
Sign up to save your podcasts
Or


1. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन: डिजिटल युगात मातृभाषा टिकणार की नाही?
2. इम्पीरिकल डेटा कधी गोळा होणार? आयोगाच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती
3. Whether Forecast : यंदा मॉन्सून सामान्य राहणार; स्कायमेटचा अंदाज
4. लालू प्रसाद यादवांना दणका! पाच वर्षांचा कारावास, 60 लाखांचा दंड
5. कोरेगाव-भीमा प्रकरण : शरद पवारांनी नोंदवली साक्ष
6. शाहरुख खान अडचणीत,आर्यन खान नाही आता वेगळंच कारण समोर
7. साहा धमकी प्रकरणात शास्त्रींची उडी; BCCI ने घेतली ही भूमिका
8. चर्चेतील बातमी - आता आघाडी शब्द बदला, कारण...; संजय राऊतांचं वक्तव्य
1. भारतीय वैमानिकांची कमाल, ब्रिटनमधील वादळातून काढली वाट; VIDEO व्हायरल
2. निर्बंध मार्चमध्ये कमी होणार; राजेश टोपेंनी दिली माहिती
3. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे घुमजाव ;अभ्यासक्रमात मोठा बदल
4. शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून धुळ्यात वाद; शिवप्रेमी आक्रमक
5. वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल; मद्य विक्री परवाना प्रकरण भोवणार?
6. 'अकाली दलाकडून...', निवडणूक आयोगानं गाडी जप्त केल्यानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया
7. यश धूलचा विक्रमी धुरळा!
8. चर्चेतील बातमी.....उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी..., सोमय्यांचा सरकारला इशारा
१) पोर्शे, ऑडीसह ४,००० अलिशान कार नेणानं मालवाहू जहाज जळून खाक
२) भारतातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; पाच वर्षातील सर्वाधिक पगारवाढ
३) ड्रायव्हरच्या डुलकीवर लगाम लागणार! नागपूरच्या तरुणाचा क्रांतीकारी शोध
४) दाऊद इब्राहिम भारतावर करणार हल्ला? राजकीय नेते, उद्योगपती निशाण्यावर
५) राज्यात शिवजयंतीचा उत्साह; विविध कार्यक्रमांचं आयोजन
६) योगी सरकारला पुन्हा निवडून द्या; कंगनाचं मतदारांना आवाहन
७) कसोटी कॅप्टन्सीही रोहितकडं, अजिंक्य-पुजाराला डच्चू!
८) भुजबळ ज्यामुळं कारागृहात गेले त्याच गोष्टी मातोश्रीवरही घडल्या : राणे
मराठी इंडस्ट्रीतला अवलिया कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव. अभिनय क्षेत्रात एकांकिकांपासून सुरु झालेला त्याचा प्रवास थेट बॉलीवूडपर्यंत जाऊन पोहोचला आहे. अनेक नाटक,मालिका,सिनेमा अशा माध्यमातून वावरताना त्यानं नेहमीच प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद मिळवली आहे. 'ईसकाळ'ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत त्यानं विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला आहे.
1. युट्यूबरनं 7 मिनिटात कंपनी काढून कमावली मस्कपेक्षा दुप्पट संपत्ती
2. देवदेवतांच्या नावावर होणार मंदिरांची जमीन; सरकारने सुरू केली प्रक्रिया
3. दुकानदारकांनाही मिळणार पेन्शन; जाणून घ्या, कसा घ्याल लाभ
4. मनमोहन सिंग यांच्या विधानावरून निर्मला सीतारामन संतापल्या
5. इडीच्या कस्टडीचा काही त्रास, कोर्टाच्या प्रश्नावर इक्बाल कासकरचं उत्तर
6. नोटा ओल्या झाल्यास बँक त्या बदलून देणार का?
7. सचिन भारी की विराट? उत्तर खुद्द देवानंच दिलं
8. चर्चेतील बातमी - 'रश्मी ठाकरेंचे बंगले गेले कुठे? CBI चौकशीसाठी मोदींकडे विनंती करणार'
1. एलन मस्क करापासून सुटकेसाठी बनले दानशूर; 45 हजार कोटींचे शेअर्स दान
2. पंजाबी सैनिकांसाठी इंडियन आर्मीनं घेतला मोठा निर्णय....
3. राज्यातील निर्बंध होणार शिथिल? अजित पवार म्हणाले..
4. टपाटप! हिंदूस्थानी भाऊला अखेर सशर्त जामीन मंजूर
5. कर्नाटकात हिजाब वाद चिघळला! हुबळी-धारवाडात कलम 144 लागू
6. NSE च्या माजी एमडी चित्रा रामकृष्णन यांच्या घरावर 'इन्कम टॅक्स'चे छापे
7. अखेर झुंजार अजिंक्यची बॅट बोललीच; शतकाने सावरला मुंबईचा डाव
8. चर्चेतील बातमी - चीन सीमेवर असून सरकार लपवणूक करतंय; मनमोहन सिंगांचं टीकास्त्र
1. ओमिक्रॉन नंतर 'डेल्टाक्रॉन' वाढवणार चिंता? वाचा काय म्हणाले शास्त्रज्ञ
2. "केजरीवाल म्हणाले, मी स्वतंत्र खलिस्तानचा पहिला पंतप्रधान होईल"
3. शिवराळ भाषा म्हणजे मदार्नगी नव्हे - नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका
4. हिजाब घातलेल्या विद्यार्थींनींना पाठविले परत
5. 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरेंनी भरला, किरीट सोमय्यांनी दाखवल्या पावत्या
6. संगीत विश्वावर शोककळा! बप्पीदा यांचे निधन
7. 'भारतात यायचंय पण...' पिटरसनने मोदींना टॅग करताच आयकर विभाग मदतीला
8. चर्चेतील बातमी - डॉ. अमोल कोल्हेंनी शब्द पाळला... बैलगाडा शर्यतीत घोड्यावर ठोकली मांड...
१) बापरे...आता लासा फिवरचं संकट! किती गंभीर आहे जाणून घ्या?
२) लायसन्सशिवाय बारावी पास व्यक्ती करू शकणार मेडिकल व्यवसाय
३) सोनं ५१ हजारांच्या उंबरठ्यावर; येत्या काळात ५६ हजारांपर्यंत मारणार मजल
४) युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती; भारतीयांना मायदेशी परतण्याचं आवाहन
५) लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी पुन्हा दोषी; तुरुंगात रवानगी
६) युट्यूब अकाऊंट बंद; संसद टीव्हीनं केला गंभीर आरोप
७) "कोणतीही किंमत चुकवायला तयार"; जोकोविचचं लसीकरणावरून मोठं विधान
८) शिवसेनेकडून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार हल्ला
1. शांतताच हवी, पण संघर्षासाठीही सज्ज; बायडेन यांचा पुतीन यांना इशारा
2. शिवजयंती उत्सव साजरा करताय? राज्य सरकारची नियमावली जाहीर
3. Internet Issue: सोशल मीडियावर युजर्सचा सर्व्हे
4. कर्नाटक सरकारला हायकोर्टाचा झटका; ऑनलाईन गेम्सवरील बंदी कायदा रद्द
5. गोव्यात मतदारांमध्ये उत्साह, दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
6. ''लता मंगेशकरांसारखं भाग्य माझं कुठे,माझ्या निधनानंतर जर...''
7. इलेक्ट्रिशियनचा मुलगा IPL लिलावात झाला कोट्याधीश!
8. चर्चेतील बातमी - पाहू आता कुणात किती दम आहे ते! संजय राऊत आक्रमक
1. इंडोनेशियाने भारतापेक्षा कमी दरात खरेदी केली जास्त राफेल विमाने
2. नात्यात विवाह करण्यानं वाढली चिंता! अनुवांशिक समस्यांत वाढ
3. तुमच्या राज्यात जगायचं नाही, सरकारला... : अण्णा हजारे
4. साहित्य संमेलनात उभारणार यंदा सात व्यासपीठे
5. लता मंगेशकरांच्या ‘जयप्रभा’साठी आजपासून साखळी उपोषण
6. २१ लाख फसवणूक प्रकरण: शिल्पा शेट्टी आणि कुटुंबाला न्यायालयाचे समन्स
7. IPL 2022 Auction : एका रॉयलमधून दुसऱ्या रॉयल्सकडे आला चहल; चॅटवर पुढचं 'सेटिंग' व्हायरल
8. चर्चेतील बातमी - कोण रोखतं पाहू...हिजाब घालणारी मुलगी देशाची पंतप्रधान होईल"
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners