
Sign up to save your podcasts
Or


बालदिन विशेष- आज १४ नोव्हेंबर. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. हा दिवस बालदिन म्हणूनही सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी उर्फ मायरा हिची बालदिन विशेष मुलाखत
अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर ते कंगना 'या' अटीवर पद्मश्री परत करणार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला.....
1. अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर2.जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये दिल्लीसह भारतातली आणखी दोन राज्य3. 'मी एकांतवासात जाणार म्हणजे'...; खासदार अमोल कोल्हेंचा खुलासा4. अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव5. म्यानमार सीमेवर अतिरेकी हल्ला; कमांडींग ऑफिसरच्या कुटुंबीयांसह सात जणांचा मृत्यू6. भारत-पाक समझोता करण्यात ICC ला रस नाही7. गर्भपाताच्या औषधांमुळे बाळांना होतो कर्करोग? रिसर्चमधून समोर8. कंगना रणौत म्हणाली, मी माझा 'पद्म श्री' पुरस्कार परत करेन पण....
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - ओमकार वाबळे
1. चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान! मॉल, रहिवासी इमारती होताहेत सील
2. India China conflict : भारतीय हद्दीत चीन अतिक्रमण वादावर पडदा!
3. RBI च्या नव्या 2 योजना, सामान्य नागरिकांना असा होणार फायदा
4. दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा पुन्हा घेता येणार नाही : SC
5. कामावर परत या! विलीनीकरण एक-दोन दिवसांत शक्य नसल्याचं परब यांचं विधान
6. 'पुनीत यांना श्रद्धांजली वाहिली की अॅपचं प्रमोशन केलं?'; रजनीकांत ट्रोल
7. कॅच सोडणाऱ्या हसन अलीसाठी पाक महिला क्रिकेटरचे खास ट्वीट
8. 'आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला...', नितेश राणेंचे अनिल परबांबद्दल वक्तव्य
1. फेसबुकने केला मोठा खुलासा..पहिल्यांदाच तो अहवाल समोर2. फ्रान्समध्ये कोरोनाची पाचवी लाट.. जगभरात 54 देशांना धोका.3. बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी4. व्हेटिकनमध्ये भारतीय धर्मगुरूला मिळणार संतपद, 300 वर्षांनंतर निर्णय5. जगभर दुख सांगत का फिरतये ही 3.5 मीटर उंच बाहूली अमाल? पाहा फोटो6. बापरे! २३ कोटी मिळवण्यासाठी ‘त्याने’ ट्रेनच्या खाली येत दोन्ही पाय गमावले, परंतु.7. इलॉन मस्क यांनी पाळला शब्द; ट्विटर पोलनंतर विकले ११० कोटी रुपयांचे शेअर्स8. चर्चेतील बातमी - आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, ती भीक होती...कंगना झाली ट्रोल!
1. बायको पळवून नेण्याची' जगावेळी प्रथा माहितीये?2. लालपरी डेपोत आणि खासगी गाड्या फलाटावर3. पारावरची शाळा, रेल्वेमध्ये ग्रंथालय; नाशिकमधील अनोखी शाळा चर्चेत
वेगवान घडामोडी
4. "IPL च्या किती ट्रॉफी जिंकल्या ते सांगू नका" -सुनिल गावसकर5. पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये होणार पहिलं हिंदू मंदिर6. ‘ग्लासगो’मध्ये महाराष्ट्राचा गौरव7. सिंगापूरच्या प्राणी संग्रहालयात चार आशियाई सिंहांना कोरोनाची लागण8. चर्चेतील बातमी - मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून केचअप!
1. हवामान बदलाच्या परिणामांचा जगातील पहिला रुग्ण; डॉक्टरांनी केले निदान
2. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळतंय.... हे आंदोलन बेकायदेशीर आहे - अनिल परब
3. भारतीय अॅप 'Meesho'चा विक्रम! फेसबुक व मेसेंजरलाही टाकले मागे
4. अमेरिकेने प्रवासबंदी उठविली
5. विधान परिषदेच्या ६ रिक्त जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक
6. 'माझ्या मंत्र्यांना हिंदी समजत नाही म्हणून...' मिझोरोमच्या मुख्यमंत्र्यांचं शाहांना पत्र
7. T20 World Cup : पुरेशा धावा केल्या नाही, हेच खरे कारण
8. चर्चेतील बातमी - फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार
1) कोरोनानंतर मुंबई महापालिका रुग्णालये होणार आणखी सुसज्ज
2) देशभरात दिवाळीत १० वर्षांतील विक्रमी उलाढाल; ऑल इंडिया ट्रेडर्सची माहिती
3) दरवाढीचा भडका! गॅस सिलिंडर वापराच्या प्रमाणात घट
4) नोटाबंदीची पाच वर्षे : विरोधकांकडून विचारले जाताहेत सवाल!
5) लखीमपूर प्रकरणाचा तपास माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली, SCचा प्रस्ताव
6) सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी CBIने अमेरिकेकडे मागितली मदत
7) स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला पद्मभूषण प्रदान
8) एसटीच्या विलिनीकरणासाठी लवकरच काढणार जीआर
1. महास्टुडंट ॲप’द्वारे आता हजेरी
2. फोनमधील इंटरनेटशिवाय डेस्कटॉपवर चालवा WhatsApp
3. लग्नासाठी जोडीदार कसा दिसतो? हे भारतीयांसाठी महत्वाचं!
4. हायकोर्टाकडून सेशन्स कोर्टाचा निर्णय रद्द, देशमुख पुन्हा ईडीच्या ताब्यात
5. मलिकांविरोधात वानखेडेंच्या वडिलांचा सव्वाशे कोटींचा मानहानीचा दावा
6. जगातील प्रशंसनीय नेत्यांमध्ये PM मोदी अव्वल; बायडन, मार्केल पिछाडीवर
7. थिएटरच्या भिंतीत 'तो' 2 दिवस होता नग्न! पुढे काय घडलं? जाणून घ्या...
8. "खंडणीसाठीच आर्यन खानचं अपहरण केलं", नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप
1. भारतात पेट्रोल कमी झाल्यानंतरही 'ते' नेपाळमध्ये टाक्या फूल्ल करतात.
2. 26 वर्षाचा तरुण निघाला स्वत:ला विकायला; नक्की काय घडलं?
3. गॅसच्या किंमती वाढल्याने ग्रामीण भागातील लोक पुन्हा वळतायेत चुलींकडे
4. 'सूर्यवंशी'ने पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला
5. अहमदनगर - जिल्हा रुग्णालयात अग्नी तांडव; दहा जणांचा मृत्यू
6. दिल्ली : धुक्यामुळे दरवर्षी ३३ हजारांपेक्षा अधिक अपघात
7. ‘मला हॉटेलच्या खोलीत भेटायला ये’; आरोपाने वॉर्न येणार अडचणीत
8. चर्चेतील बातमी - अंबानी लंडनला रहायला जाणार? रिलायन्सने केला खुलासा
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners