Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब ते सर्व सरकारी वाहनं असणार इलेक्ट्रिक

    1. नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब; NCB पुन्हा रडारवर
    2. लग्न ठरलं सुपर स्प्रेडर; नवरीच पॉझिटिव्ह, मंत्र्यांसह राज्यपालही होते उपस्थित
    3. आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा,  सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक
    4. EWS आरक्षणाची ८ लाख उत्पन्न मर्यादा कायम, केंद्राची माहिती
    5. कोरेगाव-भीमा : चार लाख अनुयायांची उपस्थिती, ५ जण कोरोना पॉझिटिव्ह
    6. मिलिंद सोमणचं 'हटके सेलिब्रेशन'!, पत्नीसोबत 110 किमीची दौड
    7. शतकी दुष्काळातही कोहलीला 'विराट' विक्रमाची संधी
    8. ९५ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

    13 min
  • मुंबईकरांना नगरविकास खात्याची मोठी भेट ते सध्या लॉकडाऊनचा विचार नाही

    १) नव्या वर्षात नवं टेन्शन; मुंबईतील हवा बिघडली!
    २) ऑफिसमध्ये तासन्-तास बसणं महिलांसाठी धोक्याचं
    ३) थर्टी फर्स्टनंतर देशात कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
    ४) वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १३ भाविकांचा मृत्यू
    ५) मुंबईकरांना मोठी भेट... 500 स्केअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी
    ६) इस्रायलमध्ये 'फ्लोरोना'चा पहिला रुग्ण; वाचा काय आहे प्रकरण?
    ७) 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण नोंदणीला सुरूवात
    ८) सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे

    12 min
  • सकाळ Unplugged with Mira jagannath | 'विशाल नेहमीच खोटा वाटला'

    'बिग बॉस सिझन 3' चा विनर विशाल निकम जरी ठरला, तरी  प्रत्येक स्पर्धक त्याच्या काही विशिष्ट स्वभावगुणधर्मांमुळे आणि स्टाईलमुळे प्रेक्षकांच्या लक्षात नक्कीच राहिलाय.  प्रत्येकाचा स्वतःचा असा एक फॅन ग्रुप तयार झालाय.  अशाच एका बिग बॉस स्पर्धकाशी आपण पॉडकास्टच्या माध्यमातनं संवाद साधलाय.  तिचं नाव आहे बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ. अतिशय भांडखोर म्हणून सुरुवातीला ओळख मिळालेल्या मीरानं नंतर अतिशय खेळाडूवृत्तीनं घरात सर्वकाही सांभाळलं त्याचंही कौतूक झालंय.  तिची स्वयंपाकाची आवड,लोकांना खाऊ घालण्याची आवड तिची चांगली इमेज निर्माण करायला फायदेशीर ठरली.  खरं तर म्हणतात बिग बॉसच्या घरात जे घडतं ते तिथेच संपतं.  पण सकाळ unplugged कार्यक्रमात मीरानं जे मनात ते ओठावर आणत बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांवर घणाघाती आरोप केले आहेत.  मीरा जगन्नाथची ही बेधडक मुलाखत ऐका सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून.

    18 min
  • बँकेनं चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी ते गावच्या पोरांना शेअर मार्केटचं वेड

    1. तरुणाईला लागले शेअर बाजाराचे वेड
    2. 1 जानेवारीपासून काय होणार स्वस्त, काय होणार महाग? जाणून घ्या
    3. LGBTQ समाजाबद्दल मुनगंटीवार नेमकं काय बोलले? जाणून घ्या
    4. बँकेने चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी,
    5. 31st आधी नवी नियमावली, संध्याकाळपासून पार्क, समुद्रकिनारे, मैदाने बंद
    6. ड्रॅगनचा विळखा... चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 भागांची नावं बदलली
    7. भारताच्या माजी कर्णधाराला मिळाला डिस्चार्ज, कोरोनाची झाली होती लागण
    8. अखेर राणेंनी सिंधुदुर्गचं मैदान मारलंच; शिवसेनेचा सुपडा साफ

    15 min
  • मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनचा समुह संसर्ग ते आठवी पास कालिचरण एवढे चर्चेत कसे?

    1.  Omicron : बूस्टर डोस ओमिक्रॉनवर प्रभावी; संशोधनात आलं समोर2. 5G म्हणजे काय? आणि हे तंत्रज्ञान भारतात कसे काम करेल? जाणून घ्या3. मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात - डॉ. प्रदीप आवटे4. मुख्यमंत्री मास्क लावतात, मोदी लावत नाही, आम्ही त्यांना करतो फॉलो - राऊत5.  कर-दंड भरून उरलेले परत द्या; १९६ कोटी जप्त झालेल्या पीयुष जैनची मागणी6. मुघलांना निर्वासित म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर भडकले नेटकरी7.'रोनाल्डोचा पुतळा बसवणे हा तर गोव्याचा अपमान'8. चर्चा कालीचरणची, आठवी पास अभिजीत धनंजय सराग ते कालीचरण होण्यापर्यंत

    14 min
  • Neelam Gorhe Podcast : महिला अत्याचाराविरोधातील आवाजाला 'शक्ती' देणारा कायदा!

    विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार आणि राज्यपाला यांच्यात झालेल्या खडाजंगीवरुन यावेळचे विधीमंडळ अधिवेशन गाजले.....असं असलं तरी....या अधिवेशनात अनेक सकारात्मक कायदे संमत झालेत.... त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास....महिला अत्याचाराविरोधातील शक्ती कायद्याचा करावा लागेल....हा कायदा या अधिवेशनात पारीत होण्यासाठी, कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत....विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावलीय..... या कायद्याचा प्रवास, हेतू आणि त्यावरच्या आक्षेपावर नीलम गोऱ्हे यांच्याशी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत.... 

    30 min
  • राज्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता ते थर्टीफर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर

    1. Omicron : राज्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता; राजेश टोपेंचे दिले संकेत
    2. Brain implant : न टाईप करता पहिल्यांदाच थेट मेंदूतून ट्विट
    3.  राज्यपालांचं पत्र फुटलं! 'मुख्यमंत्र्यांचा मजकूर धमकीवजा'
    4. मुंबई-पुण्यासह दीडशे शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ
    5.   थर्टीफर्स्ट आणि नववर्ष सोहळ्यासाठी नवी नियमावली जाहीर
    6. अपघातानंतर 'बचपन का प्यार' फेम सहदेव आला शुद्धीवर
    7. SA vs IND: शमी ठरतोय कपिल पाजींपेक्षाही भारी; पाहा आकडेवारी
    8.  नारायण राणेंना पोलिसांची नोटीस, सिंधुदुर्गात घडामोडींना वेग

    14 min
  • कोरोनावरील Molnupiravir गोळीला मंजूरी ते राजामौली बनवणार 'महाभारत'

    १) Molnupiravir गोळीला मंजूरी, कोरोनाविरोधात किती प्रभावी? वाचा सविस्तर२) नवीन आर्थिक वर्षात 15 मिनिटं जास्त काम केल्यास मिळणार ओव्हरटाईम?३) देशात सुरु होणार 5G पर्व; 'या' सहा शहरांना मिळणार पहिला मान४) भारतात आणखी दोन कोविड लसींना मंजुरी५) ओमिक्रॉनची धास्ती! महाराष्ट्रासह चार राज्यांनी लागू केले प्रवास निर्बंध६) 'महाभारत' मोठ्या पडद्यावर;अर्जुन-कर्णाच्या भूमिकेत हे दोन कलाकार७) रहाणेनंतर बोलँडनं कोरलं 'मुलाघ मेडल'वर आपलं नाव८) राष्ट्रपती राजवटीच्या भीतीनं विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रद्द? पटोले म्हणतात...

    14 min
  • गॅस सिलिंडरबद्दल सरकारचा नवा प्लॅन ते साप चावल्याप्रकरणी सलमान खानचं स्पष्टीकरण

    १) 'जालियनवाला हत्याकांडा'च्या बदल्यासाठी ब्रिटीश महाराणीच्या हत्येचा प्रयत्न
    २) गॅस सिलिंडरबद्दल सरकारचा नवा प्लॅन; सबसिडी मिळणार की बंद होणार?
    ३) आरोग्य सेवांच्या बाबतीत केरळ देशात अव्वल; उत्तर प्रदेश सर्वात वाईट!
    ४) राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
    ५) राज्यपालांचं पत्र आलं..."विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य"
    ६) साप चावल्याप्रकरणी सलमान खानचं स्पष्टीकरण
    ७) Pro Kabaddi : विदर्भाच्या 'पोट्यानं' पदार्पणात घेतला दमदार 'पंगा'
    ८) नितेश राणे यांच्यावर निलंबानी कारवाई होणार?

    15 min
  • भारत अर्थव्यवस्थेत फ्रान्स, ब्रिटनला टाकणार मागे ते बॉलीवूडचा भाईजान सलमानला सर्पदंश

    1. भारताची अर्थव्यवस्था दोन वर्षात फ्रान्स, ब्रिटनला टाकेल मागे - रिपोर्ट

    2. मुलांना कोणती लस देणार? नोंदणी कशी होईल? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!

    3. तरूणांपेक्षा ज्येष्ठांचे मद्य सेवन करण्याचे प्रमाण अधिक; संशोधनातून माहिती आली समोर

    4. ‘ओमिक्रॉन’मुळे अमेरिकेतील विमानसेवा ठप्प

    5. 1 जानेवारीपासून ऑनलाईन फूड डिलिव्हरी मागवणे महागणार? वाचा सविस्तर

    6. कृषी कायदे पुन्हा येणार असं म्हटलंच नाही, केंद्रीय कृषिमंत्र्यांचा यूटर्न

    7. वर्ल्ड कप जिंकून कपिलच्या संघानं त्याला पेपर खायला भाग पाडलं

    8. सलमान खानला सर्पदंश, फार्महाऊसवरून रुग्णालयात दाखल!

     

     * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

    14 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,601 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners