
Sign up to save your podcasts
Or


1. विषाणूने मानवाशी जुळवून घेतलंय; ओमिक्रॉनमध्ये डेल्टापेक्षा जास्त म्युटेशन
2. संसदेला घेराव आणि खलिस्तानी झेंडा फडकावण्याचा कट; गुप्तचर संस्था अलर्ट
3. साहित्य संमेलनावर 'ओमिक्रॉनचे' सावट; पाळावे लागणार 'हे' नियम
4. 8 महिन्यानंतर परमबीर सिंह-सचिन वाझे एकमेकांसमोर!
5. 'मॅडम, माझा बालविवाह होतोय!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्न
6. Omicron चा धोका, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या ८७ जणांचं ट्रेसिंग सुरु
7. दिग्गज क्रिकेटरचा भीषण अपघात; सोबत होता मुलगा
8. चर्चेतील बातमी - अखेर तीन कृषी कायदे लोकसभेत रद्द
1. गाईच्या रुपात नवऱ्याचा पुनर्जन्म? महिलेनं उरकून टाकलं दुसरं लग्न
2. न्यूझीलंडच्या खासदार बाळंतपणासाठी सायकलवरून रुग्णालयात,
3. 'भविष्यात सत्तेत राहायचं नाही, कारण...'; मोदींनी केली 'मन की बात'
4. Omicron : केंद्राचं राज्यांना पत्र, योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना
5. लवकरच घराचा पत्ता म्हणून वापरता येईल QR कोड; काय आहे योजना? वाचा
6. '50 लाखांचं पॅकेज सोडून रोज 50 किमी चालणं'; प्रवास नव्हता सोपा
7. मुंबईकर श्रेयसला दुसऱ्या इनिंगमध्येही यश
8. कोरोना व्हेरिएंटचं नाव 'ओमिक्रॉन' कसं पडलं? जाणून घ्या सर्वकाही
१) टाटा रुग्णालयात नवीन तंत्रज्ञान; संक्रमित रक्तापासून होणार सुरक्षा
२) नवीन वाहन घेणाऱ्यांना दिलासा; हँडलिंग चार्जेस पासून मुक्तता
३) लग्नसराईत स्वस्त सोने खरेदीची संधी! व्याजही देणार सरकार
४) राज्यात पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा; 10 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
५) आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर निर्बंध?, मोदींचे संकेत
६) हॅंडसम हंक अभिनेता ललित प्रभाकर म्हणतो,"मला लग्न करायचंच नाही!"
७) भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत संभ्रम!
८) नव्या कोरोना व्हेरियंटमुळं घाबरण्याचं कारण नाही - डॉ. गंगाखेडकर
का आहे ललितला लग्नाचे वावडे....ऐका फक्त सकाळ अनप्लग्ड या पॉडकास्टमध्ये....
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतनं मुख्य भूमिकेतनं तो समोर आला आणि आपल्या दिसण्यानं,हसण्यानं,अभिनयानं त्यानं बघता बघता लोकांना आपलसं केलं. आज मलिका,सिनेमा,नाटक अशा सर्वच माध्यमात त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय. सकाळ Unplugged मध्ये ललितने त्याचं पर्यटन प्रेम,लग्न आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत....
1. साऊथ आफ्रिकेतून कोरोनाचा नवा व्हेरिएंट,
2. ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो: मुंबईला वाचवणाऱ्या NSG-मार्कोसची गोष्ट
3. रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या 24 राज्यांच्या लोकसंख्येहून जास्त
4. रतन टाटा यांची भावनिक पोस्ट...'त्या' जखमा कधीच भरणार नाहीत
5. कोल्हापूर - सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार
6. बायसेक्शुअलच्या भूमिकेत समंथा; करिअरमधील मोठा ब्रेक
7. श्रेयस, तू ३०० रन्स केल्यास तरी तुला संघातून बाहेरच काढणार"
8. चर्चा नारायण राणेंच्या वक्तव्याची....मार्चपर्यत येणार सरकार
1. शक्ती मिल बलात्कार प्रकरण: आरोपींची फाशीची शिक्षा रद्द
2. एक डिसेंबरपासून राज्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा होणार सुरू
3. प्रथम महिला पंतप्रधानांचा नियुक्तीनंतर काही तासांतच राजीनामा! Sweden
4. 'भावना दुखावल्यास...'; खुर्शीद यांच्या पुस्तकाविरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली
5. राज्यात येणार तिसरी लाट ?, आरोग्यमंत्री म्हणतात...
6. राखी सावंतचा नवरा येणार 'बिग बॉस १५'मध्ये
7. गंभीरला धमकी देणारे ई-मेल पाकिस्तानातून; तपासात मोठा खुलासा
8. एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....
1. लोकशाहीवर ऑनलाइन परिषद; अमेरिकेकडून ११० देशांना आमंत्रण
2. मोफत गहू-तांदूळ अन् कृषी कायद्याबाबत केंद्रीय कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय
3. "एसटीचं विलिनिकरण होऊ शकतं, पण...";शरद पवारांनी व्यक्त केली भीती
4. 'Garlic म्हणजे अदरक', पाकिस्तानच्या मंत्र्याला आलं आणि लसणातील फरक कळेना
5. कोविड रिलीफ फंडातील 799 कोटींपैकी फक्त 24 टक्के निधीचा वापर - RTI
6.'जर ते मला अटक करायला आले..'; दुसऱ्या FIR वर कंगनाची प्रतिक्रिया
7. T20I Rankings : बाबर टॉपर; कोहली टॉप 10 मधून आउट
8. साहित्य संमेलनातच वाङमयचौर्य? 'थीम साँग'मध्ये चोरीचा मामला
1. अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ... भारतीयांनो सावधान!
2. देशातील सर्वात मोठा IPO फ्लॉप! 2 दिवसांत 6,690 कोटी बुडाले
3. जगभरात ढासळतोय लोकशाहीचा दर्जा
4. अभिनंदन यांना वीरचक्र; पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या
5. लहान मुलांसोबत ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही - अलाहाबाद हायकोर्ट
6. आमिर तिसऱ्यांदा करणार लग्न? अखेर सत्य आलं समोर..
7. पांड्याचं काही खरं नाही; BCCI निवड समिती 'नो रिस्क मूड'मध्ये
8. चर्चा सांगली, सातारा जिल्ह्यातल्या बँक निवडणूकीची....
1. तालिबानचे महिलांसाठी पुन्हा अजब फर्मान, नव्या गाईडलाईन्स जारी
2. चीनमध्ये मुलांना जन्म देण्यासाठी भीती वाटते?
3. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा समान नागरी कायद्याला विरोध,अधिवेशनात ठराव
4. मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! जगात आहे 'या' क्रमांकावर
5. देशमुख आणि सिंह यांच्यातील वादावर 'SC' ने व्यक्त केली चिंता
6. "सलमान नको, मांजरेकरांनाच हिंदी बिग बॉसचं होस्ट करा"
7. शाहरुखच्या सिक्सरनं तामिळनाडूला विक्रमी जेतेपद
8. नव्या वर्षात भाजपची सत्ता येईल - चंद्रकांत पाटील
1. 2050 सालापर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना लागणार चष्मा... जाणून घ्या कारणं
2. बोरिस जॉन्सन यांच्यावर सभापती भडकले...
3. दोन डोस झालेल्यांना सध्या बूस्टरची गरज नाही - ICMR
4. कंगना रनौतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार
5. मिया खलिफाचा वर्षभरात घटस्फोट; इन्स्टाग्रामवरून केलं जाहीर
6. कृषी कायदे रद्दचा प्रस्ताव २४ नोव्हेंबरला कॅबिनेटमध्ये; मंजुरीची शक्यता
7....अन् शवागाराच्या फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत माणूस ७ तासानंतर झाला जीवंत
8. "अमरावती हिंसाचारप्रकरणी होतेय सरकारकडून एकतर्फी कारवाई"
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners