
Sign up to save your podcasts
Or


1. गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा...एकनाथ खडसेंनी विरोधकांवर डागली तोफ
२. WhatsAppचे नवीन फिचर्स.. आता 2 GB पर्यंत करता येणार फाईल शेअर
३ दहा वर्षांत देशाला विक्रमी संख्येने डॉक्टर मिळतील" - मोदी
4 ठाणयातील तीनहात नाका ते मॉडेला मुलुंड चेकनाक्यावर १५ दिवसांची वाहतूक बंदी
5 कोरोनामुळे चीनमध्ये बिकट स्थिती; लोक घरात बंद
6 KGF -2 पाहिल्यानंतर संजय दत्तला बॅडबॉय म्हणणाऱ्यांना पत्नी मान्यताचा सल्ला
7 जो रुटनं सोडली इंग्लंड कसोटी संघाची कॅप्टन्सी
8 चर्चेतील बातमी- देवेंद्र फडणविसांनी केलेल्या ट्विटवर आलेल्या राजकीय प्रतिक्रिया...
1.यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस...भारतीय हवामान विभागाचा
अंदाज
2.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांनी १४ ट्वीट करत केला हल्लाबोल
3. ब्रुकलिन मेट्रो स्टेशनवर अंधाधुंद गोळीबार करणाऱ्याला अटक
4. ‘ भारतीय संविधानाची ओळख ‘ हा विषय सर्व विद्यापीठांमध्ये
लागू करण्याचा निर्णय, शिक्षणमंत्रा उद्य सामंतांची घोषणा
5. CBSE बोर्ड परिक्षेचं हॉलतिकीट जारी....ऑफिशियल वेबसाईटवर
उपलब्ध..
6. अलिया -रणबीर अखेर विवाहबंधनात अडकले....
7. टिम इंडियाला धक्का- दिपक चहर टि-२० वर्ल्चकपला
मुकणार....
8. चर्चेतील बातमी...सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड
भारताविषयी केलेल्या वक्तव्याची……
1. मनी लॉंडरिंग प्रकरणात अटकेत असलेल्या नवाब मलिकांची संपत्ती जप्त, ईडीची
मोठी कारवाई
2. दिल्ली जगातील तिसऱ्या क्रंमाकांचं व्यस्त एअरपोर्ट, OAG ची माहीती..
3. चीन घेणार अवकाशातील दुसऱ्या पृथ्वीचा शोध....
4. पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेविरोधात FIR , पालक संघटनेने घेतली पोलिस
आयुक्तांची भेट
5. दोन वर्षानंतर आषाढी पायी वारीचा सोहळा होणार...२१ जुनला
माऊंलींच्या पालखीचं प्रस्थान.....
6. देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२७ मध्ये धावणार...
7. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रीदी ट्रोल....
8. चर्चेतील बातमी.... राज ठाकरेंच्या उत्तर सभेवर महाविकास आघाडीच्या
नेत्यांचं प्रत्युत्तर
1. महाराष्ट्रात शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी
2.झारखंडच्या त्रिकूट टेकड्यांवरील रोपवे अपघाताच बचाव कार्य ४६ तासानंतर पूर्ण.... तिघांचा मृत्यू
3. INS Vikrant निधी प्रकरणात किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस
4. यंदाचा मान्सून सरासरीच्या ९८ टक्के असेल असा अंदाज स्कायमेट
5. अंधारात देखील अचूक वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी...
6. कोल्हापुरमध्ये पोटनिवडणुकीसाठी झालं मतदान,१६ एप्रिल रोजी निकाल.
7.भारताची स्टार क्रिकेटपटू झुलन गोस्वामीवर येतोय चकदा एक्सप्रेस चित्रपट
8. चर्चेतील बातमी ...रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणाऱ्या तरुणीचा गौप्यस्फोट
1.पवारांच्या घरांवरील हल्ला प्रकरणात पोलिसचं जबाबदार, मंत्रालयातील पत्रात मोठा खुलासा
2 आज पार्किन्सन डे आहे, भारतात पार्किन्सनचे ७ लाख रुग्ण
3. प्रसिद्ध अभिनेता प्रतिक गांधी साकारणार ‘महात्मा फुले’
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक होणार
5. सहा वर्षांच्या मुलाने गिळला दात, उजव्या फुप्फुसातून दात काढण्यात डॉक्टरांना यश...
6 सौदी अरेबियाने १५ वर्षानंतर ‘रमजान’ साठी बदलले नियम
7. ज्युनियर हॉकी वर्ल्डकपमध्ये नेदरलॅंडकडून भारताचा पराभव, अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी
गमावली....
8 चर्चेतील बातमी – मी महाराष्ट्र नवनिर्माँण सेनेतच... राज ठाकरेंना भेटल्यानंतर वसंत मोरेंची
प्रतिक्रिया...
1. इम्रानशाही खालसा! मध्यरात्री पाकिस्तानातील सरकार पडलं
2. आंतरराष्ट्रीय शाळांची लोकप्रियता वाढतेय; भारताकडे वाढता कल
3. हल्लेखोर कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही; अनिल परबांची माहिती
4. ट्रक ड्रायव्हरला महिन्याला 6 लाख रुपये पगार देते ही कंपनी; तुम्ही कराल का ही नोकरी?
5. आता UGC Indiaचं ट्विटर अकाउंट हॅक; योगी आदित्यनाथांनाही हॅकींगचा फटका
6. गोवा विमानतळावर अभिनेत्रीच्या अंगाला हात लावत अधिकाऱ्यांची नवऱ्याला शिवीगाळ
7. Maharashtra Kesari: भाजपाकडून पृथ्वीराजला ५ लाखांचं बक्षीस
8. चर्चेतील बातमी - फुल नाही फुलाची पाकळी तर द्यायची; महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची नाराजी
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....
1.शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या ११० आंदोलकांसह वकिल गुणरत्न सदावर्तेला अटक
2. कोविशील्ड, कोव्हॅक्सिन’च्या बुस्टर डोसच्या किंमती कमी करण्यात आल्याची घोषणा
3. ऑस्कर विजेता विल स्मिथवर १० वर्षांची बंदी, ऑस्कर समितीची कारवाई
4. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत -अमेरिकेची 11 एप्रिलला हायप्रोफाईल बैठक
5. CBI, ED ला घाबरुनच मायावतींनी निवडणूक लढवली नाही, राहुल गांधींचा आरोप
6 महाराष्ट्रात उष्णतेची लाट, शाळेच्या वेळापत्रकात होणार बदल
7 यझुवेंद्र चहलला मद्यधुंद खेळाडूने १५ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली लटकवलं होत
8 चर्चेतील बातमी- इतकं गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट सत्ताकारण चालत नाही, संजय राऊतांनी गृहमंत्र्यावर डागली तोफ
विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित सिनेमा ‘चंद्रमुखी’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. समीर यांनी अमृतासोबतच्या जुन्या मैत्रीच्या आठवणीला उजाळा दिला. चिन्मय - प्रसादचे मानले आभार अदिनाथसोबत पहिल्यांदाच कामची मिळाली संधी....बत्ताशासाठी प्रसाद ओकने समीरकडून३ महिन्याच वर्कशॉप करून घेतलं
1. एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार, आक्रमक होत शरद पवारांच्या बंगल्यावर मोर्चा, चप्पल फेक, सुप्रिया सुळेंचे शांतता राखण्याचे आवाहन
2. 18 वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार Corona Vaccine चा बुस्टर डोस, 10 एप्रिलपासून सुरुवात.....
3. अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर; 'करमुक्त' दाव्यांची होणार छाननी
4. अशी संधी पुन्हा नाही! अंटार्क्टिकावर पाच महिने घालवण्याची संधी; पेंग्विन मोजायचे काम
5. उन्हाळ्यात पेट्रोल टँक फुल केल्यास वाहनाचा स्फोट होतो?
6. या कलाकारांना 'रणबीर आलिया'च्या लग्नात आमंत्रण नाही, कारणही आहे धक्कादायक
7. क्रीडा क्षेत्रातील बातमी - क्रिकेट जगतात रंगणार अनोखी T20 लीग; भारतीय महिला मुकणार
8. चर्चेतील बातमी - आज वक्त तुम्हारा है, कल हमारा होगा- भुजबळांचा शायरीतून भाजपला इशारा
1. चीनमध्ये विचित्र मार्गदर्शक तत्त्वे जारी; म्हणते एकत्र झोपू नका अन्...
2. AIR India : एअर इंडियाकडून दिल्ली-मॉस्को थेट विमान सेवा बंद!
3. 'एसटी कर्मचाऱ्यांना अपिलाची गरज नाही, हायकोर्टाच्या आदेशाचं पालन व्हावं' - अनिल परब
4. 'आम्ही त्याला ओळखत नाही..' मुस्कानच्या वडिलांचं अल कायदा प्रमुखाला प्रत्युत्तर
5. ‘भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करारातून विद्यार्थ्यांना वर्क व्हिसा, १० लाख रोजगार मिळणार’
6. अभिनेत्री आसावरी जोशींचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
7. श्रीकांत, पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी
8. चर्चेतील बातमी - मशिद भोंगे प्रकरण : मनसेला आता वसंत ना'पसंत'; शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners