
Sign up to save your podcasts
Or


1. ना हसू, ना आनंद, दारु प्यायल्यास मृत्यूदंड! उत्तर कोरियात अजब कायदा
2. ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी
3. काही दिवस एकत्र राहणं ‘लिव्ह इन’ नाही; हायकोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण
4. ISIS मध्ये 66 फायटर्स भारतीय वंशाचे; अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये खुलासा
5. पेगॅसेस प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला झटका
6. निवडणुकीच्या तारखा जाहीर, आयोगाने सरकारचा OBC प्रस्ताव फेटाळला
7. लवप्रीत सिंगची राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी
8. ;चर्चेतील बातमी....TET परीक्षा प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल; पुणे पोलिसांचा खुलासा
1. मानवनिर्मित वस्तूचा पहिल्यांदाच सूर्याच्या वातावरणाला स्पर्श
2. शीना बोरा जिवंत! इंद्राणी मुखर्जीचा पत्रातून केला धक्कादायक दावा
3. हदयरोग टाळायचायं, व्हिटॅमिन डी घेण्यासाठी बसा उन्हात..
4. Apple ने पुन्हा 'वर्क फ्रॉम होम' वाढवले; आता कर्मचाऱ्यांना देणार बोनस
5. मनसेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल
6. Covid 19 : मृतांच्या नातेवाईकांना १० दिवसात भरपाई द्या; SC चे राज्याला आदेश
7. 'आधी देशाचा विचार करा' कपिल देव यांचा विराट-सौरभला सल्ला
8. बैलगाडा शर्यती सुरु होणार; सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. राज्यात आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार; SCचा निर्णय
2. आफ्रिकेत ओमिक्रॉननंतर आणखी एक 'रहस्यमय आजार'; 89 मृत्यूमुखी
3. ‘पद्मश्री’ने सन्मानित मरक हे काळ्या मिरीतून करतात लाखोंची कमाई
4. कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बचावलेल्या ग्रुप कॅप्टनचा मृत्यू
5. 'विराट कोहलीला बीसीसीआयनं साधं थँक यू देखील म्हटलं नाही'
6. 'माझं वय 23 आहे, 25 वर्षाचा होईपर्यंत विरोधकांकडं काहीच ठेवत नाही'
7. किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार निर्णयाच्या तयारीत?
8. चर्चा कोहलीची.... रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी विराट 'राजी'; स्वत: दिली माहिती
1. इंडोनेशिया भूकंपाने हादरले; त्सुनामीचा इशारा
2. लखीमपूर खेरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट - SIT
3. अनिल देशमुखांनी पैसे उकळण्यास सांगितले का? वाझेच्या उत्तराने खळबळ
4. चीनला धास्ती! देशात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण
5. गायींच्या रक्षणासाठी घरात तलवारी ठेवा, साध्वींचं वादग्रस्त विधान
6. NDA परीक्षेसाठी 1.77 लाख महिलांनी भरला अर्ज; लष्करात होणार भरती
7. अशावेळी विराटनं ब्रेक घेणं म्हणजे....अझरुद्दीनची बोलकी प्रतिक्रिया
8. हे सरकार पडेल असं वाटत नाही - राज ठाकरे
1. 21 वर्षांनंतर भारताकडे 'मिस युनिव्हर्स'; हरनाज संधूने कोरलं नाव
2. दुबई ठरला जगातला पहिला पेपरलेस देश
3. Google Chrome वापरताय? सरकारने युजर्सला दिलाय इशारा
4. ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधणाऱ्या वैज्ञानिकाला धमकीचे पत्र
5. पत्नीचा फोन call रेकॉर्ड करणं गोपनियतेचा भंग - HC
6. ओला, उबर, झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉईजना मिळणार कर्मचाऱ्यांचे अधिकार?
7. करिना कपूर, अमृता राव यांना कोरोनाची लागण
8. चर्चेतील बातमी....छत्रपती शिवाजी महाराजांना वाराणसीतून प्रेरणा मिळाली होती - PM मोदी
1. सौदी अरेबियाने तबलिगी जमातवर घातली बंदी; म्हणाले...
2. PM मोदींचं अकाउंट हॅक झाल्यानंतर ट्विटरचं स्पष्टीकरण; काय म्हटलंय पाहा...
3. म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द, आव्हाडांच्या ट्विटनंतर विद्यार्थ्यांचा संताप
4. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला आणलं मायदेशात, बलात्काराचा आरोप
5. आंदोलनाच्या ठिकाणीच फाशी दिली तरीही कामावर रुजू होणार नाही
6. ICMR ला मोठे यश, आता दोन तासांत ओळखला जाणार 'ओमिक्रॉन'
7. रोहितचं टेन्शन मिटलं; हार्दिक पांड्याच्या तोडीचा गडी मिळाला!
8. MHADA परीक्षेप्रकरणी तिघांना अटक; अमिताभ गुप्तांचा मोठा खुलासा
१) Omicron : बूस्टर डोसच्या संशोधनातून मिळाला मोठा दिलासा
२) International Mountain Day : जगातील सर्वात उंच पर्वत माहिती आहेत?
३) वनस्पतीजन्य पदार्थ खाल्याने स्मृतिभंशाचा धोका कमी, अभ्यासात स्पष्ट
४) आम्ही जातो आमुच्या गावा...सिंघू बॉर्डरवरून शेतकरी माघारी!
५) 'विवाहबाह्य लैंगिक संबंध पाप नाही' पोप फ्रान्सिस यांचं वक्तव्य
६) शिक्षणात अडथळा नको; मुस्लीम धर्मियांनी केला मशिदीवरचा भोंगा बंद
७) भारताने जे करुन दाखवलं ते इंग्लंडला नाही जमलं!
८) किरीट सोमय्या ED चे प्रवक्ते आहेत का? नवाब मलिकांचा सवाल
'लागिरं झालं जी' या मालिकेतील 'भय्यासाहेब' नावाचं खलनायकी पात्र साकारणा-या किरणची नेहमीच पसंती राहिलीय ती व्हिलनच्या भूमिकेसाठी. ज्येष्ठ अभिनेते निळूफुले हे त्याचे आवडते खलनायक. नेहमीच शाळेत बॅकबेंचर असणा-या किरणने अभिनयाच्या क्षेत्रात मात्र फ्रंटलाईन अभिनेत्यांच्या रांगेत आपलं स्थान पक्कं केलं ते देवमाणूस मालिकेत डॉ.अजित कुमार देव ही मध्यवर्ती भूमिका साकारून. आता ही मालिका पुन्हा भेटीला येतेय. तेव्हा यानिमित्ताने किरण गायकवाडची ही दिलखुलास मुलाखत ऐका सकाळ unplugged कार्यक्रमात फक्त सकाळ पॉडकास्टवर.
1. बूस्टर डोसही ओमिक्रॉनपासून वाचवू शकत नाही? |omicron
2. आम्ही काय खायचं हे तुम्ही कसं ठरवणार? HC नं अहमदाबाद महापालिकेला फटकारलं
3. सोमवारपर्यंत कामावर या; निलंबन मागे घेणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा
4. न्यूझीलंडमध्ये कधीही सिगारेट अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही
5. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेतील 78 टक्के निधी जाहिरातीवर खर्च
6. पुण्यातील ओमिक्रॉनचे रुग्ण निगेटिव्ह, अजित पवारांची माहिती
7. Sara Tendulkar: सारा तेंडुलकरची पहिलीच जाहिरात होतेय व्हायरल
8. चर्चेतील बातमी - मेलेल्यांचे अंगठे घेऊन जमिनी ट्रान्सफर, सोमय्यांच्या रडारवर धनंजय मुंडे!
1. फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा
2. मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य; प्रस्तावानंतर शेतकरी आंदोलन मागे
3. राजनाथ सिंहांनी लोकसभेत सांगितला हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपशील
4. छप्पर फाडके! गुगलकडून कर्मचाऱ्यांना सव्वा लाखांचा बोनस जाहीर
5. राज्यसभेत रावत यांना श्रद्धांजली वाहण्यास परवानगी नाकारली - खर्गे
6. 'आयुष्य किती क्षणभंगूर'; CDS रावत यांच्या निधनावर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
7. हिंदू धर्म स्वीकारलेल्या रिझवींना जीवे मारण्याची धमकी, तब्बल ७५ लाखांचे बक्षीस
8. 'कडक' बीसीसीआय अध्यक्षांनी 'रागीट' विराटचे पंख छाटले
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners