
Sign up to save your podcasts
Or


1. रशियामुळे भारत गोत्यात; कोळशाअभावी वीज निर्मिती धोक्यात
2. अर्थसंकल्प जाहीर, काय होती पंचसूत्री; जाणून घ्या प्रमुख घोषणा
3. रशिया-युक्रेन युद्धाचा कोणत्या देशांवर किती परिणाम? IMF ने दिला इशारा
4. रात्री १० ते सकाळी ६ बांधकाम बंद; ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी आयुक्तांचे आदेश
5. घर खरेदी करणाऱ्यांना एक एप्रिलपासून झटका! 'ही' कर सवलत मिळणार नाही
6. लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी राज्यसरकारकडून 100 कोटी
7. मोह आवर! गावसकरांचा रोहित शर्माला मोलाचा सल्ला
8. चर्चेतील बातमी - छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी, फुलेवाड्याच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद
1. पाचपैकी चार राज्यांमध्ये कमळ, कॉग्रेसला धोबीपछाड
2. आपची 'मान' उंचावणारा पंजाब किंग; कॉमेडियन टू CM कसा आहे प्रवास
3. दोन बिअर पिण्यामुळे मेंदू 10 वर्षांनी म्हातारा होतो; संशोधकांचा दावा
4. एलियनच्या प्रेमात वेडी झाली मुलगी; परग्रहवासी पाठवतो पर्सनल फोटो
5. राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याने इथे बलात्काराचे प्रमाण जास्त"
6. 'फरहानशी लग्न करण्यामागे माझा स्वार्थ'; शिबानी दांडेकरची पोस्ट चर्चेत
7. हरमनप्रित एकटी पडली; भारतीय संघाचा पराभव
8. चर्चा- पंजाबमध्ये कॉग्रेस नव्हे 'आप' .....(अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया)
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...
1. युद्धस्थितीमुळं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, भारतावर काय होईल परिणाम?
2. सध्या भारतात किती परदेशी लोक राहतात माहितीय?
3. "हमरी तुमरीवर येऊन सभागृहाची प्रतिमा मलीन का करता?" - प्रवीण दरेकर
4. Indian Railways l रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; आता प्रवास होणार स्वस्तात
5. पुढील तीन तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता
6. 'झुंड' विरोधात बोलणाऱ्यांची अक्कल काढत नागराज मंजुळे म्हणाला...
7. ICC Test Rankings : झुकेगा नहीं; टीम इंडियातील 'पुष्पा'चा जलवा!
8. चर्चेतील बातमी- 'बाळासाहेबांना सांगू, तुमचा सुपूत्र...', फडणवीसांचं ठाकरेंना भावनिक आवाहन
1. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील २०२ शाळा आणि ३४ रुग्णालयं उद्ध्वस्त!
2. स्मार्टफोन नसला तरी करता येणार पेमेंट; RBIनं लॉन्च केली नवी UPI सेवा
3. Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?
4. देवेंद्र फडणवीस तातडीने गोव्याला रवाना, निकालाआधीच घडामोडींना वेग
5. ST Strike : ''समिती स्थापन करा अन् आंदोलकासोबत चर्चा करा''
6. नेटफ्लिक्समध्ये सर्वाधिक महिलांचा सहभाग; महिलाकेंद्रित वेबसीरिजचे प्रमाण अधिक
7. IPL 2022: डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये परतणार; RCB लवकरच करेल घोषणा
8. चर्चेतील बातमी - ईडी बनलंय भाजपचं 'एटीएम'; संजय राऊतांचा गंभीर आरोप
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. युक्रेन-रशिया युद्धामळे इजिप्त, तुर्कस्तान, लेबनॉनमध्ये अन्नधान्याची टंचाई
2. निफ्टी सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर, सेन्सेक्स 1491 अंकांनी कोसळला
3. 'झेलेन्स्कींसोबत थेट चर्चा करा', PM मोदींचा पुतिन यांना सल्ला
4. चित्रा रामकृष्ण यांना अटक, को-लोकेशन गैरव्यवहारप्रकरणी CBI ची कारवाई
5. OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर
6. Naseeruddin Shah यांना झालाय ओनोमॅटोमॅनिया! हा आजार काय असतो?
7. शेन वॉर्न हा काही सर्वोत्तम फिरकीपटू नव्हता : सुनिल गावसकर
8. चर्चेतील बातमी - ठाकरे सरकारमध्ये अजित पवारांच्या शब्दाला किंमतच नाही - फडणवीस
1. युक्रेन प्लुटोनिअम 'डर्टी बॉम्ब'च्या तयारीत; रशियाचा खळबळजनक दावा
2. Google Map चे भन्नाट फीचर, वाचवेल तुमचे पैसे; जाणून घ्या सविस्तर
3. मराठीतून मोदींची भाषणाला सुरुवात....पुणे मेट्रोचे उद्धघाटन....
4. येत्या चार दिवसांत मुसळधार पाऊस! या जिल्ह्यांना अलर्ट जारी
5. 'रविवारी कोणती शाळा सुरू असते मुरलीधर भाऊ?'
6. सोनाक्षी हाजिर हो!, 25 एप्रिलपर्यत कोर्टात हजर होण्याचे आदेश
7. INDW vs PAKW: पाकची पाटी कोरीच; मोठ्या विजयाने भारताची वर्ल्डकप मोहिम सुरू
8. चर्चेतील बातमी - हे महाराष्ट्राला परवडणारे नाही', अजित पवारांची मोदींकडे राज्यपालांची तक्रार
१) मोठी बातमी! रशियाकडून तात्काळ युद्धबंदीची घोषणा२) राज्यातील हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा३) १२ ते १७ वयोगटासाठी COVOVAX लशीची शिफारस४) बोर्डाकडून प्रश्न चुकला, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण५) येत्या १० दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडणार६) बॉलिवूडमध्ये येणार शेर्न वॉर्नवर बायोपिक, पण...७) जडेजाचा धमाका! कपिल देव, गिलीला टाकलं मागे८) पुण्यात उद्या मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन; शरद पवारांची टीका
झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत अनेक रंजक वळणं एकामागोमाग एक येत आहेत. याच रंजक वळणांवर भरभरुन बोलला आहे मालिकेतील आपल्या सर्वांचा लाडका इंद्रा,इंद्रजित साळगावकर म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत. मालिकेचा अनुभव,वैयक्तिक आयुष्यातले काही आठवणीतले किस्से, खऱ्या आयुष्यातील रोमॅंटिक ट्रॅक,म्हणजेच त्याची दीपू कोण यावरही त्यानं मौन सोडलं आहे. तेव्हा सकाळ unplugged साठी घेतलेली त्याची ही पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.
1. शिक्षक आहेत पण विद्यार्थी शून्य; पाकमधील 11 हजार शाळांमध्ये जगावेगळी भूताटकी
2. भारतीयांनी YouTube मार्फत कमावले 6,800 कोटी रुपये
3. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण अशक्य, अहवालात नेमकं काय म्हटलं?
4. 'त्यांना समजवून सांगा...' ज्योतीरादित्य शिंदे आणि रोमानियाच्या महापौरांची विमानतळावरच जुंपली
5. 'आता परवनागीशिवाय CBI ला तपास करता येणार नाही'
6. अमिताभ यांनी सांगितलं झुंडमध्ये काम करण्याचं कारण....
7. विराटने 100 व्या कसोटीत पाँटिंगच्या हातावर मारला हात
8. चर्चेतील बातमी - OBC आरक्षणासाठी नवीन विधेयक, आज मंत्रिमंडळाची मंजुरी
1. Ukraine : भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाचा मोठा निर्णय
2. वेब 3.0 म्हणजे काय? Google, Facebook ची मक्तेदारी खरंच संपणार का?
3. अहवाल नाकारला! पुढील आदेशापर्यंत OBC आरक्षण नाहीच: सुप्रीम कोर्ट
4. 'मी काय पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे निर्देश देऊ शकतो का?' - CJI
5. 'मलिकांनी हसीना पारकरला ५५ लाख दिले नाही, ही तर...', ED चं कोर्टात स्पष्टीकरण
6. सोनू सूदचे मदतीचे पाऊल! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची केली सुटका
7. रशियन मालकाने चेल्सी क्लब विकायला काढला; मिळणारा फायदा युक्रेनसाठी दान
8. चर्चेतील बातमी - राज्यपाल आले नि लगेच निघाले; विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; वाचा घटनाक्रम
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners