
Sign up to save your podcasts
Or


1. राकेश टिकैत यांच्या वडिलांनीही राजीव गांधी सरकारला झुकवलं होतं
2. होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही - कोर्ट
3. कोरोनाबाधित गर्भवती महिलांना 'स्टिलबर्थ'चा धोका
4. 'आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला'
5. बलात्काऱ्यांना नपुसंक करणं इस्लामविरोधी; पाकने हटवली कायद्यातील तरतूद
6. वीर दासला चाबकाचे फटके दिले पाहिजे'; 'शक्तीमान' भडकला
7. 'दारूत सर्वाधिक प्रामाणिकपणा'; अधिकाऱ्याचा अजब दावा, व्हिडीओ व्हायरल
8. चर्चेतील बातमी - आर्यन खानच्या चौकशीत प्रबळ पुरावे नसल्याचं हायकोर्टाने म्हटलंय.
ऋता दुर्गुळेने सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आणि अनेक मुलांचं मन खट्टू झालं. ऋताचा हा प्रियकर सिनेक्षेत्रातलाच आहे. सकाळ Unplugged मध्ये ऋताने तिच्या प्रेमाची गोष्ट आणि लग्न कधी करणार हे शेअर केलंय.
1. काय होते 3 कृषी कायदे आणि आक्षेप? जाणून घ्या सविस्तर
2. जागतिक पुरुष दिन | भारतात कायदे महिलांच्या बाजूने आहेत का?
3. समान नागरी कायदा गरजेचा; लागू करायलाच हवा - HC
4. इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स; फक्त फोन 'Shake' करुन नोंदवा तक्रार
5. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची चढती कमान
6. माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही; विक्रम गोखले
7. स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्सची IPL मधून तडकाफडकी निवृत्ती
8. दारू प्यायची असेल तर लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक
1. भारतामुळे अमेरिकेवर ताशेरे; नाव समाविष्ट न केल्याने वादंग
2. मोदी म्हणतात, २०१४ पासून ५ लाख कोटींहून अधिक वसुली : मोदी
3. "ST कर्मचारी कामावर हजर न झाल्यास..."; परब यांचं मोठं वक्तव्य
4. नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क
5.इंडियन एअर फोर्सच्या MI-17 हेलिकॉप्टरचं क्रॅश
6. सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण
7. T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं...
8. "शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही"
1. अमेरिका का म्हणते, भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किमी परीघात प्रवास टाळा...
2. मंदिरासाठी जमीन न दिल्याने कुटुंबावर बहिष्कार, शुद्धीकरणासाठी गोमूत्र पिण्याची सक्ती
3. भारतात क्रिप्टो करन्सीसाठी दरवाजे बंद होणार नाहीत, समजून घ्या सर्वकाही...
4. दंगल पू्र्वनियोजित? रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे
5. जम्मू-काश्मीरमध्ये तिसरी लाट? जम्मूत आजपासून रात्रीचा कर्फ्यू
6. पुरंदरेंच्या अस्थीविसर्जनावरून नवा वाद, मनसेचा संभाजी ब्रिगेडवर हल्लाबोल
7. 29 वर्षांनी यजमानपद; पाकच्या माजी खेळाडूंचा आनंद गगनात मावेना
8. अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा दाखल; पत्नीकडून मारहाणीचे आरोप
१) ऐतिहासिक! भारतात 'गे' व्यक्ती बनली न्यायाधीश
२) दिल्लीपेक्षा मुंबईची हवा घातक! काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
३) बालवयात कर्करोगाशी झुंज दिलेल्यांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्त!
४) हवा प्रदुषणाचं संकट; दिल्लीसह चार राज्यांना 'वर्क फ्रॉम होम'?
५) देशात ९ महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
६) Amazon वरुन गांजाची तस्करी; टोळीचा पर्दाफाश
७) हार्दिक पांड्याकडून कस्टम्सनी जप्त केली ५ कोटींची घड्याळं, पण...
८) कंगना काय चुकीचं बोलली? माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले
1. इजिप्तच्या दक्षिण भागात असलेल्या अस्वान शहरात जोरदार वादळानंतर विंचवाची फौज बाहेर पडलीय.
2. भाजपने पैसे वाटले, दंगलीचं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक
3. भारत दौऱ्याआधीच न्यूझीलंडला भरली धडकी; कोच काय म्हणाले वाचा
4. म्हशीला घेऊन शेतकरी पोहोचला पोलीस ठाण्यात
5. 'ते वक्तव्य मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर'....
6. महागातल्या 'स्पर्म'मुळे बैलाची किंमत कोटींच्या घरात
7. श्वानांनाही सतावयोत मधुमेहाचा धोका
8. दिल्लीत लॉकडाऊन लावण्यासाठी आपचं सरकार तयार, कोर्टात दिली माहिती
स्क्रिप्ट आणि रिसर्च - ओमकार वाबळे
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......
1. श्रीमंतांना महागाईचा सर्वाधिक फटका, जाणून घ्या कारण!
2. 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले
3. कंडोम किंग म्हणून जगभर ओळख, कोण आहे तो?
4. मास्क न वापरल्यानं अजितदादांनी रोहित पवारांना झापलं! म्हणाले...
5. 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग
6. तुरुंगात ड्रग्ज तस्करांचे गँगवॉर; ५२ कैद्यांचा मृत्यू
7. जगातलं असं आयलँड जिथं राहतात फक्त महिला
8. चर्चेतील बातमी - गडचिरोलीच्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा; तेलतुंबडे ठार
रिसर्च आणि स्क्रिप्ट - ओमकार वाबळे
बालदिन विशेष- आज १४ नोव्हेंबर. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. हा दिवस बालदिन म्हणूनही सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी उर्फ मायरा हिची बालदिन विशेष मुलाखत
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners