
Sign up to save your podcasts
Or


1 शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड
2 रेल्वेत आता लगेज संदर्भात नियम लागू
3 भारताने गव्हाची निर्यातबंदी केल्यानंतर जगभरात गव्हाचे दर गगनाला भिडले
4 सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ
5 वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत वारीबाबत टोपेंचं मोठं विधान
6 आश्रम 3: बॉ़बी देओलची चौथ्या सीझनसाठी खास अट
7 महाराष्ट्राची वेटलिफ्टर हर्षदा गरूडने 45 किलो वजनी गटात रचला विक्रम
8 चर्चेतील बातमी- भाजपा नेत्यांच्या प्रेषितांवरील आक्षेपार्ह विधानानंतर ....आखाती देश संतापले भारताने माफी मागावी अशी मागणी
1. बायडेन यांच्या बीच हाऊसवर संशयित विमानाची गस्त, राष्ट्राध्यक्षांना तातडीने दुसरीकडे हालवल
2. मोदींची स्तुती, खिशात ७० हजार कोटी; अदानी उभारणार दारूगोळ्याचा कारखाना
3. कोरोनानं आई-वडील गेले, बोर्डात टॉप केलं पण...;LIC नं आणलं नाकीनऊ
4. करण जोहरची पार्टी भोवली? 55 बॉलीवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण
5. भाजपची मोठी कारवाई! नुपूर शर्मा, नवीन जिंदाल निलंबित
6. IIFA Award: कोणत्या सिनेमानं मारली बाजी? सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण?
7. ३ वर्षाची पुनरावृत्ती, Ben Stokes पुन्हा केले हातवर
8. चर्चेतील बातमी - काश्मीर रक्तबंबाळ झाला असता सेलिब्रेशन कसलं करताय? खासदार संजय राऊत
1 आज जागतिक पर्यावरण दिन, ही आहे यंदाची थीम
2 WhatsAppमध्ये येत आहे 'मेसेज एडिट फिचर'; जाणून घ्या सविस्तर
3 महात्मा गांधींचं वाक्य वापरुन झेलेन्स्कींनी मांडली युक्रेनची परिस्थिती
4 बूस्टर डोससाठी CORBEVAX ला परवानगी; DCGI नं दिली मंजूरी
5 मास्क वापरण्याचं आवाहन, सक्ती नाही; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण
6 अभिनेता कार्तिक आर्यनला हवी अशी जोडीदार
7 टी २० क्रिकेट प्रकारामुळे वन डे , कसोटी क्रिकेटला धोका
8 चर्चेतील बातमी- राज्यात पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी कॉग्रेसचाचा असेल धनंजय मुंडेंचं वक्तव्य......
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शो मधून गेली अनेक वर्ष रसिकांना पोट धरुन हसवणारी विशाखा सुभेदार घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. पण अचानक या शो मधून ती बाहेर पडल्यानं तिची एक्झिट नक्कीच चटका लावून गेली. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत विशाखानं नवीन काम शोधताना जे रिजेक्शन सहन करावं लागत आहे याविषयी खुलासा केला आहे. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतरही स्ट्रगल वाटेला आलंय असं का म्हणाली विशाखा? ऐकायला विसरु नका, सकाळ पॉडकास्टवर Sakal Unplugged कार्यक्रमात घेतलेली विशाखा सुभेदारची मुलाखत.
1 कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावलेल्या INS निशंक आणि INS अक्षय युद्धनौका ३२ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त
2 काश्मिर खोऱ्यात टार्गेट किलिंगचं सत्र सुरुच ,अनेकजण करतायत स्थलांतर
3 महिलेने सेकंड हॅण्ड सोपा विकत घेतला, सोफ्यात सापडले २८ लाख रुपये...
4 दिवाळीत म्हाडाच्या ४ हजार ७०० घरांची लॉटरी, लवकरच अर्ज जारी करणार
5 वेळ पडल्यास प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; दिल्ली हायकोर्ट
6 शाहरुखच्या बहुचर्चित 'जवान' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
7 बॅड पॅचमधून जाणाऱ्या अजिंक्यला बसला अजून एक मोठा धक्का
8 चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडी वाढल्या शिवसेनेने आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवलं
1 पंजाबमधील ४२४ सेलिब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या; उच्च न्यायलयाचे आदेश
2 माजी कॉग्रेस नेता हार्दीक पटेलने केला भाजपात प्रवेश
3 युक्रेनच्या २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियन सैनिकांनी नेले, झेलेंस्कींचा दावा
4 यंदाच्या वारीत महिलांसाठी राज्य महिला आयोगाचा आरोग्यवारी उपक्रम
5 वडोदरा येथील तरुणी करणार स्वत:शी लग्न
6 ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयावर येतीय वेब सीरीज
7 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला इंडियन प्रीमियर लीग खेळवण्याचा निर्णय घेतला.....
8 चर्चेची बातमी- राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी अनिल देशमुख अर्ज करणार, मलिकांचे अनिश्चित
1. आज गायक केकेच्या पार्थिवावर मुंबईत अत्यंसंस्कार करण्यात येणार
2 अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र
3 राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढतीच; टोपेंचं मोठं विधान
4अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र
5 युपीएससी परिक्षेत ११ गुणांनी अयशस्वी झालेल्या रजत संब्यालला अनेकांनी दिला धीर
6अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र
7 Asia Cup Hockey : भारताने जपानला मात देत पटकावले कांस्य पदक
8 चर्चेतील बातमी- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अन् राहुल गांधींना ED ने बजावली नोटीस
१) भारतीय हवाई दलाची उत्तुंग भरारी; जगात तिसऱ्या स्थानी विराजमान२) सिम कार्डबाबत नवी नियमावली; 'या' लोकांना घेता येणार नाही सिम ३) MPSC परीक्षा २०२०चा अंतिम निकाल आणि शिफारस यादी जाहीर४) काँग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल भाजपत; प्रवेशाची तारीखही ठरली!५) RSSचा झेंडा एक दिवस राष्ट्रध्वज बनेल; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान६) अमिर खान जेम्स कॅमेरून ऑफ इंडिया - स्पीलबर्ग ७) नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघानं पटकावलं सूवर्णपदक८) राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
१) यूपीएससीचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील उमेदवारांची बाजी
२) राष्ट्रीय अचिव्हमेंट सर्व्हे; सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर राज्यात अव्वल
३) 5G नव्हे 6G साठी व्हा सज्ज; Nokiaच्या CEO नी केला लॉन्च टाइमलाइनचा खुलासा
४) काही गैरसमज असतील तर फडणवीसांनी व्यक्त व्हावं - पंकजा मुंडे
५) मुसेवाला हत्या प्रकरणी उत्तराखंडमधून
6 संशयित ताब्यात६) सैफच्या मुलाचं होणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; करण जोहर करणार लॉन्च
७) हार्दिक पांड्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार होण्याची क्षमता - मायकल वॉगन'
८) महाविकास आघाडीनं उमेदवार मागे घ्यावा - फडणवीस
१) नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं विमान सापडलं; क्रॅश झाल्याची माहिती२) मॉन्सून केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रात धडकणार३) IPL जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या ४) सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिपण्णीबद्दल चंद्रकांत पाटलांची दिलगिरी ५) बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मुंबईतील उत्तर भारतीयांचं आंदोलन६) गोंधळ निर्माण झाल्याने केंद्राकडून आधारबाबतचं 'ते' परिपत्रक मागे७) बॉलिवूड कधीही संपणार नाही - रोहित शेट्टी८) संजय राऊत यांनी घेतली शाहू छत्रपतींची भेट
From the publisher's feed

7,599 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners