Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीला झटका ते राष्ट्रवादीत परण्याच्या चर्चेवर उदयनराजेंचं भाष्य

    १) आता RTO मध्ये जाऊन Driving Test देण्याची गरज नाही
    २) तापमानवाढीचा भारतीय मॉन्सूनवर परिणाम; ‘IITM’चा निष्कर्ष
    ३) टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीला झटका; सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय
    ४) लोकप्रिय श्रेणीत राजपथावरील महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल
    ५) पुण्यात सोमवारपासून पहिले ते आठवीचे पूर्णवेळ वर्ग
    ६) अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला नव्या विश्वविक्रमाची संधी
    ७) अभिषेक बच्चननं सिनेमात येण्याआधी तुटपुंज्या कमिशनवर केलंय काम
    ८) राष्ट्रवादीत जाणार का?; उदयनराजेंनी दिलं उत्तर 

    14 min
  • सकाळ Unplugged With Sankarshan Karhade 'माझी तुझी रेशीम गाठ'मधील 'समीर' बदलणार?'

    अशा अनेक छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्द कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करून घराघरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. नाटक,मालिका,सिनेमा अशा तिन्ही माध्यमात एकाच वेळेला सक्रिय असणाऱ्या संकर्षणला कामात व्यस्त रहायला आवडतं. किचन कल्लाकार यापुढे श्रेया बुगडे करणार का? किंवा माझी तुझी रेशीमगाठ मालिका तो सोडतोय का? यावरनं पसरलेल्या अफवांवर तो भरभरुन बोलला आहे,ते ही त्याच्या विनोदी शैलीत. उत्तम लेखक,कवी म्हणूनही तो नेहमीच व्यक्त होत असतो. तर मग अशाच दिलखुलास संकर्षणशी साधलेला मनमोकळा संवाद सकाळ पॉडकास्ट या मुलाखतीत नक्की ऐका.

    21 min
  • 'फास्टॅग' जाणार 'जीपीएस' येणार ते वाहतुक कोंडीमुळे मुंबईत तीन टक्के घटस्फोट

    1. चीनकडून 192 टक्क्यांनी आयात वाढली, केंद्रीय मंत्र्यांचा खुलासा
    2. वाहनधारकांना दिलासा: 'फास्टॅग' जाणार 'जीपीएस' येणार
    3.  'माझं चुकलं असेल तर...' बंडातात्यांनी मागितली माफी
    4. अदानी, अंबानींची 'श्रीमंती'; फेसबुक किंग मार्क झुकेरबर्गला टाकले मागे
    5.  एव्हरेस्टची कमी होणारी उंची सर्वसामान्यांची वाढणार डोकेदुखी.....
    6.  किरण माने बातमी....
    7. माजी क्रिकेटरनं रोहितला केलं सावध; म्हणाला...
    8.  चर्चेतील बातमी- मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट अमृता फडणवीसांचा तर्क

    15 min
  • दहा अब्ज डॉलर खर्च करुनही 'मेटा'ला तोटा ते 'इटालियन आई, भारतीय वडील म्हणून राहुल गांधी...

    1. दहा अब्ज डॉलर खर्च करुनही 'मेटा'ला झाला तोटा; 'हे' आहे कारण
    2. अँटीलिया प्रकरणाचं गूढ उकलणार? एटीएसने चांदिवाल आयोगाकडे दिला रिपोर्ट
    3. मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा: केंद्र अनुकूल
    4. GATE 2022 रद्द करण्यास SC चा नकार, नियोजित वेळेतच होणार परीक्षा
    5. शेअर मार्केटमध्ये जोरदार घट! सेन्सेक्समध्ये 770 अंशांची घसरण
    6. वडिलांच्या शेवटच्या क्षणाबद्दल सांगताना अजिंक्य देव भावुक
    7. 'जर कोरोना रूग्णसंख्या वाढली नाही तरच आयपीएल...'
    8. चर्चेतील बातमी..... 'इटालियन आई, भारतीय वडील म्हणून राहुल गांधी...'; भाजप मंत्र्याची टीका

    15 min
  • MBBS च्या 12 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे मागितलं इच्छामरण ते नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

    1. इस्रायल उभारतंय 'लेझर' भिंत! शत्रूच्या रॉकेट, मिसाईल, ड्रोनची होईल राख
    2. IPL 2022 Player Mega Auction : फ्रेंचायझीसाठी BCCI ची नियमावली
    3. MBBS च्या 12 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी
    4. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा राजकारणातून संन्यास
    5.  कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ४३९ दहशतवादी ठार; केंद्राने दिली माहिती
    6. नागराज मंजुळेचा 'झुंड' सिनेमागृहात;या तारखेला प्रदर्शित
    7. BCCI विराटला 'गुलाबी गिफ्ट' देण्याच्या तयारीत
    8. चर्चेतील बातमी -   'मी स्वत: शरण होण्यासाठी जातोय', नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

    12 min
  • काय स्वस्त, काय महाग? अर्थसंकल्पानं केली निराशा ते सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होलटेज ड्रामा

    1. काय स्वस्त, काय महाग? बजेटचा तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
    2. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताय? वाचा अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा
    3. कोरोनामुळे दुसऱ्या बाळाला जन्म देण्याबाबत मातांचा पुन्हा विचार
    4. PM मोदींकडून सीतारामन यांचं कौतुक; 'हे बजेट म्हणजे गरीबांचं कल्याण!'
    5. 'हिंदुस्थानी भाऊ'ची पोलीस कोठडीत रवानगी
    6. यंदाच्या वर्षापासून चीप असलेले नवे ई-पासपोर्ट मिळणार
    7. Budget 2022 : आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी खेळाडूंना 300 कोटींचा बूस्ट
    8. चर्चेतील बातमी.... .सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होलटेज ड्रामा; निलेश राणे-पोलिसांमध्ये बाचाबाची

    11 min
  • ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थी रस्त्यावर ते वाईनची दुकानं फोडू, इम्तियाज जलील यांचं मुख्यमंत्र्यांना चँलेज

    1. अल्झायमरच्या उपचारात उपयुक्त ठरू शकते नवीन तंत्रज्ञान गॅमा एन्ट्रेनमेंट
    2. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
    3.  ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांच्या विरोध; पुणे, नागपूरमध्ये आंदोलन
    4. आमच्या अधिकाऱ्याला तात्काळ सोडा; बायडेन यांचा तालिबानला इशारा
    5.  निवडणूक प्रचार सभांवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली
    6. 'भिकार मालिका पाहणं बंद करा'..विक्रम गोखले पुन्हा गरजले
    7. आजच लस घ्या; अभिनेत्याकडून नदालच अभिनंदन तर जोकोविचला चिमटा
    8. चर्चेतील बातमी - वाईनची दुकाने फोडणार, इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना खुले आव्हान

    18 min
  • 1 फेब्रुवारीपासून मोठे बदल, थेट खिशावर परिणाम ते नाना पटोलेंच्या तोंडी गोडसेची भाषा?

    1. 1 फेब्रुवारीपासून होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

    2. डिझेलची होम डिलिव्हरी! पुण्यातील दांपत्याच्या स्टार्टअपची रतन टाटांकडून दखल

    3. महिलांना पोस्टपार्टम डिप्रेशन कशामुळे येतं? ही लक्षणे दिसल्यास सावध राहा

    4. देशमुखांनी ८६ एकर जमीन खरेदी केली, ईडीच्या दोषारोपपत्रात गंभीर आरोप

    5. NeoCov' चा धोका किती? टास्क फोर्सचं मुंबईकरांना आवाहन

    6. वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

    7. Video: U19 वर्ल्डकप सामन्यादरम्यान भुकंपाचे हादरे; सपोर्ट स्टाफची पाचावर धारण

    8. चर्चेतील बातमी- नाना पटोलेंच्या तोंडी गोडसेची भाषा? गांधी हत्येबाबात वादग्रस्त वक्तव्य

    13 min
  • तिसरी लाट ओसरत चाललीए ते प्रेग्नंट महिलांना 'अनफीट' ठरवणारा 'तो' निर्णय SBIकडून मागे

    १) TET परीक्षा घोटाळा : आयएएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात
    २) 'मेटाव्हर्स' म्हणजे नेमकं काय? साऱ्या जगात सुरु आहे चर्चा
    ३) तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे - राजेश टोपे
    ४) मोदी सरकारनं इस्त्रायलकडून खरेदी केलं पेगासस! NYT चा गौप्यस्फोट
    ५) महिला पोलिसांचे कामाचे तास बदलणार, महासंचालकांच्या सूचना जारी
    ६) पंजाबी गायक दलेर मेहंदी ठरला पहिला भारतीय 'Metaverse' परफॉर्मर
    ७) आशियाई स्पर्धेत विश्वनाथन आनंद असणार मेंटॉरच्या भूमिकेत
    ८) प्रेग्नंट महिलांना 'अनफीट' ठरवणारा 'तो' निर्णय SBIकडून मागे

    12 min
  • सकाळ Unplugged with Shreya Bugde 'कमरेखालचे विनोद म्हणजे...'

    'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या श्रेया बुगडेची दिलखुलास मुलाखत ऐका 'सकाळ Unplugged' कार्यक्रमात.  गेली अनेक वर्ष केवळ विनोदी अभिनेत्री म्हणून काम केलं तर बिघडलं कुठे म्हणताना इतरही अभिनयाचे जॉनर साकारायला आवडतील असं ती म्हणाली.  अभिनय क्षेत्रातील पुरुषप्रधान संस्कृती ते अभिनेत्रींमधील कॅट फाईट्स,किचन पॉलिटिक्स या विषयांवरही तिनं 'सकाळ पॉडकास्ट'ला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला आहे.

    18 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,601 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners