राहणार यावर सायली ठाम आहे. इंटिमेट सीन करताना कम्फर्ट महत्त्वाचा तो असेल तर तसे सीन करायला हरकत नाही पण नसेल तर करायचा प्रश्नच येत नाही असं सायलीनं स्पष्ट केलंय. सिनेमा,लव्हलाईफ,राजकारणासोबतच क्रांती रेडकर-नवाब मलिक,कंगना-विक्रम गोखले अशा अनेक वादग्रस्त विषयांवर सायली संजीवननं सकाळ Unplugged मध्ये आपली मतं थेट मांडली आहेत.
१) घाबरू नका! ओमिक्रॉनचा संसर्ग अतिसौम्य
२) बर्फाखाली दडलेले 100 ज्वालामुखी फुटले तर....
३) भारताचं 'आधार' होणार आंतरराष्ट्रीय! वर्ल्ड बॅंकेनेही केलं कौतुक
४) ST कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई? मेस्मा कायदा लावण्याची शक्यता
५) राज्यातील 'त्या' ड्रग्ज केसेस केंद्राकडे द्या, अमित शाहांचे आदेश
६) Omicron : शास्त्रज्ञ म्हणतात, 40 वर्षांवरील लोकांना द्या बूस्टर डोस
७) IND vs NZ : कोहली-पुजारा झिरो, मयांक ठरला हिरो!
८) 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना!
1. कोरोनाशी दोन हात करणारं Chewing Gum; 95 टक्क्यांपर्यंत संसर्ग रोखणार
2. कर्मचाऱ्यांना WFH, मग मुलांना शाळेत जायची सक्ती का? SC ने सरकारला फटकारले
3. ''महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांना 'हे' नियम पाळावेच लागतील''
4. 'या' महिलेचं कसलं हे लग्नाचं व्यसन! स्वत:साठी शोधत आहे बारावा वर
5. पीएम केअरमधून मिळालेले ६० टक्के व्हेंटिलेटर्स बंद - खासदार राऊत
6. आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकत्र!
7. India Tour of South Africa | मालिका एक आठवडा पुढे ढकलणार?
8. सावरकरांना भारतरत्न नाही दिला तरी चालेल: देवेंद्र फडणवीस
1. 'या' व्यक्तीमुळे पसरला जगभरात पसरला एड्स, संशोधकांचा दावा
2. महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; मुंबई, पुण्यासह किनारपट्टीला अलर्ट
3. Paytm मुळे बुडलेले पैसे भरून काढायचेत? डिसेंबरमध्ये 10 IPO चा धडाका!
4. दिल्लीत पेट्रोल स्वस्त, VAT हटवला, ठाकरे सरकारही करणार का?
5. भीमा कोरेगाव प्रकरणी सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर | High Court
6. अॅडव्हान्स बुकिंगमधून तब्बल १०० कोटींची कमाई
7. IND VS NZ : रहाणे, पुजाराला संधी मिळणार?
8. बंगाली दीदींची मराठीवर 'ममता'; YB चव्हाण सभागृहातील संवाद चर्चेत
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....
१) Omicron वर बायोएनटेक आणणार प्रभावी लस!
२) 'Magic Masala' शब्द कोणीही वापरू शकतं; SCचा नेस्लेला दिलासा
३) NFHS Survey : अल्पवयीन मुली गरोदर होण्याचं प्रमाण वाढलं!
४) "लवकरच क्रिप्टो विधेयक आणणार"; सीतारमण यांची राज्यसभेत माहिती
५) जॅक डोर्सी पायउतार; पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ
६) मेस्सीला सातव्यांदा बॅलोन डीओर पुरस्कार; रोनाल्डोला टाकलं मागे
७) अशोक सराफ यांचा 'पिफ'मध्ये होणार 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड'नं सन्मान
८) देशात अद्याप ओमिक्रॉनचा रुग्ण आढळेला नाही - मांडवीय
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners